सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांचे 125 k & ध्रुव चा birthday मिक्स व्लॉग | सगळ्या युट्युब फॅमिलीचे आभार..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ค. 2024
  • Video TITLE 🎗️
    -----------------------------------------------------------------
    Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
    / @swati_bharti
    -----------------------------------------------------------------
    ✦Our Popular Videos✦
    🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
    🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
    🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
    🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
    🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
    -----------------------------------------------------------------
    ♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
    ✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.uptodown.com/andr...
    ✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.uptodown.com/android
    ✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
    -----------------------------------------------------------------
    🪽TAGS🪽
    -----------------------------------------------------------------
    🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
    -----------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 926

  • @nandapatil4195
    @nandapatil4195 23 วันที่ผ่านมา +182

    खरतर शेतकरी महिलाच जास्त मोठ्या विचारांच्या आहे नोकरी करणारी कामावर जाते तिचा खुप रुबाब आसतो .पण शेतकरी दिवसभर काम करून त्यांच्या चेहरा हसरा आहे .

  • @shobhakharote8732
    @shobhakharote8732 23 วันที่ผ่านมา +97

    ध्रुव बाळाला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा

  • @pranalisgoodlife45
    @pranalisgoodlife45 23 วันที่ผ่านมา +44

    शेतकरी आहेत म्हणून आम्ही आहोत नायतर उपाशी राहायला लागेल नुसताच काय पैसा खायचा आहे.शेतकरी झिंदाबाद 🙏🙏🙏❤

    • @user-fr2tl4yx7k
      @user-fr2tl4yx7k 23 วันที่ผ่านมา +2

      खरंच काही शेतकऱ्या बद्दल गोड शब्द बोलले तुझा ऐकून बरं वाटलं.

  • @amarpatil722
    @amarpatil722 23 วันที่ผ่านมา +23

    शेतकरी महिलांना सोबत घेऊन एन्जॉय करता त्याचा खूप आनंद वाटला त्या महिला खूप खुश आहेत तुमच्यावर सगळ्यांचे खूप प्रेम आहे तुमच्यावर ध्रुवाला हॅपी बर्थडे वाढदिवसाच्या उदंड आयुष्य लाभो

    • @anjalipatil69420
      @anjalipatil69420 23 วันที่ผ่านมา

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @AjitKumkar
    @AjitKumkar 23 วันที่ผ่านมา +40

    आजपर्यंत एवढं मस्त कार्यक्रम कुठे सबस्क्राईब फॅमिली मध्ये दिसला नाही

  • @sagarpriyakatke-ld6lm
    @sagarpriyakatke-ld6lm 23 วันที่ผ่านมา +11

    ताई मी आधी पण कमेंट केली होती आणि आत्ता पण करते आर्यन किती शांत आणि समजुतदार आहे ग ❣️
    आजची माझी कमेंट आर्यन साठी आणि लाईक पण
    आणि हो हॅप्पी बर्थडे ध्रुव बाळ ❤❤

  • @deepadhaygude2622
    @deepadhaygude2622 23 วันที่ผ่านมา +25

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा ध्रुव 🥰🎉🎊🎂🍫तुम्हां दोघींचं अभिनंदन 👍🏻आर्यनचे अभिनंदन 🎊🎉

  • @sheetalsushilmengade7320
    @sheetalsushilmengade7320 23 วันที่ผ่านมา +9

    ध्रुव तुला वाढदिवसाच्या खूप शिवमय शुभेच्छा 🎂❤️🚩ताई खरंच तुम्हा दोघींचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे,दोघी बहिणी रोज रात्री झोपताना दृष्ट काढत जा .आपलं साधं मराठमोळं कुटुंब ज्या पद्धतीने प्रगती करताय ते पाहून खरंच खूप आनंद होतोय.सुखी राहा.अशेच सगळे हसत खेळत राहा.❤❤

  • @mandaphalke989
    @mandaphalke989 23 วันที่ผ่านมา +13

    दिदी दोघींना माझे साष्टांग दंडवत कारण आपण जगात कितीही नविन तंत्रज्ञान आल किंवा कितीही डिग्र्या घेतल्या तरी शेतकरी सर्वांसमोर राजा आहे .तो ,आणि सिमेवर लढणारे जवान यांच्यामुळेचचचचचच.... आपण आहोत हे त्रिवार सत्य आहे .दिदी आज जे वाक्य बोलल्या फारच अनमोल आहे .❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @m.s.6725
    @m.s.6725 23 วันที่ผ่านมา +4

    तुमचे व्हिडिओ मी रोज पाहते पण कमेंट कधीच केली नाही पण आज करते खूप छान वाटलं तुमचं सगळं सेलिब्रेशन बघून तुम्हाला सगळ्यांच्या आशीर्वाद मिळालेले पाहून फारच आनंद झाला.ध्रुव बाळाला खूप खूप आशीर्वाद तुमची अशीच भरपूर प्रगती होऊ दे

  • @rohinisarode2764
    @rohinisarode2764 23 วันที่ผ่านมา +1

    एकदम झकास कार्यक्रम झाला ,सर्वाना सोबत घेऊन आनंद साजरा केला यातच सर्व आले ,सेलीब्रेटी पेक्षाही एक नंबर कार्यक्रम झाला कारण इथे हायफाय, माॅर्डन, श्रीमंत असे नसून माणूस म्हणून सहभागी होते यापेक्षा काय हवे भारती-स्वाती प्रत्येकाच्या हृदयात स्थान मिळवले आहेत अशीच भरभराट होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.ध्रृवला वाढदिवसानिमित्त खुप खुप शुभेच्छा❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @ayushartgallery9060
    @ayushartgallery9060 23 วันที่ผ่านมา +1

    सख्या बहिणी सख्या जावा खरोखरच हे चैनल खूप छान आहे प्रोग्राम खरोखरच खूप छान झाला शब्द कमी पडतील असा हा कार्यक्रम होता दोघींचेही खूप खूप अभिनंदन ध्रुव बाळाला पण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎉🎉

  • @sangeetasupe4562
    @sangeetasupe4562 23 วันที่ผ่านมา +2

    जगावेगळा असा सोहळा होता खुप छान मस्त 👌 शब्दच नाही सगळं बघून सुचतच. नाही काय बोलु अप्रतिम तुम्ही दोघी बहिणी छान दिसत आहे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा तुला आणि तुमचं खुप खुप अभिनंदन ❤❤❤❤

  • @anitamungekar5899
    @anitamungekar5899 23 วันที่ผ่านมา +8

    खरोखरच भारती माणसाची पारख ही रुपावरून न करता गुणावरून करावी हे सर्वाना सांगितल खूप छान

  • @voiletalmeda3516
    @voiletalmeda3516 23 วันที่ผ่านมา +6

    रवाती व भारती तुमच्या दोघींचे खूप खूप अभिनंदन अशाच पुढे जाऊन पाच लाख दहा लाख तुमचे ससरकायबर होवोत तसेच धुव बाळाला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा तू पण असाच मोठा हो खूप अभ्यास कर व उंच भरारी मार व नेहमी आई वडीलांच्या आदनेत राहा हिच परमेश्वरा कडे पा़थंना

  • @aartibadvi8528
    @aartibadvi8528 23 วันที่ผ่านมา +9

    भारती स्वाती तूमचे दोघींना. बघून खर्च डोळ्यात पाणी आले ❤

  • @rehanmogal101
    @rehanmogal101 23 วันที่ผ่านมา +40

    तुमच्या आनंदामध्ये आम्हाला पण आनंद वाटतो खरंच खूप छान प्रगती करा एकदम आपलं कोणीतरी असल्यासारखं वाटतं❤

  • @user-ms6kh7pf5b
    @user-ms6kh7pf5b 23 วันที่ผ่านมา +4

    ताई तुमचं खूप खूप अभिनंदन गोल्डन बटन लवकर मिळू कार्यक्रम खूप चांगला झाला नाद करायचा नाही असा कोल्हापुरी भाषेत खूप छान झाला वाढदिवसाच्या पण खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद

  • @madhurijadhav9096
    @madhurijadhav9096 23 วันที่ผ่านมา +2

    वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा ध्रुव🎉
    खूप छान विचार भारती ताई

  • @varshashetye2001
    @varshashetye2001 23 วันที่ผ่านมา +2

    मस्त.छान.दोन्ही फौ जींना आणि शेतकरी ताईंना सलाम.आणि हो ध्रुव ला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

  • @pranalisgoodlife45
    @pranalisgoodlife45 23 วันที่ผ่านมา +4

    धृवला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना,,🎂❤

  • @rashmiborkar6686
    @rashmiborkar6686 23 วันที่ผ่านมา +3

    DHRUV वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वाद तुमच्या दोघीही बहिणीचं अभिनंदन अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी हिच ईश्वरचरणी प्रार्थना ❤❤❤❤

  • @ashwinibangar2852
    @ashwinibangar2852 23 วันที่ผ่านมา +2

    Tumchya friends खुप छान आहेत ...ताई तुम्ही दोघी बहिणी भारी आहेत कारण सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जातात

  • @shailabhendeyes237
    @shailabhendeyes237 23 วันที่ผ่านมา +2

    अग मला तर शब्दच सुचत नाहीत. तुमच किती कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. अभिनंदन. आर्यन हा भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. अशाच गोड हसत रहा.

  • @pallavipatil8447
    @pallavipatil8447 23 วันที่ผ่านมา +6

    ध्रुव बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा तुला उदंड आयुष्य लाभो हेच भैरवनाथाच्या चरणी प्रार्थना🎉🎉🎉🎉

  • @DrDamale
    @DrDamale 23 วันที่ผ่านมา +3

    ❤❤तुमचा ननंदबाई खूप खूप छान भारती जाने कमेंट केली .गवडांळ मणतात तीशेतकरी कलेकटर पेक्षा कमी नाही. दोन्ही फौजीला सलाम.

  • @anitamungekar5899
    @anitamungekar5899 23 วันที่ผ่านมา +2

    ध्रुव बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप धन्यवाद🎉
    तुम्हीं दोघीही खूपच छान दिसत होता
    तुमचे विचार खूपच छान असतात
    त्यातून आम्हाला प्रेरणा मिळते
    धन्यवाद

  • @vaijayantimargaje4797
    @vaijayantimargaje4797 23 วันที่ผ่านมา +1

    Khup chan celebration 🎉🎉 congratulations to both of you & dhurh la shubhecya 🎂🍰💐💐🙏

  • @pranitbhalerao5494
    @pranitbhalerao5494 23 วันที่ผ่านมา +4

    खूप छान सेलिब्रेशन केलं सगळे खूप छान दिसत होते ❤️ खरंच शेतकऱ्या बद्दल तू जे काही बोललीस ताई बरोबर आहे शेतकरी आहे म्हणूनच आपल्याला दोन टाईमच अन्न जेवायला मिळत मी पण एक शेतकऱ्याची मुलगी आणि सून पण पुन्हा एकदा अभिनंदन दोघींना पण

  • @rekhapawar3835
    @rekhapawar3835 23 วันที่ผ่านมา +4

    प्रथम तुमच्या दोघींचे आणि तुमच्या कुटुंबाचे खूप खूप अभिनंदन 💐💐 ध्रुव बाळाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🍫 महिला शेतकरी असो किंवा नोकरीवाली महिलांनीच महिलांचा आदर करायला हवा कष्ट तर दोघीही करत असतात शेतकरी महिलांना सुद्धा आनंद साजरा करण्याचा अधिकार आहे

  • @Ss-tc1ui
    @Ss-tc1ui 23 วันที่ผ่านมา +1

    खूप छान vlog. कष्टकरी शेतकरी महिलांना तुम्ही इतका मान देता ते बघून खूप कौतुक वाटले. शेतकरी सुखी तर जग सुखी. गावठी माणसे ही कमी,हलकी अजिबात नाही.उलट शहरी बायांना जमणार नाही असे कश्ट करून पण आनंदी समाधानी असतात. तुम्हाला सर्वांना खूप आशीर्वाद. शेवटी प्राणी पक्षी पण आले खूप छान वाटले.

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 23 วันที่ผ่านมา +2

    खरं च आनंदाश्रू आले पूर्ण फॅमिली चे अभिनंदन धुर्व बाळाला वाढदिवसाच्या खूप rshubhechya🎉🎉🎉खूप छान सेलिब्रेशन तुमची अशीच प्रगती होउदे हीच स्वामी चरणी प्रार्थना नणंद बाई खूप भारी मस्त व्हिडियो

  • @user-bo7hy3br7d
    @user-bo7hy3br7d 23 วันที่ผ่านมา +3

    ध्रुव बाळाला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा🎂🎉🥳

  • @anitacholke7425
    @anitacholke7425 23 วันที่ผ่านมา +3

    ध्रुव बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दोघी बहिणीचे खूप खूप अभिनंदन 🎉 तुम्हाला लवकरच गोल्डन बटन मिळेल शेतकरी राजा हाच जगात भारी ते पिकव तील ❤❤तेव्हाच अन्न मिळेल

  • @rahi9696
    @rahi9696 23 วันที่ผ่านมา +1

    ध्रुव बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. भारती आणि स्वातीताई दोघीचे अभिनंदन सेलीब्रेशन पण छान झाले भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @punampednekar8237
    @punampednekar8237 23 วันที่ผ่านมา

    Khup sundar khup chan khup vat baghitli hya video chi pn man khush zala... ❤❤❤❤❤

  • @hustlechallenge4300
    @hustlechallenge4300 23 วันที่ผ่านมา +3

    मला खूप खूप आनंद झाला स्वाती आणि भारती असेच पुढे जा तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा.❤🎉 मी सौ.संगीता.

  • @bhavyasonawane4893
    @bhavyasonawane4893 23 วันที่ผ่านมา +11

    खूप छान दोघी छान दिसत आहेत ताई❤❤

  • @sandhyajadhav748
    @sandhyajadhav748 23 วันที่ผ่านมา +2

    अभिनंदन दोघींच आणि धृवला वाढदिवसाच्या शुभेच्छा

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 23 วันที่ผ่านมา +2

    ध्रुव बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आणि प्ले बटन भेटल्याबद्दल धन्यवाद 125 के सेलिब्रेशन खूप छान झालं मला खूप म्हणजे खूप आवडला कार्यक्रम इतक्या शेतकरी बायका आहेत पण किती हसरा चेहरा आहे त्यांचा दिवसभर काम करून सुद्धा

  • @vinitapawar7304
    @vinitapawar7304 23 วันที่ผ่านมา +15

    Tumche vlogs mala khup aawadtat khup informative asatat 😊congratulations for your TH-cam success and Happy Birthday to druv Bala 🎉

  • @user-cg2wp4ip5b
    @user-cg2wp4ip5b 23 วันที่ผ่านมา +5

    तुमची फाॅमीली खुप छान हौसी ननंद बाई एक नंबर👌👌👌👌👌

  • @yamunawaghmode4517
    @yamunawaghmode4517 23 วันที่ผ่านมา +1

    ध्रुव बाळा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद आर्यनलापन खूप सारे आशीर्वाद.भारती आणि स्वाती तुम्ही दोघिंचे खूप खूप अभिनंदन तुमचे कौतुक करावे तितके थोडेच आहे तुम्ही दोघी खूप समजदार आणि मनमिळाऊ स्वभावाच्या आहे , मी रोज न चुकता तुमचे व्हिडिओ बघत असते.देव तुम्हाला सुखी ठेवो आणि खूप भरभरून यश मिळो हीच प्रार्थना ❤️🎂

  • @user-sl6uc8lf8b
    @user-sl6uc8lf8b 23 วันที่ผ่านมา

    खूप छान सेलिब्रेशन अभिनंदन बाळाला हॅप्पी बर्थडे

  • @siddhivinayakpaithaniyeola7463
    @siddhivinayakpaithaniyeola7463 23 วันที่ผ่านมา +7

    Congratulations दोघींना पण, तुमच्या आनंदात आमचा आनंद आहे, तुम्हाला हसताना बघून आमच्या चेहऱ्यावर खूप खूप हसू येत आहे, मला असं वाटत नाही की तुम्हा दोघींना मी ओळखत नाही असं वाटते आपली खूप दिवसाची ओळख आहे, खूप खूप शुभेच्छा दोघींसाठी😊😍🌹🌹 पुढच्या वाटचालीसाठी अजून एकदा खूप खूप शुभेच्छा असाच हसत राहा कायम कायम मस्त काम करत राहा, कोणाच्या कमेंट कडे लक्ष देऊ नका आपले काम करत राहा तेच लोक उद्या आपल्यासाठी टाळ्या वाजवतील😊👍🏻🍫🍫🎂🙏🏻

  • @user-oi4ct3kj2c
    @user-oi4ct3kj2c 23 วันที่ผ่านมา +5

    खुप छान झाला ताई कार्यक्रम 👌👌 आणि लोकांच्या कमेंट कड अजिबात लक्ष द्यायचे नाही काही लोकांना वाटत आम्ही सिटीत राहतो आमच शिक्षण झालय म्हणून ते दुसऱ्यांना अस बोलतात पण ज्यांना तुम्ही गावठी बोलतात ना त्यांच्या ईतक प्रेम माया कोणीच करू शकत नाही ईतक छान बोलतात तुमच्या ईथल्या बायका अजुन काय पाहिजे

  • @shitalmohod6084
    @shitalmohod6084 23 วันที่ผ่านมา

    ध्रुव बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, तुमच्या शेतकरी मैत्रिणी खूप छान आहे ,खूप मनमोकळे पणाने बोलल्या सर्व मैत्रिणी ,तुम्ही दोघी बहिणी खूप सुंदर दिसत होत्या , जय जवान ,जय किसान, तुम्हा दोघींचे खूप खूप अभिनंदन

  • @krushnapatil2449
    @krushnapatil2449 23 วันที่ผ่านมา +1

    खूप छान सेलिब्रेशन केलंय ताई तुम्ही दोघीही खूप छान दिसत होत्या ताई सेलिब्रेशन बघून खूप आनंद वाटला आम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ध्रुव बाळा तुला पण🎉🎉❤

  • @VishwasSangle
    @VishwasSangle 23 วันที่ผ่านมา +17

    ताई तुम्ही दोघे पण खूप सुंदर दिसत होत्या तुमच्या गळ्यातले लॉंग गंठण खूप सुंदर आहेत ताई गावठी चा काय नसतं आपण पण त्याच्यातूनच वर आलेलो आहोत आणि माणसं तिथून सगळे सारखेच असतात खूप छान झालं तुमचं सेलेब्रेशन खूप छान व्हिडिओ होता खूप छान वाटलं व्हिडिओ बघून

  • @amrutapisal7945
    @amrutapisal7945 23 วันที่ผ่านมา +12

    ताई अगदी छान बोलीस तू गावठी वगैरे काही नसतं सगळे सारखे असतात. गावठी म्हणारेच आदी गावठी असतात त्यांना काय माहित समाज म्हणजे काय आणि आपली माणस म्हणजे काय. Love You Lot 2ghi tai.❤

    • @vaishalitapkir6404
      @vaishalitapkir6404 23 วันที่ผ่านมา +1

      खूप छान कमेंट मनाला खूप भावली माझा पण हेच मत आहे

  • @YogitaMethe-vp1hk
    @YogitaMethe-vp1hk 23 วันที่ผ่านมา

    Khup chan celibration 🌹🌹 congratulation. 💐💐 Happy Birthday Dhruv 🎂🎂🎂

  • @aryankhopade27
    @aryankhopade27 23 วันที่ผ่านมา

    खूप छान सेलिब्रेशन 👌👌👌👌 आणि ध्रुव बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉

  • @sarlasangle8871
    @sarlasangle8871 23 วันที่ผ่านมา +3

    मला तर गावच्या बायका खूप आवडतात त्या खूप निर्मळ मनाच्या असतात.कारण मी खेड्यागावात राहिलेली आहे शहरात नाही पाहायला मिळत.

  • @Pooja_kendre
    @Pooja_kendre 23 วันที่ผ่านมา +4

    आणि आजुन credit तुमच्या दोघींच्या Mr ना जात खरंच तेंची साथ आहे म्हणून तुम्ही पुढे आलात

  • @KaveriBhingare
    @KaveriBhingare 23 วันที่ผ่านมา +1

    Khup chhan celibretion zale Tai . Tumche khup khup abhinandan . & Happy brithday dhruv bala .congratulations tai

  • @vishwamitraparab8238
    @vishwamitraparab8238 23 วันที่ผ่านมา +1

    अभिनंदन दोन्ही बहिणींचा आणि ध्रुव बाळाला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @user-rp8nq1rs5f
    @user-rp8nq1rs5f 23 วันที่ผ่านมา +4

    ताई ब्लाऊजच्या गळ्याचे फोटो टाकना

  • @meenakshinikam4934
    @meenakshinikam4934 23 วันที่ผ่านมา

    स्वाती वभारती तुमचे अभिनंदन खुप छान व्हिडिओ धूरव ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दीर्घायुषी होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 👌👌👌

  • @ushadhumal5158
    @ushadhumal5158 23 วันที่ผ่านมา

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ध्रुव बाळा 🎉🎉🎉तुम्ही दोघी बहिणी जावा खूप छान आहे.

  • @madhukarumale6824
    @madhukarumale6824 23 วันที่ผ่านมา

    खुप छान कार्यक्रम ध्रुव ला अनेक शुभ आर्शिवाद वाढदिवसाच्या शुभेच्छा

  • @kavitaphadtare1630
    @kavitaphadtare1630 23 วันที่ผ่านมา

    Happy Birthday Druvabala...nice vlog...Tai tumhala pan congratulations...🤗🎉🎉🎉💐💐

  • @ashwinibangar2852
    @ashwinibangar2852 23 วันที่ผ่านมา

    Khup mst vatla aaj cha video पाहून....

  • @nishapatil7689
    @nishapatil7689 23 วันที่ผ่านมา

    तुम्हा दोघींचे खूप खूप खूप अभिनंदन 🎉🎉
    दोन्ही सेलिब्रेशन एकत्र साजरे झाले, खूप मस्त
    नेहमी अशीच प्रगती होत राहू दे, अशाच हसत खेळत आनंदी रहा ❤

  • @sampadagokhale6943
    @sampadagokhale6943 23 วันที่ผ่านมา

    ध्रुव ला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा
    तूम्हा दोवींचेही अभिनंदन
    गावातले वातावरण ही छान वाटले
    सेलीब्रेशनही छान झाले

  • @Shital-u7b
    @Shital-u7b 23 วันที่ผ่านมา

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ध्रुव बाळा🎂 कार्यक्रम खूपच छान झाला आणि तुम्ही दोघीही एकदम भारी👌👌

  • @shubhangisuryawanshi3677
    @shubhangisuryawanshi3677 23 วันที่ผ่านมา

    खूप छान video सगळे मिळून function केले की मजा येते, तुम्ही सर्वांना धरून चालता हे खूप छान

  • @user-ut4od5mh9c
    @user-ut4od5mh9c 23 วันที่ผ่านมา

    खूप खूप छान तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा असंच नेहमी आनंदी राहा

  • @artiurmude7982
    @artiurmude7982 23 วันที่ผ่านมา

    ताई खुप छान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.मस्तच ध्रुवावर वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभ इच्छा. जयहारी.उरमुडेताई.केडगाव.

  • @sanikabankar5483
    @sanikabankar5483 23 วันที่ผ่านมา

    खूप छान आहे आजचा व्हिडिओ आणि तुमची प्रगती अशीच होत राहो.

  • @supriyabhosale4140
    @supriyabhosale4140 23 วันที่ผ่านมา

    Druv bale la vaddivsacha khup subhecha ❤ God bless you beta 🎂🍫😘😍🤗🤗🍫🍫🎊🎊🎊🎂👍

  • @user-jh5yl3rk2k
    @user-jh5yl3rk2k 23 วันที่ผ่านมา

    इथे देखावा नाही खरं प्रेम असतं या महिलांचं प्रांजळपणा असतो भारतीय स्वाती तुम्ही दोघी पण कशाचे खूप साध्या❤

  • @SUNWOODIND
    @SUNWOODIND 23 วันที่ผ่านมา

    Happy birthday Dhruva Bala, celebration khup chhan.
    Congratulations both of you. Swati Bharti.

  • @alkathorat9924
    @alkathorat9924 23 วันที่ผ่านมา

    ध्रुव बाळाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा उदंड आयुष्य लाभो हीच सद्गुरू चरणी प्रार्थना

  • @pratibhasagle3718
    @pratibhasagle3718 23 วันที่ผ่านมา

    तुम्हा दोघींचं अभिनंदन धुव बाळा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉

  • @swarajgamer9922
    @swarajgamer9922 23 วันที่ผ่านมา

    ताई खरच सेलिब्रेशन पार्टी खुप खुप छान झाला. ताई त्या ताई तुमच्या विषयी जे काही छान बोलत होत्या ते ऐकून खरच खुप खुप छान वाटले . अशीच तुमची प्रगती होत राहो.aashic ईश्वर चरणी प्रार्थना ❤❤❤

  • @vijayaketkar4133
    @vijayaketkar4133 23 วันที่ผ่านมา

    धृव बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद बेटा

  • @anitasune4273
    @anitasune4273 23 วันที่ผ่านมา +2

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा बाळा 🎂🎂❤❤तुम्हांला दोघींनाही खूप अभिनंदन😊बाकी च्या व्हिडीओ मध्ये नटूनथटून रेसिपी दाखवणं असते तुम्ही मात्र साद, सोपं,मनाला वाटेल ते आणि अजिबात बनावट नसते कशाचीच म्हणून सर्वांना आवडते तुमची खुप खुप प्रगती होईल यात शंका नाही ❤❤❤❤❤❤

  • @UjjwalaChorghe
    @UjjwalaChorghe 23 วันที่ผ่านมา

    Khup chan video,maze tar dole bharun aale❤❤🎉

  • @sonalibhapkar5520
    @sonalibhapkar5520 23 วันที่ผ่านมา

    Khup khup Shubhechchha🎉🎉❤❤ khup khup mast zale celebration🎉🎉.

  • @user-bo7hy3br7d
    @user-bo7hy3br7d 23 วันที่ผ่านมา

    भारती आणि स्वाती तुमचं खूप खूप अभिनंदन ध्रुव बाळाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आजचा कार्यक्रम तर अप्रतिम झाला

  • @aarti106
    @aarti106 23 วันที่ผ่านมา

    Aaryan great boy👍
    Nice function celebration 🎉
    Again Happy Birthday Dhruv🥳
    Jo gavti bolto to jagto shetkaryvar

  • @Gavhaneashwini262
    @Gavhaneashwini262 23 วันที่ผ่านมา

    ध्रुवाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎉🎉 आर्यनचे अभिनंदन ताई आणखी असेच पुढे जा श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻

  • @shwetamirgane8494
    @shwetamirgane8494 23 วันที่ผ่านมา

    लय भारी celebration.... 👌& congratulations 💐

  • @user-ub9rs8lx3k
    @user-ub9rs8lx3k 23 วันที่ผ่านมา

    ❤❤ ध्रुव बाळा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खूप मोठा हो आयुष्यवंत हो तुमच्या दोघींच्या साड्या खूप छान आहेत भारतीताई आणि स्वातीताई

  • @mangalnavale6350
    @mangalnavale6350 23 วันที่ผ่านมา

    भारती आणि स्वाती आजचे सेलिब्रेशन वाढदिवस खूपच छान झाले आहे तुमच्या गावातील सर्व मैत्रिणी चा खूप छान स्वभाव आहे तुमची खूप खूप प्रगती व्हावी

  • @alkapawar4471
    @alkapawar4471 23 วันที่ผ่านมา

    खूपच सुंदर सेलिब्रेशन झाले❤🎉🎉

  • @sarikamankar271
    @sarikamankar271 23 วันที่ผ่านมา

    खूप छान दिसत आहात दोघी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा तुला

  • @user-zu6pf9jx4b
    @user-zu6pf9jx4b 22 วันที่ผ่านมา

    ध्रुव तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभ आशीर्वाद तुम्हा दोघींचे खूप खूप अभिनंदन आणि आर्यांचे पण खूप अभिनंदन अशीच तुमची प्रगती होत राहो🎉

  • @jyotisangamnerkar9679
    @jyotisangamnerkar9679 23 วันที่ผ่านมา

    Gavthi lok ch mothya manache astat te kashat kartat mhnun tumhi sagle jivant rahata.....ek no vedio,vicharane mothe asave mansanane,doghi khup chan disataty dhruv la khup shubhechya..khup motha ho...Swami Om

  • @jyotish73
    @jyotish73 23 วันที่ผ่านมา

    आज व्हिडिओ बघतांना तर खुप छान वाटलं.तुम्ही खरंच सावित्री चा लेकी शोभता जेव्हा तुम्ही एक कुटुंब नाही तर एक गाव एक एकत्र आणले.हे ऐकतांना खुप छान 🎉🎉वाटल.तुम्हाला मुका प्राण्यांनाशी छान बोलता येत व तुम्ही सर्व छान करता असेच पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @sulochanapatil4955
    @sulochanapatil4955 23 วันที่ผ่านมา

    Happy birthday dhurva bala 🎉🎉🎉congratulation 125 k celebration🎉🎉

  • @nikhilgotad2615
    @nikhilgotad2615 23 วันที่ผ่านมา

    तुमची खुप प्रगती व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या ‌देवा सर्वांनच भल कर कल्याण कर सर्वांनच संसार सुखाचा कर

  • @jidnyasapatil9592
    @jidnyasapatil9592 23 วันที่ผ่านมา

    125 k सेलिब्रेशन चे तुमच्या सर्व कुटुंबाचे अभिनंदन
    आर्यन चे पण खुप खुप कौतुक व त्याचे ही अभिनंदन 🎉🎉❤❤

  • @kavitavishwasrao4035
    @kavitavishwasrao4035 23 วันที่ผ่านมา

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आणि खूप खूप आशिर्वादधृव 🎉🎉

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 23 วันที่ผ่านมา +2

    Happy birthday ध्रुव बाळ ❤स्वाती ताई तुझ आणि दाजींच पण अभिनंदन तुम्हाला पण आई बाबा होऊन 5 वर्ष झाली 😊 125 K साठी पुर्ण फॅमिली आणि युटुब फॅमिली च अभिनंदन 🎉 शेतकरी ब्रँड च भारी आहे शेतकरी आहे म्हणून पोठभर अन्न मिळतय 🙏 खुप छान झालं सेलिब्रेशन 🎉

  • @sangitanimse3992
    @sangitanimse3992 23 วันที่ผ่านมา

    तुम्हां दोघींचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे... खूपच सुंदर दिसतात..हे फक्त तुमच्या मेहनतीचं फळ आहे.. Happy Birthday 🎂🎂 Dhruv Beta🎉🎉

  • @priyankabhosale6891
    @priyankabhosale6891 23 วันที่ผ่านมา

    Nice zale tai celebration congratulations both of you for 125k & Happy birthday dear druva bala

  • @user-ht7ss7kc5r
    @user-ht7ss7kc5r 23 วันที่ผ่านมา

    ध्रुव बाळाला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा व आशिर्वाद 🎉🎉🎉

  • @user-rp4zc2tn2i
    @user-rp4zc2tn2i 23 วันที่ผ่านมา +1

    बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ❤❤ आणि खूप खूप आशिर्वाद

  • @user-rp8nq1rs5f
    @user-rp8nq1rs5f 23 วันที่ผ่านมา +1

    ताई आज खुप छान दिसत आहे तुम्ही दोघीही पण ❤❤ Congratulations 🎉 Happy birthday pillu 🎂