यूट्यूब च्या आधीचे आमचे जीवन🤗 महिन्याभरानंतर डब्याला सुरुवात 💁 2017 गोल्डन वर्ष 👍 सकाळचा स्वयंपाक

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 371

  • @ahmikholapuri5547
    @ahmikholapuri5547 5 หลายเดือนก่อน +12

    ताई सर्व फोटो बघून खूप छान वाटले सगळेजण छान दिसत आहेत प्रत्येक फोटोत आई आजी आजोबा बाबा सर्वांना बघायला मिळाले आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला फोटो बघून खरंच खूप भारी वाटले . ताई तांबापितळेची भांडी मस्तच घेतली आहेस आणि तुझी आणि दादांची चाँईस खूप सुंदर असते. आजचा व्हिडिओ खूप छान आहे .👍👍👌👌👌🌹🌹♥️♥️♥️💖💖🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏जय वैभवलक्ष्मी माता🙏🙏🌹🌹

  • @dipalimadkaikar9096
    @dipalimadkaikar9096 5 หลายเดือนก่อน +1

    June photo khup chan aahet 👌👌🌹🌹 Shree Swami Samarth 🌹 🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @swatibhatjire1979
    @swatibhatjire1979 5 หลายเดือนก่อน +2

    सोनाली ताई तुझ्या कष्टाच फळ मिळालं तुला 👌❤

  • @saileebansode9604
    @saileebansode9604 5 หลายเดือนก่อน +6

    जुने फोटो खुपच मस्त आहेत.या सगळ्या स्वीट मेमरीज आहेत .अमूल्य ठेवा आहे.किट्टू आरु दादा वतु कित्ती वेगळे दिसताय .आणि हो आई / आजी व दोन्हीही भाऊ छानच .खुप शुन्यातु वर आलीस ग .अशीच स्वामींचे आशिर्वाद व तुझ्या आई वडिलांचेही शुभ आशिर्वाद आहेतच पाठिशी .अशीच जास्त प्रगती कर कि आम्हाला तुझ्याकडे बघतांना अभिमानाने मान वर करावी लागेल. मस्तच ❤❤

  • @mandirachavan6772
    @mandirachavan6772 4 หลายเดือนก่อน

    Shree Swami samartha 🎉❤

  • @deepalipatil4464
    @deepalipatil4464 5 หลายเดือนก่อน +2

    Sri Swami Samarth 🙏

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 5 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ

  • @RenukaWaghmare-ep5su
    @RenukaWaghmare-ep5su 5 หลายเดือนก่อน +1

    Shri Swami Samarth Jay Jay Swami

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  5 หลายเดือนก่อน

      🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @manishapatil2312
    @manishapatil2312 5 หลายเดือนก่อน +2

    🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

  • @sidharthbokefode6938
    @sidharthbokefode6938 5 หลายเดือนก่อน

    आज पहिल्या सारखा विडिओ बघायला मिळाला आसेच विडिओ बघायला आवडतात मला मस्तच भाजी वटाना किती काय घेतेस ते सांग त जा म्हणजे टमाटो किती कांदा किती आस

  • @DurgaJogi-no1hz
    @DurgaJogi-no1hz 5 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @varshashinde3558
    @varshashinde3558 5 หลายเดือนก่อน +1

    ताई,please मला कणीक मळायचे जे भांड आहे तुझ्याकडे त्याची लिंक दे ना,

  • @varshapatil7369
    @varshapatil7369 5 หลายเดือนก่อน +5

    ताई पहीले फोटो खुप छान दीसत होते जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि हो व्हिडिओ नेहमी प्रमाणे छान होता ❤❤❤ श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  5 หลายเดือนก่อน +1

      Thank you so much dear tai ❣️ love you ❤️

  • @jyotivingale6075
    @jyotivingale6075 5 หลายเดือนก่อน +4

    Vedio छानच आहे 🎉 एक आपुलकीने सांगावेसे वाटते gharat dally wearing la kurati आणि pant हल् ली सुरेख सेट milatat te ghalat ja aani केसांची care

  • @rupalirasankar4642
    @rupalirasankar4642 5 หลายเดือนก่อน +1

    ताई विडीओ मस्त

  • @YogitaNangare-qg3ie
    @YogitaNangare-qg3ie 5 หลายเดือนก่อน +1

    ताई व्हिडिओ छान ❤ताई जरा गज लक्ष्मी बद्दल माहिती सांग की मला घ्यायची आहेत.

  • @SahilKadam-q4z
    @SahilKadam-q4z 5 หลายเดือนก่อน +3

    ताई तू 2020 मध्ये खूपच छान दिसत होती.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  5 หลายเดือนก่อน +1

      हो ग ताई खूप बारीक होती मी असेच प्रेम असू दे ताई

  • @ShamalPatil-b3p
    @ShamalPatil-b3p 5 หลายเดือนก่อน

    ताई मला कनीक मळयची मशीन खुप आवडली मस्त आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Harsha__hingankar__
    @Harsha__hingankar__ 5 หลายเดือนก่อน +1

    सोनाली आज मी पण डोसे बनवले, त्यामधे थोडे अर्धी वाटी मुंग ची डाळ घालाची डोसे छान कुरकुरीत होतात

  • @Sunita-24-l9s
    @Sunita-24-l9s 2 หลายเดือนก่อน

    Happy friendship day Tai 🎉🎉🎉🎉

  • @vijaypatil257
    @vijaypatil257 5 หลายเดือนก่อน

    Tai dosa sati 4gals tadul 1 lanbdi vati udid dal ani Arda vati harbryachi dal thod methi he sagle ghalun yegda dose kar khup mast hotat tu keli his tya dosyala ajibat colour ala nahi rag manu nko tai

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 5 หลายเดือนก่อน +1

    Sonu ke pass June photo Chandi सोनू खूप छान दिसत होती गाऊन आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या खूप छान फोटो दिसत होते मला खूप आवडले आणि आंबोळ्या पण छान झाल्या दादाचा डबा पण छान झाला तुझं सगळंच काही बरोबर आहे गं सोनू स्वामी समर्थ जवळ प्रार्थना कर माझं खूप दुखत आहे ग

  • @dnyaneshwartekale657
    @dnyaneshwartekale657 5 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏 व्हिडीओ खूप छान फोटो खूप छान आरु आणि किट्टू खूप क्युट दिसतायत तुम्ही पण खूप सुंदर दिसत आहोत 👌👌❤️❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  5 หลายเดือนก่อน

      Thank you so much dear tai ❣️ love you ❤️

  • @rajlaxmitiwari5177
    @rajlaxmitiwari5177 5 หลายเดือนก่อน +1

    तुमचे पाहिले फोटो बघितले खुप छान वाटल बघुन खुप छान छान आठवणी जपुन ठेवल्या आहेत मस्त 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼चटणी रेसिपी मस्त काळा वटाना रेसिपी मस्तच 👌🏼👌🏼व्लॉग खुप छान होता ताई मस्त 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  5 หลายเดือนก่อน

      Thank you so much dear tai ❣️ love you too dear Tai ❤️

  • @snehaldhomne9125
    @snehaldhomne9125 4 หลายเดือนก่อน

    Tai khupch chan video

  • @balkrishnagawas4030
    @balkrishnagawas4030 5 หลายเดือนก่อน +4

    Khup chan poto..... Pn thodi barik bari... Tai june kapde ky karte... Tyavar sang

  • @kusumsarak7737
    @kusumsarak7737 5 หลายเดือนก่อน +8

    श्री स्वामी समर्थ महाराज.... सर्वच फोटो मस्त....आजी आणि आई सोबत चा फोटो खूप छान आहे...... smile is ousam ... खूप छान सुंदर.....

  • @AshwiniMahamuni-cv7el
    @AshwiniMahamuni-cv7el 5 หลายเดือนก่อน +2

    Shree Swami samartha

  • @tejaswiniphadake8423
    @tejaswiniphadake8423 5 หลายเดือนก่อน +2

    Tai dosa tawa la lakdich chamcha vaparava paltayla

  • @shankarbawane1788
    @shankarbawane1788 5 หลายเดือนก่อน +1

    Kavitabawane जय जय स्वामी समर्थ

  • @SantoshBavdhankar-h4e
    @SantoshBavdhankar-h4e 5 หลายเดือนก่อน +1

    ताई तु आणि दादा पुर्व खुप छान दिसत होता

  • @बेबीताईसांगळे
    @बेबीताईसांगळे 5 หลายเดือนก่อน

    गाऊन कुठून आणता खूप छान असतात

  • @manishamundhe4432
    @manishamundhe4432 5 หลายเดือนก่อน +1

    ताई मला आवडतात तुझे व्हिडीओ आताच बघायला लागले

  • @vishakhabelan8991
    @vishakhabelan8991 5 หลายเดือนก่อน

    हाय सोनाली.मस्तच जुने फोटो.किती छान दिसतेस.आता परत तुला तसेच बघायचे आहे. सुंदर

  • @ushapatil8721
    @ushapatil8721 5 หลายเดือนก่อน +1

    Shree Swami samartha ❤

  • @samuandomentertainment1237
    @samuandomentertainment1237 5 หลายเดือนก่อน +1

    तुमचे व्हिडिओ खूप छान आहे

  • @mangeshsawant8721
    @mangeshsawant8721 5 หลายเดือนก่อน +2

    Shri Swami Samarth.

  • @nandatambe512
    @nandatambe512 5 หลายเดือนก่อน +1

    Hi Tai khup Sunder vlog ताई फोटो खूप छान आहे सर्व जण मस्त दिसत आहे जुन्या आठवणी जाग्या झाल्या रेसिपी एकदम मस्त श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  5 หลายเดือนก่อน

      Thank you so much dear tai ❣️ love you too dear Tai ❤️

  • @NilimaKarate-sv5ny
    @NilimaKarate-sv5ny 5 หลายเดือนก่อน +1

    फोटो खूप छान आहे 👌 तुम्ही सर्व जण छान दिसत आहे आई आजी पण मस्त श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌺🌺👌

  • @archanamarathirecipe7048
    @archanamarathirecipe7048 5 หลายเดือนก่อน

    वॉटर फिल्टर कोणतं आहे किती किंमत आहे

  • @Vijayapandhare123
    @Vijayapandhare123 5 หลายเดือนก่อน

    Tai tuza aata maker me kadhipasun paht aahe mla tri useful vatat aahe, me ghenar hote pn baryach baykani gheu nko mhanalya mhanun me nahi ghetla tai tuza anubhav sang n tyabaddl,aso June photo pahun chan vatle,mul khup cute disaychi,😘👍

  • @ranipanditgawali
    @ranipanditgawali 5 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ ताई काही फोटो खरच खूप मस्त होते तुझे हेअर स्टाईल पण खूप छान दिसत आहे आरू सेम दादा सारखा दिसत आहे आजचा व्हिडिओ छान आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  5 หลายเดือนก่อน +1

      Thank you so much dear tai ❣️ love you too dear Tai ❤️

  • @navanthraut1537
    @navanthraut1537 5 หลายเดือนก่อน +1

    🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @ZYNOXlYT
    @ZYNOXlYT 5 หลายเดือนก่อน

    Tai kithi barik hotha.khupch chan.tumchye konthya age madhye marriage zhale.tumchye video khupch chan astat. om sai ram.

  • @surekhadeshmanekachare7118
    @surekhadeshmanekachare7118 5 หลายเดือนก่อน +1

    ताई vlog छान होता,shree स्वामी समर्थ

  • @ashwinimistry7778
    @ashwinimistry7778 5 หลายเดือนก่อน +3

    Shree swami samarth🙏

  • @supriyayadav5957
    @supriyayadav5957 5 หลายเดือนก่อน +1

    व्हिडिओ मस्त होता. मला तुमच नवीन घर खूप आवडतं

  • @SangitaRaikar-n7h
    @SangitaRaikar-n7h 5 หลายเดือนก่อน +1

    ❤❤Shri Swami Samarth❤❤

  • @prachikalyani1017
    @prachikalyani1017 5 หลายเดือนก่อน

    सर्व फोटो खुप छान ताई मी प्राची कल्याणी माझे व्हिडिओ मधे नाव घे मला तुझे व्हिडिओ खुप आवडतात मी रोज पाहाते आणि कमेंट पण करते श्री स्वामी समर्थ

  • @RanjanaShinde184
    @RanjanaShinde184 5 หลายเดือนก่อน +3

    ताई मी स्वामी सेवेत तुझ्यामुृळे आले आहे खर सागुका ताई खुप मानसिक त्रास होत होता जसी स्वामी महाराज जेने करून माझ आयुष मला दिलेत ताई मी स्वामी महाराज जांचे आभर मानाव तेवढे कमीच आहे पण तुझे पण खुप खुप आभारी ताई स्वामी महाराज जाना येवडीची प्रातना आहे आशेच आमच्या सग्यांंच्या पाटि मागे रहा क्षी स्वामी समर्थ

  • @vaishalip5894
    @vaishalip5894 5 หลายเดือนก่อน

    Tai khup Chan photo ahet जुन्या आठवणींना उजाळा मिळाला 🎉tai tumhla ha gauan चांगला disat nahi video mast 🥰♥️ shree Swami Samarth 🥰👌

  • @kalpanaraut2674
    @kalpanaraut2674 5 หลายเดือนก่อน +1

    Hi tai nice blog सगळे फोटो खूप छान आहेत रेसिपि 👌🏻😋💖Love you all 💖🙏🏻🌹जय सद्गुरु🌹🙏🏻

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  5 หลายเดือนก่อน

      Thank you so much dear ❤️ love you ❤️

  • @KedarSakunde
    @KedarSakunde 5 หลายเดือนก่อน

    Aai tya color chya sadit chan distey

  • @mrunmayeekharat7568
    @mrunmayeekharat7568 5 หลายเดือนก่อน +1

    Tai कणिक मलयच लिंक पाठवा plz

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  5 หลายเดือนก่อน

      अग ताई लोकल मधून घेतलेला आहे मी शो वरती सर्च कर तुला मिळून जाईल आटा मेकर

  • @mykitchenstories529
    @mykitchenstories529 5 หลายเดือนก่อน

    Tai lakadi chopping board ghe

  • @AlkaHadal-h4o
    @AlkaHadal-h4o 5 หลายเดือนก่อน +1

    Tai chan video ❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  5 หลายเดือนก่อน

      Thank you so much dear 💖❤️❤️

  • @rohinigawali-um2qb
    @rohinigawali-um2qb 5 หลายเดือนก่อน

    Tai tumche sarvanche photo khup chan aahet mast 👌😘

  • @babitas6400
    @babitas6400 5 หลายเดือนก่อน

    Nice memories.sketches khup chhan kadhle. 2_4 varshat khup pragati keli tu. Saglyanni khup adjust kele.,saath dili tula

  • @avaneeshpowar1914
    @avaneeshpowar1914 5 หลายเดือนก่อน

    Tai chimney konataya shop madhun ghetali aahe aani model pan sang plz sang me pan ghenar aahe

  • @vishnumiskin7612
    @vishnumiskin7612 5 หลายเดือนก่อน +1

    👌👌👌👌👌

  • @SonaliNalawade-og6bk
    @SonaliNalawade-og6bk 5 หลายเดือนก่อน +1

    मस्त वाटले जुन्या आठवणी ❤

  • @rohinikamble6420
    @rohinikamble6420 5 หลายเดือนก่อน +1

    Shree swami samrth tai ❤

  • @harshadawarkar4259
    @harshadawarkar4259 5 หลายเดือนก่อน +1

    Tai gaun khup chan👌👌 jevan must 😋😋😋 pahile photo pahile ki khup bhari vatt aapl aaplylach must 🤗🤗🤗🤗🤗🤗

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  5 หลายเดือนก่อน

      Thank you so much dear tai ❣️ love you too

  • @kalpitaankolekar3478
    @kalpitaankolekar3478 5 หลายเดือนก่อน +1

    Khup chan doza

  • @komalkolte6303
    @komalkolte6303 5 หลายเดือนก่อน

    Sona tu kiti chan distay photo madhe gawn madhe ghalt ja recipe mast 👌👌

  • @Clouall
    @Clouall 5 หลายเดือนก่อน +162

    ताई हा गाऊन छान दिसत नाही

    • @Clouall
      @Clouall 5 หลายเดือนก่อน +23

      बेडशिट सारखा दिसतो

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  5 หลายเดือนก่อน +22

      अग तो कलर कोणालाच आवडलेला नाही सगळेच म्हणतात नको घालू दुकानदाराच्या आवडीने घेतलेला आहे 😂😂 ते दादा म्हणाले माझ्या विश्वासावर घेऊन जा 😂😂😂😂 तुमच्या दादाला तर तो गाऊन घातला म्हणले की डोकं फिरतं काय म्हणतात पण आता आणलाय तर घालायला पाहिजे ग.....

    • @SahilKadam-q4z
      @SahilKadam-q4z 5 หลายเดือนก่อน +15

      ताई तुझ्या अंगावर तो गाऊन बघून हसू खूप येते. तुला काय छान दिसत नाही😂😂. नको नको ताई घालू नको. गरिबांना दान कर.

    • @Supermom-s8
      @Supermom-s8 5 หลายเดือนก่อน +17

      सोनाली एक बोलते तुझी यूट्यूब फॅमिली पहिल्यासारखी राहिलेली नाही .....मी खूप दिवस बघत आहे तुझं घर झाल्यापासून काही बायकांना खूप त्रास होतो चांगल्या कमेंट कधीच करत नाहीत अख्ख्या व्हिडिओमध्ये चांगलं बघण्यापेक्षा एक पॉईंट काढतात आणि काही बायका त्याच्याखाली लाईक करतात खूप वाईट वाटतं कारण सध्या तेच चाललेला आहे निगेटिव्ह कमेंटला प्रोत्साहन करतात त्यामुळे तुझी यूट्यूब फॅमिली पहिल्यासारखी नाही बदललेली आहे......

    • @Clouall
      @Clouall 5 หลายเดือนก่อน +5

      ​चुकांमधून माणूस शिकतो

  • @divyansh7997
    @divyansh7997 5 หลายเดือนก่อน

    Shree swami samarth 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @kavitashirsath7356
    @kavitashirsath7356 5 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏

  • @priyankask1432
    @priyankask1432 5 หลายเดือนก่อน

    Chan ahe ki nighty

  • @aartilinge1349
    @aartilinge1349 5 หลายเดือนก่อน

    ताई तुमची ती पितळेची टाकी किती दिवसांपूर्वीची आहे आणि किती रुपयांची आहे प्लीज मला सांगा मला घ्यायची आहे

  • @santoshamburle2246
    @santoshamburle2246 5 หลายเดือนก่อน +2

    Photo khup Sundar aahet pun barik hoti tu love you dear 🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  5 หลายเดือนก่อน

      Thank you so much dear tai ❣️ love you

  • @Madhukar-q1x
    @Madhukar-q1x 5 หลายเดือนก่อน

    Mala Tujha daily routine Khoob avadte

  • @राजेश्री-ङ7भ
    @राजेश्री-ङ7भ 5 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ ताई सर्व फोटो छान मस्त आहेत आजी किती तरुण दिसतात फोटोत तेव्हा ताई भाजी डायरेक कुकर मध्येच का नाही फोडनी देत व्हिडीओ👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  5 หลายเดือนก่อน

      Thank you so much dear tai ❣️ love you too dear ❤️

  • @sujataghosalkar8436
    @sujataghosalkar8436 5 หลายเดือนก่อน

    ताई तुझे जुने फोटो खूप छान आहेत. आणि हो मी तुझा काल चुलीचा ब्लॉग पाहिला. कमेंट करायला विसरून गेले. ताई बिडाच्या पण खूप छान चुली मिळतात. आपण पाहिजे तेव्हा स्वयंपाक करून झाल्यानंतर त्यांना उचलून. ठेवू शकतो पावसामध्ये भिजले तरी काही होऊ होत नाही.❤❤

  • @vaishalikulkarni3714
    @vaishalikulkarni3714 5 หลายเดือนก่อน

    सोनाली आंबोळी खुपच सुंदर झाल्या आहेत

  • @archana9542
    @archana9542 5 หลายเดือนก่อน +1

    ताई मी तुझे व्हिडिओ पहिल्या पासून बघितले आहे तु तुझ्या पहिल्या व्हिडिओ मध्ये म्हणाली हे आहे माझं छोटंसं घर तु तुझे सर्व घर दाखवलं होते फुलांची झाडे खुप छान वाटले होते पण आता तुझं कीर्ती मोठं घर 🏡 झाले आहे तूझ्या घराची पुजा सर्व कार्यक्रम मी पाहिले आहे तु माझ्या मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पण दिल्या होत्या गुड्डू व पतीलाही तूझे सगळे व्हिडिओ नेहमी बघत आहे तु कुठल्या परीथिती तुन पुढे गेली आहे हे मला माहीत आहे अशीच प्रगती करू पुढे जा

  • @SeemaPawale-o3y
    @SeemaPawale-o3y 5 หลายเดือนก่อน +1

    Tai please TH-cam channel kase suru kraich Ani kase video takaich hyacha video banav na please

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  5 หลายเดือนก่อน

      हे बघ ताई youtube ला ह्या सगळ्याची माहिती आहे तुला खरच सांगते टेक्निकल व्हिडिओ जे असतात ते जरूर बघावे. टेक्निकल योगी मनोज देय यांचे व्हिडिओ नक्कीच बघ कारण या लोकांना टेक्निकली नॉलेज असतं एका स्क्रीन वरती ते शेअर करतात म्हणजे कसं आपल्याला अडचण येत नाही सगळी माहिती आहे यूट्यूबलाच तुला मिळून जाईल

  • @pratibhanavale7917
    @pratibhanavale7917 5 หลายเดือนก่อน +1

    ताई आमचं पण लग्न 2009 मधे झालं आहे.Same year आहे आपल लग्नाचं..Nice 👍👍 15years होतील आता .15years काय special celebration करणार आहात का ?

  • @SizzlingFood42
    @SizzlingFood42 5 หลายเดือนก่อน +1

    Green granite che colpat gheya Tai

  • @user-jaya-
    @user-jaya- 5 หลายเดือนก่อน +1

    Tai june photos bgun khup mst vatl❤ ashich tuzi family nehmi happy rahude🧿❤ tai gaun changla nhi vatat g.. Sorry tula rag yeil pn je vtl te bolle.
    Ani ho dosa sathi na bidache pan try kr khup mst dose yetat bg tyavr karn non stick pan la thod tri chemical ast je body sathi changl nst.

  • @dipalimhatre1219
    @dipalimhatre1219 5 หลายเดือนก่อน

    ताई हा गाऊन चांगला नाही दिसत ग राग मानू नकोस पलीज ❤❤

  • @jaymharastr9377
    @jaymharastr9377 5 หลายเดือนก่อน +1

    Aaru aani kitoche pn photo mast aahet tai

  • @roopalinarvekar6523
    @roopalinarvekar6523 5 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth 🙏🌹🌹

  • @AlkaHadal-h4o
    @AlkaHadal-h4o 5 หลายเดือนก่อน +1

    Sheru disala nhi aaj ❤ sherusathi khup Sara Prem ❤❤❤❤❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  5 หลายเดือนก่อน

      Thank you so much dear 💖❤️❤️

  • @X_PULSEGAMING29_11
    @X_PULSEGAMING29_11 5 หลายเดือนก่อน +3

    हो ताई तुला हा गाऊन चागंलादिसत

  • @prreeyachoudhary05
    @prreeyachoudhary05 5 หลายเดือนก่อน

    Siranch kay naav ahe madam

  • @MarathiLovers-1704
    @MarathiLovers-1704 5 หลายเดือนก่อน +2

    Old memories ❤❤❤ all😘😘😘🥰🥰🥰

  • @ashwininemade8071
    @ashwininemade8071 5 หลายเดือนก่อน

    Hii sonali pic khupch sunder distay❤❤❤❤❤

  • @pallavikhilare8082
    @pallavikhilare8082 5 หลายเดือนก่อน +2

    Shree Swami Samarth ❤

  • @kalpanapujari9734
    @kalpanapujari9734 5 หลายเดือนก่อน

    Gate chya baher chi zhad lavli ahet tar janawar kharab kartil mjsnun fencing lavun ghe

  • @krantidevighadage3306
    @krantidevighadage3306 5 หลายเดือนก่อน +1

    पहिले फोटो बघून जून्या आठवणींना उजाळा मिळाला खुप छान विडिओ

  • @rajkanyashinde6059
    @rajkanyashinde6059 5 หลายเดือนก่อน +5

    फोटो खूप छान आहेत 👌👌

  • @yogitakad5084
    @yogitakad5084 5 หลายเดือนก่อน +33

    सोनाली तुला हा गाऊन चांगला दिसत नाही...रागऊ नको

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  5 หลายเดือนก่อน +1

      राग कसला ग सगळेच म्हणतात अगदी तुमचे दादा

    • @mayuripanhalkar1368
      @mayuripanhalkar1368 5 หลายเดือนก่อน

      But your voice so nice tai ❤🥰

  • @supriyamane3671
    @supriyamane3671 5 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan photo Tai sundar❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  5 หลายเดือนก่อน

      Thank you so much सुप्रिया ताई 🙏

  • @suvarnasawant7226
    @suvarnasawant7226 5 หลายเดือนก่อน

    👌👍❤ shree sawmi samarth 🌹🙏🌹

  • @Vandanakhune12345
    @Vandanakhune12345 5 หลายเดือนก่อน +4

    श्री स्वामी समर्थ ताई आमच पण लग्न 2009 मध्ये च झालं आहे मला तीन मुल आहेत शेती करतो बघ पण मला ना पंढरपूर मध्ये कुठे तरी घर घेयच आहे ग मुलांची शाळेची सोय होत नाही ग मणुन घर घेयच आहे पंढरीला माझ माहेर च पंढरी आहे खुप त्रास सहन केला ताई विडीओ खुप छान असतात तुझे माझ्या मुलींना तुझे विडीओ खुप आवडतात श्री स्वामी समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  5 หลายเดือนก่อน +5

      वंदनाताई आयुष्यामध्ये जेव्हा वेळ येते ना मग घराचे असू दे किंवा कुठल्याही सक्सेसची त्यावेळेला कोणीही अडवत नाही ना आडवं जरी आलं तरी काही अडत नाही आपली स्वप्न पूर्ण होतातच स्वामी चरणी प्रार्थना की तुझं ते स्वप्न लवकर पूर्ण व्हावं ताई आयुष्यामध्ये खूप हाल बनवायचा शून्यातून विश्व निर्माण करताना खूप त्रास होतो पाठीमागे सपोर्ट असेल किंवा बॅकअप चांगला असेल तर तेवढा त्रास होत नाही पण झिरो ला खूप त्रास आहे पण त्या झिरो मुळे तुमचा मोल खूप वाढतं पुढे भविष्यात त्यामुळे ताई अशीच पुढे जात राहा

    • @nandai1261
      @nandai1261 5 หลายเดือนก่อน +2

      Tai pathimage Support asla tari tras hoto karan te sarkha hinval jat. Tya peksha asa vatat apan swavalmbi houn halu halu karan jast mahtvach. Ani gharchya Support shivay baher javun kahi karan pan hot nahi. Tumacha donghanche asech divas aanadi javo ❤tumhi khup kashatunhi tpasatun tumachi pragati keli aahe.

  • @Madhukar-q1x
    @Madhukar-q1x 5 หลายเดือนก่อน

    Tai Dada kay kartaat

  • @GaneshGaikwad-wh8kn
    @GaneshGaikwad-wh8kn 4 หลายเดือนก่อน

    तांई तु घरासाठी कोनती शेवा केली ते सागं

  • @poonambhandare4128
    @poonambhandare4128 5 หลายเดือนก่อน

    ताई मनाचा समाधान झालं की वजन वाढतं❤

  • @VishalPatil-rf4sb
    @VishalPatil-rf4sb 5 หลายเดือนก่อน +2

    Hii tai..shree swami samarth...nice vlog