प्रश्नोत्तरे || खरेदी खत केल्यानंतर मंडळ अधिकारी कडे तक्रार || खरेदी झाल्यावर किती दिवसांनी फेरफार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 28

  • @digambarkhesar76260
    @digambarkhesar76260 6 หลายเดือนก่อน +2

    साहेब मी शेतकरी केलेला आहे व माझ्या अगोदर एक वर्ष आधी माझ्या शेजारी दुसऱ्या शेतकऱ्याने दुसऱ्या मालकाचे शेत घेतलेले आहे व आता त्याने माझा फेर रस्त्यासाठी अडवलेला आहे मी ऑलरेडी त्याला रस्ता दिलेला आहे पण त्याने अर्ज केलेला असल्यामुळे माझा फेर होत नाही तर मंडळ अधिकारी यांना किती दिवसाचा कालावधी असतो माझ्या फेरवरती आदेश करण्यासाठी

  • @gautamsurywanshi196
    @gautamsurywanshi196 9 หลายเดือนก่อน

    Very good informestion

  • @ganeshbaviskar332
    @ganeshbaviskar332 3 หลายเดือนก่อน +1

    वडिलोपार्जित जमीन वाटणी त आलेली जमीन विकता येते का

  • @anitaghodake2976
    @anitaghodake2976 หลายเดือนก่อน

    सर सर सर्कलची सही फेरफार वर झाल्यानंतर किती दिवसात आपल्याला उतारा मिळतो

  • @sagarkhomane3618
    @sagarkhomane3618 ปีที่แล้ว +1

    कुलमुखतार च्या आधारे खरेदीखत करून दिली आहे पण ते शेतकरयांना मान्य नाही कुलमुखतार धारकांनी फसवणूक केली आहे काय करावे

  • @rinkupatil7189
    @rinkupatil7189 ปีที่แล้ว

    Thank you sir 🙏

  • @dipakbaviskar2378
    @dipakbaviskar2378 ปีที่แล้ว

    Thanks sir

  • @arunpatil4749
    @arunpatil4749 หลายเดือนก่อน

    सर 2/5/88 रोजी फेरफार साठी दिलेला अर्ज अर्जदेणाऱ्याच्या वडिलांनी आक्षेप नोंदनवल्यावर आर ओ आर चालून 1990 रोजी तहसीलदार यांनी सदर फेरफार अर्ज नामंजूर केला परंतु 2/5/88 च्या अर्जदार यांच्या अर्जचा फेरफार त्यावेळी तलाठी यांनी नोंदवला नव्हता म्हणून सदरील आदेशाच्या अंमलबजावणीसाठी 5/8/2021 रोजी अर्ज दिला असता मंडळ अधिकारी यांनी अंमलबजावणी करण्याऐवजी सदर आदेशा मध्ये फेरफार क्रमांक लिहिला नाही म्हणून अंमलबजावणी फेरफार रद्द केला आहे काय करावे ?

  • @nageshmojad2859
    @nageshmojad2859 11 หลายเดือนก่อน

    salla shulk kiti lagel

  • @yashbhadane2519
    @yashbhadane2519 7 หลายเดือนก่อน

    Hello sir
    जमिनीची खरेदी होऊन सुद्धा विक्रेता नोंद लागण्यास अडचण देत असतील तर काय करू सर

  • @priyankarathod3022
    @priyankarathod3022 3 หลายเดือนก่อน

    खरेदी दस्त फेरफार वर खरेदी देणार व्यक्ती ची घटस्फोटित पत्नी तक्रार करू शकते का..तलाठी तक्रार घेतात का.

  • @samadhankshirsagar7699
    @samadhankshirsagar7699 ปีที่แล้ว

    👌

  • @shivajigavhane1754
    @shivajigavhane1754 ปีที่แล้ว

    रजिस्टर मृत्यूपञ केले आहे, मंडळ अधिकारी म्हणतात प्रोवबेट आणा,फेरफार घेत नाही ,काय करावे,मार्गदर्शन करा,कृपा असावी

  • @JADHAO121
    @JADHAO121 11 หลายเดือนก่อน

    पूर्वी 2 भवू 3बहिणी असेल तर अविभाजित संपत्तीची विक्री कशी होत होती.

  • @kishorpawar569
    @kishorpawar569 ปีที่แล้ว

    साहेब साठे खत करून माझी आई मयत झाली आणि माझ्या मोठया भावाने खरेदी घेण्यारा कडून पैसे घेतले तर मी काय करावे प्लीज मला सल्ला द्या

  • @sagarchaure8894
    @sagarchaure8894 5 หลายเดือนก่อน

    Sir jamin vikat 2005 made getal aahe aani te vadilanchya navavar aahe pn aata jamin denar 2023 la sangaty ki jamin baljbrine navavar keli aahe tr aata kay hoil

  • @suryakantkavitakar2549
    @suryakantkavitakar2549 ปีที่แล้ว +2

    वडिलोपार्जित वारसा ने आलेली जमीन वडिलांनी विकली आहे तर ती जमीन मला परत घेता येईल का

  • @Ek.Aur.Target1
    @Ek.Aur.Target1 11 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे
    मी जमीन खरेदी केली त्या जमीनी चा शेजारी शेतकरी याने अशी हरकत घेतली की माझी जमीन कमी आहे त्या करिता फेर फार करू नाका

    • @Ek.Aur.Target1
      @Ek.Aur.Target1 11 หลายเดือนก่อน

      आता मी काय ऍक्शन घेऊ सांगा

  • @Southandbollywoodactionmovies
    @Southandbollywoodactionmovies ปีที่แล้ว

    जमीन 2008 ला खरेदी केली आहे.पण नोंद केलेली नाही.अता खरेदी देणारा मयत झाला आहे.त्यांच्या वारसांची नोंद झाली आहे.काय करावे लागेल.मार्गदर्शन करावे.

    • @krushnatambe2604
      @krushnatambe2604 11 หลายเดือนก่อน

      मयत व्यक्तीच्या वारसांकडून खरेदी करून घ्यावी लागेल

    • @PARTHMANVA
      @PARTHMANVA 11 หลายเดือนก่อน

      महसूल न्यायालयात जावं लागेल तहसीलदार कडे अर्ज केला तर तुम्हाला तुमच्या नावे 7/12 होऊन जाईल