Maharajadhiraj, Marathi Novel amzn.in/d/hpneunS Tathagat, Marathi Novel amzn.in/d/0Friirk Mahabharatatil 108 Adbhut Rahasye - Marathi Book amzn.in/d/bxOgx7z Samudramanthan, Marathi novel (Story of Revan Roy) amzn.in/d/2iWPRjN Radha, Marathi Novel amzn.in/d/8GWmbIO Urmila, Marathi Novel amzn.in/d/340E3iG
असं काही नाहीये माझं माझ्या नवऱ्यावर किंवा माझ्या नवऱ्याचं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे फक्त इतकंच आहे की मला जसा आवडत राहायला मी तसं राहते आणि आधी हॉटेलमध्ये जॉब करत असल्यामुळे ती सवय लागलेली आहे मंगळसूत्र न घालण्याची त्यामुळे कधी घालते कधी नाही घालत महत्त्वाचे इतकच आहे की एकमेकांच्या इच्छेप्रमाणे आम्ही राहतो त्याला मी अशीच आवडते आणि यापेक्षा जास्त काही नाही आहे एकमेकांवर आपलं किती प्रेम आहे आपण एकमेकांना किती समजून घेतो हे महत्त्वाच आहे 🤗🤗 तर आज जे मी काही आहे ते फक्त त्याच्यामुळेच आहे आणि पायातली जोडवे मी कधीच काढत नाही म्हणजे लग्न झालं तसं मी आजपर्यंत नाही हे केलं जरी मी नोकरीला होते तेथे allowed नव्हता आम्हाला शूज च्या आत ते घालायचे बट मंगळसूत्राचा असं काही नाहीये मी कधी घालते कधी नाही घालत... मात्र त्याचं आणि माझं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे आणि आज अकरा वर्ष झाले आम्हाला पूर्णपणे आणि मी कोणाला असा शिकवत नाही की मंगळसूत्र घालू नका माझा हा vaiktigat विषय आहे🤗💗❤️
Maharajadhiraj, Marathi Novel amzn.in/d/hpneunS
Tathagat, Marathi Novel amzn.in/d/0Friirk
Mahabharatatil 108 Adbhut Rahasye - Marathi Book amzn.in/d/bxOgx7z
Samudramanthan, Marathi novel (Story of Revan Roy) amzn.in/d/2iWPRjN
Radha, Marathi Novel amzn.in/d/8GWmbIO
Urmila, Marathi Novel amzn.in/d/340E3iG
Woooooo waaw superb 👍 very nice dii👌👌🥰
Khup chan tai
Khup chan video
Khup chan vlog❤❤❤❤❤
👌👌👌👌
खूपच खूपच सुंदर vlog ताई ❤❤❤❤
मस्तच होता आजचा vlog आणि ड्रेस तर एक नंबर आहे आणि तुझ्यावर भारी दिसत आहे ड्रेस❤😍👌👌
Chhan distey tu ❤
🙂💗❤️
Mast ahe tai aaj cha block ❤❤❤❤❤❤
Sofa kitich ghetla ... n ky price ahe sofachi address sang n. Kuthun ghetl..
मी सपोर्ट केला तुम्हाला
Best ahy tumchy mind set❤❤
आग ताई माझे केस खूप भयानक गळत आहेत पूर्ण टकल पडत आलेय काय उपाय करावं केस पूर्ण गळ्याचे थांबायला हवेत, खूप मनजे खूपचा केस गळतेत
ताई तुझा ड्रेस खूप छान दिसत आहे
Bookes ch name sag namu
tai fits mhnje epilipcy ka
Kolapur masala chy kay zaly ty ahyt ka tumchy kaday
Kay झालं असं तुझ्यासोबत म्हणून तू vlog टाकत nahi हे ते pn सांग ata
tu khrch khup srong ahes pn yatun tu baher kashi alis ,please sang konachyatri ayushyacha prshn ahe 🙏
❤
Plz tuze vlog roj yeude
माझी ही तीच इच्छा आहे🥹
Tai tu mangalsutra nhi wear krt kaa😊
असं काही नाहीये माझं माझ्या नवऱ्यावर किंवा माझ्या नवऱ्याचं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे फक्त इतकंच आहे की मला जसा आवडत राहायला मी तसं राहते आणि आधी हॉटेलमध्ये जॉब करत असल्यामुळे ती सवय लागलेली आहे मंगळसूत्र न घालण्याची त्यामुळे कधी घालते कधी नाही घालत महत्त्वाचे इतकच आहे की एकमेकांच्या इच्छेप्रमाणे आम्ही राहतो त्याला मी अशीच आवडते आणि यापेक्षा जास्त काही नाही आहे एकमेकांवर आपलं किती प्रेम आहे आपण एकमेकांना किती समजून घेतो हे महत्त्वाच आहे 🤗🤗 तर आज जे मी काही आहे ते फक्त त्याच्यामुळेच आहे आणि पायातली जोडवे मी कधीच काढत नाही म्हणजे लग्न झालं तसं मी आजपर्यंत नाही हे केलं जरी मी नोकरीला होते तेथे allowed नव्हता आम्हाला शूज च्या आत ते घालायचे बट मंगळसूत्राचा असं काही नाहीये मी कधी घालते कधी नाही घालत... मात्र त्याचं आणि माझं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे आणि आज अकरा वर्ष झाले आम्हाला पूर्णपणे आणि मी कोणाला असा शिकवत नाही की मंगळसूत्र घालू नका माझा हा vaiktigat विषय आहे🤗💗❤️
Ekdam barober...❤❤❤❤