नम्रता संभेराव multi Talented actress आहे. मी तिचा big fan आहे पण लॉली हे पात्र म्हणजे over acting च दुकान आहे. किळसवाणं आहे. मी हे स्किट फक्त 7 मिनीटच पाहू शकलो. एकदाही हसावेसे वाटले नाही.... विनोदाच्या नावाखाली ही फाल्तुगीरी सुरु आहे.
Evdh tevdh chalat... Tumhi dada kondake che chitrapat paha June...mg he skit tumhala kahich vatnar nahi😅.. Double meaning ha suddha ek comedya cha bhag ahe...
@@spune5038 मी दादा कोंडकेंचा निस्सीम चाहता आहे. त्यांचे सर्वच चित्रपट मी पाहिले आहेत. हिंदी सुद्धा. त्यांचा अभिनय, चेहर्यावरील हावभाव पाहताना ते संवाद अश्लील वाटत नाही तर द्विआर्थी संवादासह त्यांचा निराग अभिनय पाहताना हसू आवरता येत नसे. जेव्हा फावळा वेळ मीळतो तेव्हा आवर्जून मी त्यांचे चित्रपट youtube वर पाहतो.
फार बालिश, पोरकट वाटला एपिसोड. नम्रता जेव्हां चांगले करते तेव्हां छानच म्हणतो.पढ याच्यात विनोदाला Depthनव्हती. लहान मुलाचे आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी जे चाळे चालतात तसेच पोरकट चाळे वाटले. परिक्षकाने ऊगीचच कौतुक करणे चुकिचे आहे.
सोनाली कुलकर्णी you r so great,,mam काय बोलू ,खूप भारी आहात तुम्ही,नेहमी सगळ्यांना आपल मानता ,फार मोठी गोष्ट आहे ही,, खूप आभारी
व्वा नमा आतापर्यंत मिळालेली सर्वात मोठी compliment 👍
ऐसेही चलते रहना 👍
Namu No 1..... God blessed you...
Tumi skit cha aadhi sangun det ja ki ektyamde bghu ki family mde. Jam fajiti hote rav ghrchansamor😂🤣 baki tumcha show ekdam msta❤ khup avdicha ahe💘
Hii
Lolly सारखे carecter real life मध्ये हवे राव 😂
Tujhi bayako mhanun😂
@@AK-iy3em नाही तुझी बायको म्हणून..😂
Sonali mam PN bhari compliment detat 🤩
Lolly la umpire digns coach niyukt kela pahije🎉🎉🎉😂😂❤❤
❤❤❤Supaeb Sheetal pendke looli ji ki fan😊😊😊
तुषार ❤
Multi Talented Lolly🎉🎉
खूपच सुंदर.........❤❤❤❤❤❤
Lovely Lolly and cricket ❤ Sixer / Chakka can add some more masti ! Very well written script !
नम्रता ❤❤❤
I am fan loliy ji
Jyanna magey pudey kall. Tey sagley hualey 😅😅
Super
सम्या चोळण😂😂😂😂
निळी परी 😍😍😍
15:07 to 15:16 😂😅
Nama as Lolli is fabulous
Praju mali i love you 😂❤❤❤
Sonali jara अतीच bolte, Can't beat Sai 😂😂😂
Me loliy ji chi khop mothi fan aahe
🎉🎉
लॉली बिभत्स किळसवाणी झालीय. लेखनाचा दर्जा घसरलाय. नम्रताने हा रोल आता करू नये. बघवत नाही, शोभतही नाही. हसवत तर नाहीच नाही.
तुम्ही बघू नका ना मग😂
Lai Bhari all
किती किळसवाणे double meaning vinod😢
I liked the lolly ki bolly... Bully...
Shreeman raid❤
Kay vishay shreeman cha?
लॅालि नक्की काय करते? ॲक्ट्रेस आहे की काय
Prajakta cha mic band kara re , irritating aahe
नम्रता...पण का
Cricket chi yz karun taakli.....
हास्यजत्रा चे लेखक आंबट शौकीन आहेत....shame on
नम्रता संभेराव multi Talented actress आहे. मी तिचा big fan आहे पण लॉली हे पात्र म्हणजे over acting च दुकान आहे. किळसवाणं आहे. मी हे स्किट फक्त 7 मिनीटच पाहू शकलो. एकदाही हसावेसे वाटले नाही.... विनोदाच्या नावाखाली ही फाल्तुगीरी सुरु आहे.
absolutely!
Evdh tevdh chalat...
Tumhi dada kondake che chitrapat paha June...mg he skit tumhala kahich vatnar nahi😅..
Double meaning ha suddha ek comedya cha bhag ahe...
@@spune5038 मी दादा कोंडकेंचा निस्सीम चाहता आहे. त्यांचे सर्वच चित्रपट मी पाहिले आहेत. हिंदी सुद्धा. त्यांचा अभिनय, चेहर्यावरील हावभाव पाहताना ते संवाद अश्लील वाटत नाही तर द्विआर्थी संवादासह त्यांचा निराग अभिनय पाहताना हसू आवरता येत नसे. जेव्हा फावळा वेळ मीळतो तेव्हा आवर्जून मी त्यांचे चित्रपट youtube वर पाहतो.
True कुठे हसायचं समजलं नाही आणि ladies ला पण काही वाटत नाही त्यात त्यांच्या कडून काहीही करवून घेतात
@@MandarSays-fd9dk 👍🏼
Faltugiri karun z..... De porana kay z shikavnar ka fkt
Ekdam faltu
मला पहिले मि जजे बोल् तोय् बकि कोनला नहि मला असं वाटतंय् सगळ्यां देखत या तिघींना एखाद दिवशी झव ले पाहीज
Tond sambhalun bol
Ata khup boring ahe hai sagle
Nko bghu mg 😂😂😂
Mona darling >>>>>>>> Lolly.
Lolly is irritating. Too much overacting, mona darling is more funny.
😂 kahihi
लॅाली over जातेय कुठे थांबायचं कळत नाही खांडेकर काहीपण करून घेतोय