तू लाख हिफाजत करले तू लाख करे रख वाली | नये अंदाज के मधुर स्वर के बादशाह आनंद शिंदे इनकी आवाज में
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ม.ค. 2025
- Tu Lakh Hifazt Karle | Anand Shinde Punytithi Mungsaji Maharaj Dhamangaon
व्हिडीओ शूटिंग व रेकॉर्डिंग
सेवा स्टुडिओ पुसद, कारला रोड पुसद जिल्हा यवतमाळ
मोबाइल : 09822222677
Video Shooting and Edit By
Seva Digital Studio Pusad Karla Road Pusad
Mobile : 09922236640
#tuLakhhifazatKarle
#anandshindesong #anandshindesong #anandshindesongs #anandshinde
हे कव्वाली मी बागितली आहे माज इथ चहा च दुकान होत काय मस्त गायल सर तुम्ही
एकच नंबर तुमचे वडील आवाजाचा बादशहा प्रल्हाद शिंदे यांची गाणी मला खूप आवडायची
😢😢😢😢😢😢😢😢😢😢
दादा चा वरसा त्यान्च्या आज पण कंठात सोडून गेलेत आमचे प्रल्हाद दादा यांचा वरसा आवाज सम्भाळून ठेवणारे आनंद दादा शिंदे यांना मनाचा मनापासून सप्रेम जयभीम आनंद दादा शिंदे 🙏🏻खूप सुंदर अवाजता गायल जसे कि असं वाटतंय प्रल्हाद शिंदे गात आहे असं वाटतं
खुपचं छान आहेत गायक शिंदे परिवार हा. मराठी संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी सकक्षम आहे आणि ती आपणं सरवांनीच या परिवाराला साथ देत आहेत ही बाब खुपचं मोठी आहे
आवाजाचा जादुगार आनंद शिंदे असला तर कव्वाली चार बादशहा राजू दादा बागुल आहे ❤❤❤
मी ही कव्वाली लहान पणापासून ऐकत आहे मला भरपूर आवडते आणि अजीज नाझा ची कव्वाली चढता सूरज ही तर कव्वाली एक आपल्या जीवनांतील एक सत्य घटना आहे,,,ही अजीज नाझा यांना,,,माझी भावपूर्ण श्रद्धांजली,,,,,❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आवाजाचेबादशहा आनंद शिंदे साहेब यांना मानाचा जय भिम खरोखरच दादांच्या आवाजाची आठवण येते
मी दहा वर्षाचा असताना प्रल्हाद शिंदे दादा यांनी भिवंडी येथे आंबेडकर जयंती मध्ये ही कवाली गायली होती
जीवनातील एक सत्य ह्या गाण्यात साकारलंय अजीज नाजा ने गायलेल आता आनंद शिंदे सुंदर आवाजात ❤️👍🙏
Super Bhai..... ❤
अतिशय सुंदर शब्दात गाणं रचलं आहे. नमो बुद्धाय जय भीम जय संविधान
कोणी ही कोणाची बरोबरी की करू शकत नाही,,, कारणं ओरिजनल ते ओरिजनल,,,, आणि जुनं ते सोनं आहे,,,, वाजवलं बरोबर नाही,, आणि मध्ये कव्वाली थांबवून आपलं काही कडव टाकायचं नाही,,, संपूर्ण आहे त्या पद्धतीने गाणे गायल पाहिजे होतं,,,,,,,पण वडील प्रल्हाद शिंदे हे एक गायक बाप माणूस होता,,, त्यांना पण,,,, भावपूर्ण आदरांजली,,,,,❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
गायकीची त्याची पद्धत आहे भाऊ. कव्वालीचे कार्यक्रम या पद्धतीनेच होतात.
आवाजाचा बादशहा आनंद सर यांना मनाची सलामी कवाली 1 नंबर झाली
Bhushan , very nice voice l like to hear your kawali song, really your great voice to all singers
In Mahabharata, you sing for samaj to improve their manners by your song and live people happily, jaybhim thank you ❤
❤5@@Bhushan_123
❤❤❤❤❤❤ लोक@@Bhushan_123
@@Bhushan_1230😊 कविता
आवाज से पता नहीं चलता की बाप कौन और बेटा कौन, धन्यवाद!😂
Waah aanand sinde bhaavu sabako yaad dilaa diyaa ki ham insaan kyaa chij hay waah❤❤❤
आपल्या जीवनतील सत्य घटना आहे या कवाली मद्दे। अमर आहे कवाली ❤ सलाम आहे शिंदे परिवारला
शिंदेशाही सलाम
आपकी आवाज की बराबर सायद किसकी हो❤❤❤❤❤❤❤❤
क्या बात हैं सर आवाजका बादशहा 🙏🌹
अप्रतिम कवाली 👌❤️🙏🙏
अप्रतिम.धन्य प्रल्हाद शिंदे
वारेवा आवाजाचा बादशा
अप्रतिम दादा 👌👌💐
प्रल्हाद दादांचा वारसा जपला आनंद सर या मनाचा मुजरा 👌👌👍👍👍👍🙏🙏
तोड नाही शिंदे शाही ला ❤
जबरदस्त 🎉😂🎉
एयेसा नाझ नाहि कोई 🎉
दादासाहेब एक नंबर आहे ❤❤❤❤ Good luck 🤞 SUPER BEST ❤❤❤❤
जय भिम नमो बुद्धाय सुंदर आवाज
भरपूर प्रेक्षकांनी खूप लिहिले आहे मला लिहन्या सारखं कांहीच ठेवल नाही खुपच छान 🌹💘🌹👍⚘👌🚩🚩जये शिवराय 🥀🥀🥀🚩🚩
अप्रतिम खुलके आवाजमे
तुमच्या कार्याला सलाम🙏🙏
खुपच सुंदर गझल आवाज तर अतिशय सखोल ❤❤❤❤❤
प्रल्हाद शिंदे सारखी माणस या महाष्ट्र त जन्म ली हे आमच भाग्य
धन्यवाद भाऊ
🙏🏿❤️❤️🙏🏿
लाजवाब आवाज 🌹🌹🌹👌🙏
❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐🥀🥀🌹🙏🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️♥️
नाद खुळा साहेब तुम्हाला लाखो सलाम
शब्दा शब्दा कडे लक्ष असू द्या 🎉🎉🎉
Super se upar sir❤
प्रल्हाद दादा एक नंबर आनंद जी. जय भीम
❤❤❤wa wa suppar ❤❤❤
आवाज की दूनिया बादशहा शिंदे साहेब सॅल्युट करतों तुमच्या आवाजाला
आवाज की दुनिया का बादशहा
🎉
अप्रतिम
जीवनाची सत्य परिस्थिती
अजरामर राहणारी कवाली 👌
मला तुमची सगलीच गाणी आवडतात
एक नंबर दादा खूप छान जय भीम ❤❤❤❤
Brow Mr. Shinde it's a universal truth. Thanks.
Aawaj se.pata.chalta hai ki bap kon or beta kon uperwale ne aap donoko aawaj ka krishma diya hai bhagwanne.
वडिलांचा वारसा जपणारे आनंद व मिलिंद शिंदे 🌹💖
जबरदस्त.
अति छान
हाय लेवल आवाज, उच्च पट्टीचा सुंदर
आवाजाचा बादशहा
आवाजाचा बादशाह ....अप्रतिम quawali
खुप च सुंदर भिऊ.
❤ nice, very nice ❤
Anand bhau very very nice
मी भारतीय
भारत माझा देश आहे
महाराष्ट्र भुषण ❤️
Jatwan mhaarrr in Maharashtra 😅😅😅💙💯
😂😂❤😅😅
पहाडी आवाज 🌹🙏
LAY BHARI KAPAT KRAYAKRAM CHALU AAHE KADACHIT .
Dada maza pan aasach aavaj aahe mi yeu ka tumacha sobat
Whaa kya bat he❤❤❤❤
Nice sir ❤❤
Khup sundar kavali dada❤
👌Jay bhim
जितनी बार सूनो utna kam है मैं दिन मे 10 बार इस गीत को sunta हू..❤😂
Dilip khush ,Super hit
Shinde saheb great
❤❤❤lai bhari dada
Dada ek no nad khula
Jay bhim
Kya bat hain wauu!
💥💥💥💐💐💐सुंदर
Good luck 🤞 Good luck 🤞
Best kawwali by Anand Shinde Sir❤
Awesome sound
Shindeshai. Salam
या कवाली मद्ये जीवनातील अंतिम सत्य आहे
अंतिम सत्य ❤❤❤
सुरांचा बादशाह
Awaz.ka.badshah.🎉
Nice , old is gold
👍👍👍👍👍👍
Lay bhari Jay bhim
Jay….…❤ M😊
👌👌👌👌
❤❤❤❤ खूपच छान
Very nice song
ल ई भारी
❤nice
अतिशय सुंदर कव्वाली '❤❤❤
Jay hind
लई भारी 🙏
एकच नंबर आवाज
तुम्ही बामण असता तर भारतरत्न असता
मस्त शि दे जी
❤🙏🌹
😂😂❤❤
👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
छानच ❤️❤️
गाय छाप खाऊण थुकत जाऊ नकाराव रोजी रोटी हे ती❤❤
4:14
Nav ghalyavar sarv chalt