अत्यंत गरीब परिस्थितीला तोंड देऊन महामानवाला घडविण्यात जीच खूप मोठं योगदान आहे अशी माता रमाई ला कोटी कोटी प्रणाम 🎉🎊♥️ आवाज आणि शब्दरचना याला जगात तोड नाही ❤ धन्यवाद आनंद जी 🌍🎯🎉
मी हिंदु मराठा आहे पण भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल मनात खूपच आदर आहे... ज्ञानाचा अथांग सागरास,आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देण्याऱ्या महामानवाला विनम्र अभिवादन...असा युगपुरुष भविष्यात होणे नाही...जय शिवराय जय भिम....🙏🏻💐💙
नैतिक जबाबदारी असलेल्या पुराषाचा घरातली स्री जेव्हां पाठीशी उभी राहते तेव्हा इतिहास घडतो. रमाई चा त्याग, श्रम, कधीही कोणी विसरू शकत नाही. Respect. जय भीम जय श्रीराम
एक भिमाई अन् एक रमाई बा भिमाच्या मन मनगट आणि मेंदूत उतरल्या म्हणून तर बा भिमान आम्हाला दलदलीतून बाहेर काढलं देशाला अति अतिसुंदर अमूल्य अस संविधान दिल . आज हिर्यापेक्षा मूल्यवान जीवन जगत आहोत. त्रिवार जय भिम
शिंदे घराणे हे बौद्ध धर्मासाठी एक उत्तम देण आहे. जे आपला संपूर्ण इतिहास हा प्रत्येक गाण्यातून सादर करतात. आणि ती गाणी पुन्हा पुन्हा ऐकावी अशी वाटतात.. अप्रतिम गाणे...🙏🙏 धन्यवाद
मी हे गीत याच वर्षी ऐकलं आणि प्रजासत्ताक दिनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात माझ्या ४ थ्या वर्गातील मित्रमैत्रिणींसोबत स्वतः कोरियोग्राफी करून सादर केलं. माझ्या शाळेत सर्वांच्या आवडीचं गीत झालं हे. माझ्या दीड वर्षाच्या भावाला आणि आई बाबांनाही खूप आवडतं.
अप्रतिम..!! ह्या गितामधिल सुंदर आणि सुरेख शब्द रचनेचे कोतुक करायला शब्द अपुरे पडतात... धन्यवाद महागायक शिंदे जी... माता रमाई च्या त्यागामुळेच आपल्याला आज चांगले दिवस आले... शिंदे जीना मानाचा जयभीम 🙏
प्रत्येक जण कॉमेंट च्या सुरवातीला जातीचा उल्लेख करतोय.... याची काहीच गरज नाही..... सर्वप्रथम आपण सर्व भारतीय आहोत नंतर बाकी सर्व..... डॉ. बाबासाहेब यांचे सर्वांनवर खूप उपकार आहेत... 🙏🏻
अगदी बरोबर,बाबा आणि माता रामाई होते म्हणून आपण आहोत, बाबांनी आपलं संपूर्ण आयुष्य आम्हां सर्वासाठी व देश हितासाठी अर्पण केले, कोटी कोटी वंदन. हे गाणे माझी नात निर्वि चे खूप आवडते आहे ती फक्त नऊ महिन्याची आहे .🙏🙏🙏
अप्रतिम गाणं आहे माता रामाईच्या त्यागाची महती या गीतातून इतरांना प्रेरणा देत असते. सदैव ऐकावे असे हे सुंदर गीत आहे. महागायक आनंदजी शिंदे यांच्या आवाजाने या गीताची उंची देखील तेवढीच वाढली आहे. या गीताच्या कवींना मानाचा जयभीम नामोबुद्धाय
फारच उपकार झाले ताई! तुम्हीं हिंदू माग असून तुम्हाला आदर आहे.तुमचे उपकार आमचा समाज कधीच विसरू शकत नाही की तुम्ही हे गाणं लाईक केलत.बाकी समझने वाले को इशारा काफी हैं!
हिमालयाच्या शिखराचे टोक म्हणजे बाबासाहेब, अप्रतीम,व अलौकिक बुद्धीमत्तेचे धनी सर्व समाजावर अनंत उपकार करणारे महामानव, माणसाला माणूसपण देणारे दीनदलितांचे परिवार प्रमुख डॉ.बाबासाहेब आपणस कोटीकोटी प्रणाम जय भिम🇮🇳🇮🇳 आनंद शिंदे दादांच्या पहाडी आवाजाला शंभर तोफांची सलामी
ज्या कवीने गीत चरले आहे सर्व प्रथम 🙏 शत शत प्रणाम करतो.. ज्याने अप्रतिम रमाईचा वास्तव जगाच्या पुढे मांडला. आणि आनंद शिंदे यांनी त्यांच्या आवाजात सुंदर असं गीत गायले. आम्हाला नेहमीच रमाईचा त्याग. प्रेरणा आयुष्य भर देत राहिल. कवीह्यदय ❤ --Prakash.. ✍️ 😌
ही गाणी गाऊन आनंद शिंदे यांना खूप वर्ष झाली पण आज किव्हा कधीही ऐकतो तेव्हा असं वाटतंय कि लेटेस्ट गाणी आहेत खूप खूप धन्यवाद काका तुम्हाला तुम्ही जेव्हा गाणी गाता तेव्हा तेव्हाचा इतिहास डोळ्या समोर जिवंत समोर येतो 🙏🏻🙏🏻🙏🏻🙇🏻♀️💯💙💙💙जय भीम
जे शब्दातून मांडू शकत नाही ते गाण्यातून मांडले जाते समाज प्रबोधन जर गाण्यातून होत असेल तर किती छान आहे..तुम्ही सुद्धा एक समाज प्रबोधन करत आहात किती लोकांना तुम्ही बुद्ध भीम आणि रमाबाई सोबतच इतर महापुरुषांना गाण्याच्या माध्यमातून समजून सांगता.. 🤩😍
खूप छान गीत आहे, मन प्रसन्न करणारे, अस्तित्वाला धरून असणारे, संसाराची जोड असणारे, अनेक दुःखाशी तडजोड करून सुखः निर्माण करणाऱ्या माझ्या माता रमाईला त्रिवार मानाचा मुजरा🙏
खरंच हे गाणं जेव्हा मि ऐकतो तेव्हा खरच मन भरून 🥲🥲 . त्यांच्या एवढं ज्ञानी आणि प्रेमळ राहणं कुणालाही जमलं नाही आणि जमणार पण नाही ❣️🙌🏻. बा .....भीमा 🙏🏻🙇🏻♂️. मि रात्री 1:43 AM वाजता ऐकत आहे 👌👌👌👌🏻
कवी व गायकान कीती समर्पक गीत सादर केल.. याला तोड नाही.... रमाईची भीमाच्या संसारातील.... त्याग अजरामर असाच आहे... अल्प आयुष्यात रमाईंनी केव्हढी प्रगल्भता... दाखवली..होती.... माता रमाई बाबासाहेबांची प्रेरणा होती🌺🙏🌺
धर्म सुद्धा आपले दोनच आहेत एक स्त्री आणि दुसरा पुरुष... So मी हिंदू तु बुद्ध तो मुस्लिम असे म्हणायचे नाहीच... धर्म फक्त 2 स्त्री आणि पुरुष 👍🏻
majhya vicharacha koni tar bhetla
Dada kuth hota... 🙏🙏🙏🙏🙏👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽❤❤❤❤❤..... Ewda khar bolala laye dum lagte
जरी मराठा असलो तरी सुद्धा बाबासाहेबांचा कायम आदर आहे आणि कायम असेल जय भीम 💙💙💙
रमाई नसत्या तर कदाचित बाबांना आपल्याला ब्राह्मणी गुलामीतून मुक्त करण खूप कठीण झाल असत ........आई रमाई 💙💙
जरी आम्ही जातीने हिंदू भंडारी असलो तरी बाबासाहेब आंबेडकराना खुप मानतो.....🥰
या गाण्यातील आवाज आणि शब्द रचनेला तोडच नाही खुप भारी....😍😍😍👌👌
छ0तजजथर्झंजैऐऐऐजदेऐजजदंथैएएओझथछजेजछ्
2²
@@vishwarajpandit1671what is mean of 2² 😅
Jay bhandari jay bhim mi buddhit ahe mr bhandari ahet
खरंच हे गाणं ऐकल्यावर बाबासाहेबांचा संसार किती सुखी असेल. असं वाटतं.मी मराठा आहे, पण कधीच भेदभाव केला नाही. मला बाबासाहेबांचा अभिमान आहे.
aamhala pan tumcha khup abhimaan aahe saheb
मी मराठा असलो तरी मला खूप खूप हे गाणं आवडते आणि मी सारखे एकतो
.मला बाबसाहेबांचा खूप अभिमान आहे..
❤
💕
सलाम त्या आनंद शिंदे साहेबाना. कोटी कोटी प्रणाम बाबासाहेब आंबेडकर यांना.
आपण प्रथम भारतीय आहोत.
माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. त्या महामानवास कोटी कोटी प्रणाम. जयभीम , जय शिवराय.
माज बाळ आता ८ .महिन्याच आहे त्याला हे song खूप आवडत. हे song लावल तर लगेच शांत होतो 😊😘
Khup chchan
Great 👍
The 😅uc,gc
माझा नातू हे गाणे ऐकल्या शिवाय शांत होत नाही.
1 nambar aawaj aahe. आम्ही हिंदु जरी असेल तरी बाबासाहेब आंबेडकर यांचे ऊपकार आहेत आमच्यावर.
एकच नंबर गाणं हजारो वेळा एकल तरी मन शांत होत नाही असे हे गाणं आहे
25fe3y678
अशी रमा आता पाहायलाच मिळत नाही खूपच सुंदर गाणं आहे प्रणाम त्या मातेला.
आम्ही जय भीम वाले नसले तरीही, गाणं अप्रतिम आहे खरचं १नंबर
अत्यंत गरीब परिस्थितीला तोंड देऊन महामानवाला घडविण्यात जीच खूप मोठं योगदान आहे अशी माता रमाई ला कोटी कोटी प्रणाम 🎉🎊♥️ आवाज आणि शब्दरचना याला जगात तोड नाही ❤ धन्यवाद आनंद जी 🌍🎯🎉
मला हे गाण खूपच आवडते, great बाबासाहेब ग्रेट रमाबाई 🙏🏻🙏🏻 जय शिवराय जय भीम❣️🚩
A
Or the way it to me to do is it possible I😅😅
व्वा !!! दादा शिंदे घराण्याच भीमगीत एकण म्हणजे स्वर्गीय सुखच ...🙏
हे गीत ऐकूनच माझ्या दिवसाची सुरूवात होते ❤️
मी हिंदु मराठा आहे पण भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल मनात खूपच आदर आहे... ज्ञानाचा अथांग सागरास,आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देण्याऱ्या महामानवाला विनम्र अभिवादन...असा युगपुरुष भविष्यात होणे नाही...जय शिवराय जय भिम....🙏🏻💐💙
😮😮
❤
असच विचार ठेवाल पाहिजे सर्वांनी....
बाबासाहेबांचे उपकार या भारतावर आहे विषेश महिलांवर आहे तुम्हाला उमगले
@@akashkamble.4057 h
नैतिक जबाबदारी असलेल्या पुराषाचा घरातली स्री जेव्हां पाठीशी उभी राहते तेव्हा इतिहास घडतो.
रमाई चा त्याग, श्रम, कधीही कोणी विसरू शकत नाही. Respect.
जय भीम जय श्रीराम
आज पर्यंत सगळ्यात आवडत गाणं आहे.
जय शिवराय 🚩जय भीम ♥️💙
🎉
अन्याय आणि विषमता आणि भेदभाव नष्ट कोणी केला अस विचारलं तर बाबासाहेब हे नाव पुरेसे आहे 💙
Hii
एक भिमाई अन् एक रमाई बा भिमाच्या मन मनगट आणि मेंदूत उतरल्या म्हणून तर बा भिमान आम्हाला दलदलीतून बाहेर काढलं देशाला अति अतिसुंदर अमूल्य अस संविधान दिल . आज हिर्यापेक्षा मूल्यवान जीवन जगत आहोत. त्रिवार जय भिम
मी एक मराठा आहे पण हे गाणे ऐकून मन खूप भरून आले जय भीम
Me too same feeling.. nice song it is..!!
जयभिम धन्यवाद.
🙏🙏👍🙏🙏🙏
गाण्याला शब्दरचनेला आणि आवाजला या विश्वात तोड नाही......एक करोड तोफांची सलामी आनंद जी तुम्हाला🙏🏻💐
मी ऐक हिंदु मराठी आहे ओन मला D.R. बाबासाहेब यांच्या बद्दल लय आदर आहे त्यांच्यामुळे आपण आज शिकत आहोत जय भीम
शिंदे घराणे हे बौद्ध धर्मासाठी एक उत्तम देण आहे. जे
आपला संपूर्ण इतिहास हा प्रत्येक गाण्यातून सादर करतात.
आणि ती गाणी पुन्हा पुन्हा ऐकावी अशी वाटतात..
अप्रतिम गाणे...🙏🙏
धन्यवाद
❤❤❤❤❤❤❤❤❤
ऐश😊
मी हे गीत याच वर्षी ऐकलं आणि प्रजासत्ताक दिनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात माझ्या ४ थ्या वर्गातील मित्रमैत्रिणींसोबत स्वतः कोरियोग्राफी करून सादर केलं. माझ्या शाळेत सर्वांच्या आवडीचं गीत झालं हे. माझ्या दीड वर्षाच्या भावाला आणि आई बाबांनाही खूप आवडतं.
Chaan ☺️☺️
अप्रतिम..!! ह्या गितामधिल सुंदर आणि सुरेख शब्द रचनेचे कोतुक करायला शब्द अपुरे पडतात... धन्यवाद महागायक शिंदे जी...
माता रमाई च्या त्यागामुळेच आपल्याला आज चांगले दिवस आले... शिंदे जीना मानाचा जयभीम 🙏
प्रत्येक जण कॉमेंट च्या सुरवातीला जातीचा उल्लेख करतोय.... याची काहीच गरज नाही..... सर्वप्रथम आपण सर्व भारतीय आहोत नंतर बाकी सर्व..... डॉ. बाबासाहेब यांचे सर्वांनवर खूप उपकार आहेत... 🙏🏻
त्यात काय वावग नाही आदरणी सगतात ही सर्र्वी लोक आम्ही जय भीम नसलो तरी आम्हाला अभिमान आहे बाबा साहेबांचा जातीचा विचार तुम्ही करू नका
👍
Right bole bhau tumhi
2:10
@@kailasbhoir8881jay bhim ha nara ahe Buddhist hi jat ahe
खुप खुप खुप,,,, छान गान आहे हृदयात टच होत बाबा साहेब पुन्हा या 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 देशा चे खुप हाल करत आहे है लोक
जातीने मराठा असलो तरी हे गाणं खूप आवडते आणि बाबा साहेब साठी खूप आदर आहे
🫂
इथे जातीचा उल्लेख करणे गरजेचे आहे का भाऊ,???
नाही मी आपल्या मताशी सहमत आहे चुकी बद्दल शमासाव
Right
Maratha ani Mahar ekach ahet...deep study karun bagha... Answer milel
खरचं खुप छान गण गाईल आनंद शिंदे यांनी मना पासून जय भिम
मैं उत्तर प्रदेश हु , ये गाना समझ में तोड़ा कम आ रहा है लेकीन सुन के बहुत अच्छा लगता है ❤
जय भीम 🙏💙
😊😊😮😮666u[😊😊uuuu😊😊ujjuu[ 8
Jay bhim
जय भीम
@@SurajKhandekar-j6ttu
जय भिम
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे शतकाशतकातून कधीतरी काळाला पडणारे मानवतेचे भव्य दिव्य स्वप्न आहे*.
💙...*जय भीम*...💙
Jay bhim🙏
अति सुन्दर गान
Like very much
अगदी खरं आहे....... जय भीम
@@ajay_wankhade42ok thanks om.😊
हे गाणे ऐकून मन प्रसन्न होते...
जातीने जरी मराठा असलो, तरी आम्हाला अभिमान वाटतो आंबेडकरांचा...
जय शिवराय जय भीम 🚩🚩
Aree bhau bass ka ata
Khar aahe Bhava
Ho bhava Jay shivay Jay bhim♥️♥️
😮
भाऊ इथे जातीचा उल्लेख करणे गरजेचे आहे का??
जीवनाचं सोन केलं बाबा साहेबानी आपलं 🙏🚩💙 जय भिम जय शिवराय
माझं आवडतं गाणं आहे... सलाम आनंद शिंदेजी यांना
खूप छान गीत मला खुप आवडले जय भिम जय शिवराय
खूप छान रमाई भीम गाणे, खूप हृदयस्पर्शी गाणे, जयभीम
बाबा साहेबांची गाणी ऐकत असताना अभिमानाने रक्त सळसळत❤❤
Karntikari manacha sanmanacha kadak JAY BHIM 💙💙🙏🙏
अगदी बरोबर,बाबा आणि माता रामाई होते म्हणून आपण आहोत, बाबांनी आपलं संपूर्ण आयुष्य आम्हां सर्वासाठी व देश हितासाठी अर्पण केले, कोटी कोटी वंदन. हे गाणे माझी नात निर्वि चे खूप आवडते आहे ती फक्त नऊ महिन्याची आहे .🙏🙏🙏
ह्या क्षणी हे गोड गान कोण कोण आयीकत आहे..
मी
@@dhananjaygiri2211 7
Mi
मी
Me
आदरनिय महोदय फारच छान गित गायले याबाबत अभिनंदन जयसविधान नमोबुददाय आभार 🎉🎉🎉🎉🎉
अप्रतिम गाणं आहे माता रामाईच्या त्यागाची महती या गीतातून इतरांना प्रेरणा देत असते. सदैव ऐकावे असे हे सुंदर गीत आहे.
महागायक आनंदजी शिंदे यांच्या आवाजाने या गीताची उंची देखील तेवढीच वाढली आहे.
या गीताच्या कवींना मानाचा जयभीम
नामोबुद्धाय
. ..
वा आनंद दादा तुमच्या शिवाय महाराष्ट्राला भीम गीतांचा बादशहा कोणी होऊ शकत नाय अभिमान वाटला तुमच्या बद्दल
मि मराठा आहे पण मला बाबा चे गाने खुप आवडता
मी, हिन्दू, मांग, आहे, पण, मला, भारत रत्न, बाबा साहेब, , आंबेडकर, व, आई, रमाई, यांच्या बदल, खुप, खुप, आदर, आणि, अभिमान, आहे, यांच्या चरणि,कोटि कोटि, दंडवत, जयभीम❤जयभीम❤जयभीम❤जयभीम❤
Thanks 😊
4:19 kailas Mahadev bansode.❤❤❤
फारच उपकार झाले ताई! तुम्हीं हिंदू माग असून तुम्हाला आदर आहे.तुमचे उपकार आमचा समाज कधीच विसरू शकत नाही की तुम्ही हे गाणं लाईक केलत.बाकी समझने वाले को इशारा काफी हैं!
Hindu maang ...sagle maang lokana babasaheb ni sc madhe taakl he khup mothi chuk keli😢😢😢...karan maangala upkar nahit
❤❤❤😊❤❤😊❤1😊😊😊😊❤😊❤😊❤😊😊😊@@chemoholic4213
जरी आम्ही जय भीम वाले नसलो तरी आम्हला अभिमान वाटतो बाबासाहेब यांचा हे गाणं पण अप्रतिम आहे 🚩❤️
खर आहे.....गाण्याची रचना आणि गायकाचा आवाज अप्रतिम👌👌💙...
असे काहिनाही आपन सगलिच भिमाची
❤❤❤❤
❤❤
मना पासून जय भीम भावा 💙💙
मी भिमगितांचा खूप मोठा फॅन आहे.
मस्त गाणी असतात सर्व.
काय गाणं 😄😄
काय आवाज 😄😄
काय संगीत 😄😄
ओके मधी हाय समंध ♥️♥️😊😊
अगदी डोळ्यात पाणी येतं हे गाणं ऐकलं तर खूप छान वाटत
ज्ञानाच्या अथांग सागरास कोटी कोटी प्रणाम
हिमालयाच्या शिखराचे टोक
म्हणजे बाबासाहेब,
अप्रतीम,व अलौकिक बुद्धीमत्तेचे धनी सर्व समाजावर अनंत उपकार करणारे महामानव, माणसाला माणूसपण देणारे दीनदलितांचे परिवार प्रमुख डॉ.बाबासाहेब आपणस कोटीकोटी प्रणाम
जय भिम🇮🇳🇮🇳
आनंद शिंदे दादांच्या पहाडी आवाजाला शंभर तोफांची सलामी
Khup sunder ahe he gane mata rama aai 🙏🙏💙💙
खरंच अप्रतिम आहे डोळे भरून आले 😥😥💙💙💙💙💙
Jo kharach mazehi......,,,🙂🙂🙂
Mazi Ramai khup tyag kel.....
मी सुरेश शंकराव खरात रा .
बल्लाळ वाडी जुन्नर पुणे
हे गाण म्हणजे बौद्धांना नव चैतन्य आहे
जय रमाई
जय भिम
जय शिवराय
आनंद शिंदे यांच्या आवाजातील गाण्याचे बोल थेट काळजात भिडतात,, माता रमाई चा संसार कवी ने शब्दात मांडला आहे 🙏 ❤💙अप्रतिम 💙👑💙🙏 जय भीम
खरंच खूप छान मी हे गाणं आज ऐकलं पूर्ण 👍🏻 जय भीम
ज्या कवीने गीत चरले आहे सर्व प्रथम 🙏 शत शत प्रणाम करतो.. ज्याने अप्रतिम रमाईचा वास्तव जगाच्या पुढे मांडला. आणि आनंद शिंदे यांनी त्यांच्या आवाजात सुंदर असं गीत गायले. आम्हाला नेहमीच रमाईचा त्याग. प्रेरणा आयुष्य भर देत राहिल.
कवीह्यदय ❤ --Prakash.. ✍️ 😌
Jai bhim sur
खुपचं अप्रतिम गाणं आहे, माता रमाई यांचे अपार परिश्रम आहेत खुप कष्ट सोसले आहेत आपण कधीच त्या उपकाराची परतफेड करू शकत नाहीत ❤❤ जय भीम जय संविधान
लय छान आहे. हे गाणं खर लय मन शांत होते 💙💙💙💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😌😌😌😌😌😌😌
ही गाणी गाऊन आनंद शिंदे यांना खूप वर्ष झाली पण आज किव्हा कधीही ऐकतो तेव्हा असं वाटतंय कि लेटेस्ट गाणी आहेत खूप खूप धन्यवाद काका तुम्हाला तुम्ही जेव्हा गाणी गाता तेव्हा तेव्हाचा इतिहास डोळ्या समोर जिवंत समोर येतो 🙏🏻🙏🏻🙏🏻🙇🏻♀️💯💙💙💙जय भीम
I just cried so hard while listening to this song. How great a women Ramai was? Without her and Babasaheb Dalit samaj would be nowhere today.
वंदन वंदन........ रमा मातेला वंदन
जगप्रसिद्ध जेष्ठ गायक श्री आनंद शिंदे साहेब..🙏🏻
खुप आभिमान आहे या भारताला तुमच्या सारखे जेष्ठ गायक या महाराष्ट्रात आहे..
गाणं ऐकूण मन प्रसन्न्न झाले. अशी रमा पुनःश्च न होणे. प्रणाम त्या रमा आणि भीमाला 💐💐
Far chan gan aahe maza aaìch
जगात या पेक्षा सुंदर रचना कोणतीच असू शकतच नाही आणि जोडीला आवाज शिंदेशाहीचा, खूप सुंदर गाणं आणि आवाज अप्रतिम शब्द संपले कौतुक करण्यासाठी,,,,,,
टंट
I love this songs jay bhim🙏🙏🙏💙
माता रमाई यांच्या जीवनावर आधारित गाण्यांपैकी एक अप्रतिम आणि सुमधुर गाणं जे पुन्हापुन्हा ऐकावं वाटतं. 🙏🙏🙏🙏🙏
आपल्या पतीला कशाप्रकारे शेवटपर्यंत साथ द्यावी, याचं उत्तम उदाहरण म्हणजे माता रमाई, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिकवलं👍👍
I agree 👍
Ho...
3
👍
@@AakashShirsatas aggregates degree y go to 56 was we go out we😢😢😢😢😢😢😮😮😮😮
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कोणा एका जातीचे नसुन ते संपूर्ण भारताचे भाग्य विधाते आहेत, त्यांच्या मुलेच आपण आज है स्वतंत्र उपभोगत आहोत ✍️✍️✍️✍️
हे गाण ऐकून डोळ्यात पाणी आले किती सोसल त्या माऊली नी ..जयभिम.. जय रमाई 😢😢
जय भीम जय भारत जय संविधान जय लोकतंत्र जय विज्ञान नमो बुद्धाय।
Kup chan song ahe manala shanti bette he song eklyavr kup prod feel hote 🙏🙏🙏माता ramai yana koti koti pranam
नुसतं गाणं नाही अभिमान आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांचा आणि रमाईंच त्यांचं खूप मोठं कार्य आहे
अप्रतिम आहे हे गाणं।। महामानव बाबासाहेब यांनी सर्व समाजातील सर्व जातीतील लोकांसाठी काम केले आहे।। त्यांनी एका समाजासाठी काम केले नाही।।
Jay Bhim Namo Budhay Jay Shivray Very Nice Song..Aai Ramai Aani Baba..
Q
😂य्प्पूपु क़१आणि ओल्ग2क़😂😅😅ओंपकंत⅓
हृदयाला स्पर्श करणारं गीत💙 जय भिम जय रमाई 💙
🙏🙏 Jay Bheem 🙏🙏
Kay bhim
💙 जय भीम 🙏🙏
👌🌹🌹
@@Npfacts1909 llxl
जातीने धनगर असुन देखील आंबेडकरांचे गाणे खुप आवडतात जय शिवराय जय भीम,,,❤
फारच सुंदर! काव्य, संगीत आणि गायन अप्रतिम! किती छानपणे रमाबाईंच्या आयुष्याची ओळख करून दिली आहे! 🙏🙏फारच भावले हे गाणं.
रोज सकाळी उठलो की एकतो सवय झाली मला ❤️
I don't understand this song but i love it this song🎵 ❤
मी पण मराठा आहे पण आम्ही डॉ बाबासाहेब आंबेडकर चे गाणे दररोज ऐकतो माझ्या मुलांना पण खूप आवडते
मानव ते महामानव या प्रवासात कायम सोबत असलेली रमाआई चरणी दंडवत
Mi भारतीय जयभीम जय शिवराय जय जय सर्व भारतातील महा पुरुष
Osm... जय भिम माता रमाईचा विजय असो 🌷🌷🌹🙇🏻♂️🙏🏻
खुपच छान गित आहे.. मि जातिन मराठा आहे पन मला अभिमान आहे डॉ. आंबेडकर यांचा..जय महाराष्ट्र।
गाणं खूप सुंदर आहे, आनंद शिंदे यांना सलाम
जे शब्दातून मांडू शकत नाही ते गाण्यातून मांडले जाते समाज प्रबोधन जर गाण्यातून होत असेल तर किती छान आहे..तुम्ही सुद्धा एक समाज प्रबोधन करत आहात किती लोकांना तुम्ही बुद्ध भीम आणि रमाबाई सोबतच इतर महापुरुषांना गाण्याच्या माध्यमातून समजून सांगता.. 🤩😍
खूप छान गीत आहे, मन प्रसन्न करणारे, अस्तित्वाला धरून असणारे, संसाराची जोड असणारे, अनेक दुःखाशी तडजोड करून सुखः निर्माण करणाऱ्या माझ्या माता रमाईला त्रिवार मानाचा मुजरा🙏
IN lko
खूप छान
,, @@rahula7430
खुप छान
@@sandeepsuryawanshi268 lppapqqlppllllpqqqqqqqqqqii
खरंच हे गाणं जेव्हा मि ऐकतो तेव्हा खरच मन भरून 🥲🥲 . त्यांच्या एवढं ज्ञानी आणि प्रेमळ राहणं कुणालाही जमलं नाही आणि जमणार पण नाही ❣️🙌🏻. बा .....भीमा 🙏🏻🙇🏻♂️. मि रात्री 1:43 AM वाजता ऐकत आहे 👌👌👌👌🏻
💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏🙏🙏
Very very nice
अप्रतिम गीत, गायन, संगीत, सर्व काही एकदम मस्त.... आवाजात जादु आहे... जय भिम.. जय शिवराय...❤🎉💙💐💙💐❤️
माझ्या आयुष्याला प्रेरणा देणारं आणी माझ्या ह्रदयस्थानी वसलेले महान व्यक्तिमत्व.. छत्रपती शिवाजी महाराज आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर .🙏 जय शिवराय जय भीम 🙏
मन प्रफुल्लित झालय हे गाण ऐकून...जय भीम आनंद दादा....
मी मराठी असून बाबासाहेबांची गाणे खूप ऐकतो माझ्या मोबाईल मध्ये जास्त गाणी सो मला खूप आवडतात मानाचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय🌹🙏
Marathi hi bhasha ahe Mitra cast nahi ... Tasse tar apan saglech Marathi ahot
My ❤️ love you डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्वांची माता रमाई
कवी व गायकान कीती समर्पक गीत सादर केल.. याला तोड नाही.... रमाईची भीमाच्या संसारातील.... त्याग अजरामर असाच आहे... अल्प आयुष्यात रमाईंनी केव्हढी प्रगल्भता... दाखवली..होती.... माता रमाई बाबासाहेबांची प्रेरणा होती🌺🙏🌺
खरच हृदयस्पर्शी असे गाणं आहे, बाबासाहेब आंबेडकरांचे हे, श्री आनंदजी शिंदे सहीत प्रस्तुत झाले,
Dr. B.R. Ambedkar जिंदाबाद।
खुप छान गायले आहे.माझे मन एकदम शांत झाले आणि मला खुप छान वाटले गाण खुप छान गायले आहे.🙏🙏🙏🙏🙏🖊🖊🖊🖊🖊💙💙💙💙💙🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺✌✌✌✌✌💯💯🔥🔥🔥🔥🔥🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐
💙💙🙏🙏
कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
@@tejassonawane2632 थे ज ते
थछजोंंजो
@@tejassonawane2632x
@@tejassonawane2632 both
Being a Hindu Maratha but I love this Song.
मी एक मराठा आहे पण आज आपल्याला शिवाजी महाराजांच्या आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची गरज आहे