विधानसभेला Ladki Bahin कुणाला तारणार? महिला रोखठोक बोलल्या | Aurangabad East Vidhan Sabha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics .............
    #AurangabadEastVidhanSabha #SambhajinagarEastVidhanSabha #Aurangabad #ImtiyazJaleel #AtulSave
    महाराष्ट्रात आगामी काळात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात लागू केलेल्या लाडकी बहीण योजनेची चांगलीच चर्चा होत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील महिलांनी या योजनेवर रोखठोकपणे भाष्य करताना आगामी विधानसभा निवडणुकीतील मुद्दे स्पष्ट केले आहे. #MHT025
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 17

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 9 วันที่ผ่านมา +6

    पत्रकार पेक्षा त्या महिला चांगल बोलत आहे

  • @balchandkale9899
    @balchandkale9899 9 วันที่ผ่านมา +5

    संपूर्ण महाराष्ट्र तून माननीय श्री जरागेपाटिल यांच्या पाठीशी उभे राहून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लढा सुरू चालू राहाणारे आहेत तर येत्या विधानसभा निवडणुकीत मराठा बांधवांना आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मतदान देणार नाही हे लक्षात ठेवा

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 9 วันที่ผ่านมา +4

    पत्रकार पाकिस्तान मधून आला वाटतं 😂😂

  • @tukaramsonwane6974
    @tukaramsonwane6974 9 วันที่ผ่านมา +3

    फुकट 1500/ रुपये मिळतात म्हटल्यावर..फरक तर पडणारच की..

  • @kishordutonde6211
    @kishordutonde6211 9 วันที่ผ่านมา +3

    अहो पहिले बोलण शिका chanal वाले तुम्हाला च बरोबर प्रश्न विचारता येत नाहित

  • @shankarpatil814
    @shankarpatil814 9 วันที่ผ่านมา +7

    जरा आपली मराठी भाषा सुधरावी लागेल

  • @navnathkangude7784
    @navnathkangude7784 9 วันที่ผ่านมา +1

    Tai he karj kon barnar aahe 😮😢

  • @LIVE-008
    @LIVE-008 8 วันที่ผ่านมา

    फायदा घ्यायचा आणि नाव ठेवायचं

  • @deodattapathak316
    @deodattapathak316 8 วันที่ผ่านมา +1

    M Tak kade marathi bolanare patrakar nahi milat ka…?😡

  • @tarachandmeshram2300
    @tarachandmeshram2300 9 วันที่ผ่านมา

    मंदबुद्धी 8500 महिन्याला देणार होता त्याचे काय झाले

  • @firojshah1151
    @firojshah1151 วันที่ผ่านมา

    Yaa desha madhe yedzave muthdar aaheth yachu uttam udahran mhunje hi mulakhath....hi bai mhunthe marayhhyanna 50 takke aarukshan hav....muslim mahila 1500 ghenar pun vote....mva...denar....

  • @ashmeerashaikh6788
    @ashmeerashaikh6788 8 วันที่ผ่านมา

    Modin 10 varshat deshachi vat lavli aata fakt mahavikas aaghadi bjp hatva desh vachava lokshahi vachava sanvidhan vachava

  • @SunilVasave-q4g
    @SunilVasave-q4g 9 วันที่ผ่านมา

    Rajyavar korod rupeye karz karun thevale aahe te kon bharnar aahe.

  • @SunilVasave-q4g
    @SunilVasave-q4g 9 วันที่ผ่านมา

    Pan garib adivasi samajacha nidhi kachara sarkha vatun dila na?

  • @henkya-mk7kt
    @henkya-mk7kt 7 วันที่ผ่านมา

    भाऊ पहले मराठीत नीट बोलायला शिका.