II पहिलं नमन धरणी माय II गीतकार/गायक- श्री. गोपाळ करंडे.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 135

  • @GopalKarandeofficial
    @GopalKarandeofficial  ปีที่แล้ว +38

    ही कला जपतो आहे अवघ्याच्या आशीर्वादाने गाणं आवडल्या स मित्रांना पाठवा आणि प्रतिक्रिया कळवा

  • @gopalkarande7635
    @gopalkarande7635 ปีที่แล้ว +6

    नमस्कार रसिक माय बाप हे शक्य झालं माझे मित्र दिनेश कुडतडकर साहेब आणि संदीप सावंत यांच्या मुळे

  • @rupeshbaul1077
    @rupeshbaul1077 ปีที่แล้ว +2

    आपल्या लेखनशैली ला तोड च नाहि
    तुमी आमचे कलाकारा चे गुलजार आहेत अप्रतिम लेखनशैली आणी सुंदर गायण
    आपल्या लेखनशैली ला तोड च नाहि
    आपल्या सरक्या लेखका बरोबर काम करयला भेटणे हे च भाग्य आहे माऊली आहेत

  • @milindchalke2111
    @milindchalke2111 3 หลายเดือนก่อน +1

    एवढी सुंदर कला कोणाला देव देत नाही.. जी गोपाळ सरांकडे आहे.,.. तुमच्याकडे जी कला आहे.. ती शिकून पण कोण अवजत करू शकत नाही., ती नैसर्गिक अंगात असते.. 🫶🏼🫶🏼🫶🏼🫶🏼🫶🏼

  • @shaktiturakonkancha5369
    @shaktiturakonkancha5369 ปีที่แล้ว +5

    सुंदर गोपाळ

  • @omkarhorambe1972
    @omkarhorambe1972 ปีที่แล้ว +1

    Love u dada❤️

  • @Prashant_Khandare
    @Prashant_Khandare ปีที่แล้ว

    छान गीत रचना उत्तम गायन,अशीच नवनवीन गीत ऐकायला मिळू देत, कोकणकर नक्कीच आपली ही गीत उचलून धरतील. एक दिवस असा येईल आज जशी खानदेशी गाणी वाजत आहेत तशीच आपली गाणी पुर्ण महाराष्ट्रात
    वाजतील

    • @GopalKarandeofficial
      @GopalKarandeofficial  ปีที่แล้ว

      दादा आपले विचार आणि लेखणी आधुनिक आहेत फक्त conatact नंबर नाहीय तो द्या

  • @rushisawant5909
    @rushisawant5909 ปีที่แล้ว +2

    1 no

  • @maheshdongarkar2374
    @maheshdongarkar2374 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम शब्द ,खूपच छान जबरदस्त

  • @mangeshgorivale8606
    @mangeshgorivale8606 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान सर्व टीमचे मनपूर्वक अभिनंदन

  • @prathameshbhuvad4918
    @prathameshbhuvad4918 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर करंडे सर 👌👌

  • @subhashkavankar7321
    @subhashkavankar7321 ปีที่แล้ว +1

    👍👌

  • @rupeshbaul1077
    @rupeshbaul1077 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम लेखनशैली आणी सुंदर गायण माऊली

  • @milindchalke2111
    @milindchalke2111 3 หลายเดือนก่อน

    सर एक नंबर गायक आणि गीतकार पण.. शब्द नाही माझ्याकडे..❤❤❤❤❤❤❤❤

  • @RT-fp4vp
    @RT-fp4vp ปีที่แล้ว +5

    एक नंबर गीत रचना गोपाळजी करंडे माऊली आणि संगीत कोरस पण खूप छान...👍👌😍🥰❤️❣️

  • @amitjadhav9040
    @amitjadhav9040 11 หลายเดือนก่อน +1

    1 no song

  • @ravibheremusic1480
    @ravibheremusic1480 ปีที่แล้ว +4

    हृदयात बसणारे शब्द आणि आवाज तर ............ अग माय खूप सुंदर ग माय .

  • @akshaybhovad5568
    @akshaybhovad5568 ปีที่แล้ว +2

    माऊली खुप छान आवाज.... आणि लेखणी तर् अप्रतिम्....💕💕

  • @nsrentertainment9192
    @nsrentertainment9192 ปีที่แล้ว +2

    सुदंर अप्रतिम कोकणच्या लोककलेतल पहिलं नमन
    म्हणजे श्वास मातीतल्या कलाकाराचा

  • @konkankar_suraj
    @konkankar_suraj ปีที่แล้ว

    ❤️❤️💯❤️❤️❤️❤️❤️❤️💯❤️❤️❤️

  • @kokanikatta2862
    @kokanikatta2862 ปีที่แล้ว +2

    माऊली खुप छान गायन तितकीच तुमची लेखणी उत्तम असते 🥰😊😊👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻आजवरची आपल्या लेखणीतून निघालेल प्रत्येक गीत सुपर हिट आहे 😊👍🏻👍🏻👌🏻👌🏻

  • @DipakChaughule
    @DipakChaughule ปีที่แล้ว +2

    खूप छान गीत रचना, गोड आवाजात गायन, संपूर्ण टीम ला खूप खूप शुभेच्छा

    • @GopalKarandeofficial
      @GopalKarandeofficial  ปีที่แล้ว +3

      हे श्रेय माझ्या गाण्याच्या संपूर्ण टीम ला आहे मृदुंग मनी संदेश ओकटे दादा ची साथ स्वतः त्यांचा शाहिर बाझ माझ्या कडून गाणं गाऊन घेतला आणि कोरस् स्वतः नमन कलेचा युवा कलाकार ज्यांच नाव देवरूख आणि पूर्ण कोकण जाणत आहे ते समीर तटकरे मग असा सगळं रांगदेवतेन करवून घेतलं

    • @कोकणएकस्वर्गनगरीनादएकच
    • @कोकणएकस्वर्गनगरीनादएकच
      @कोकणएकस्वर्गनगरीनादएकच ปีที่แล้ว +1

      खूप खूप सुंदर,धरणीमाय हे बोल ऐकताच मन अगदी मोहून जातं दादा,शब्दच अपुरे आहेत कौतुक करायला😊👌💐

  • @kiranvelonde2537
    @kiranvelonde2537 ปีที่แล้ว +2

    ❤️

  • @surajjogale1324
    @surajjogale1324 ปีที่แล้ว +1

    Khup chan gopal dada nehmi pramane ..sundar lekhani ....

  • @sanjaybhagade8807
    @sanjaybhagade8807 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम गीत रचना व गायन माऊली

  • @shamshitap
    @shamshitap ปีที่แล้ว +4

    अप्रतिम गीत👌👌

  • @tusharpangale3490
    @tusharpangale3490 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम गीतरचना माऊली.....

  • @Kokan_Club
    @Kokan_Club ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर माऊली
    फ्रॉम राजापूर

  • @vinaytakke8765
    @vinaytakke8765 ปีที่แล้ว +3

    जितकी भेदक लेखणी.. तितकाच गोड गळा आणि संगीत.....
    गोपाळ-संदीप जोडीच कमाल आहे..
    खूप सुंदर दादा 👍🏻👍🏻👍🏻खूप खूप शुभेच्छा 🙏

  • @sanketdabholkar8612
    @sanketdabholkar8612 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम 👍

  • @sachintole9804
    @sachintole9804 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम भावजी
    म्हणनी आणि गायकी अतिशय सुंदर

  • @akshaydhanawade9983
    @akshaydhanawade9983 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर...👌👌😍

  • @samirtatkare8211
    @samirtatkare8211 ปีที่แล้ว +7

    खूप गोड आवाजात संगीतबद्ध केलं आहे♥️🥰🎶🎤🎼

  • @prasadvelye
    @prasadvelye ปีที่แล้ว

    खुपच छान kdkkkkkkkkkk

  • @sureshmirgal4364
    @sureshmirgal4364 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम काव्य रचना आवाज ताल सुर लय बदद अशीच कोकणची कला जपा 🙏🙏🙏

  • @pranalibhosale9964
    @pranalibhosale9964 11 หลายเดือนก่อน

    Khup ch sunder aavaj ani lekhan

  • @ajaykalambate1515
    @ajaykalambate1515 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम गीत आम्ही नमन प्रेमी

  • @Fakt_Bhatkanti
    @Fakt_Bhatkanti ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर लेखणी आणि सुंदर आवाज बुवा

  • @SwapnilDhadave-qh9nl
    @SwapnilDhadave-qh9nl 11 หลายเดือนก่อน

    Tumchi sarv gani khup bhari astat

  • @मातोश्रीमोबाईल-प2च

    खूप म्हणजे खूपच सुंदर माऊली शब्द अपुरे आहेत आपल्या समोर 🙏🏼

  • @TusharBhise-e1p
    @TusharBhise-e1p 8 หลายเดือนก่อน

    Buva lai bhari 👌👌

  • @GopalKarandeofficial
    @GopalKarandeofficial  ปีที่แล้ว +4

    हे गाणं तुमच्या मायेने तयार केलंय खूप खूप धन्यवाद

  • @Sachin-dhumak
    @Sachin-dhumak ปีที่แล้ว +2

    ❤️ भिडले शब्द माऊली 👌🏻👌🏻👌🏻🥰

  • @sushilmahadik7862
    @sushilmahadik7862 ปีที่แล้ว +2

    सुंदर,,,👍❤️

  • @mtalkies9750
    @mtalkies9750 ปีที่แล้ว +2

    फार सुंदर गोपाळ सर 👍

  • @rajendranamaye5916
    @rajendranamaye5916 9 หลายเดือนก่อน

    अशीच आपल्या कोकण लोक कलेची नवीन गाणी बनवत रहा खुप छान गीत रचना आपली लोक कला जपत रहा

  • @ulhasghanekar7269
    @ulhasghanekar7269 ปีที่แล้ว +2

    ❤️❤️

  • @creativecaptureofficial1732
    @creativecaptureofficial1732 ปีที่แล้ว +3

    खुप छान गीतरचना /गायन कारंडे साहेब..👌👌👌💐💐💐

  • @akshaychavan9825
    @akshaychavan9825 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर गीत आवाज पण मनाला भुरळ पाडणारा 🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @adishriproduction
    @adishriproduction ปีที่แล้ว +4

    अप्रतिम काव्यरचना 😍 आणि तितकाच सुंदर आवाज 😍😍😍😍😘

  • @rajazore8845
    @rajazore8845 ปีที่แล้ว

    खूप छान गान

  • @deepakthik
    @deepakthik ปีที่แล้ว +1

    Kaka kup Chan 🥳

  • @amitsangare2846
    @amitsangare2846 ปีที่แล้ว +4

    Nice song❤️😍

  • @AmitKatale
    @AmitKatale ปีที่แล้ว +6

    खुप छान.... मनाला भावले... लयबद्ध संगीत... उत्तम गीतरचना... सुरेख गायन केले आहे... कारंडे साहेब अभिनंदन खुप खुप शुभेच्छा 🌹💐

  • @शाहीरविजयभोज
    @शाहीरविजयभोज ปีที่แล้ว +4

    सुपर हीट गीत...अग माय.
    काय बोलू मी काय.
    बोलण्या सारख नाय.
    कारण गाणं हे सुंदर माझ दुधावरची साय.
    माऊली तुमच्या लेखणी ला व गायणाला माझ्याकडून भरपूर शुभेच्छा हाय... 👌👌

  • @damodargorivale5194
    @damodargorivale5194 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम गीत रचना बुवा🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @omkarhorambe1972
    @omkarhorambe1972 ปีที่แล้ว

    खरच खूप छान

  • @dilipnachare2153
    @dilipnachare2153 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम गोपाळ सर...... तुमच्या लेखनीचा आणि संगीताचा तर मी जबरदस्त फॅन आहे......❤❤

  • @amarkulye1568
    @amarkulye1568 ปีที่แล้ว

    जबरदस्त 👌👍

  • @Kokan1426
    @Kokan1426 9 หลายเดือนก่อน

    ❤ apratim aavaj buva ❤

  • @Konkanmeansheavens
    @Konkanmeansheavens ปีที่แล้ว +1

    Khup chhan gayalas bhava

  • @adityabhadawalkar2006
    @adityabhadawalkar2006 ปีที่แล้ว +4

    गोपाळ सर अतिशय सुंदर गाणं आहे.... पहिल्यांदा गाणं ऐकल्यावर ओठांवर बसलं....💯🤩👌👌

  • @roshanbhuvad3028
    @roshanbhuvad3028 ปีที่แล้ว

    खूपच छान गोपाळ सर

  • @rajeshkakwal9672
    @rajeshkakwal9672 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर आवाज एक कलाकार जाणतो आपली कला खूपच सुंदर गोपाळ पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा👌👌👌

  • @pramodgurav4349
    @pramodgurav4349 ปีที่แล้ว +1

    Ghupach sundar

  • @kokanicartoondeepu7130
    @kokanicartoondeepu7130 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम शब्द अपुरे♥️😍👍

  • @shahirnitinpawarofficial3278
    @shahirnitinpawarofficial3278 25 วันที่ผ่านมา

    अप्रतिम शब्दांकन, सुरात ❤️

  • @shailesh_jadhav8614
    @shailesh_jadhav8614 ปีที่แล้ว +3

    सुंदर गीत रचना... खुप छान 👌 👌

  • @nikmirgal1254
    @nikmirgal1254 ปีที่แล้ว +2

    छान गीत 🤩

  • @deepakdurgoli6304
    @deepakdurgoli6304 ปีที่แล้ว +1

    सुन्दर

  • @m.a.a.production4364
    @m.a.a.production4364 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर गीत

  • @shubhammusicals1991
    @shubhammusicals1991 ปีที่แล้ว +2

    Nice 🤗

  • @KokanVaibhav
    @KokanVaibhav ปีที่แล้ว

    खुपच छान 👌

  • @deepakjadhav1467
    @deepakjadhav1467 ปีที่แล้ว +1

    Very nice 👍

  • @ajayghanekar8481
    @ajayghanekar8481 ปีที่แล้ว +4

    वा, अर्थपूर्ण गीतरचना सर... सुमधूर आवाज आणि उत्कृष्ट संगीत 👌👌💐👍🏻

  • @sanketghadashi3352
    @sanketghadashi3352 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम शब्दरचना साहेब

  • @sandeshavere5711
    @sandeshavere5711 11 หลายเดือนก่อน

    अप्रतिम गाण आहे पुन्हा पुन्हा ऐकावेस वाटतं💐💐खूप खूप शुभेच्छा

  • @kamleshk.t60
    @kamleshk.t60 10 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर गायन, अप्रतिम काव्य रचना.. माऊली ❤

  • @shashankgavade5333
    @shashankgavade5333 8 หลายเดือนก่อน

    🎉❤❤❤

  • @NilamPangale-hl6gu
    @NilamPangale-hl6gu 9 หลายเดือนก่อน

    ❤❤❤🎉😮😮

  • @vlogs-jn6dc
    @vlogs-jn6dc ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर काव्य रचना....आवाज अप्रतिम

  • @कोकणएकस्वर्गनगरीनादएकच

    मनाला आतून स्पर्श होणार गीत,तितकच सुंदर गोड गायन,आणि जबरदस्त एडिटिंग चित्र👌खूप छान दादा💐

    • @GopalKarandeofficial
      @GopalKarandeofficial  ปีที่แล้ว +2

      एडिटिंग आदित्य कोत्रे साहेब

    • @adityakotre8330
      @adityakotre8330 ปีที่แล้ว +3

      Thank you❤🙏

  • @suraj.ncreations.9826
    @suraj.ncreations.9826 9 หลายเดือนก่อน

    अप्रतिम❤

  • @sahilgopal30
    @sahilgopal30 ปีที่แล้ว +4

    सुंदर गीतरचना ♥️🎉🥳

  • @mybhumikokan_5k
    @mybhumikokan_5k ปีที่แล้ว +1

    सुंदर काव्य रचना
    एक नंबर माऊली 🙏🙏

  • @sandeshbhuvadofficial
    @sandeshbhuvadofficial ปีที่แล้ว +1

    मनाचं समाधान होईल ते फक्त तुमच्या लेखणीतून गायलेल्या या गाण्याला...❤❤❤❤❤

  • @कोकणचाकलाविष्कार-ग4र

    गोपाळ काका खूप सुंदर गीत

  • @shrutikghadshi7104
    @shrutikghadshi7104 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर गीत आणि आवाज पण।🔥👌👌

  • @kokani_chhand
    @kokani_chhand ปีที่แล้ว +3

    अप्रतिम गीत ❤️👍🙏

  • @user-kokan
    @user-kokan ปีที่แล้ว

    ❤🎉

  • @pranalikhapare4645
    @pranalikhapare4645 ปีที่แล้ว +2

    सुंदर शब्द रचना अप्रतिम गाणं 👌

  • @santoshdate525
    @santoshdate525 9 หลายเดือนก่อน

    Mauli-vandan-tumhala

  • @ShekharSawant-k1f
    @ShekharSawant-k1f 4 หลายเดือนก่อน

    Nice

  • @चिपळुणचापारसमणी
    @चिपळुणचापारसमणी ปีที่แล้ว +2

    उत्कृष्ट बंधू, काळजाला भिडणारी लेखणी 🌿👌

  • @mitaligotad329
    @mitaligotad329 11 หลายเดือนก่อน

    खुप छान गायकी, एडिटिंग आणि गीतकराला हॅटस ऑफ 👏

  • @kokani-tushar-kinjalkar
    @kokani-tushar-kinjalkar ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर दादा 👌👌👌

  • @कोकणएकस्वर्गनगरीनादएकच

    खूप खूप छान 👌गितरचनेला सलाम दादा💐

  • @kokaniKajya
    @kokaniKajya ปีที่แล้ว

    Mast aahi sar 🙏👍💯

  • @dragdevildanceacademyrajka6120
    @dragdevildanceacademyrajka6120 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर 👌👌👌Sir

  • @rupeshpashte852
    @rupeshpashte852 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम गीत रचना दादा 😍😍