धन्यवाद कलाप्रेमी हो आम्ही तुमच्या सारखीच सर्व सामान्य माणसं आहोत.जे काही या कलाक्षेत्रातुन तुम्हाला द्यावेसे वाटते ते फक्त आणि फक्त आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे सन्माननीय दिनेशजी कुडतडकर साहेब यांच्या मुळेच हे सर्व साध्य होत आहे.तुम्हा कलावंत कलाप्रेमीना नवनवीन देण्याचं काम आम्ही करत आहोत.काही चूक असल्यास ती आम्हाला सांगून ती आम्ही मोठ्या मनाने मान्य करू.तुमचे प्रेम आपुलकी जिव्हाळा हे असेच आमच्या पाठीशी राहू देत.आपले कलाप्रेमी दिनेश कुडतडकर आणि मित्र परिवार तुमचे मनापासून आभार व्यक्त करत आहेत.तुम्ही आमच्या गाण्याला न्याय दिल्या बद्दल पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद 🙏🏻
नमन म्हणजे कोकणची लोककला आणि ह्या कलेला नव्या पिढीने दिलेला नवा आकार. अशा प्रकारच्या नवनवीन गाण्याने ही लोककला आपण समाजात पुन्हा नव्याने रुजवून ह्या कलेला आपण जिवंत ठेवत आहोत. याचा सार्थ अभिमान वाटतो. अतिशय सुंदर गीत रचना आणि सुंदर गायन. कारंडे साहेब आपणांस मनःपूर्वक शुभेच्छा. 🌹💐
दादा, गाणे गाताना आपला उत्साह, शरीराची हालचाल खूपच जबरदस्त आहे, आणि गाण्याचे बोल, शब्द रचना ज्यांनी कोणी गाणे रचले त्यांनी खूप मनपूर्वक, सर्व गाण्याचा विचार करूनच बोल (शब्द )वापरले, गाणे रचनाऱ्याला माझा सलाम. हे गाणे ऐकल्याशिवाय दिवस जात नाही, खूप आवडले. याच तालावर अजून गाणी तयार करावी,या वर्षातील माझ्या माहितीतील सर्वोकृष्ट गाणे आहे हेच आहे. भावा, पुढील वाटचालीस शुभेच्छा.
वडिलोपार्जित चालत आलेल्या जुन्या चालीरीती रूढी परंपरा आपण जपत आहोत म्हणूनच आपलं कोकण समृध्द आहे ❤ या वर्षी आमच्या कुंभार समाज प्रीमियर लीग ला या गाण्यावर आम्ही इतके नाचलो इतका आनंद लुटला शब्दात व्यक्त करता येणार नाही 😊❤❤
एक नंबर गाणं गायलं बुवा आवाज आणि सुर पण कोकण भागात सर्वांच्या कानापर्यंत पोहचणारा आवाज तो म्हणजे तुमचा आवाज कोकणात आज ही कला आहे. ना फक्त तुमच्या सारख्या कलाकार मुळे आहेत. ❤️❤️सर्वांचे अभिनंदन दादा साहेब💐👏👏
अशी जुनी पुराणी गाणी ऐकायला भारी वाटतं.. जुन्या चलीवरची गोपाळ दादा तुझ्यामुळे हे सर्व गाणी ऐकायला मिळणार... अशीच जून्या चालीवरची गाणी सुपरहीट झाली पाहिजेत.. 👌
जबरदस्त गायन शक्ती आणि खूप सुंदर वाक्य रचना.. कोकणातील लोककला ( नमन ) या गाण्याने पुन्हा एकदा जिवंत होत आहे असे वाटत आहे... तुमचे आणि तुमच्या टीम चे खुप खूप आभार.. आम्ही तुमच्या कडून नवीन नवीन गाणी आणि चाली यांची अपेक्षा करतो. आणि तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा... धन्यवाद....🎉🎉🎉 (At Post Devade Taluka-Sangameshwar Dist-Ratnagiri)
Khup chan bhava ❤❤❤❤❤
या वर्षांत कोकणात हेच गाणं गाजणार नमन प्रेमी ❤ गोपाळ दादा भारीच 🎉🎉🎉
धन्यवाद कलाप्रेमी हो आम्ही तुमच्या सारखीच सर्व सामान्य माणसं आहोत.जे काही या कलाक्षेत्रातुन तुम्हाला द्यावेसे वाटते ते फक्त आणि फक्त आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे सन्माननीय दिनेशजी कुडतडकर साहेब यांच्या मुळेच हे सर्व साध्य होत आहे.तुम्हा कलावंत कलाप्रेमीना नवनवीन देण्याचं काम आम्ही करत आहोत.काही चूक असल्यास ती आम्हाला सांगून ती आम्ही मोठ्या मनाने मान्य करू.तुमचे प्रेम आपुलकी जिव्हाळा हे असेच आमच्या पाठीशी राहू देत.आपले कलाप्रेमी दिनेश कुडतडकर आणि मित्र परिवार तुमचे मनापासून आभार व्यक्त करत आहेत.तुम्ही आमच्या गाण्याला न्याय दिल्या बद्दल पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद 🙏🏻
तुमच्या मार्गदर्शनाने आज मी कलाकार म्हणून घडतो आहे❤
Ch nahi nahi tya r
या वर्षी हे गाजनार❤❤❤❤
खूप सुंदर गाण्याची मांडणी केली आहे...जीव ओतून गायन केले आहे....गळ्यामध्ये सरस्वती आहे....असेच नवीन संगीत ऐकवा.....खूप खूप शुभेच्छा...❤❤
कडक आवाज अप्रतिम सादरीकरण एवढेच सुंदर गायन खूप ऐकून मजा आली🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
खुप छान आवाज.......👌👌पुन्हा पुन्हा ऐकाव.......
अप्रतिम बुलंद आवाज गोपाळ दादा अशीच नमन प्रेमीची गाणी तुमची आम्हाला ऐकायला मिळतीय.
❤❤❤❤वा काय आवाज आहे सुंदर संगीत❤❤
गोपाळ दादा खूपच छान.......❤
अप्रतिम लेखणी........ अप्रतिम गायन........
Ek no ❤
खूप छान आवाज अभिमान आहे आपल्या कोकणाची संस्कृतीचा अशीच आपल्या कोकणाची संस्कृती जपत रहावी
खूप छान अप्रतिम दादा
खूप सुंदर माऊली....❤
एक नंबर दादा❤❤❤
जेवढी दमदार लेखणी तेवढाच दमदार आवाज गोपाळ दादा.. 🎤❤✨
या वरशी याच चालिवरती नमन गीत वाजणार गोपाळ दादा खूप छान
नमन म्हणजे कोकणची लोककला आणि ह्या कलेला नव्या पिढीने दिलेला नवा आकार. अशा प्रकारच्या नवनवीन गाण्याने ही लोककला आपण समाजात पुन्हा नव्याने रुजवून ह्या कलेला आपण जिवंत ठेवत आहोत. याचा सार्थ अभिमान वाटतो. अतिशय सुंदर गीत रचना आणि सुंदर गायन. कारंडे साहेब आपणांस मनःपूर्वक शुभेच्छा. 🌹💐
अप्रतिम दादा गायन❤❤❤
छान ...अप्रतिम ..गोपाळ करंडे दादा आपलं गाणं कोकणात सर्वत्र गाजतं... आहे
धन्यवाद साहेब आपल्या मुळे मोठा कलामंच मिळतो आहे आम्हाला
Masta ❤🎉
Gaann ek number ahe dada.ek number dada
खूप छान ❤❤
एक no दादा आवाज पण लय भारी
संगीत ही त्याच तोडीच.
किशोर खुपच छान मृदूंग वाजवला.
गोपाळ दादा खरंच रत्नागिरीच रत्न आहात 👌👌👌👌👌👌
खूप खूप छान गीत दादा आणि अप्रतिम गाण्याचे बोल शब्दरचना आणि जबरदस्त गाणं गातानाची लटक मारली आहे खूपच सुंदर माऊली सलाम आहे तुमच्या या कलेला🙏👌👌👌❤
दादा, गाणे गाताना आपला उत्साह, शरीराची हालचाल खूपच जबरदस्त आहे, आणि गाण्याचे बोल, शब्द रचना ज्यांनी कोणी गाणे रचले त्यांनी खूप मनपूर्वक, सर्व गाण्याचा विचार करूनच बोल (शब्द )वापरले, गाणे रचनाऱ्याला माझा सलाम. हे गाणे ऐकल्याशिवाय दिवस जात नाही, खूप आवडले. याच तालावर अजून गाणी तयार करावी,या वर्षातील माझ्या माहितीतील सर्वोकृष्ट गाणे आहे हेच आहे. भावा, पुढील वाटचालीस शुभेच्छा.
नादखुळा आवाज..... अतिशय सुंदर गीत.....
छान सुदर🌹👌
अप्रतिम दमदार काव्य रचना शाहिर गोपाळ माऊली... तेवढाच सुंदर सुमधुर गायन ❤❤
गोपाळ दादा नंबर वन गीत
कोकणात धुमाकूळ घालणार हे गीत 👌👌👌
खुप भारीच गाणं काढलं दादा एक येक मिंट टाला ऐकावं वाटत भारी
Ek number mrudung vajap, tevdhach surekh gayan
खूप छान दादा ❤❤ गाणं ऐकायला सुरुवात केल्यावर हात आपोआप मृदुंग वाजवायला लागतात❣️ मस्त गान 🎉
Mast mast dada kay bhare manapasun shubhechya
गोपाळ दादा........ अप्रतिम ❤❤❤❤
Khupch chan aahe song.....🥰🥰
Kup chan ❤❤
खूप छान पुन्हा पुन्हा ऐकावे इतके अप्रतिम
खुप छान, अप्रतिम गीतरचना 👍💐
जबरदस्त माऊली ❤
Mitra khup Chan
जेवढी दमदार लेखणी देवढाच दमदार आवाज गोपाळ दादा ❤🎤
Ohhhhhhhhhh 💐💐💐😍😍😍😍🥰😍🥰😍🥰😍💞😍💞😍💞😍💞💞💞💞💞💐💞💐💞💐💞💞💞💞😍💞😍💞😍😍👌👌💐🌹💐💐💐💐👌💐👌👌😍💞😍💞😍💞😍 khup bhari bhava
वडिलोपार्जित चालत आलेल्या जुन्या चालीरीती रूढी परंपरा आपण जपत आहोत म्हणूनच आपलं कोकण समृध्द आहे ❤
या वर्षी आमच्या कुंभार समाज प्रीमियर लीग ला या गाण्यावर आम्ही इतके नाचलो इतका आनंद लुटला शब्दात व्यक्त करता येणार नाही 😊❤❤
अतीशय सुंदर झक्कास ❤❤मस्त
अप्रतिम नमन गीत सर्व कलाकारांना पुढिल वाटचालीस खूप शुभेच्छा🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
मृदंगाच्या नादात गाणं खूप छान वाजलं
Navtrun mitramandal ghannekarwadi ek no mast
संमेश्वरवरी बाजात
❤❤❤❤❤❤❤❤❤
आता पर्यंत ऐकलेल्या सर्व उत्कृष्ट गायना पैकी एक सुंदर नमन गीत, आवाज म्हणजे परमेश्वराने दिलेली नैसर्गिक देणगी आहे ❤❤
व्वा खुप सुंदर गोपाळ दादा❤❤
माऊली खुप सुंदर
खुप सुंदर आवाज दादा
Khup Chan song, music aani voice apratim 👌👌😍
अप्रतिम लेखणी ❤
अप्रतिम आवाज ❤
सुंदर सुपरहिट गीत 💐
खूपच सुंदर नमान गीत
कोकणात गोपाळ दादांना तोड नाही
खुप छान गीत गायल खूप अभिमान आहे कोकणचा ❤❤❤
कुंदन दादा लय भारी❤❤
****कारंडे माऊली अप्रतिम ****
जबरदस्त बुवा
अशीच नवनवीन गाणी संगमेश्वरी बाजात आम्हाला गोपाळ दादा तुझा आवाजात ऐकायला मिळूदे ..... 😍😘 तुझा पुर्ण टीम चे आभार 🙏❤ आणि बाप्पाची अशीच कृपा राहो तुमच्या सर्वांनवर 😇❤
थैंक्स बहीणाबाई
@@GopalKarandeofficialदंदक्षभंमंर्णथथथछंद शेरततेएऔ😅़र्वplace j
🎉
😊pp
Gggvvvç वाफग gg chh gl ujhrb gg c GNv ç gggvvvç. Frbgv BB ñ BB ñ BB b gBB@@GopalKarandeofficial
वाह दादा काय आवाज आहे अप्रतिम ......आणी तुमचा enrgy ला hats off ❤❤🎉
एक नंबर....❤
खुप सुंदर नमन गीत👍👌🥰🙏
Kkkdkkkk baaj... Mauli❤❤🎉🎉
अप्रतिम भारी.. 👌👌👌सर्व टीमला शुभेच्छा
Khup chan gopal Dada🙏🏻❤🤩
अप्रतिम आवाज ❤️🔥
खूप छान..
1 no दादा खूप मस्त 🥰🥰🥰
night shift मस्त गेली जाखडी ऐकून 🥰😝
❤❤अप्रतिम, दादा❤❤
खुपच सुंदर नमान गीत धामणी सोनारवाडी तर्फे अभिनंदन
खुप सुंदर माऊली❤
खुप छान प्रत्येक कलाकरांचे अभिनंदन अभिनंदन अभिनंदन 🎉
Apratim मृदुंग वादन
एक नंबर गाणं गायलं बुवा आवाज आणि सुर पण कोकण भागात सर्वांच्या कानापर्यंत पोहचणारा आवाज तो म्हणजे तुमचा आवाज
कोकणात आज ही कला आहे. ना फक्त तुमच्या सारख्या कलाकार मुळे आहेत. ❤️❤️सर्वांचे अभिनंदन दादा साहेब💐👏👏
अशी जुनी पुराणी गाणी ऐकायला भारी वाटतं..
जुन्या चलीवरची
गोपाळ दादा तुझ्यामुळे हे सर्व गाणी ऐकायला मिळणार...
अशीच जून्या चालीवरची गाणी सुपरहीट झाली पाहिजेत..
👌
Nice song ❤and Nice voice
खूप छान दादा
खूप सुंदर आवाज
अप्रतिम लेखनी Gopal da सुंदर आवाज ❤❤❤👌👌👌🎉🎉🎉
दादा, एक नंबर आवाज आहे, या तालावर अजून उठाव गाणी रचावी. हे गाणे प्रसिद्ध झाले आहे, नेहमी आवर्जून गाणे ऐकतो
खूप खूप छान गाणं काव्यरचना गीत रचना अप्रतिम अतिसुंदर गोड आवाज मनापासून धन्यवाद 🌹🙏❤
गोपाळ दादा लय भारी आवाज...
khup chaan geet gaayki पण मस्त
खूप वर्षांनी shatra आधारे गाण आला आहे , आणि धन्यवाद गुरुजन माऊली ज्यांनी हे गाणं रचल आहे
छान सादरीकरण आणि आवाज अतिशय सुरेख
खूप छान। ... ,👌🏻👍
जबरदस्त गायन शक्ती आणि खूप सुंदर वाक्य रचना..
कोकणातील लोककला ( नमन ) या गाण्याने पुन्हा एकदा जिवंत होत आहे असे वाटत आहे...
तुमचे आणि तुमच्या टीम चे खुप खूप आभार..
आम्ही तुमच्या कडून नवीन नवीन गाणी आणि चाली यांची अपेक्षा करतो. आणि तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...
धन्यवाद....🎉🎉🎉
(At Post Devade
Taluka-Sangameshwar
Dist-Ratnagiri)
खुप छान ❤❤❤
खुप सुंदर आवाज 🎉👌🙏
एक नंबर
Gopal ,mitra masta ,lai bhari ❤❤❤❤
Khup shan dada...❤
अप्रतिम आवाज सुंदर गीत रचना
अप्रतिम गीत ❤👌🏻👌🏻💐💐 जबरदस्त आवाज गीतकार,गायक गोपाल दादा 👑👑💐💐💐💥💥💥🎉🎉🎉🎉🎉
Khup chan dada
खूप छान गोपाळ दादा कोंकणात एकच आवाज गोपाळ दादा खूप छान लेखणी व आवाजही ❤❤👑✨💫