Karlyache dongrala (bhakt jamlyan go aartila) sonali bhoir new song 2020 Navratri special song 2020
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2020
- Crezzy singer productions
Sonali Bhoir presents
कारल्याचे डोंगराला ( भक्त जमल्यान गो आरतीला)
Singer and producer :- Sonali Bhoir
Lyrics and compose by :- Roshan Mhatre
Script and directed by :- Badamcha Badshah sujeet Patil
Music arranger :- Chetan Patil and Prathamesh Rane
(DJ Satish recording studio)
D.O.P. and edit by :- Prajyot (P3)
Vata karlyachya sukhavlya
• Vata karlyachya sukhav...
जय एकविरा ❤️🙏
सोनाली ताई खूप छान आहे
🙏आई एकविरा माऊली 🥰
खुप छान गाणी sonsli
खुप छान आवाज आहे मनापासून मानाचा मुजरा आई चा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी
खूप छान साँग
Khup chhan aahe song
Nice song ❤❤
🚩 जय शिवराय 🚩 मित्रांनो ताई एक गाण आंम्मा आदिवासी यांन्चा साठी बनवा की जि होईल ती मदत करूं🙏🙏
Khup Sundar aahe sonali tai tumch gan aani tumchya aaichi smile khupch chyan aahe...
थेट काळजाला भिडणारा आवाज सोनाली खरच ग्रेट आवाज आहे तुझा ❤❤ आई एकविरेचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी
ताई साहेब तुम्ही खूप छान गाणं गायला आहे जय जिजाऊ जय शिवराय
आई एकविरा माऊलि की जय
सोनाली भोईर तुझ्या आवाजात जादू आहे तुमचं गाणं ऐकून मन भारावून गेलो जय माता एकवीरा
खूप ग्रेट आहेस तू सोनाली भोईर👌👌👌
कडकच हे गाणे मला खूपच आवडते
खुप छान वाटले सोनाली ताई
महाराष्ट्रातील प्रसिध्द गायिका सोनाली भोईर
जशी समुद्राची खोली तशी तुझा आवजतली खोली आहे g खुप भरी वाटत तुझा आवाज ऐकून❤❤❤❤
आई माऊली एक विरा❤❤❤