Not necessary. Sometimes you have to take decisions on the spot and those can go wrong. What really matters is how intensely / rigorously to lived / followed that decision ‼️
सर्वात पहिले बघा की तुम्हाला विचार करता येतो का? नंतर बघा की तुम्हाला बोलता येते का? नंतर ठरवा की पॉडकास्ट वर जायचे का? घाई गडबडीत कुठल्याही पॉडकास्ट वर इथून पुढे जाऊ नका
पण अस कोणाला पटकन उठवू नये आपण जेव्हा गाढ झोपेत असतो ना तेव्हा आपले आत्मे फिरत असतात इकडे तिकडे आपण स्वप्न बघत असतो ना तस अस केल्याने पण आपले आत्मे आपल्या वला शोधत असतो अशी घडलेली घटना आहे अस कधी करु नका लहान मुलांच्या बाबतीत अस करत नये
फार overacting करते ही बाई! हल्ली कुणीही २५- ३५ वर्षाची व्यक्ती यू ट्यूबच्या कृपेनें ज्ञान पाजळतात! Stylish, नखरेल बोलणं, चेहऱ्यावर मेकअप थापलेला, चमकोगिरी करण्यासाठी अश्या उथळ लोकांना हा चांगला प्लॅटफॉर्म मिळालाय! ती दुसरी पण तसलीच! कुठेही साधेपणाचा लवलेश नाही, आहे तो cheap publicity मिळवण्यासाठी केलेली धडपड!! 😡👊
Ho na kahipn boltat yar he lok podcast mdhe yeun , purush khup sensitive ani protective astat about their family . Te vichar nahi krt bsat evdha bass familycha nav aikla ki ptkn protech kraila dhavun jatat khota asla tri
सदर मॅडम बोलते ते अगदी बरोबर आहे अति घाई संकटात नेई ही म्हण त्यासाठी प्रचलित आहे मॅडमचे त्याबद्दल अभिनंदन🎉🎉🎉?
Not necessary. Sometimes you have to take decisions on the spot and those can go wrong. What really matters is how intensely / rigorously to lived / followed that decision ‼️
Khupch chan 😊😊
जेव्हा तुम्ही thinking fast and slow वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल, की तुम्ही जे उद्देश सांगायला जे उदाहरण दिले ते चुकीचे आहे...
Correct
Viral 🔥
Nice 🙏
बरोबर मॅडम
सर्वात पहिले बघा की तुम्हाला विचार करता येतो का?
नंतर बघा की तुम्हाला बोलता येते का?
नंतर ठरवा की पॉडकास्ट वर जायचे का?
घाई गडबडीत कुठल्याही पॉडकास्ट वर इथून पुढे जाऊ नका
😂😂😂😂 perfect
😂😂😂😂
तुम्हाला निदान एवढ तरी बोलता येतं का बघा, मग इतरांना बोला.
@@salonisthinkbetterlivebett1889 एवढं बोलता आलं तर लोक मला मूर्ख म्हणतील.
😂😂😂
अदिती तटकरी ची डुप्लिकेट 😂
संत❤❤❤❤❤
गुढघे आणि कंबर दुखत असेल तर काय उपाय पाहिजे काय?
पण अस कोणाला पटकन उठवू नये आपण जेव्हा गाढ झोपेत असतो ना तेव्हा आपले आत्मे फिरत असतात इकडे तिकडे आपण स्वप्न बघत असतो ना तस अस केल्याने पण आपले आत्मे आपल्या वला शोधत असतो अशी घडलेली घटना आहे अस कधी करु नका लहान मुलांच्या बाबतीत अस करत नये
सुनील तटकरी ची एक मुलागी मंत्री झाली आणि एक डॉक्टर.😂 चेहरे तेच .
फार overacting करते ही बाई!
हल्ली कुणीही २५- ३५ वर्षाची व्यक्ती यू ट्यूबच्या कृपेनें ज्ञान पाजळतात!
Stylish, नखरेल बोलणं, चेहऱ्यावर मेकअप थापलेला, चमकोगिरी करण्यासाठी अश्या उथळ लोकांना हा चांगला प्लॅटफॉर्म मिळालाय!
ती दुसरी पण तसलीच! कुठेही साधेपणाचा लवलेश नाही, आहे तो cheap publicity मिळवण्यासाठी केलेली धडपड!! 😡👊
Ek tar swataha kay sangayecha nahi ani judge karayacha labone golya hanyacha Tu ye mag TH-cam var content banvayala kashi fatati bag🤬
@@Marathi_mulgi_Aboli यांच्या बाबतीत ते अगदी योग्य बोललेत, कंटेंट बनवता आला नाही तरी काय चांगल काय वाईट एवढं कळतच ना.
पण ज्या बापाला मुलगा असेल तो काही विचार न करता विहिरीत उडी घेईलच ना
सगळ्यात पहिलं तुम्हाला चॅनल बंद करता येत का बघता का प्लीज😂😂
धन्य ते पाॅडकास्ट बनवनारे आणि धन्य तझी बकबक बकवास एकणारे
बापाच्या emotion साठी मुलगा, विहीर आणि पोहने जरुरीचे नसते
Ani mulga ahe ka nahi te pan important nasta ka😂
बिनडोक बाई सर्वात आधी झोपलेल्या माणसाला किंबहुना लाहन मुलाला असे उठवायचे असते का? हे बघा.
बाजूच्या माणसाला पडलेलं स्वप्न कसं कळलं😂
Bap porasathi kay pan karto jas mazya mitransathi
😂😂😂😂
😂😂😂 downstairs podcasts 😂😂😂
Mand bai 😅
Kay बकवास
Ho na kahipn boltat yar he lok podcast mdhe yeun , purush khup sensitive ani protective astat about their family . Te vichar nahi krt bsat evdha bass familycha nav aikla ki ptkn protech kraila dhavun jatat khota asla tri
Eg. Just tyani dile. Main tya मागचा उद्देश काय ते नीट ऐका मग बकवास बोला.
अतिशय चुकीच उदाहरण. चुकीच्या पध्दतीने हसण.
या बायांना मुल नसावीत किंवा मुलांबद्दल बेफिकिर असाव्यात
खरचं अगदी च विक्षिप्त आहेत दोघीही 😢
बकवास
Copy
Joke अणि ti hooooa मुलगी aavadli. Bharleli aahe. किती good khote hasate
आमच्या उध्दव ठाकरे पेक्षा चांगले विनोद नाही सांगू शकत मॅडम तुम्ही