He bhajan सर्वात अप्रतिम झालं तुम्ही या नंतर बरेच डा हेच भजन गायल पण या पेक्षा नाही ❤❤तबलजी पण मस्त तबला वाजवला यात ❤❤ तबलजी v maharaj apnas चरणस्पर्श jayguru
प्रिय सद्गुरुनाथा ! येत जा, इकडे कधी कधी (चाल: आम्ही सर्व सुखी हो म्हणुनी..) प्रिय सद्गुरुनाथा ! येत जा, इकडे कधी कधी । आनंद क्षण तरि देत जा, इकडे कधी कधी ।।धृ0।। विश्व हे तुझिया रुपाचे, क्षेत्र हे मी जाणतो । कृपानेत्र तरी फिरवित जा, इकडे कधी कधी ।।१।। अमुच्या जिवाचा जीव तू,सर्वस्व जीवन-हेतू तू । पदधूळ तरि उधळीत जा, इकडे कधी कधी ।।२।। तव नाम भोजन-तृप्तिसम, वाटे मनासी श्रीगुरु । मुखकमल तरि वळवीत जा,इकडे कधी कधी ।।३।। तुकड्या म्हणे दुजी साधना, काही रुचेना मोहना । शिरि वरदहस्त ठेवीत जा, इकडे कधी कधी ।।४।।
अप्रतिम गुरुदेवांचे भजन गायन, जयगुरू
Mi Guru Seva Alapana Bagundi Dhanyavadalu 5:07 Tama Brindaniki👏👏💯👏👏
Nice
अप्रतिम गायन तबला वादन साथ संगत खूप छान ,🙏🙏
Vaa.. irdande guruji
Jay shree guru dev ❤
Mast mast bhajana guruji...🙏
जयगुरू, 🙏🙏अप्रतिम गायन गुरुजी 👍👍
खूप छान मंडळ
Mast bhajan gayl va.....
Wwqqw
wwwwwwwwwwwwqwwwqwwwqwwwqqqqwwqwwwwwwwwwqwwwqqwwwqwqqqwqqqwwwq2
आवाज मस्त
He bhajan सर्वात अप्रतिम झालं तुम्ही या नंतर बरेच डा हेच भजन गायल पण या पेक्षा नाही ❤❤तबलजी पण मस्त तबला वाजवला यात ❤❤ तबलजी v maharaj apnas चरणस्पर्श jayguru
किती सरळ आणि किती गोड तबला वादन...... गायकाला अगदी पूरक खूप सुंदर......
Very good better best (shree krushan Vandem)🙏🙏🙏
मला आपली ओडख नाही गुरुदेव ... पण खूप मस्त न्याय दिला गुरुवाचानाला ... जय गुरू अशीच अप्रतिम गायन सेवा आपल्या कडून गुरूषक्ती करून घेत राहील ...
khup chhan .......magchya 2 viranna sadbudhi kadhi yeil dev jane. bichame tang
अप्रतिम गायलं गान एक दम सुपर गायले. जय गुरूदेव
❤
प्रिय सद्गुरुनाथा ! येत जा, इकडे कधी कधी
(चाल: आम्ही सर्व सुखी हो म्हणुनी..)
प्रिय सद्गुरुनाथा ! येत जा, इकडे कधी कधी ।
आनंद क्षण तरि देत जा, इकडे कधी कधी ।।धृ0।।
विश्व हे तुझिया रुपाचे, क्षेत्र हे मी जाणतो ।
कृपानेत्र तरी फिरवित जा, इकडे कधी कधी ।।१।।
अमुच्या जिवाचा जीव तू,सर्वस्व जीवन-हेतू तू ।
पदधूळ तरि उधळीत जा, इकडे कधी कधी ।।२।।
तव नाम भोजन-तृप्तिसम, वाटे मनासी श्रीगुरु ।
मुखकमल तरि वळवीत जा,इकडे कधी कधी ।।३।।
तुकड्या म्हणे दुजी साधना, काही रुचेना मोहना ।
शिरि वरदहस्त ठेवीत जा, इकडे कधी कधी ।।४।।
धन्यवाद दादा 🙏
🥠supprrtt
कोणता गाव आहे,वास्तू पूजन आहे का,
Dnyaneshwar bawane
😂..Jo km
khup chhan .......magchya 2 viranna sadbudhi kadhi yeil dev jane. bichame tang
दोन्ही मोहरे भजनात फक्त बसलेत, रेकाॅर्ड करुन ऐकतील कधी कधी.... .जय गुरु
khup chhan .......magchya 2 viranna sadbudhi kadhi yeil dev jane. bichame tang