तलाठी पदाची गरज नाही सर्व सातबारा ऑनलाईन झाल्या आहेत फेरफार तहसीलदारकडे पिठविणे आवश्यक आहे तलाठी पद शेतकर्याच दुश्मन आहे पैशा घेतल्या शिवाय तलाठी मायघाले काम करीत नाहीत हे सत्य आहे तलाठी पद रद्द करावच शासनाने दखल घ्यी
खूप उपयोगी माहिती आपण दिली आहे सर. आमच्या गावचा तलाठी सर्रास प्रत्येक नोंदीसाठी त्याच्या खाजगी सहायकातर्फे पैशांची मागणी करतो आहे . सगळे गाव त्याने वेठीस धरले आहे.
त्याची तुमच्याकडे पोहोच असेल तर तुम्ही त्यांना विचारू शकता की तुम्ही आमच्या अर्जावरती डेटू डे काय आहे कारवाई केली आहे तसेच तुम्ही त्याची तक्रार सर्कल किंवा तहसीलदार यांच्याकडे करू शकता धन्यवाद
नमस्कार मि जिल्हा सातारा ता जावली तहसीलदार मेढा येथील रहीवाशी आहे तरी2023 रोजी माझी 27 गुठे जमीन गहाण म्हणून तिन लाख रुपये घेऊन दहा वर्षी करता दिली आसता घेणार्याव्यक्तीने मुदतखरेदी म्हणून सातबारा वर त्याची नोदकरुन घेऊन माझे नाव सातबारा वर इतर हक्कात वर्ग केली आहे तरी मुदतसपल्यावर माझी जमीन मला परत मिळेल का
hello sir Mazi mavsi marn pavli Ani Tila mul bal nahi ahe Ani tiche 7/12vr nav ahe ti property tila tichya vadilakadun milali ahe tya property var tichya patiche nav lagel ka to hissa magt ahe plese suggestion
Nice knowledge sar But Mazi takrar hoty sar mi foji aslyamul Mala jast time bhetat nahi talati officela jayla te Mazi sarkhi tal tal karun 6 years zalrt aajobanche nodhan hovun pn aadhaphi online durusti talati karun deynay sar udya ya parva ya ashi talatal karat rahtat yavar Kay sagestion milu shakte sar
सर 7 12 उतारा मधे नावं नमूद करायचं राहून गेलंय आणि त्याला आता 13 वर्ष झाले, registry स्टॅम्प ड्युटी आणि महानगरपालिका चा 8A हे सर्व कागद आपल्याकडे नोंद आहे, काय करावं लागेल?
खरोखर खूप उपयोगी माहिती आहे सर तलाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांची खूप पिळवणूक करतात आणि पैसेही मागतात.
धन्यवाद sir अशीच माहिती देत चला म्हणजे जे गरीब लोक आहेत त्याच काही चांगल होईल
तलाठी पदाची गरज नाही सर्व सातबारा ऑनलाईन झाल्या आहेत फेरफार तहसीलदारकडे पिठविणे आवश्यक आहे तलाठी पद शेतकर्याच दुश्मन आहे पैशा घेतल्या शिवाय तलाठी मायघाले काम करीत नाहीत हे सत्य आहे तलाठी पद रद्द करावच शासनाने दखल घ्यी
edka kharedi zali ki sarkar ne direct 7/12 nond lavayla pahije. karan aapan kharedi hi register office la karat asato
खूप छान माहिती सर आपले मनापासून धन्यवाद 🙏
खूप छान माहिती सांगितली सर
आपण दिलेली माहीती योग्य आहे असेच मार्गदर्शन करीत रहा अशा लोक नेत्यांची जनतेला गरज आहे आंम्ही याचा आनुभव घेतला आहे .......सुनिल शेडगे
अतिशय उपयुक्त माहिती साठी धन्यवाद
Sir, khup khup dhanyawad,
Khup madat zhali , आमच्या गावातील तलाठी मॅडम विहीर नोंद करण्याचे 3000 मागत आहे.
@@priyankamalthane4314 स्वतः ऐप वरून करा
Dya tila dharun lach vibhagat
खुप खुप छान माहिती दिलीत धन्यवाद...
खूप सविस्तर आणि उपयुक्त माहिती दिली सर
खूप उपयोगी माहिती आपण दिली आहे सर. आमच्या गावचा तलाठी सर्रास प्रत्येक नोंदीसाठी त्याच्या खाजगी सहायकातर्फे पैशांची मागणी करतो आहे . सगळे गाव त्याने वेठीस धरले आहे.
खूप उपयुक्त माहीती आहे
Nice video
खुप छान माहीती दिली सर
खुपच छान माहिती दिलीत तुम्ही
खरोखरच उपयोगी माहिती दिली धन्यवाद
छान सल्ला दिला साहेब.
खूप मस्त माहिती दिली आहे साहेब
सर आपण दिलेली माहिती खूपच छान
परंतू गावामध्ये अशिक्षित गरिबाकडे ही माहिती पोहचली पहिजे तलाठीच दलाल ठेवतात..🙏 धन्यवाद...🙏
💯
खुप छान माहिती मिळालेली आहे
Khup chhan mahiti dili sirji
हे लोक पैसे घेतल्याशिवाय नोंद करतच नाही .सगळ्यांचे वाटे ठरलेले आहेत.नोंद करण्यास रू .५००० चे वर भाव आहे. यावर कोणी काही करत नाही.
Acb ट्रॅप लाऊन पकडुन द्या
5000रु मांगता सगळे
7 years nond tthambavli ani 20000rs magatat
Khup khup aabhari aahe🙏saheb....mahtvpurn video
अतिशय सुंदर अद्भुत माहिती सर..
Nice sir
Khup chaan mahiti Sir
खूप छान माहिती दिली सर तुम्ही
khup chhan mahiti ahe dada. talthi karyalayat ase khup prasang ghadt astat
एकच नंबर दादा माझ्या सोबत पण हेच होत आहे
Nice information sir 👍
Sir tahsil office mde arj ksa krawa waras naw chadwnya sathi
तलाठी सुट्टीवर आहेत असे सांगितले जाते ... पोहच पावती what's app करतो असे सांगितले पण call केले तरी उचलत नाही messege la reply देत नाही..काय करावे
Sir मी एक महिन्यापूर्वी तहसील D42 फ्लोट खरेदी केला आहे आणि तलाठी म्हणत आहे,या नोदः लागत नाही. तर काय करावे
खुप खुप छान माहिती दिली आहे. परंतु आपल प्रकरण लांबवल की, समजून जायचं. काही तरी फी असणार.
खुप छान माहिती धंन्नवाद
खूप उपयोगी व छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. गरज पडल्यास फोन करीन. कृपया आपले सहकार्य व्हावे
Khop khop dhanyawad bhau..atta maje tich paristhithi ahe ..barech wela talathi kade jaun paper original deun pan te det nahi aple kaam karun
Thanks a lot for information.
छान सल्ला दिला साहेब
एक नंबर माहिती दादा
खूप छान 👌👌
Sir ....gram panchayat..... plot nondni sathi kay dacument lagtat........
मी Adv. pankaj Tejankar session court Washim
Very good information
सर तुमचे गाव कोणते आहे खुप छान माहिती दीली धन्यवाद
mahiti khup chan sangitli sir
खूपच चांगली माहिती सांगितली, सर
Nice information
खूप छान
Sir tho aavak jakak nond karat nahi ani pose pan det nahi
भाऊ खूप छान
Very very nice sir🙏🙏🙏🙏👍👍👍
छान माहीती दिली धन्यवाद
Thank Q Sir.
अति उत्तम उपयोगी माहिती दिल्याबद्दल.
खूप छान माहिती आहे सर
Sir mulga 18 year cha zala atta APK kadun 7/12 tacha navane karanasathi kaya karve lagel
खूपच छान माहिती दिली सर
Khup chan
खूप खूप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.
धन्यवाद
Khup Chan
Very good thanks
मला हावी आहे माहिती तलाठी कार्यालय ,मंडळ अधिकारी कार्यालय ,तहसीलदार यांच्या विषय द्या लवकर आपल ज्ञान
देतो नेमके काय पाहिजे ते सांगा
Very nice
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏
Very good
Sir solapur taluka mohol sir maza vdilancha kulacha frfar record rum mdun dila zat nahi
Very very good
Jaihind Bhau thanks
Good work sir
🙏🏻👌🏻छान माहिती
खूप छान सर
बोरकर साहेब छान माहिती दिली धन्यवाद.
छान माहिती दिली
व्हे व्हेरी गुड
💐🙏आगदि बरोबर! धन्यवाद! सर!
उत्तम माहीती
Khup chan Manhattan aahe
खुप छान सर 👌🏻👌🏻
सर अशिच माहिती देत रहा . धन्यवाद
Khup chan sir
Sir amchya satbara var adnavachi nond nahi .adnav nond karnyasathi kay karave.
सर खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
Sar mala yeka talukyatun dusarya talukyat nav takayche aahe kay karu
अगदी बरोबर
Chhan mahiti
❤❤❤❤❤धन्यवाद
महोदय आपणास विनंती आहे की,आमचे तलाठीने वडीलोपारजीत आदिवासी चे हक्कसोडलेखाची दीड महीण्यापासुन नोंद घेतली नाही.करीता सुचविण्यात यावे.
त्याची तुमच्याकडे पोहोच असेल तर तुम्ही त्यांना विचारू शकता की तुम्ही आमच्या अर्जावरती डेटू डे काय आहे कारवाई केली आहे तसेच तुम्ही त्याची तक्रार सर्कल किंवा तहसीलदार यांच्याकडे करू शकता धन्यवाद
नमस्कार मि जिल्हा सातारा ता जावली तहसीलदार मेढा येथील रहीवाशी आहे तरी2023 रोजी माझी 27 गुठे जमीन गहाण म्हणून तिन लाख रुपये घेऊन दहा वर्षी करता दिली आसता घेणार्याव्यक्तीने मुदतखरेदी म्हणून सातबारा वर त्याची नोदकरुन घेऊन माझे नाव सातबारा वर इतर हक्कात वर्ग केली आहे तरी मुदतसपल्यावर माझी जमीन मला परत मिळेल का
hello sir Mazi mavsi marn pavli Ani Tila mul bal nahi ahe Ani tiche 7/12vr nav ahe ti property tila tichya vadilakadun milali ahe tya property var tichya patiche nav lagel ka to hissa magt ahe plese suggestion
Saheb mala mrityu Patra dware 7/12 var nav chadhway che ahe.kase karave
Nice knowledge sar
But Mazi takrar hoty sar mi foji aslyamul
Mala jast time bhetat nahi talati officela jayla te Mazi sarkhi tal tal karun 6 years zalrt aajobanche nodhan hovun pn aadhaphi online durusti talati karun deynay sar udya ya parva ya ashi talatal karat rahtat yavar Kay sagestion milu shakte sar
नमस्कार साहेब
Sir Arj deun 3majine zale Udavaudavachi uttare detat talathi
असे सगळीकडे च आहे दादा महाराष्ट्र भर... आणि देशभर, हे इंग्रजापेक्षा कमी नाही त लुटायला.
आम्हाला तर नोदणी करण्यासाठी 15हजार रु. मागितले एजेंट थ्रो मग काय करावं
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
Good morning sir
5gunthe nond lavayla 25000 hajar magtiye madam
सर 7 12 उतारा मधे नावं नमूद करायचं राहून गेलंय आणि त्याला आता 13 वर्ष झाले, registry स्टॅम्प ड्युटी आणि महानगरपालिका चा 8A हे सर्व कागद आपल्याकडे नोंद आहे, काय करावं लागेल?
Thank u sir
नाईस