Maharashtra Belgaum Border वरील Jat Sangli मधील गावांना Karnataka मध्ये का जायचंय?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 1.4K

  • @sanjaybamane3234
    @sanjaybamane3234 2 ปีที่แล้ว +648

    माझ गावं सुधा कर्नाटक बॉर्डर वरच आहे महाराष्ट्रात राहतो त्याचा आम्हाला गर्व आहे पण कर्नाटकातल्या सुखं सुविधा आणि निकडचे कायदे कडक आहेत आणि तिकडची पोलीस यंत्रणा खरच चांगली आहे कोणताही गुन्हेगार छोटा मोठा गुन्हे करून तो वाचू शकत नाही कर्नाटकात बेल मिळणं मुश्कील आहे. मी 15 वर्ष कर्नाटकात राहिलो आहे मला त्या राज्यावर प्राऊड आहे..

    • @parameshwarmannur949
      @parameshwarmannur949 2 ปีที่แล้ว +40

      My Kannada land is heaven on earth.Thanks for your acknowledgement.

    • @Amitpatil-g8g
      @Amitpatil-g8g 2 ปีที่แล้ว +39

      तेलंगणा व कर्नाटक हे चांगले राज्ये आहेत नक्कीच . लवकर सामील करा आमचे विभाग.

    • @jyotikarigar6674
      @jyotikarigar6674 2 ปีที่แล้ว +10

      Amalapan karnatak madhe shamil Kara

    • @DBCooper727-Dan
      @DBCooper727-Dan 2 ปีที่แล้ว +6

      @@jyotikarigar6674 shamil kara mhanata... pn vikas kara asa nahi mhanat.. manat khot asel kuthe tari

    • @avi1165
      @avi1165 2 ปีที่แล้ว

      @@parameshwarmannur949 हो माहिती आहे कसं आहे कर्नाटक ....कर्नाटकला फक्त हिंदू मुस्लिम करून द्वेष पसरविता येतो बाकी काही नाही

  • @kishordange9565
    @kishordange9565 2 ปีที่แล้ว +150

    मी महाराष्ट्र कर्नाटक सिमा वरती राहतो. 10 वर्षा पूर्वी महाराष्ट्र कर्नाटकच्या तुलनेत खूप पुढे होता पण आज 10 वर्षाने पाहिले तर ही तुलना अगदी उलटी आहे. आजच्या घडीला तुम्ही सिमा वरून प्रवास करत असाल तर जिथुन चांगले रस्ते लागतात तिथुन कर्नाटकची हद्द सुरू होते तेव्हा मनाला खुप वाईट वाटते की माझ्या महाराष्ट्राकडे इतका पैसा असुन आपण सुख सुविधा पासून दूर आहोत. महाराष्ट्राचा विकास म्हणजे फक्त मुंबई आणि पुणेचा विकास नाहीये तर महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात विकास झाला पाहिजे.... याचा विचार प्रत्येक युवा राजकारणनी केला पाहिजे..

    • @pandurangpapal2833
      @pandurangpapal2833 2 ปีที่แล้ว +5

      Maharashtra % vari ghotale brastachar yatch sarv Paisa jato

    • @ujwalakulkarni3638
      @ujwalakulkarni3638 2 ปีที่แล้ว +2

      पुरोगामी Maharashtra , नेते मंडळीना लाजा कशा वाटत नाही ,मतदानावर बहिषकार करा .

    • @vilasgije5484
      @vilasgije5484 2 ปีที่แล้ว +1

      U r absolutely right, I had traveled to Nagarmunoli Nippani from Mumbai. And the roads are very good compared to kolhapur border of Maharastra

    • @prashantdhotre
      @prashantdhotre 2 ปีที่แล้ว

      Yuva rajkarani ani iter rajkarni sagle swatachi paotadi bharnyat busy ahet.

    • @CaptainPatil
      @CaptainPatil 3 หลายเดือนก่อน

      हे सर्व पुरोगाम्यां मुळे

  • @Er.LuckRathore003
    @Er.LuckRathore003 2 ปีที่แล้ว +349

    Special thanks to the new reporter they tried to show actual situations of rural areas..... 👍👍

    • @Timakiwala
      @Timakiwala 2 ปีที่แล้ว

      महाराष्ट्रानी १९६० पासुन आजपर्यंत फक्त विकास केला मुंबई पुणे नाशिक बारामती ठाणे चाच...
      मराठवाडा खानदेश विदर्भ कोकण विभागाला नाममात्र खावु दिला म्हणजे विकास नाहीच.
      स्वतः ची गां धुवावी महाराष्ट्रानी, कशाला घेता बेळगाव: सडवायला..

    • @sindhuanarse3257
      @sindhuanarse3257 2 ปีที่แล้ว +6

      काय वाईट परिस्थिती आहे रे देवा आमदार खासदार मंत्री कुठे आहे बघा मत मागायला येतात

    • @haydayclasher
      @haydayclasher 2 ปีที่แล้ว

      दादा न्युज वाले एकदा बातमी दाखवतील पण या लोकांची जे हाल चालू आहे यात सुधारणा झाली तरच काही तरी फायदा होणार आहे.नाही तर अश्या किती तरी गोष्टींवर रोज बातम्या बनतात पण उपाययोजना मात्र कधीच होणार नाहीत.राजकारणी लोक फक्त त्यांचंच हित बघत आलेत आणि असच करत राहतील 🥺.

  • @priyapatil2946
    @priyapatil2946 2 ปีที่แล้ว +48

    खरंच खूप छान वाटलं कर्नाटकाच्या बाजूने बोलून मी सुद्धा कर्नाटकच्या बॉण्ड्री वरचे आहे आणि आता मी सध्या महाराष्ट्रात आहे पण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात सुविधांमध्ये खूपच मोठा फरक आहे कर्नाटक खूपच प्रोग्रेसिव्ह आहे महाराष्ट्राच्या तुलनेत पण मला हे सांगायचं सीमा वादावरून भांडण करण्यापेक्षा आपल्या राज्याच्या विकासाकडे लक्ष द्यावे शेवटी आपण भारत मातेची मुले आहोत जय हिंद जय भारत...🙏 कृपा करून बेळगाव जिल्हा कर्नाटकातच राहू द्या

  • @SmS-vq1fl
    @SmS-vq1fl 2 ปีที่แล้ว +257

    लोकांना पाणी देण्याची बोंब नहीं आणि सर्व लोकनेते पुढारीपण करतायत....काय तुम्ही लोकांच्या हक्कासाठी लढणार,महाराष्ट्र वाचवण्यात पोपटपंची नुसती🙏

    • @rajumujawar391
      @rajumujawar391 2 ปีที่แล้ว

      सजाई राऊत, उदव टाकरे बगा लोउडू मदार चोट ,

    • @yogeshnimkar3784
      @yogeshnimkar3784 2 ปีที่แล้ว

      म्हणून मागासलेली लोक तुम्ही. डोक्याने

  • @unlimitedcomedy3595
    @unlimitedcomedy3595 2 ปีที่แล้ว +26

    धन्यवाद बीबीसी न्यूज .. तुम्ही आमच्या गावामधील सत्य परिस्थिती दाखवली..

  • @ankushdhadke2212
    @ankushdhadke2212 2 ปีที่แล้ว +131

    मी मराठी आहे माझे गाव कर्नाटका मध्ये आहे, पूर्वी इथे सुद्धा पाण्याची भरपूर टंचाई होती, पण कर्नाटका राज्य सरकारने भरपूर कामे केली आहेत किनाल (जल सिंचन) मार्फत कृष्णा नदी चे पाणी गावों गावी पोहचविले जातात...

    • @poojarathod4497
      @poojarathod4497 2 ปีที่แล้ว +3

      मी देखील जत मध्ये राहते तिथेई पाणी नाही सख हे गाव आहे माझ

    • @nmpeawa
      @nmpeawa 2 ปีที่แล้ว +3

      bhava pn pani maharashtratun ch milte na ⛳

    • @SawanTech
      @SawanTech 2 ปีที่แล้ว

      @@poojarathod4497 मी पन जतचा

    • @pallu5718
      @pallu5718 2 ปีที่แล้ว

      @@nmpeawa karnataka maharashtra evdch kara... bharatiya mhnun kadich ektr yeunaka

  • @sanjaytapkir9390
    @sanjaytapkir9390 2 ปีที่แล้ว +132

    अभिनंदन कर्नाटक मध्ये गेल तरच चांगल होईल .

    • @Piyu602
      @Piyu602 2 ปีที่แล้ว

      Gu khay m krnatk cha

    • @sanjaytapkir9390
      @sanjaytapkir9390 2 ปีที่แล้ว +13

      @@Piyu602 तु खाल्लास वाटत ॽ आणि सत्य स्विकारण्याला खुप बुध्दी लागते.

    • @Nicks_123
      @Nicks_123 2 ปีที่แล้ว

      You are always welcome

    • @amitm0810
      @amitm0810 2 ปีที่แล้ว

      @@Piyu602 tu khalla aahe vatte harami rajakarni cha...

    • @royalbanjararathod3140
      @royalbanjararathod3140 2 ปีที่แล้ว +3

      @@Piyu602 Mg Tyana Maru Detu Ka Sang Mg Tujhya Sarkarla Tyana Suvidha De mhnun .....Mansikta Badal Re Kiti Dukhamadhe Asel Te Baghun Sal Rag Yeto

  • @ambivalimohone4166
    @ambivalimohone4166 2 ปีที่แล้ว +404

    शहरा कडे कमी लक्ष द्या, गावामध्ये अधिक लक्ष द्या ही सरकार ला विनंती करतो

    • @nayanwagh1306
      @nayanwagh1306 2 ปีที่แล้ว +21

      शहरा पैकी पण फक्त पुणे, मुंबई आणि नागपूर नाशिक इथेच लक्ष देण्यात आले आहे.. उरलेल्या शहरांची लोकसंख्या व आर्थिक स्थिती असुनही मूलभूत सुविधा तसेच नवीन उद्योग ह्यासाठी कोणताच सत्ताधारी काहीच बोलत नाही.. सामान्य लोकांचं फक्त जगणं चालु आहे कसेबसे.

    • @supersonic89
      @supersonic89 2 ปีที่แล้ว +6

      Punyat le raste pahilet ka? Laksha govt kuthech det nahiye, aple. Kise garam karayche ahet bas

    • @nextpm4687
      @nextpm4687 2 ปีที่แล้ว +3

      @@supersonic89 Pune also wants to join Gujarat !! I am serious. Only Sharad Pawar wants to live in Maharashtra.

    • @nextpm4687
      @nextpm4687 2 ปีที่แล้ว

      MUMBAI AND PUNE ARE ALSO VILLAGES. BECAUSE IMPORT OF VILLAGER POLITICIANS.

    • @srushtimovienews8893
      @srushtimovienews8893 2 ปีที่แล้ว

      Kon bolal tumhala ki sarkar shahara kade laksh dete mhanun te tar commission kade laksh dete karan mot mote company ani paisevali party he apla laksha shahara kade d'etat mhanun shaharanche vikas hotho pan gramin tasach rahatho

  • @deepakraon2150
    @deepakraon2150 2 ปีที่แล้ว +214

    We Maratha live peacefully in Karnataka.
    Jai Karnataka.

    • @pallu5718
      @pallu5718 2 ปีที่แล้ว +28

      Yes but some people can't digest this fact...

    • @DBCooper727-Dan
      @DBCooper727-Dan 2 ปีที่แล้ว +6

      Then why many people oppose marathi patya in belgaon.. why karanataka government change belgaon name..

    • @pallu5718
      @pallu5718 2 ปีที่แล้ว +12

      @@DBCooper727-Dan tell me one thing , sagl shant ast na, mag achank fakt rajkaranasathi ha mudda kadla jato teva kunach nuksan hot... ithlya samany mansach... bhogayla konala lagt amhala mag amhala mahit na ky changl ky vait... ithe sagl normal ast pan achank as ky hot ki netyana lagech belgav athvt... ithe karnataka govt kahitri development krty maharashtra sarkar ky krty... seemavadavarun bhandan karn deshach nuksan krn sopp ast pan ithlya lokansathi kahi krn nahi.. patyanch mht nh pan ithle marathi shala vyavsthit chalu ahet ani marathi bhashik hi swatantrpane marathi ani kannada 2ni bhasha bolto ani ekmekansobt changle rahto... pan jeva politics mhnun ha mudda kadla jato na tyaveli bhogto pan

    • @pallu5718
      @pallu5718 2 ปีที่แล้ว +5

      @@DBCooper727-Dan yeun bga na ajun marathi patya ahet ithe koni oppose krt nh kunala jopryt ha mudda nh kadla jat... mudda kadlyavr bhandan honarch sahajikch ahe.. netyanch kahi jat nh aag lavayla, tya aget jalto to samany manus asto...

    • @yogeshnimkar3784
      @yogeshnimkar3784 2 ปีที่แล้ว +12

      @@DBCooper727-Dan ताई बेळगांव पहिल्यापासून कर्नाटकात आहे. उद्या तु म्हणशील बंगलोर पण हवंय. असं नाही चालत ताई.

  • @rohitgurav2767
    @rohitgurav2767 2 ปีที่แล้ว +170

    #महाराष्ट्र कर्नाटक वाध
    महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना आमदारांना आपल्या सत्तेचे पडले आहे आमदार खासदार तुपाशी जनता आहे उपाशी

    • @GM-wl2qc
      @GM-wl2qc 2 ปีที่แล้ว +3

      हो एकदम बरोबर आहे स्वतःचा खिसा भरला की काम झालं

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 2 ปีที่แล้ว

      सीमावर्ती भागात कोण आहेत आमदार खासदार

  • @anandreddy2066
    @anandreddy2066 2 ปีที่แล้ว +59

    I am from border area. Karnataka has done more development in their border area compared to Maharashtra. The difference is stark since 2004-5.

    • @swaroopds2926
      @swaroopds2926 2 ปีที่แล้ว +4

      Then why people of Nippani want Belgaum to join Mahastra ?

    • @anandreddy2066
      @anandreddy2066 2 ปีที่แล้ว +4

      @@swaroopds2926 because they are Marathi speaking. I was mentioning failure of politicians from Maharashtra who care only about their region and don't care about whole Maharashtra. Sharad Pawar developed Baramati only , took water to his drought prone constituency. Just compare with Narendra Modi , he took water to all corners of Gujarat. That's why whole Gujarat supports him, whereas Sharad Pawar could win only 4 MP seats from Maharashtra.

    • @MrGadinadaGandu
      @MrGadinadaGandu 2 ปีที่แล้ว +9

      @@swaroopds2926 In Belagavi only MES political party activists want to join MH not common people.

    • @vinay.savashe
      @vinay.savashe 2 ปีที่แล้ว +4

      @@swaroopds2926 majority local Belgavi Marathi people are moved on from this useless issue only political parties , kept this issue alive for votes

    • @deepakadhiraaijog7387
      @deepakadhiraaijog7387 2 ปีที่แล้ว +6

      @@swaroopds2926 only MES wants to join MH. See our Karnataka buses and MH, see our villages and MH. The differences is huge. Common people of Belgaum Nippani wants to continue to be with Karnataka

  • @हवामान_अंदाज_आणि_बातम्या

    या व्हिडिओ साठी धन्यवाद बीबीसी मराठी या गावांचा पाणीप्रश्न सुटला पाहिजेच

  • @DP-un3kn
    @DP-un3kn 2 ปีที่แล้ว +562

    जोपर्यंत नीच राजकारणी लाचारी सोडणार नाहीत तोपर्यंत या लोकांचे हालच आहेत....😡😡😡

    • @Istoriess
      @Istoriess 2 ปีที่แล้ว +9

      होय बाबा उद्धट होता तेंव्हा ह्यांना एवढे पाणी होते की विचारू नकोस . निर्लज्ज उद्धट घालवला आणि ह्यांचे हाल झाले

    • @SawanTech
      @SawanTech 2 ปีที่แล้ว

      आहो पिऊन पिऊन चेहरे बघा कशे सुजलेत एकच धदा संध्याकाळी मुतायला येईपर्यंत ढोसणे व रातरी तांगडं वर करून पडणे😡

    • @Istoriess
      @Istoriess 2 ปีที่แล้ว +8

      @@SawanTech अरे बाबा , मुख्यमंत्री कामाचा असेल तर बाकीच्या गोष्टी बोलण्यात अर्थ नाही . दोन तास काम करणार्‍या मुख्यमंत्री पेक्षा जनतेपर्यंत पोहोचणारा मुख्यमंत्री लाखात एक

    • @jitendramane8259
      @jitendramane8259 2 ปีที่แล้ว +1

      @@Istoriess म्हणजे उद्धव उद्धट होता तर

    • @googglesecurity1845
      @googglesecurity1845 2 ปีที่แล้ว +10

      @@Istoriess उद्धट येयच्या अगोदर पण एक भट्ट होताच की. त्याने काय शेट्ट उपटली😂😂😂

  • @ganesh.g.shinde3099
    @ganesh.g.shinde3099 2 ปีที่แล้ว +63

    खूप वाईट अवस्था आहे,ग्रामीण भागातील लोकांची.

  • @Vancqa
    @Vancqa 2 ปีที่แล้ว +54

    अस्मिता, अभिमान हे फालतु शब्द आहेत..याने पोट भरत नाहीत...शर्म वाटली पाहिजे महाराष्ट्र लोक प्रतिनिधी म्हणवणाऱ्या आमदारांना आणि खासदार लोकांना..

    • @Berar24365
      @Berar24365 2 ปีที่แล้ว

      शर्म ?
      तू भैय्या पुत्र दिसतोय

    • @Vancqa
      @Vancqa 2 ปีที่แล้ว

      @@Berar24365 मेन मुद्द्यावर वर बोलत रहा मूर्ख माणसा..

  • @simpleman8322
    @simpleman8322 2 ปีที่แล้ว +16

    कर्नाटक ही भारताच अंग आहे। बिंदास जाऊं शकता। जय शिवराय 🚩 हर-हर महादेव 🕉️🔱

  • @onlyarjunraut3694
    @onlyarjunraut3694 2 ปีที่แล้ว +33

    प्रत्येक गावच्या वीज,पाणी,रस्ता,शिक्षण आणी आरोग्य या 5 गोष्टीकडे लक्क्ष द्या रे महाराष्ट्र सरकार 🙏

  • @dr.dadasahebb.shinde9149
    @dr.dadasahebb.shinde9149 2 ปีที่แล้ว +81

    Salute to such type of great reality work of Reporter...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
    मूलभूत needs also not fulfilled....

    • @Timakiwala
      @Timakiwala 2 ปีที่แล้ว

      महाराष्ट्रानी १९६० पासुन आजपर्यंत फक्त विकास केला मुंबई पुणे नाशिक बारामती ठाणे चाच...
      मराठवाडा खानदेश विदर्भ कोकण विभागाला नाममात्र खावु दिला म्हणजे विकास नाहीच.
      स्वतः ची गां धुवावी महाराष्ट्रानी, कशाला घेता बेळगाव: सडवायला..

  • @mrdany1
    @mrdany1 2 ปีที่แล้ว +19

    दुर्गम भागाकडे कोणाचेही लक्ष नाही. मीही दुर्गम भागातील जत तालुक्यातीलच आहे. हे मी अनुभवलेला आहे त्यामुळे मी ते सोडून कर्नाटक मध्ये आता सध्या राहतो आहे. We appreciate Such Kind of News Reporters Also still Available In Media... 👏👏👏👏👌👍

    • @SawanTech
      @SawanTech 2 ปีที่แล้ว

      मी पन जतकर

  • @rameshwaghmare9777
    @rameshwaghmare9777 2 ปีที่แล้ว +190

    हा video महाराष्ट्र आणि कर्णाटक च्या cm ला tweet करा विनंती 🙏

    • @DP-un3kn
      @DP-un3kn 2 ปีที่แล้ว +1

      त्यांना सगळं माहित असतं.....सत्तेसाठी लाचार आहेत सगळेच नीच राजकारणी

    • @bhagwanavhad2148
      @bhagwanavhad2148 2 ปีที่แล้ว +17

      कर्नाटकच्या नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दाखवा

    • @DP-un3kn
      @DP-un3kn 2 ปีที่แล้ว +5

      @@bhagwanavhad2148 आणि लाचार ला पण दाखवा.... त्याच्या काळातही त्याने काहीच केलं नाही या लोकांच्या पाणी समस्येसाठी..... आता लागलेत स्वार्थासाठी आंदोलनं करायला.....😂😂😂

    • @rameshwaghmare9777
      @rameshwaghmare9777 2 ปีที่แล้ว +3

      आजच्या काळात लोकांना पाण्यासाठी संगर्ष करावा लागतो हे आपल
      खरच खुप मोठ दुर्दैव आहे.
      पानी हेच जीवन आहे.
      या प्रकरणी राजकीय नेत्यांनी नुसते पैसा खर्च करून दौरे करण्यापेक्षा यांना पाण्याची सुविधा उपलब्ध करन द्यावी .

    • @johnm0087
      @johnm0087 2 ปีที่แล้ว

      Maharashtra cha cm chutaya aahe anphad aahe.

  • @liku7978
    @liku7978 2 ปีที่แล้ว +51

    या माणसाचं बरोबर आहे, महाराष्ट्र काय सुधारणा करणार नाही. कारण हे राजकारणी तसले आहेत. त्यापे्षा कर्नाटक मध्ये गेलाल बरा

  • @mahendrapadavi8101
    @mahendrapadavi8101 2 ปีที่แล้ว +59

    बीबीसी न्यूज ग्रामीण भागातील ही सध्याची परिस्थिती दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @bhartibhise9328
    @bhartibhise9328 2 ปีที่แล้ว +10

    Thanku BBC नियुज तुमच्या मुळे पूर्ण महाराष्ट्रला हि गोष्ट कळते.

  • @sys9208
    @sys9208 2 ปีที่แล้ว +61

    आणि ह्यांना बेळगाव पाहिजे...मिरज मधून कर्नाटक बॉर्डर पार केली की लगेच. Difference दिसतो दोन राज्यांतला .

    • @dnyaneshwarjadhav8458
      @dnyaneshwarjadhav8458 2 ปีที่แล้ว +1

      तुझी का शी कर्नाटकमध्ये कर

    • @maxmontero8647
      @maxmontero8647 2 ปีที่แล้ว +9

      @@dnyaneshwarjadhav8458 tu ghari aaighal

    • @ashokzampalwad
      @ashokzampalwad 2 ปีที่แล้ว +1

      बरोबर 👌👌

    • @amitm0810
      @amitm0810 2 ปีที่แล้ว

      @@dnyaneshwarjadhav8458 gapp re bhadya...mi Maharashtra cha aahe aani mala Nako Belgav Maharashtra madhe samajla...aata tu tya pawar chya gandit ghusun tujhi Kashi kar

    • @shashikantchavan7096
      @shashikantchavan7096 2 ปีที่แล้ว +2

      @@dnyaneshwarjadhav8458 कर्नाटक आणि महाराष्ट्र काय करताय . ह्या गरीब लोकांचा विचार केला पाहिजे महाराष्ट्र सरकारने

  • @sachinsquare5560
    @sachinsquare5560 2 ปีที่แล้ว +33

    ಜಯಹೇ ಕರ್ನಾಟಕ ಮಾತೆ 💛❤️Jayahe Karnataka Maate 🙏🙏🙏

  • @nayanjoshi6652
    @nayanjoshi6652 2 ปีที่แล้ว +13

    अश्या बातम्या खूप महत्वाच्या आहेत धन्यवाद लोकांना दाखवल्या बद्दल.

  • @vijaykamble4237
    @vijaykamble4237 2 ปีที่แล้ว +21

    👍👍जे राज्य सर्व सुविधा देतात त्या राज्यात जाण्याची मुभा (परवानगी) दिली पाहिजे🙏

    • @arvindbhosale9926
      @arvindbhosale9926 2 ปีที่แล้ว

      जावा गबाळ घेऊन कोण अडवलय

    • @maitreyakadkol7793
      @maitreyakadkol7793 2 ปีที่แล้ว +2

      @@arvindbhosale9926 महाराष्ट्र सरकारच अडवतय ना

  • @siddhantbodade1232
    @siddhantbodade1232 2 ปีที่แล้ว +64

    Thanks for showing the real situation 🙏🏽

  • @messengeroflove365
    @messengeroflove365 2 ปีที่แล้ว +38

    I am kannadiga .Feel sad that our brothers from Maharastra are suffering this .Expect Maharastra govt to take immediate action so that the situation in Jat Taluka changes for good

    • @rajavishnuvardhana6830
      @rajavishnuvardhana6830 2 ปีที่แล้ว +9

      Not only jat taluk almost Vidarbha, Marathwada is like that.

    • @kranthi3967
      @kranthi3967 ปีที่แล้ว

      Kannadigas condition is like Hindus in Pakistan.

    • @aparichita
      @aparichita ปีที่แล้ว +2

      ​@@kranthi3967 Watch properly😂

  • @subhashghodke6281
    @subhashghodke6281 2 ปีที่แล้ว +47

    कोणी आहे का नाही यांच्या कडे लक्ष्य द्याला ही पण माणसे आहेत
    विसरून गेले काय
    भारत महासत्ता होण्याची स्वपने बघतो आणि इकडे या लोकांना पाणी नाही पियाला

  • @manojnaik9248
    @manojnaik9248 2 ปีที่แล้ว +70

    I am from karwar stay at Mumbai. We are basically maharastrian dominated people.
    Karnataka solved our water related issue last 35 years back.
    maharastra politicians should see that development of border area on priority. So nobody can demand to go other state.

    • @AllinOne-fv9xv
      @AllinOne-fv9xv 2 ปีที่แล้ว

      Chup re.. Kaiko aya fir Maharashtra main

    • @kasibhatlasuryaprakash5669
      @kasibhatlasuryaprakash5669 2 ปีที่แล้ว +1

      We're master in hafta vasuli

    • @anupritapotnis7241
      @anupritapotnis7241 2 ปีที่แล้ว

      you are right in one way,as marathis dont behave properly with their own people also.

    • @Indiafirst1684
      @Indiafirst1684 2 ปีที่แล้ว +1

      हप्ता कोण घेणार मग, लोक गेले तरी चालतील

    • @AllinOne-fv9xv
      @AllinOne-fv9xv 2 ปีที่แล้ว

      And what about those wo live in Maharashtra... Lol.. There are so many every chowk main mil h jate hai

  • @sanjaykale.
    @sanjaykale. 2 ปีที่แล้ว +6

    महाराष्ट्र सरकार जागे व्हावे नाहीतर संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक मध्ये जाईल .ह्या लोकांची दुख ह्याच लोकांना माहीत आहे

  • @RayabaIndia
    @RayabaIndia 2 ปีที่แล้ว +29

    सांगली जिल्ह्याची ही परिस्थिती पाहून वाईट वाटते ... सांगलीचे राजकारणी प्रचंड खराब आहेत . कुठेही विकास नाही 🙏

    • @shirishlakhe6998
      @shirishlakhe6998 2 ปีที่แล้ว +2

      Khare ahe... Rozgaar pn nai sangli madhe jase kolhapur, satara la ahe tase...

  • @mobileapps6923
    @mobileapps6923 2 ปีที่แล้ว +97

    This is tight slap on all politician who are doing politics for their personal gains, they should ask their self what they have done in last 40-50 years for the people of Belgav. It is so unfortunate in our country that we don't elect intellectuals

    • @ShivaPremi3708
      @ShivaPremi3708 2 ปีที่แล้ว +4

      Are vo bavalat Belagavi nahi.... Sangli ani Solapur thikade... Doka phiralya kaay... Piioun basle kaa re... 💛❤💛❤💛❤💛❤💛❤ he sagale lokanna kannada aahe.... Thya mule suvidha nahi milanaar.... Jai Karnataka... 💛❤

    • @131-g5b
      @131-g5b 2 ปีที่แล้ว

      Actually we should elect simple n good HEARTED people. Intellectuals only brought this situation. Intellectuals know well how to fabricate the situation.

  • @KAL21212
    @KAL21212 2 ปีที่แล้ว +5

    संजय राऊत साहेब... द्या एखादी कॉमेंट या वर सुध्दा. काळजी नको. महविकास आघाडी च सरकार येईल आणि अजित दादा साऱ्या नद्या विहरी भरून टाकतील.

  • @ashish_shinde_patil536
    @ashish_shinde_patil536 2 ปีที่แล้ว +8

    पृथ्वी गोल आहे ताई सगळीकडे सारखंच इथे काही जास्त असेल तर ते तिथं कमी असेल आणि तिथं कमी असेल ते इथ जास्त असेल.
    मी मराठवाड्याचा आहे तुमच्यापेक्षा भंगार परिस्थिती आमच्याकडे दहा वर्षांपूर्वी होती पण आता थोडं सुरळीत आहे

    • @p.limbunkar3077
      @p.limbunkar3077 2 ปีที่แล้ว +2

      फक्त पाऊस जास्त पडतो म्हणून सुरळीत झालंय नाहीतर तीच परिस्थिती आहे
      ना रोड आहे ना शाळा

  • @anilkavat2376
    @anilkavat2376 2 ปีที่แล้ว +32

    देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव झाला पण अजूनही आम्ही लोकापर्यंत पिण्याचे पाणी पोहचवू शकत नाही यासारखे दुसरे दुर्दैव नाही

    • @tractorwarriorsinteresting8768
      @tractorwarriorsinteresting8768 2 ปีที่แล้ว +4

      ह्या साठी पूर्णपणे अकार्यक्षम आणि भ्रष्ट सरकारी व्यवस्था आणि मुख्य म्हणजे 2014 च्या आधीची राज्य आणि केंद्र सरकार जबाबदार आहे.
      आताकुठे सध्याच्या भाजपा केंद्र सरकार ने प्रत्येक घरी नळ अमृत योजना सुरू केली आहे जी गेल्या ६०-६५ वर्षात पूर्ण व्हायला हवी होती. तेव्हा थोडा वेळ अजून लागेल

  • @shrikantpatil5646
    @shrikantpatil5646 2 ปีที่แล้ว +59

    Maharashtra cha Vikas manje…. Nusta Pune Mumbai nahi….
    Yanchyakade Tode laksh dya nahi tar kharach yana Karnataka madhe jaudya…..
    Jay Maharashtra 🚩🚩

    • @vikram3030
      @vikram3030 2 ปีที่แล้ว +1

      👍👍👍 jai hind bro

    • @amitm0810
      @amitm0810 2 ปีที่แล้ว

      He raajkarni jar asa vagat rahile tar vidarbha aani Marathwada pan vegla hoil Maharashtratun...mag bomblat basa...

    • @svanimation8969
      @svanimation8969 2 ปีที่แล้ว

      @@amitm0810 it should be ! As an Mumbai MMR region person !
      I also feel vidharbha and marathvada should be make as new state !
      Cuz it's really so big state ! Maharashtra
      Big size also administration problem of such a large area ! Just see all over India all small states have good life almost all of them !
      Big state always have this types of draw backs ! We have large numbers 😪 such as GDP blah blah ! But in reality many small places like this get neglected!
      My hometown had literally got 12 + borewell and 18 + wells from GramPanchayat
      Our area is Wealthy bcz here so many industries!
      But another side we see things like this !
      We really need to make some more new states in India! At the end we all are gonna be same Indians ! So why ! Just why not do what's best for the people's!

  • @udayworld
    @udayworld 2 ปีที่แล้ว +12

    कर्नाटक महाराष्ट्र पेक्षा कितीतरी पुढे आहे...आपला महाराष्ट्र म्हणजे केवळ पुणे आणि मुंबई पुरताच आहे...जो तो उठला का सुटला चालला बोंबलत पुण्याला...त्यांच्या बस सेवेवरूनच कळते..साधे उदाहरण पहायचं असेल तर कर्नाटक एक्स्प्रेस पहा...आणि आपली भिकार महाराष्ट्र एक्स्प्रेस पहा..लगेच फरक समजेल....कशाला ते सीमा भागातील लोक महाराष्ट्रात येणार...आपली रेशन व्यवस्था तरी ठिकाणावर आहे का...मराठ्यांना कर्नाटकात आरक्षण आहे पण महाराष्ट्रात नाहीय....चांगल्या लोकांना महाराष्ट्रात वाव नाही...कोण थांबेल इथे...महाराष्ट्र संपत चालला आहे शेवटच्या घटका मोजतोय....हे मात्र नक्की...आणि महाराष्ट्र लवकरच यूपी बिहार सारखाच होणार हे मात्र नक्की....अताच झालाय पण हे पुणे आणि मुंबई दाखवून जरा शेखी मिरवत आलेत आजपर्यंत...😝😂

  • @sagarbhakare8185
    @sagarbhakare8185 2 ปีที่แล้ว +16

    महाराष्ट्र सरकारनी सीमा लागत गावांच्या समस्यांसाठी प्राधिकरण किंवा seaparate मिनिस्ट्री करावी, म्हणजे फोकस देऊन काम करता येईल आणि महाराष्ट्र तुटण्या पासून वाचेल

  • @aniljadhav8817
    @aniljadhav8817 2 ปีที่แล้ว

    खुप चांगला निर्णय घेतला ताई असे तरी महारास्ट्रात आता सर्व इतर राज्यातले लोक स्थापीत झाले आहेत तुमच्या निर्णयाचे स्वागत आहे

  • @LG-en1hp
    @LG-en1hp 2 ปีที่แล้ว +24

    बी बी सी मराठी चे धन्यवाद ग्रामस्थानांची व्यथा काय आहे ते मांडली
    👆👆👆👆👆👆👆

  • @amarw670
    @amarw670 2 ปีที่แล้ว +3

    BBC news great work 👌 याला म्हणता बातमी

  • @sumedhjangam2327
    @sumedhjangam2327 2 ปีที่แล้ว +7

    कुठे गेले सरकार खूप वाईट अवस्था आहे तरी लवकरात लवकर पाणी प्रश्न मिठाला पाहिजे🙏

  • @cybkart5759
    @cybkart5759 2 ปีที่แล้ว +27

    ही दुर्दैव परिस्थिती महाराष्ट्र मधील गेले 25वर्ष सत्तेवर बसलेलं चिवशेना आणि भ्रस्तवादी मुळे 💯 सगळी गावं अशी परिस्थिती करून ठेवली 🤬 डोळे उगढा पुन्हा चिवशेने, भ्रस्तवादी ला मत देऊ नका 🙏💯

    • @sandeepmusicalbeats1105
      @sandeepmusicalbeats1105 2 ปีที่แล้ว +6

      8 वर्षे भाजप झोपली काय?

    • @vishalsonune4435
      @vishalsonune4435 2 ปีที่แล้ว +2

      भाऊ सर्व राजकारणी लोक सारखेच असतात

    • @pravinjadhav9913
      @pravinjadhav9913 2 ปีที่แล้ว +4

      तुम्ही काय करताय हेमल्यानो दुसरी टर्म सुरू आहे तुमची, टरबूज वाडी आणि मींधे ला दिसेना का, 40 पैसे गँग तुमच्याकडून मदत करा ना आर्थिक काही, नुसते कॉमेंट च करता येते का फक्त..yz सगळेच, काय हाल आहेत त्या बिचाऱ्या जनतेचे.

    • @Samson-ng9zm
      @Samson-ng9zm 2 ปีที่แล้ว +2

      Tula bahu zala ki tari pan tu tyanacha jababdar tharvnar 😂😂

    • @विश्वजीत-ठ5ज
      @विश्वजीत-ठ5ज 2 ปีที่แล้ว +3

      २५ वर्ष सत्ता ?? काय मेंदूत किडे पडले का ?
      त्या लोकांचे जाऊदे , आधी तू परत शाळेत एडमिशन घे.. तुला अजून अक्षर ओळख च नाही अजून..

  • @amolk411
    @amolk411 2 ปีที่แล้ว +4

    माझा एक म्हणणं आहे महाराष्ट्र सरकार बेळगांव द्या म्हणत आहे त्यांनी आधी जो प्रदेश आपल्याजवळ आहे तो आधी नीट सांभाळला पाहिजे.. अशी खूप गाव आहेत जी पाण्यासारख्या मूलभूत बाबी साठी संघर्ष करत आहे...

  • @creation_pavan
    @creation_pavan 2 ปีที่แล้ว +51

    I live in border area maharastra. Karnataka much developed than mah. villages, good gov. Roadways, system, police, and fulfillment of gov.scheems ,gharkul houses, better education and Karnatak people mainly focus on English medium. Good connectivity village to City
    And many cast have sc category reservation in other hand in maha. Those casts divided in VJ-NT(A) , NT(B) , NT(C), NT(D) these originally OBS gov. divided illegally in parts ,. But they have right to be sc category reservation, they are nomedic tribal communities.

    • @vishalsontakke1651
      @vishalsontakke1651 2 ปีที่แล้ว

      First get your state electified railways

    • @AllinOne-fv9xv
      @AllinOne-fv9xv 2 ปีที่แล้ว

      @@vishalsontakke1651 don't come to Maharashtra the stay there only

    • @someperson2913
      @someperson2913 2 ปีที่แล้ว

      @@AllinOne-fv9xv who is coming to Maharashtra?

    • @AllinOne-fv9xv
      @AllinOne-fv9xv 2 ปีที่แล้ว

      @Varaha Shakthiooh please... Amount of people in maharastra is much more than people who live in bengaluru... If you don't like us please dont come in our state.. We don't need you😅😅

    • @AllinOne-fv9xv
      @AllinOne-fv9xv 2 ปีที่แล้ว

      @@someperson2913 not particular you but there are lots of people who are are travel to Maharashtra... Stay there do job there we don't need you..

  • @iamindianindian8286
    @iamindianindian8286 2 ปีที่แล้ว +65

    Maharashtra is really lacking. Focus is just on Mumbai and Nagpur. All others are left out for survival. Corruption is also rampant in Maharashtra. Politicians in Maharashtra just do politics in the name of Chatrapati Shivaji Maharaj only

  • @ajaymane9201
    @ajaymane9201 2 ปีที่แล้ว +4

    Ha bhavano कर्नाटकात जावा तिथले सरकार एक नंबर आहे

  • @Ak08759
    @Ak08759 2 ปีที่แล้ว +10

    मुंबई पुणे याच्या बाहेर या मग समजेल खरा महाराष्ट्र अजून किती दयनीय परिस्थितीत जगत आहे...या मराठवाड्यात सीमा भागात बघा लोकांचे हाल...

  • @satishkitture2004
    @satishkitture2004 2 ปีที่แล้ว +4

    जर का हीच परिस्थिती राहिली तर फार अवघड आहे लोकांच्या समस्यांना कडे लोकप्रतिनिधींनी लक्ष घातले पाहिजे

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 2 ปีที่แล้ว +5

    बेळगाव मधील मराठी लोक तर कुठे महाराष्ट्रात यायला हरखले आहेत...😂😂😂😂

  • @krishna.3931
    @krishna.3931 2 ปีที่แล้ว +6

    खरंच का जाऊ नये कर्नाटक राज्यात या गावांनी हा प्रश्न आहे. याचा आपल्या राज्यातील राज्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे. किती भीषण परिस्थिती आहे. Thankuuu #bbcMarathi for showing reality.

  • @DSB0429
    @DSB0429 2 ปีที่แล้ว +8

    ह्या मावशीची व्यथा खरी आहे.. सरकार ने सत्वर दखल घेत पाणी पुरवठा योजना सुरू करावी..

  • @jacksan777
    @jacksan777 2 ปีที่แล้ว +25

    Thanks to BBC news.. for sharing this reality with everyone.. atleast after watching this politicians will understand the situation of people.. and maybe they will help these people get basic amenities.

  • @tanajinangare6749
    @tanajinangare6749 2 ปีที่แล้ว +3

    आरे 75 वर्ष स्वातंत्र्य झाला देश तरी लोकांना अजुन पाणी मिळत नाही किती मागे आहे महाराष्ट्र याची प्रचिती येते जय महाराष्ट्र जय हिंद

  • @hk_build
    @hk_build 2 ปีที่แล้ว +3

    Big thanks to BBC for responding to villagers..... ❤️❤️

  • @adityakadam9140
    @adityakadam9140 2 ปีที่แล้ว +5

    आता सरकारकडून अपेक्षा न करता या साठी कोणत्यातरी सामजिक संस्था,NGO नी पुढाकार घेतला पाहिजे...
    उदा. नाम foundation 🌼🙇🏻‍♂️

  • @mranandpandit4242
    @mranandpandit4242 2 ปีที่แล้ว +1

    याच्यावर्ती कोणी बोलणार महाराष्ट्रा बद्दल मी महाराष्ट्रात च रहाणार only maharastra छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो जय हो जय हो महाराजांचा महाराष्ट्र आहे लक्सयात ग्या

  • @mohanbadade3323
    @mohanbadade3323 2 ปีที่แล้ว +3

    या राजकारणी लोकांनी महाराष्ट्राची वाट लावली आहे

  • @rolexka-2985
    @rolexka-2985 2 ปีที่แล้ว +37

    The Power of Kannadiga 💯
    United South Indian 🔥💛♥️

    • @santoshchigari5325
      @santoshchigari5325 2 ปีที่แล้ว +3

      💛♥️

    • @someperson2913
      @someperson2913 2 ปีที่แล้ว +4

      United States of south india

    • @shivashankerkore2030
      @shivashankerkore2030 2 ปีที่แล้ว +2

      What power of Kannadiga, per capita income bangaluru 5 lakh mangaluru 4 lakh, Hassan 2 lakh But kalburgi 1 lakh. South karnataka peoples occupied everything and north karnataka peoples are south peoples slaves.
      And for you may be it's great.

    • @shivashankerkore2030
      @shivashankerkore2030 2 ปีที่แล้ว +3

      Film industry occupied by you, industry occupied by south, government jobs occupied by south karnataka, budget occupied by south karnataka.
      It's better for Kalyan Nadu peoples to get new state soon. Then be happy with your 5-6 district State.

    • @AllinOne-fv9xv
      @AllinOne-fv9xv 2 ปีที่แล้ว

      Lavda le power of kannada . Chutiya sala

  • @ratnakardalvi4981
    @ratnakardalvi4981 2 ปีที่แล้ว +5

    लाज वाटते आज आपल्याला 75 वर्षं झाली सोतंत्र्या मिळुन पण अजून लोकांना पिण्याचे पाणी मिळण्यासाठी येवढी धडपड करावी लागतेय 😟

  • @pavansanap9837
    @pavansanap9837 2 ปีที่แล้ว +1

    I Support!. बरोबर आहे ना... जर कोणत्याही सरकारकडून सामान्य लोकांना त्यांच्या मूलभूत गरजाच पुरवल्या जात नसतील तर...

  • @mr_sohammule1228
    @mr_sohammule1228 2 ปีที่แล้ว +7

    मेट्रो, बुलेट ट्रेन , स्मारके बनवणे हे ठीक आहे पण जीवनावश्यक वस्तू मिळण जास्त महत्त्वाचं आहे .. या वर विचार केला पाहिजे

  • @vishaljadhav8902
    @vishaljadhav8902 2 ปีที่แล้ว +11

    अजून जर ही परिस्थिती असेल तर खूप मोठं दुर्दैव आहे .. हे बदललं पाहिजे लवकरात लवकर..

  • @jitendramane8259
    @jitendramane8259 2 ปีที่แล้ว +5

    मायबाप सरकारला विनंती कृपया नागरिकांच्या समस्यांकडे जातीने लक्ष घालून जनतेला न्याय द्यावा.

  • @dsghanvatkar
    @dsghanvatkar 2 ปีที่แล้ว +7

    पाणी , वीज , पक्के रस्ते सारख्या मूलभूत गरजा सुध्दा गेले कित्येक वर्षे, किती तरी ठिकाणी पूर्ण होत नाही!! काय भयानक अवस्था आहे !!

  • @johnsonsvaselly5008
    @johnsonsvaselly5008 2 ปีที่แล้ว +12

    Proud to be kannadiga nam ಕನ್ನಡ💛❤

  • @akasharerao9313
    @akasharerao9313 2 ปีที่แล้ว

    ज्याना महाराष्ट्रात यायचय त्यांच्या साठि हा एक योग्य संदेश आहे. महाराष्ट्र हा पस्चिम महाराष्ट्र सिंड्रोम नि ग्रासला आहे. यात पवार एंड कंपनी चे मोठे योगदान आहे. आम्हि विदर्भात राहतो. आता माझा जन्म इथलाच आहे. जेंव्हा महाराष्ट्र प्रगतिच्या गाथा गात होता तेंव्हा आम्हि विज आणि पाण्यासाठी तरसत होतो. बेळगांव महाराष्ट्रात घेन्या अगोदर आता पर्यंत सत्ते असल्यानि अगोदर हे उत्तर द्याव कि तुम्हि मुंबई पुणे आणि पश्चिम महाराष्ट्र व्यतिरिक्त इतर भागांसाठी काय केल. विदर्भातील आमचे चाळिस हजार शेतकरी आत्महत्या करुन मेले. हे प्रमाण कॉंग्रेस च्या काळात सुरु झाल. काय आहे शिल्लच्या महाराष्ट्रात. अखा महाराष्ट्र पुने मुम्बई वर अवलंबून ठेवण्यात आला. कोळसा विदर्भाचा आणि विज पुने मुंबई. रोजगार तिकडे, शिक्षण तिकडे. धरण तिकडे, रस्ते तिकडे. विदर्भात काय तर पानि पिनारे पावर प्लांट जिथे पाणि कमि आहे. मराठवाड्याच तर बोलायलाच नको. आम्हि जन्मापासून इथे राहतो तेंव्हा आम्हालाही आता वाटत नाहि कि दुसरीकडे जाव. पन काहीतरी करा या मागास भागासाठी. अमरावती तिल दोन तालुक्यात कुपोषण भरपूर आहे काहि तालुक्यातिल गावे तर असे आहेत कि त्याना रस्ताच नाहि त्याबा मध्यप्रदेश मधुन रस्ता बांधुन देन्यात आला आनि आत ते तिकडे जुळले. फक्त सरकारी कामाकरिता ते महाराष्ट्रात आहेत. जे जिथे आहेत त्यानि तिथेच राहव तेथिल लोकांशी जुळुन घ्याव. काहि पडल नाहि या महाराष्ट्रात. जातीयवाद, नक्सलवाद, कुपोषण, आत्महत्या, बेरोजगारी, या व्यतिरिक्त काहि हि नाहि. हा तुम्हाला बेळगांव पुण्यात नेउन ठेवता येत असेल तर बघा तिथे तुमचा विकास होउ शकतो. मराठी मराठी म्हणून ओरबडुन घेतलय. विदर्भात तर मराठी हि आता दुय्यम भाषा झालि आहे. कुनला गर्व राहिलेला नाहि. आमचि अर्धि लोक मध्यप्रदेश छत्तीसगढ मधे आहेत. जि सन्युक्त महाराष्ट्र बनल्यावर सुटलि आहेत. आनि अजुन एक आम्हि भारतातील सर्वाज जास्त इलेक्ट्रिक बिल भरनारे नागरिक आहोत. २० कि मि दुर छतीसगढ मधे जिते ३०० रु बिल तेव्ह्ड्याच वापराचे भरतात इकडे त्याच वापराचे बिल २००० भरतो.काय पडल्य हो या महाराष्ट्रात. खनिज संपन्न भाग असलेला आमचा विदर्भ मागास कसा हे अगोदर उत्तर द्या. मग मराठी च्या बोंबा मारा .

  • @lokeshnalur1440
    @lokeshnalur1440 2 ปีที่แล้ว +4

    I am from Karnataka
    Welcome for Karnataka

  • @Arjunhaeale5707
    @Arjunhaeale5707 2 ปีที่แล้ว +1

    कर्नाटकात 20 वर्षे झाली शेतीपंपा ची विज मोफत आहे महाराष्ट्रात विज तोडणी साठी ऐन हंगामा मध्ये विज तोडायला येतात .(चांगलं सरकार कोणता )कर्नाटकात गेलेला चांगलं

  • @rajusamund4131
    @rajusamund4131 2 ปีที่แล้ว +9

    साऊथ इंडिया कडील खुप छान प्रगती झाली आहे..........

  • @ravikantpadalwar3544
    @ravikantpadalwar3544 2 ปีที่แล้ว +1

    एकदम बरोबर आहे शेतकऱ्यांची हीच हालत आहे । सगळ्याची । किंबहुना । मंत्री काहीच करत नाहीत ते कोणते का असो । सरकार भंगार आहे । राष्ट्रवादी अजित पवार ने अनेक तळे निर्माण केले पण ते मर्यादितच केले अति तलाव निर्माण करायला पाहिजे । कॅनल निर्माण केले पाहिजे । मराठवाडा आणि विदर्भ असो की संपूर्ण महाराष्ट असो ।

  • @rajivanmudholkar8452
    @rajivanmudholkar8452 2 ปีที่แล้ว +3

    Great explanation Boss ! मला सर्व पक्षांच्या नेत्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की ते आजपर्यंत काय करत आहेत.. फक्त विधानसभेत आणि संसदेत बसून मुंडण करतात. आणि सध्याचे सरकार त्यांच्यासाठी काहीही करणार नाही. अनेक कारखाना गुजरातला गेला. सीमेवरील लोकांना दुसऱ्या राज्यात जायचे आहे. भाजप सरकारचे नेते महाराष्ट्रीय जनतेशी गलिच्छ खेळ करत आहेत. मराठी माणूस एलजीबीटी झाला.

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed 2 ปีที่แล้ว +1

    अगदी बरोबर आहे.
    आज पर्यंत जे लोकप्रतिनिधींनी निवडणूक
    लढवली त्यांनी कामे केलेली दिसत नाहीत.

  • @Dk223-w9g
    @Dk223-w9g 2 ปีที่แล้ว +11

    उद्दिगनता आहे ही शेवटी पोटापाण्याचा प्रश्न आहे.यापुढे सर्व सीमा धुसर होतात.

  • @naturalvlogs7336
    @naturalvlogs7336 2 ปีที่แล้ว +5

    बेळगाव खरंच कर्नाटक मध्येच राहिलं पाहिजे यार🥺🥺

  • @kalpeshprajapati9091
    @kalpeshprajapati9091 2 ปีที่แล้ว +5

    आमचा नंदुरबार जिल्ह्याकडे देखील आदिवासी जिल्हा म्हणून उपेक्षेने पाहिले जाते. महाराष्ट्र सरकारडून नेहमी विकासाच्या बाबतीत दुर्लक्ष केले जाते. शेजारील गुजरात राज्यातील प्रगती पाहून येथील लोकांना असे वाटते की गुजरात मधे विलीन होऊन जावे.

  • @omkarpandav1440
    @omkarpandav1440 2 ปีที่แล้ว +1

    डोळ्यातल पाणी पुसायच आणि फक्त गर्वाने जय महाराष्ट्र म्हणायच बाकी विकास फक्त प.महाराष्ट्राचा करायचा मराठवाडा विदर्भ खानदेश सीमावर्ती भाग वैगेरे तसाच मागास ठेवायचा .

  • @samsommohite
    @samsommohite 2 ปีที่แล้ว +4

    अगदी बरोबर. आसमीते पेक्षा "पोट" महत्वाच.

  • @akhilkanekar4479
    @akhilkanekar4479 2 ปีที่แล้ว +1

    कर्नाटकात गेल्याने प्रश्न सुटतील याची शाश्वती ती कोणती? राजकारणी ही प्रजातच वाईट आहे.सगळे राजकारणी सारखेच पण महाराष्ट्र एकसंध होता आणि राहीला पाहिजे...लोकांनी आता तरी विचार करावा व लोकशाहीत आपले योगदान द्यावे!

  • @basavarajenagi2592
    @basavarajenagi2592 2 ปีที่แล้ว +24

    ಜೈ ಕರ್ನಾಟಕ ಮಾತೆ...!!

  • @nil2290
    @nil2290 2 ปีที่แล้ว +1

    आज 62 वर्ष झाली महाराष्ट्र स्वतंत्र होऊन आणि देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष होऊन गेली, लाज वाटली पाहिजे ह्या राज्य आणि केंद्र सरकार ला कसली विकास कामं करताय तुम्ही देशात तुम्ही पुतळे बांधायला 300 - 400 कोटी रुपये खर्च करताय आणि माणसाच्या पाण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत वा...., कलियुग म्हणतात ते हेच म्हणायचं... 🙏🏻
    माणसात देव बगा...... 🙏🏻

  • @Youtubersofearth
    @Youtubersofearth 2 ปีที่แล้ว +8

    मुंबई ठाणे सारख्या मोठया शहरांमध्ये यांना परप्रांतिय भैय्या, गुजराती पोसायचेत पण आपले भूमिपुत्र नाही पोसायचायचे...

    • @Berar24365
      @Berar24365 2 ปีที่แล้ว

      70 वर्षात कोणाची सत्ता होती महाराष्ट्रात ?
      परप्रांतीयांच्या विरोधात काँग्रेसने कधी आंदोलन केले ?
      मुळात सीमा प्रश्न कोणी निर्माण केला ते का बोलत नाहीत यावर ?

  • @nirbhaykanekar662
    @nirbhaykanekar662 2 ปีที่แล้ว +2

    ही खरी परिस्थिती आहे महाराष्ट्रतील बॉर्डर च्या गावात जर कर्नाटक सरकारला जमत मग आमचे नेते काय करत आहेत

  • @chiragmahajan1151
    @chiragmahajan1151 2 ปีที่แล้ว +6

    महाराष्ट्र राज्य सरकार ला विनंती आहे यांना पाणी पुरवठा योजना सुरू करा

  • @sudhirchavan9932
    @sudhirchavan9932 2 ปีที่แล้ว +3

    शहरातील निधी गावाकडे वलवा , मोठ्या शहरानी दत्तक घ्या छोटी गावे , कोट्यावधी रुपयेचालू फंड गोळा होतो शहरा मधे चांगले रस्ते परत उकरून परत करयचे गार्डन्स मधे पन पैसेचि उधळण चालू असते यांचा निधि गावाकडे वळवा

  • @aamerkhan841
    @aamerkhan841 2 ปีที่แล้ว +81

    Karnataka Is much developed state and thier Leaders always stay behind people and fullfill thier need and our Maharashtra Government leader's just do nothing .. GOVERMENT should listen to These villagers demand

    • @power3433
      @power3433 2 ปีที่แล้ว +3

      Border vr klay fkt development border chya atle lok upashi rahtat

    • @बाबाआठवले
      @बाबाआठवले 2 ปีที่แล้ว

      bruh...just shut ur mouth. ! 💥
      😂 just border problem otherwise MH is much developed.. ! I am in karnataka,badami past 3 years..! I know the difference.. !!

    • @pg9619
      @pg9619 2 ปีที่แล้ว +6

      नुसत्या Bangalore च्या जिवावर जगतोय कर्नाटक.आपल्याकडे ४ मोठे शहर आहेत.Bangalore वगळता कुठलाच शर महाराष्ट्राच्या तोडीचा नाही.

    • @prasadchavan2033
      @prasadchavan2033 2 ปีที่แล้ว +3

      @@pg9619 नीट अभ्यास करा मग बोला

    • @hindu383
      @hindu383 2 ปีที่แล้ว

      @@pg9619 बरोबर भावा भिकारी कर्नाटक आहे ते

  • @rupeshbhoir55
    @rupeshbhoir55 2 ปีที่แล้ว +1

    धन्य ते महाराष्ट्रचे राजकारनि..

  • @ramchandradeshmukh1413
    @ramchandradeshmukh1413 2 ปีที่แล้ว +3

    बीबीसी न मस्त रिपोर्ट काढला खरंच प्रत्येक राज्याच्या, देशाच्या सीमा वरती भागामध्ये अशीच लोकांची परवड होते आधी त्यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे.

  • @शिवप्रेमीआकाशजाधव

    राज्याच्या विकासामध्ये ग्रामीण भागाचा महत्वाचा वाटा असतो. त्यामुळे आमदार खासदार मंत्री महोदयनी ग्रामीण भागाकडे लक्ष्य दिले पाहिजे...🙏🙏

  • @ravindrakamble1374
    @ravindrakamble1374 2 ปีที่แล้ว +5

    यांचं बरोबरच आहे यांनी कर्नाटक मद्ये जावे त्यांनी खरंच चांगलं काम केले आहेत. इथे काय होणार नाही

    • @Berar24365
      @Berar24365 2 ปีที่แล้ว

      तू जा ना . तिकडे अग्रहार संपल्यानंतर उरलेल्या केळीच्या पानावरचे खायला

  • @aishwaryadhale564
    @aishwaryadhale564 2 ปีที่แล้ว

    गाव आहे म्हणून शहरी लोकच्या घरात अन्न शिजते त्या गाव गावातील लोक शेती याकडे लक्ष दया पिल्ज सरकार मी विनंती करत आहे शेती व शेतकरी आहे आपली पुढच भविष्यात सुखी आहे आपलं 🙏🙏🙏

  • @niteshmolkar151
    @niteshmolkar151 2 ปีที่แล้ว +2

    कर्नाटकचे पूर्वीचे मुखेमंत्री खुप चांगले होते होऊन गेले

  • @ramakantrathod1374
    @ramakantrathod1374 2 ปีที่แล้ว +25

    Great karnatka govt shame on Maharashtra govt

  • @vaibhavyadav3786
    @vaibhavyadav3786 2 ปีที่แล้ว +1

    Great job BBC Marathi, happy with ground level report and showing reality of bad MH politics. It's really shameful when villagers said "better we go to Karnataka state, at least we will get water there and scope to grow economically" 😓

  • @ShivaPremi3708
    @ShivaPremi3708 2 ปีที่แล้ว +11

    Hey sagale lokanna kannada aahe.... Thya mule suvidha nahi milanaar...... Shambhar takke.... Jai Karnataka.... 💛❤

  • @kumarkurade8892
    @kumarkurade8892 2 ปีที่แล้ว +2

    महाराष्ट्रातील जनतेला पाणी देण्याची तयारी नाही आणि म्हने आम्हाला बेळगाव दया

  • @chayyapardule6025
    @chayyapardule6025 2 ปีที่แล้ว +3

    जेवढी राजनीती मला समजते , हि लोक सीमा विवाद आपल्या लाभा साठी करतील बाकी देशाशी राज्याशी यांना कडी मात्र हि घेणा देणा नाही