आमचे काका आदरणीय मिलिंद प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजाला तोड नाही गौतम मोरे दादा खूप कणखर लेखनातून गीत तयार केले खूप खूप अभिनंदन व काकांनी गीत गायले खुपचं भारी जय भीम जय संविधान 🙏
खरच आहे दादा जे प्रर्भोधन तुमच्या गीतातून होत ते दुसरे कशातुनच होत नाही विशेष म्हणजे तीर निशाणे पर बराबर लग गया मानाचा सन्मानाचा आदरपूर्वक क्रांती कारी जय भीम 💙जय संविधान🙏💐💐💐
क्या बात है दादा .... तुमच्याच गाण्याची वाट पाहत होतो एक नंबर , ❤️❤️❤️ मिलिंद दादा शिंदे म्हणजे मनूवादी लोकांचा बाप 💯🎯 एकच गाणं पण वातावरण टाईट ... गौतम जी मनाचा जय भिम तुम्हला 🔥🔥🔥💙💙💙🙏
जो आवाज फक्त टीव्हीवर आत्तापर्यंत मी ऐकत आलो त्या आवाजात आज माझं गाणं झालं त्याबद्दल पार्श्वगायक मिलिंद काका शिंदे यांचेमनःपूर्वक आभार❤
अभिनंदन 🎉
जय-भीम भावा अमित शहा ची जिरवली तू या शब्दांनी❤❤
भंधु जय भिम खुपच छान गान
जबरदस्त दादा❤❤❤
अभिनंदन गौतम भाऊ जय भीम....💙🔥✌️
मिलिंद दादा जय भिम जय संविधान
वा वा गौतम खूप छान आणि अभिनंदन तुला तुझ्या गाण्याला मिलिंद मामाने न्याय दिला ❤🙏🙏🙏
❤thanks दादा
खुप छान 👌👌💙💙💐💐😊 आयकांव तेवढे कमी च आहे खुप सुंदर
Thanks nana❤
🎉 गौतम मोरे खुप खुप अभिनंदन पुढील वाटचालीत💙👑
ज्यांच्या गण्यात साक्षात बाबासाहेब दिसतात अशा प्रल्हाद शिंदे दादांच्या वाघांना मानाचा कड जय भीम
जय भीम.. ❤ अंगावर काटा आला.. सलाम तुमचा गायकीला❤
आमचे काका आदरणीय मिलिंद प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजाला तोड नाही गौतम मोरे दादा खूप कणखर लेखनातून गीत तयार केले खूप खूप अभिनंदन व काकांनी गीत गायले खुपचं भारी जय भीम जय संविधान 🙏
❤thanks.. Dada
@@gautam_more 🙏
खरच आहे दादा जे प्रर्भोधन तुमच्या गीतातून होत ते दुसरे कशातुनच होत नाही
विशेष म्हणजे
तीर निशाणे पर बराबर लग गया
मानाचा सन्मानाचा आदरपूर्वक क्रांती कारी जय भीम 💙जय संविधान🙏💐💐💐
गाण्याचे बोल खूप जबरदस्त प्रखर आणि परफेक्ट ❤❤❤
आमचे गुरु गौतमजी मोरे...
यांनी लिहिलेलं भीम गीत आज मिलिंद दादा शिंदे यांनी गायले❤ खूप आनंद वाटला जय भीम जय संविधान भीम गीत खूप छान आहे...
❤❤😢thanks.. जिवलग मित्रा.❤
लय भारी काका जय भीम नमो बुद्धाय जय संविधान
खुप खुप अभिनंदन गौतम मोरे आणि मिलींदजी शिंदे जय भिम
खतनाक रिप्लाय आहे साहेब 💯🙏😊 जय भिम 🎉
वंचित बहुजन आघाडी चे... अनमोल शिलेदार... मिलिंद शिंदे....❤❤❤
वा वा वा लय भारी गौतम दादा मिलिंद सर खूप छान❤❤❤😊🎉🎉🎉🎉🎉😘😘😘😘😘😘 माझ्या भिमाचा नावाचा
क्या बात है दादा .... तुमच्याच गाण्याची वाट पाहत होतो एक नंबर , ❤️❤️❤️ मिलिंद दादा शिंदे म्हणजे मनूवादी लोकांचा बाप 💯🎯 एकच गाणं पण वातावरण टाईट ... गौतम जी मनाचा जय भिम तुम्हला 🔥🔥🔥💙💙💙🙏
जय भीम ❤
आता ह्या लेखणीला खरी दाद मिळाली खुप सुंदर लिखाण आणि गायन अप्रतिम...... सप्रेम जयभिम ❤❤❤❤❤
अप्रतिम सादरीकरण खूप सुंदर गायले दादा तुमच्या गायकीला सलाम ❤जय भीम 🙏💐👌👌👌♥️👍
❤ एक नंबर सांग, आवाजाला तोड नाही, सुंदर गीत
Jay Bhim Gautam daji kadkk song🙏🙏
👍आवाज कडक दादा
खुप छान आहे जय भीम ❤ गौतम
अप्रतिम सुंदर 📘🖊️🎧🎤💥🔥💥🙏💙जय भीम जय भारत जय संविधान नमो बुद्धय 🙏
Khup chan gautam more dada ❤
जबरदस्त काका अशिच गाणी पाहिजे यांच्या उराडावर
अभिनंदन गौतम मोरे आणि पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा🎉
❤❤thanks भाऊ
अप्रतिम शब्द रचना गौतम.... आणी आवाजा बद्दल काय बोलायच कडक 🔥💯💙🙏💙
क्रांतिकारी जय भीम दादा खूप छान आहे 🔥🔥🔥🔥🔥💪
90 काळात zasa आवाज होता असं song💐🇪🇺🇪🇺जय भिम 🙏🙏कडक
लय भारी दादा
❤भाऊ 1 नो विषय मिलिंद भाऊ
बाटली कडून खूप खूप शुभेच्छा कसारा
Wah wah wah Superb 👌
भारत देशाचे महागायक मिलींद दादा शिंदे जबरदस्त गीत गायलं ❤❤❤❤❤❤❤❤❤
Ek noo geet ❤❤ gautam dada more 🎉🎉
लय भारी दादा ❤
कडक जय भीम गुरुजी आपल्या आवाजाला आणि गीताला तोडच नाही ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
नमोबुध्दाय सप्रेम जय भीम जय संविधान जय भारत
एक दम सुंदर शिंदे साहेब
जय भीम...खुप छान गान काका ❤
जय भीम नमो बुद्धाय 🙏🙏🌹🙏🌺🌹🌺 वाहहहहहहहहहहहह मस्त 👌👌👌👌👌👌👌
जयभिम माझे लाडके आद.गोड गळ्याचे व मधुर आवाजाचे आमचे शिंदेशाही दादासाहेब खुपच भारी लिखाण छान आहे संगीत जबरदस्त
लय भारी काका ❤
कड़क सप्रेम जयभिम ❤❤❤
एकच नंबर काका 💯✅💙💙💙 jay bhim nmo budhay
Wah kavi gautam more 👌👌👌👌
Waaa क्या बात है अप्रतिम काका आणि लेखणी खूप छान गौतम ❤❤
लई भारी गाणं आनी गायलं सुद्धा भारी ✍️✍️✍️जय भीम ✍️✍️✍️
खूप सुंदर ,अप्रतिम
जय भिम दादा 💙
Khup sundar gan aahe sir❤❤❤
लाजबाब दादासाहेब
माझे गुरु मिलिंद काका खूप भारी गण गाता आपण मला तुम्हाला भेटायचाय काका 💙💙🙏
सुपर..... अप्रतिम.... खूपच छान दादा...
Khup mst dada 💙🔥
Reply jabardast Jay Bheem
शिंदे शाही जय भिम तुम्हाला 🙏🌹
Jay bhim saheb khup cchan song ahe
धन्यवाद आनंद शिंदे साहेब जय भीम❤😂
Waw kavi Gautam more❤🎉
विषयच हाड आहे मिलिंद शिंदे साहेबाचा
Jay bhim sir 💙🔥
Wah❤ Jay bhim saheb❤❤
Jaya bhim dada ......1 nar dada
बढिया 🌹🙏🏼😊
❤❤❤❤❤ Jay bhim सुपर
Kdk.....jay bhim
Mast Bhau Jay bhim ❤
जय भीम ❤❤
Kadk jay Bhim
नाद.....🔥🔥🔥🔥
जय भिम जय संविधान जय भारत राष्ट्र
जय भिम दादा🙏🙏
जय भीम जय संविधान
जय भिम दादा
क्रांतिकारी जय भीम दादा 🙏🇪🇺
जातीवादी मनुवादी किड्यांना हे गाणं ऐकून खूप आग लागली असेल 😁
Zabardast.song .jay Bhim
नं 1. दादा खूप, खूप छान
एकच साहेब बाबासाहेब
जय 💙 भिम 💙 💯 💫👌
जय भिम शिंदे साहेब
लय भारी
1 Number Milind Dada
Jay bhim namo buddhay 💙 🙏🏻
खुप छान गीत जय भीम 💙🙏🔥
Jay Bhim 💙 Dada
Nice song And gayaki ekdam Nice🎉🎉
Kak Jay Bhim Dada🥳
जय भीम 🇮🇳
अति सुपर...
Jay Bhim...💙🙏🏻
कडक ❤❤❤
Jay bhim ❤❤
खूप छान सर
जय भीम ❤
Jay bhim ❤
अप्रतिम ❤
Kadakkkk jay bhim 💙💙
Jay bhim🦁🌄🔥✊
मनापासून अभिनंदन ❤❤❤