नीच व्यवस्थेला मातीत गाडणाऱ्या माझ्या पूर्वजांना म्हणजेच पाचशे शूरवीर योध्यांना आदरपूर्वक सॅल्यूट व नवीन वर्षाच्या सर्व भारतीयांना मंगलमय शुभेच्छा......! दादा गाण एक नंबर क्रांतिकारी जय भीम ❤
अप्रतिम शब्द रचना आहे गाण्याची शिंदे साहेब अशाच प्रकारे एक नवीन बाळासाहेब आंबेडकर यांच्या वर वंचित बहुजन आघाडी प्रचार गीत सादर करा ही विनंती शिंदे साहेब
भिमा नदी ओरडून सांगे मर्द महाराची कहानी चिंध्या चिंध्या केल्या पेराव्यांच्या त्या ५०० महारांनी.... १ जानेवारी भिमाकोरेगांव शौयदिनानिमित्त शुरवीरांना मानवंदना सर्व भिम सैनिकांना क्रांतिकारी जय भिम 💙💫🔥🔥
Jay bhim sir khup Chan song ahe dolyat Pani aale sir tumchya ganyasarkhe aaple samaj zala na sir kharch khup mothi Karnti hoyel sir tumala manacha Jay bhim sir 🙏🙏🙏
आ.मिलिंद शिंदे भाऊ साहेब, सप्रेम जयभीम मी स्वतः गीतकार आहे.कृपया आपण सहकार्य करावे माझे गीताचे आपण गायन करावे.शब्द रचना लाजवाब असेलच.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वरील गीत,लोकगीत,इतर गीत देखील आहेत. आपण हिरवी झेंडी दिल्यास मी तयार आहे
सुनील खरे यांचे शब्द आणि मिलिंद शिंदे यांचा आवाज म्हंटल्यावर गाण तर वाजणारच ना .... 🫡✍️🔥🔥💯💯 नमो बुध्दाय जय चक्रवर्ती सम्राट अशोक जय संविधान जय महाराष्ट्र जय भिम जय शिवराय जय टिपू सुलतान 💙🙏🧡🇮🇳💚
नीच व्यवस्थेला मातीत गाडणाऱ्या माझ्या पूर्वजांना म्हणजेच पाचशे शूरवीर योध्यांना आदरपूर्वक सॅल्यूट व नवीन वर्षाच्या सर्व भारतीयांना मंगलमय शुभेच्छा......!
दादा गाण एक नंबर क्रांतिकारी जय भीम ❤
अप्रतिम शब्द रचना आहे गाण्याची शिंदे साहेब अशाच प्रकारे एक
नवीन बाळासाहेब आंबेडकर यांच्या वर वंचित बहुजन आघाडी प्रचार गीत सादर करा ही विनंती शिंदे साहेब
💜💜💜💜💜💜💜😀😃💜🙋
बाबासाहेब आंबेडकर. जय. भीम एका मोठ्या. . जय. .भिम. जय. महाराष्ट्र
😮
मिलिंद काकाच्या गायकीला आणि सुनील दादांच्या लेखणीला तोड नाही.
कवी सुनील खरे मनमाड ची शान मिलिंद दादाचा खूपच सुंदर कोकिळा गान.
❤❤❤❤
👌👌👌गाण्याला तोडच नाही..... मिलिंद दादा.... जय भीम..... सर्व महार योद्यांना कोटी कोटी वंदन..... 👌👌👌
गाण्याची शब्द रचना व सदर गीत अतिशय अप्रतिम सादर केले आहे!👌🏻👌🏻👌🏻
क्रांतिकारी गीत झालय दादा
असे क्रांतिकारी गीत गाईल्या बद्दल सर्व समाज बांधवांच्या वतीने तुमचे कोटी कोटी आभार. 🙏🙋🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
जय भीम जय भिमाकोरेगांव ✊ ✊
जबरदस्त शब्द रचना दादा खुप भारी.... जय भीम 🙏🙏🙏🙏
भिमा नदी ओरडून सांगे मर्द महाराची कहानी चिंध्या चिंध्या केल्या पेराव्यांच्या त्या ५०० महारांनी....
१ जानेवारी
भिमाकोरेगांव
शौयदिनानिमित्त
शुरवीरांना मानवंदना
सर्व भिम सैनिकांना क्रांतिकारी जय भिम 💙💫🔥🔥
❤
🙏🏿🙏🏿🌹💙🌹🙏🏿🙏🏿kaadak jay bhim 🙏🏿🙏🏿🌹💙🌹🙏🏿🙏🏿
Super 👌super 👌super 👌
... . Namo buddhay.....
खरंच खूप भारी गाणं लिहिलं आणि अप्रतीम गायलं मिलिंद sir तुम्ही ...💙🙏
परत एकदा... अप्रतिम दादा...
क्रांतिकारी जय भीम जय शिवराय... जय संभाजी राजे...
अप्रतिम गाणं मिलिंद दादांच्या आवाजाला तोड नाही एकदम कडक जय भिम जय शिवराय 🙏🙏
Jay Bhim 🙏 Namo Buddhay 💙
Khupch Chhan Dada 😍🎧
जबरदस्त गाणं सुंदर गीत गायले आहे मिलिंद दादांनी आवाजाला तर तोड नाही सुंदर लेखणी❤
जय भिम माराराष्ट्र चे सुप्रसिद्ध गायक मिलिंदी दादा शिंदे यांना एक कडक गीत गीत गायल्या बदल त्यांचे हर्दिक अभिनंदन
खूपच जबरदस्त गाणं आहे,,तुम्हाला मना पासून मानाचा स्वाभिमानाचा पराक्रमाचा क्रांतिकारी जय भीम 🙏🙏🙏🙏🙏💪💪💪💪💪⚔️⚔️⚔️🗡️🗡️🗡️⚔️⚔️⚔️⚔️
Thik😂
अप्रतिम आवाज आणि एक एक शब्द अंगावर शहारे आणणारे आहेत क्रांतिकारी जय भिम
गोल्डन किंग सरांच्या गायकीला तोड नाही 🎉🎉🎉🎉🎉सुनिल सरांची लेखणी खुपच जबरदस्त
क्या बात है दादा जबरदस्त गायले अप्रतिम सादरीकरण सुंदर लिखाण ❤👌👌👌👌👌👌♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🙏जय भीम
जय भिम जय आदिवासी नमो बुध्दाय
मिलिंद शिंदे सर तुमचा नाद नाही
💙🙏🤝👍
Khupch chan ahe gane Dada, savinay Jay Bhim
❤❤❤ अप्रतिम...आमची ओळख भीमा कोरेगाव...क्रांतिकारी जय भिम...
जय भिम जय आदिवासी ❤❤
एक नंबर दादा❤❤
Best Of Milind Shinde...💙🎤🎧🎤🎧👍👌👌👌 Superrr Song💙💙💙
Nice song Kaka 👌💙 Jay bhim 💙🙏
जबरदस्त मिलिंद शिंद साहेब जय भीम जय संविधान
लढला आमचा एक एक महार त्यानं छपण केले ठार .
जय भीम दादा
जबरदस्त दादा ..मस्तच
मानाचा स्वाभिमानाचा जय भीम.
निळा भडक जय भीम कडक मस्त गीत तयार केले साहेब
सर तुमच्या आवाजाला तोड नाही.. आज ही तोच गोडवा आणि शैली 👌👌👍🌹🌹🌹
गाणे खूप सुंदर हे गाणं खूप छान मिलिंद शिंदे यांना माझा जय भीम अजून अजून एकदा जय भीम❤
मिलिंद शिंदे साहेब आवाज आवाज आहे ✌️✌️✌️✌️🙏🏿🙏🏿❤️❤️❤️
एकच नंबर दादा खूप छान झाल गाणं 🙏👌👌👌👌
दादांच्या आवाजाला तोडच नाही. क्रांतिकारी जयभीम शिंदेशाहीला !!! 🙏
अप्रतिम शब्द रचना आणि मिलिंद दादानं बद्दल काय बोलणार खुप खुप खुपच छान ❤❤❤❤❤
जय भिम राज जय संविधान जय माहार
सुंदर लेखणी... उत्तम गायकी दादा 💐💐
व्वा जॅकी व्वा क्या बात है कडक दहा वेळा ऐकलं राव कडक आणि उत्तम सादरीकरण...
Jai Bhim Kdk 👍
खूप छान दादा.👆... मानाचा कडक जय भीम 🙏
Jay Bhim Dada.Khupacha chan...best song.🎉
नमो बुद्धाय क्रांतिकारी जय भीम दादा
Jay bhim 💙 Jay bhimakoregao 🔥
अप्रतिम गाणं गायलं आहे दादा...
Jay Bhim Namo Buddhay Dada❤
Golden voice king💙💙🙏🙏👌👌
Jay bhim
Whaaaaa kya bat hai dada 🙏 jai bhim 💙😘💥💯
या योधयाना त्रिवार वंदन अप्रतिम गीतरचना
क्रांतीकारी गीत तितकाच जबरदस्त आवाज❤
क्या बात है दादु जान ❤❤❤ लय लय भारी .
Va kay gaele va sanpurn dehatun ya geetal man Vandana deli aahe rakta madhi josh ani mangtat takhat aali ❤
Jai bhim dada 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Finally song record zala..... I am so happy for this......🎉🎉🎉❤❤❤ Thankyou so much.... Milind sir.....
जयभिम आद.सुनिलजी दादांची लेखणी व गोड मधुर आवाज आमचे आद.दादासाहेब मिलिंदजी दादासाहेब जबरदस्त आवाज शिंदेशाही नं.1
Jay bhim sir khup Chan song ahe dolyat Pani aale sir tumchya ganyasarkhe aaple samaj zala na sir kharch khup mothi Karnti hoyel sir tumala manacha Jay bhim sir 🙏🙏🙏
वा अतिउत्तम जय भीम दादा❤❤❤
Best nice song खूपच सुंदर 👌👍🙏 जय भीम 🙏
Jay Bhim💙💙💙
जय भीम 💙💙💛💛
Jay Bhim Milind ji shinde
Khup sundar
❤❤❤❤फार सुंदर लिखाण .....
❤❤❤ गायकी बापमाणूस ❤❤❤❤❤❤❤❤❤
- दिपक पगारे
खूप सुंदर शब्द रचना आणि गीताला दिलेली चाल देखील लाजवाब.मिलिंद भाऊच्या आवाजाला तोडच नाही.
आ.मिलिंद शिंदे भाऊ साहेब, सप्रेम जयभीम
मी स्वतः गीतकार आहे.कृपया आपण सहकार्य करावे माझे गीताचे आपण गायन करावे.शब्द रचना लाजवाब असेलच.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वरील गीत,लोकगीत,इतर गीत देखील आहेत.
आपण हिरवी झेंडी दिल्यास मी तयार आहे
Pathva
Pathva
वाटोळं केलात त्या महान बौद्ध धम्माचं. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकाराचे चांगलेच पांग फेडलात.
लडला आमचा एक एक महार त्यान 56 केले ठार कडक गीत जय भिम जय भिमाकोरेगाव
❤एक नंबर मिलींद दादा..!
खूब चांगलं प्रबोधन जय भीम जय संविधान
कडक दादा जय भीम
खुप छान आहे दादा मिलिंद जयभीम
शौर्य दिवस चिरायू होवो...💙⚔️🔥
जय भीम...👑💙🙏
खूप छान दादा 💙🥰
Khupch chhan aahe song💙💙💙💙💙🥰👌👌👌
लढला आमचा एक एक महार त्यान ५६ केली ठार......🔥💙⚔️
मिलिंद शिंदे 🔥
गुरुवर्य मानाचा जय भीम .......❤❤❤❤
जय भीम जय भिमाकोरेगांव ✊ ✊
Krantikari Jay Bhim Milind dada
आदरणीय, मिलिंददादा यांच्या आवाजासारखा आवाज सध्या भुतलावर नाही ❤❤❤❤💙💙💙 खूप गोड
Jai bhim jai savidahn jai maharashtra bhim army
खूप सुंदर गाणं आहे मिलिंद दादा
झोपी गेलेला समाज जागा करन्याची वेऴ होती सर खरच खूपच छान गीत आहे सर सप्रेम कांति कारी जय भिम
एकदम कडक गीत संगीत आवाज अप्रतिम एकच नंबर जय भिम
1 no , jabardast 👌👍
Shine shahi la tod nahi,
Very Nice Bhimgeet Krantikari Jay Bhim Dada
जय भीम 💙🙏🏻
500महार 28000पेशवे ठार जबरदस्त दादा जयभीम❤
जय भीम सर लय भारी. विषय नाही 💯🙏
khupch cchan song aahe saheb krantikari jay bhim
एक नंबर... तुमच्या आवाजाला तोडच नाही दादा ❤🎉
Jabardast,kadak Milind dada..... jaybhim namobudhhay
क्या बात है मिलिंद दादा हे नवीन वर्षांत हे गाणं राडा करणार
जय भिम नमो बुद्धाय एकच नंबर गाणं आहे मिलिंद दादा
Tumhala Chaityabhumivar Pahile Saheb Bhetun Khup Anand Zala 💙💙💙
सुनील खरे यांचे शब्द आणि मिलिंद शिंदे यांचा आवाज म्हंटल्यावर गाण तर वाजणारच ना .... 🫡✍️🔥🔥💯💯 नमो बुध्दाय जय चक्रवर्ती सम्राट अशोक जय संविधान जय महाराष्ट्र जय भिम जय शिवराय जय टिपू सुलतान 💙🙏🧡🇮🇳💚
Jay bhim dada masat❤
जय भिम
जय भिम
महार सैनकांना
जय भिम
Jay bhim💙💙💙💙💙💙🙏💙 naaaaaad gana
Jay bhim dada 💪🏻💪🏻⚔️💙🌎☸️💪🏻