कोकणात पड्यांच्या वस्तीवर सारखी लाईट जात असते.साधी चूल एवढा पाऊस अंधार या सगळ्यावर मात करून उर्मिलाताईंनी किती कुशल पद्धतीने हा पदार्थ दाखवला..दोघींचे थँक्यू.. ❤️✨
अग किती गोड आहेस तू आणि त्या मावशी पण खरच खूप सुंदर रेसिपी तुझ्या मुळे खूप नवीन पदार्थ पहायला आणि शिकायला मिळाले , खूप वाट पाहत होते या रेसिपीची. खूप धन्यवाद तुला आणि मावशींना ❤
मृणालिनी ताई तुम्ही किती छोट्या छोट्या भागांमध्ये जाऊन आमच्यासाठी हया पारंपारिक पाककला दाखवता. तुम्ही जी मेहनत घेत आहात त्याबद्दल खरच तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहे. आणि हया सर्व सुगरणींचे सुद्धा आभार मानावे तेवढे पण कमीच आहे. खुप खुप धन्यवाद हया एकूण सर्व भागांसाठी ❤❤❤❤❤😋😋😋😋👌🏼👌🏼👌🏼
"Jai Shree Ram". dear Mrunal. Happy Dussehra to you and your team. Amazing recipe it's must try I will soon plan konkan trip. By the way your tantrums are so sweet. Mrunal from long time I am missing your word " Maasssssst" it sounds very sweet.
I think purna youtube war itka kunibdown to earth cool samanjas nasel itkee Maya ahe bolnyat vagnyat reply madhe pan indirect communication war tumcha swabhaw jhalakto. Kuthe kuthe jaun shoot kartat tumcha efforts la salutation daad di pahije.baghtana video easy watato back madhe mehnat dhawpal editing shabda expression kiti barek sarik goshti grab karun vlog takta aikat rahawa sa watata .majha stress booster aahat niwant watata shaant jhop lagte mala ek athawdyapasun bolnyatun tumcha tabiyet prakruti sudharte nahitar ajjkal mayechevdon shabda kunacha changla baghwat naahi
मानसी मॕडम,आम्ही जे करतो ते साक्षात उभं राहीलं डोळ्यांपुढे.असं वाटलं की तुम्ही पण आमच्याबरोबर आहात.खरं सांगू,मी युनिव्हर्सला मानते.त्याच्यामुळे आपण जन्मलो.साधं तांब्याचे भांडे घेतलं तरी ते तांबे निर्माण करायला एका ता-याला दोनदा मरावं लागतं.युनिव्हर्स आपल्यासाठी इतकं करतं.मला तर प्रेमाने वागायचंय सर्वांशी.सोपं काम दिलंय.ते एंजाॕय करते .तुम्ही छान लिहीता.समोरच्याला अॕप्रीशिएट करता.तुम्हालाही युनिव्हर्स सगळी मदत पाठवेल.लव्ह मानसीजी .मृणालिनी .
मी तुमचा २०१८ पासून (१४९ वा सबस्क्राइबर) आहे... तुमचे व्हिडिओ मस्त आहेत... मॅडम तुम्ही एक व्हिडिओ एडिटिंगचा कोर्स करा, त्या मुळे तुमचे व्हिडिओ अजून मस्त होतील आणि सबस्क्राइबर पण वाढतील... IPHONE MADHE SHOOT KARAT JAWA..TYA MULE VIDEO QUALITY MAST RAHTI...
कोकणात पड्यांच्या वस्तीवर सारखी लाईट जात असते.साधी चूल एवढा पाऊस अंधार या सगळ्यावर मात करून उर्मिलाताईंनी किती कुशल पद्धतीने हा पदार्थ दाखवला..दोघींचे थँक्यू.. ❤️✨
अगदी बरोबर जाणलंत .मनापासुन धन्यवाद🤗🌺🌺💐🏵️ अपर्णा मॕडम .
खरंच kaku great ahet..aani recepie chan..thanks both of you❤
Diksha ji,मनापासुन धन्यवाद🌺🌺
अग किती गोड आहेस तू आणि त्या मावशी पण खरच खूप सुंदर रेसिपी तुझ्या मुळे खूप नवीन पदार्थ पहायला आणि शिकायला मिळाले , खूप वाट पाहत होते या रेसिपीची. खूप धन्यवाद तुला आणि मावशींना ❤
Tejasvini madam,sadhe ghavne pan mast hotat ya paddhatine .छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🤗🌺🌺💐🏵️🏵️🌈🌈
Karapla watat ghawna chuli mule jasta kharpuevjhala kalok pan hora hbolta boota fojdhal jhala watata.mast recipe
गुळ वितळल्यामुळे खरपूस झाले.चुलीवरचे असल्याने मस्तच लागले.अजून चव आहे तोंडात.मनापासुन धन्यवाद🌺🌺 मानसी मॕडम
मृणालिनी ताई तुम्ही किती छोट्या छोट्या भागांमध्ये जाऊन आमच्यासाठी हया पारंपारिक पाककला दाखवता. तुम्ही जी मेहनत घेत आहात त्याबद्दल खरच तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहे. आणि हया सर्व सुगरणींचे सुद्धा आभार मानावे तेवढे पण कमीच आहे. खुप खुप धन्यवाद हया एकूण सर्व भागांसाठी ❤❤❤❤❤😋😋😋😋👌🏼👌🏼👌🏼
Priti ji,छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🤗🌺🌺💐🏵️🏵️🌈🌈
दसरा निमित्त खुप खुप शुभेच्छा........ 💐💐🙏🙏
मोकाशी साहेब,आपल्यालाही विजयादशमीच्या खूप शुभेच्छा
🎉Chann ch ghavane.🎉ani naral pani sudha best healthy.😊
Hahaha😊 .Thank u so much 😊👍🙏
nice recipe
Thanks a lot amit ji.
sundar 👌👌👌
Thanks a lot .
लाईट नाही त्यात भरपूर पाऊस एवढ्या कठीण परिस्थितीत पण काकूंनी खूप छान घावणे दाखवले..👍🏻
अगदी खरं अमितजी .धन्यवाद🌺🌺
❤❤❤❤
Thank u so much 😊👍🙏
❤❤✨
Thankyou😊🎉
वा एकदम रिअलिस्टवीडियो अशी चवदार रेसिपी fivestar होटल मधे सुद्धा सापडणार नाही आणि नारळ पाणी पिण्याची स्टाइल खूपच भारी लव्ह यू मृणाल❤
Hahaha😊 .sadhana madam!ekdum hasu futla vachun.khup thank you 🤗🙏👩💟
खूपछानरेसिपीतुम्हीजिथेजातातिथल्यावातावरणाशीसमरुपहोऊनजाताहीरेसिपींचीशोधमोहीमॳशीचसुरुठेवाहीविनंती
Neelam ji,nakki dakhven.मनापासुन धन्यवाद🤗🌺🌺💐🏵️
Mi ads skip na karta baghte tumchr vlog khup samanjas ahat gos bolta aapan
अरे वा.खूपथँक्यू मानसीजी .
"Jai Shree Ram". dear Mrunal. Happy Dussehra to you and your team. Amazing recipe it's must try I will soon plan konkan trip. By the way your tantrums are so sweet. Mrunal from long time I am missing your word " Maasssssst" it sounds very sweet.
Hahaha😊 .prashant ji,kokan kara.aavdel tumhala .विजयादशमीच्या खूप शुभेच्छा to u and your family .
I think purna youtube war itka kunibdown to earth cool samanjas nasel itkee Maya ahe bolnyat vagnyat reply madhe pan indirect communication war tumcha swabhaw jhalakto.
Kuthe kuthe jaun shoot kartat tumcha efforts la salutation daad di pahije.baghtana video easy watato back madhe mehnat dhawpal editing shabda expression kiti barek sarik goshti grab karun vlog takta aikat rahawa sa watata .majha stress booster aahat niwant watata shaant jhop lagte mala ek athawdyapasun bolnyatun tumcha tabiyet prakruti sudharte nahitar ajjkal mayechevdon shabda kunacha changla baghwat naahi
मानसी मॕडम,आम्ही जे करतो ते साक्षात उभं राहीलं डोळ्यांपुढे.असं वाटलं की तुम्ही पण आमच्याबरोबर आहात.खरं सांगू,मी युनिव्हर्सला मानते.त्याच्यामुळे आपण जन्मलो.साधं तांब्याचे भांडे घेतलं तरी ते तांबे निर्माण करायला एका ता-याला दोनदा मरावं लागतं.युनिव्हर्स आपल्यासाठी इतकं करतं.मला तर प्रेमाने वागायचंय सर्वांशी.सोपं काम दिलंय.ते एंजाॕय करते .तुम्ही छान लिहीता.समोरच्याला अॕप्रीशिएट करता.तुम्हालाही युनिव्हर्स सगळी मदत पाठवेल.लव्ह मानसीजी .मृणालिनी .
ओले तांदूळ उन्हात सुकवत नाहीत. घावन्यांचा तुकडा पडतो .
Nice tip
मी तुमचा २०१८ पासून (१४९ वा सबस्क्राइबर) आहे... तुमचे व्हिडिओ मस्त आहेत... मॅडम तुम्ही एक व्हिडिओ एडिटिंगचा कोर्स करा, त्या मुळे तुमचे व्हिडिओ अजून मस्त होतील आणि सबस्क्राइबर पण वाढतील... IPHONE MADHE SHOOT KARAT JAWA..TYA MULE VIDEO QUALITY MAST RAHTI...
ओ माय गाॕड.छान वाटलं वाचून.छान सूचना केल्याबद्दल मनापासुन धन्यवाद🤗🌺🌺💐🏵️