वयस्कर महिलांच्या ब्लाउज ची कटिंग | Vayaskar Mahilanchya Blouse Cutting
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
- वयस्कर महिलांच्या ब्लाउज ची कटिंग | Vayaskar Mahilanchya Blouse Cutting
-----------------------------------------------
28 ते 50 साईजचे तयार कटोरी ब्लाऊज पेपर पॅटर्न available आहेत . ज्या मैत्रिणींना ऑर्डर करायचे असतील त्यांनी खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हाट्सअप ला मेसेज करा, मेसेज केल्यानंतर तुम्हाला सर्व डिटेल्स मिळून जातील.
👇👇
8200261303
------------------------------------------------------
पायपिंग व्यवस्थित येत नाही किंवा गोट हा उलटा होतो तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी👇👇
• ब्लाउज ला गोट कसा लावा...
28 te 50 तयार कटोरी चे पेपर पॅटर्न
• कटोरी ब्लाऊज पेपर कटिं...
कटोरी ब्लाऊजचा पहिल्या दिवसाचा क्लास
बाही कटिंग करताना रुंदी किती घ्यावी किंवा वाईट किती घ्यावी हे लक्षात येत नसेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी👇👇
#वयस्करमहिलांच्याब्लाऊजचीकटिंग
#ब्लाऊजकटिंग
#कटोरीब्लाऊज
#36साईजकटोरीब्लाऊजकटिंग
#khushifashionpoint
#blousecutting
#Vayaskarmahilanchyablousecutting
मी देखील तुम्हाला request केली होती व्हिडिओ बद्दल thanks ताई 🙏😊
👍🏻
@@khushifashionpointmarathi7:32
मला ४० साईजचे कटींग मिळेल का? प्लिज ताई.
खरंच तयार पटर्न वरुन मी ब्लाऊज शिवले खूप छान बसले
👍🏻👏👏
Mam 40 che upper chest 38 shoul15 armhole 17 west34 dotpoint11 heigh15 back neck boat drop design front ne 7 blouse cutting. Dakhva karan tumhi jya chote2 barkave sangat mhanun mala tumcha cutting khup aavadte
Ok, आपल्या चॅनलवर 40 साईटच्या कटोरी ब्लाऊज ची कटिंग आणि शिलाई चे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघा
Khup chaan 👌
Tai 4 taks blouse cutting dhakhava वयस्कर महिला कटोरी नाही वापरत मला वाटले की तुम्ही 4 taks dhakhavaht ahat म्हणून मी तुमचा video बघत कटिंग करायला घेतला
वयस्कर महीला कटोरी ब्लाऊज नाही घालत. फोर टक्सची किंवा वन टक्स टु टक्स घालतात.
हो तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे पण ज्या माझ्या मैत्रिणीने माप पाठवलं होतं ना त्यांना कटोरी ब्लाऊज ची कटिंग पाहिजे होती म्हणजे त्यांच्या सासूबाई कटोरी ब्लाऊज घालतात त्यामुळे तो व्हिडिओ मी अपलोड केला आणि काही हरकत नाही तुम्ही फोन उठत ब्लाऊज जरी शिवला तरी चालेल पण मी ज्या गोष्टी ज्या छोट्या छोट्या टिप्स ते सांगितलेले आहेत त्या मात्र तुम्ही सर्व ब्लाऊज प्रकारामध्ये फॉलो करा
ताई प्राईस काय आहे 28 साईज पासून ते 50 साइज पर्यंत पेपर कटिंग चे प्राईस
व्हिडिओमध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर व्हाट्सअप ला मेसेज करा
ताई वयस्कर महिला बहुतेक टपोरी ब्लाऊज न वापरता फोर टक्स किंवा पुढे दोन टक्स वापरतात
Mam tumhi angaअंगा वरून माप घेवून शोल्डर आनी मुंडा चे चार्ट दाखवलं आहे सर्व साईज चे
ब्लॉ ऊज वरून माप घेवून शोल्डर आनी मुंडा चे चार्ट दाखवलं तर
बरं होईल कारण जास्त बलऊज चे देतात बायका मला मापा साठी
मुंडा चे माप ब्लाऊज वर कसं मोजून मापून आखायच
Nakkich 👍🏻
Thanks tai मला पाहिजे होता हा विडियो plz शिलाई पण दाखवा ना
👍🏻😊
Madam vayaskar baykacya pudil mundya made khup chunya yetat tyasati kay karave please sanga
Tai mazya aaicha blouse che map chest 38 , full bust point 44 , shoulder 14 , kamar 40 inch ,magil gala 6 inch samorcha gala 6 inch astin 9 inch armhole 9 incha plz.... Tai cating dakhava
पुढे दोन टक्स असतात त्यामध्ये साधारण किती अंतर घ्यावे अंतर 1इं.कि 11/2 इ़च
यावर एक सेपरेट व्हिडिओ अपलोड करते
ताई मार्गशिर्ष महिन्यात कळसाला साडी कशी शिवायची, त्याचा फोटो मी तुम्हाला व्हाट्स अँप वर पाठवलाय, त्याची katting दाखवाना, मार्गशिश सुरु व्हायच्या आधी, 🙏🙏
हो नक्कीच दाखवते गीता तुमचा मेसेज आलेला आहे माझे लक्षात आहे
Mala pn shivaychi aahe
खूप छान माहिती दिली ताई❤
Tai ata new machine ahet top la ti ghyavi ka nahi...tya baddl bnva video plzz....mi gharich blouse shivte khup laod pn yeto junya machine var
ताई मी दोन वेळा कंमेन्ट केली आहे पण तुम्ही उत्तर दिले नाही.ताई माझ्या ब्लाऊज चे शोल्डर उतरते.मी तुमचे सर्व video पाहले आहे तरी माझा problem solve झाला Please ताई मला मार्गदर्शन करावे.माझ्या प्रत्येक blouse चे shoulder उतरते.
Problem solved झाला नाही.
तुम्ही फोटो मध्ये दाखवलेल्या आजी ह्या मागील गळा 1किंवा 2 इंच व पुढे 1टक्स चा वापरतात
Chan Chan pn jast boltat vel khup jato
जास्त बोलल्यामुळे समोरच्याला व्यवस्थित समजतं आणि तुमचा जर वेळ जात असेल तर मग तुम्ही थोडासाच व्हिडिओ बघत जा ताई
Tai mala jara confusion ahe please mala hya mapachi cutting dakhwa na chest 42 west 38 armhole 19 b.neck 11 katori 6.2 purn unchi 16 front neck 7. Bahiche map ahe unchi 10 inch round ahe 13.5 please Tai vinanti karte mala hi cutting lawakar dakhwa wat baghte 🙏🙏🙏🙏
Ok, आपल्या चैनल वर 42 साइजच्या कटोरी ब्लाऊज च्या कटिंग चे व्हिडिओ अपलोड आहे तोपर्यंत तुम्ही तो बघा कटोरी ब्लाऊज क्लासच्या सिरीज मध्ये हा फोर्टी टू साईज कटिंग व्हिडिओ मी दाखवलेला आहे
Tumchyakade aaslele patarn chi price kiti aahe
पेपर पॅटर्न ऑर्डर करण्यासाठी
What'sApp No👉82002 61303
Miazya aai kade shikleliaahemazya kade patarn nahi aahet mala vaskar baich 38 size ch blause katting dakhava
Tumi konti vaprta machine jack,novel,juki,usha konti chan ahe reply plzzz......
Tai khup helpful video aahe
Dress kadhi sikavnar
Dress pan shikava na pls
लवकरच ड्रेसचे व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करते
खुशी ताई तू या कटिंग ला हुक लूक साठी पाव किंवा अर्धा इंच जादा घेतलेले नाही असं केलं तर चालेल काय
नाही प्रत्येकाला मध्ये hook आणि आईच्या पट्टीसाठी पाव इंच extra घ्यायचे असते कधी व्हिडिओ एडिटिंग करताना सांगायचे राहून जाते पण ते सिम्पल अशी प्रत्येक ब्लाउज साठी आहे
❤❤❤❤❤❤❤
Three piece catting dakhava ❤
Ok
Tai vaysker mahilancha four tuks cha taka na plz
Mla pn toch pahije
40 chhatichya 2pis katori blause dakhva tai
ताई अंगावरून माप घेतना काय काय बदल a map kase घ्यावे यावर एक व्हिडिओ बनवा please 😊
Ok
Tai blouse la full underground stitching cha video share kara na plz
ताई तुम्ही पाठवलेलं पार्सल मला मिळालं.थॅक्यू ताई.
👌👌👌👌
बाहि उभ्या कापडात शिवायची असते पण उभा कपडा कसा ओळखावा
माझ्या बाहिला घडी पडते आहे
बाईची कटिंग उभेदाखेत कशी करावी याची सविस्तर माहितीचे दोन तीन सेपरेट व्हिडिओ आपल्या चैनल वर अपलोड आहेत ते तुम्ही चेक करा
लिंक पाठवता का प्लीज 🙏🙏
माझी शिकवणी अशीच पध्दतीने शिकविते
Thanks for this video
Most welcome
Tai 40 size la pn mape बदलून घेऊन समे cutting करायची का
Ho
@@khushifashionpointmarathi tq tai
Mastch 👌👌
Bahi cutting kartana caphaight kami jast zali tr ky prblm ato
यावर एक सेप्रेट व्हिडिओ बनवते
First कंमेंट 👍👍💯💯
👍🏻🥰
Tai aaplya kade konte konte cutting aahet mala have aahet
व्हिडिओमध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर व्हाट्सअप ला मेसेज करा
खुप छान शिकवता
Three piece princes cutting dakhava
Ok
Thank you tai
Video chi vat pahto amhi
आत्ताच व्हिडिओ अपलोड केला नक्की बघा
Tai back hook gala dakhavana
Ok
Tai, 4 tucks pan dakhva please
Ok
Tai 4 tax blouse dakhva
Ok
Hi
❤ nice
Taisaheb khup mast 👍
👍🏻
👌👌👌
Thank you 😊
खुप छान शिकवता
Hi
9ईच बाहीची कटींग सांगा