38 साईजच्या 4 टक्स/ डाच ब्लाऊजची पेपर कटिंग अगदी सोप्या पद्धतीने |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • 38 साईजच्या 4 टक्स/ डाच ब्लाऊजची पेपर कटिंग अगदी सोप्या पद्धतीने || #4taxblousepapercuttingsize38
    नमस्कार मैत्रिणींनो
    आजच्या व्हिडिओमध्ये 38 साइजच्या 4 टक्स ब्लाऊजचे पेपर कटिंग सांगितलेली आहे. एक दोन फॉर्मुले आणि महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या आहेत.
    या व्हिडिओची विशेषता म्हणजे फोर टक्स ब्लाऊजचा जो मेन टक्स असतो तो दोन्ही बाजूंनी वाढवला आहे त्यामुळे ब्लाऊजचा पफ छान येतो आणि फिटिंगला मस्त बसतो.
    अगदी सोप्या पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेप पेपर कटिंग केलेली आहे व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्ही ट्राय करून👍🏻
    व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चैनल वर नवीन असणार तर सबस्क्राईब करा😊
    #4taxblousepapercutting
    #38sizeblousepapercutting
    #4taxblousecuttinginmarathi
    #khushifashionpoint
    Thanks for watching 😊

ความคิดเห็น • 166