Jasa tu sunder☺️tujhi puja krnyachi paddat tyahun hi sunder ,kharach Khupp sunder 👌👌ani xhan explain kel gauri mukhota ani mahalakshmi murti baddl💐khup chan puja ani decoration. Jai mahalakshmi🙏🙏
सुंदर धीरज तुझे कौतुक करावे तेव्हढे थोडे... मी माझ्या मिस्टर यांना तुझा video गणपती धोतर फेटे किती सुबक पणे प्लेटिंग करतोस ते दाखवले तुझ्या हातात कला आहे आणि तु मेहनत ही घेतोस आजच्या जनरेशन मध्येही तुझी पूजा detailing मध्ये पाहून बरे वाटले... ती उभी लक्ष्मी मुर्ती fold ही करू शकतो का.... तो statue उभा होता आणि टेबल वर बसलेली मुर्ती एक पाय fold आणि एक खाली सोडलेला... मी तुझे अगोदरचे व्हिडीओ बघत बसते छान आहेत vlogs...
🙏🙏
@@Bhartifamily05 🙏🏼
I have no words ❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@@surajshirsat6702 🙏🏼
Dada khup Chan sthapana Keli ude aga ambe ude bol mahalakshmi mata ki jai ❤❤
@@nileshpatkar3914 thank you 🙏🏼
Jasa tu sunder☺️tujhi puja krnyachi paddat tyahun hi sunder ,kharach Khupp sunder 👌👌ani xhan explain kel gauri mukhota ani mahalakshmi murti baddl💐khup chan puja ani decoration. Jai mahalakshmi🙏🙏
@@swatiyenurkar khoop aabhar ❤️🙏🏼
Khup chan pooja Please kalash decoration
@@kaushalchandsare6385 yes nkki ❤️🙏🏼
Khup chan
@@MayaShelake-ip2xx thank you 🙏🏼
👍🙏🙏🙏🙏🙏❤
@@anujatodankar9452 ❤️
Kharch khup khup sundar dada . please kalash cha decoration video lavkar tak..
@@SeemaMore-t9n yes nkki 🙏🏼❤️
@artistic_soul_of_kokan thank you
Hiii Dhiraj..
Olkhles ka???
Khup chhan video...
@@manalimore868 धन्यवाद ❤️🙏🏼
@@manalimore868 क्षमा असावी ... नाही ओळखलं
Tu Yash class chondhi mdhe hotas na?
@@manalimore868 yes ... Manali ma'am 🙏🏼 olkhla
❤❤𝔫𝔦𝔠𝔢 𝔟𝔯𝔬𝔱𝔥𝔢𝔯❤❤
@ShantanuSatpute-d1n thank you 🙏🏼❤️
Aaichi tabet down yasathich aahe ki tuzyakdun devichi seva ghadavi.
@@djchannel1862 कदाचित असेही असावे 🙏🏼💕
सुंदर धीरज तुझे कौतुक करावे तेव्हढे थोडे... मी माझ्या मिस्टर यांना तुझा video गणपती धोतर फेटे किती सुबक पणे प्लेटिंग करतोस ते दाखवले तुझ्या हातात कला आहे आणि तु मेहनत ही घेतोस आजच्या जनरेशन मध्येही तुझी पूजा detailing मध्ये पाहून बरे वाटले... ती उभी लक्ष्मी मुर्ती fold ही करू शकतो का.... तो statue उभा होता आणि टेबल वर बसलेली मुर्ती एक पाय fold आणि एक खाली सोडलेला... मी तुझे अगोदरचे व्हिडीओ बघत बसते छान आहेत vlogs...
@@geetaparab870 धन्यवाद 🥹❤️🙏🏼
तुमची कौतुकाची थाप माझ्यासाठी खूप अनमोल आहे 🙏🏼
होय body fold पण होते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की दाखवेन