खूप खूप धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया आमच्या चॅनेलवरती नोंद केली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत असेच नियमित आमच्या चॅनलला भेट देत राहा आपल्या प्रतिक्रिया सूचना अभिप्राय आम्हाला कळवा जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनण्याची प्रेरणा मिळते
मे महिन्यामध्ये तारकर्ली मध्ये पर्यटन हंगाम असतो म्हणून मे महिन्यामध्ये जाणे योग्य इथे वातावरणाच्या बाबतीत म्हटलं तर वातावरणामध्ये उष्णता फार असते परंतु समुद्राकाठी असल्याने थंडी हवा सतत वाहत असते यामुळे उष्ण अधिक जाणवत नाही
Swargiy. Sundar. Konkan 💛
Nice information from chandrapur
खूप सुंदर आहे
खुप छान माहिती व निसर्ग देखावा !
Super
धन्यवाद
Nyc voice
Thanks suchit
June mandhe kas aahe ???
Ikde chaan taje tadfadeet mashe miltat
खूप खूप धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया आमच्या चॅनेलवरती नोंद केली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत असेच नियमित आमच्या चॅनलला भेट देत राहा आपल्या प्रतिक्रिया सूचना अभिप्राय आम्हाला कळवा जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनण्याची प्रेरणा मिळते
आम्ही पण तारकर्ली चे 3 र घर आहे आमचं समुद्रापासून
दिवाळीत जायचे छान वातावरण असत आणि मासे पण खूप मिळतात
मे महिन्यांत कसे काय वातावरण असते