Shalini Tai Patil यांची विस्फोटक मुलाखत, Ajit Pawar यांच्यावर केले आरोप | Devendra Fadnavis

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 145

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 11 หลายเดือนก่อน +61

    शरद पवार ने नवीन पक्ष स्थापन केले नवीन चिन्ह घेतले.
    अजित पवार मध्ये नवीन पक्ष स्थापन करण्याची हिंमत नाही का?त्यांना काकाचाच पक्ष पाहिजे, पक्षाचे चिन्ह पाहीजे.हे मतदारांना पटणारे नाही.

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 11 หลายเดือนก่อน +28

    जबरदस्त मुलाखत..
    शालिनीताई पाटील... वय वर्षे (फक्त) 90..आणि तरीही उत्साह आणि आत्मविश्वास बघा...

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 11 หลายเดือนก่อน +40

    आदरणीय श्रीमती शालिनीताई पाटील यांनी अतिशय योग्यच मुद्दा मांडला

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju 11 หลายเดือนก่อน +45

    जिथ, सत्ता, तीथ अजित पवार, पक्ष तत्व निष्ठा काही घेन नाही.

  • @krushnaganvir3823
    @krushnaganvir3823 11 หลายเดือนก่อน +39

    शरद पवारांनी राष्ट्रवादी उभारली, तेव्हा अजीत पवार हे राजकारणात बालीश होते.

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 11 หลายเดือนก่อน +42

    अहो... मॅडम हेच अटक टाळण्यासाठी मनून पळून गेलाय हो... दादा भामटा 😮😮

    • @Pooja-tf6te
      @Pooja-tf6te 11 หลายเดือนก่อน +1

      ताई तुम्ही बरोबर बोलला अजीत पवार हा एक मतलबी माणुस आहे तो जो आज पवार साहेबामुळे आहे

  • @RanjanaBhoye-cg5rx
    @RanjanaBhoye-cg5rx 11 หลายเดือนก่อน +27

    Ur absolutely right tai saheb....😊❤❤🙏🙏❤😊

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 11 หลายเดือนก่อน +30

    सहकार क्षेञ मोडीत काढणाराला जनता धडा शिकवेल

  • @saxirannavara5211
    @saxirannavara5211 11 หลายเดือนก่อน +16

    एक नंबर शालिनीताई

  • @prasadshahane4064
    @prasadshahane4064 11 หลายเดือนก่อน +10

    वय वर्ष 90 काय स्पष्ट आणी मुद्देसूद बोलत आहे शालिनीताई पाटील.

  • @mangalsingrajput5079
    @mangalsingrajput5079 11 หลายเดือนก่อน +37

    आजपर्यंत काकाने वाचवल ,आता मोदी वाचवतील

  • @dhananjayavati6617
    @dhananjayavati6617 11 หลายเดือนก่อน +30

    शरद.पवारांनी.पक्ष.स्थापण.केला.होता.तेव्हां.दादा.भिंतीला.धरुन.धरण.भरत.होते.आता.मालकी.मागतायत

    • @riyanshpatil2518
      @riyanshpatil2518 11 หลายเดือนก่อน

      😂😂😂तेव्हा टब भरत असलं बाथरूम मधला

  • @prnmane3817
    @prnmane3817 11 หลายเดือนก่อน +27

    तुम्ही मिडिया वाले भाजप ला का उलटे प्रश्न करत नाही
    महागाई बद्दल

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 11 หลายเดือนก่อน

      रोहींग्या मुसलमान आणि ब़गलादेशी मुसलमान घुसखोरांना नोकर्या देण्याची हिंमत मोदी, भाजपा, आर एस एस आणि इतर हिंदूंमध्ये नाही.

  • @dilipshinde747
    @dilipshinde747 11 หลายเดือนก่อน +6

    Tai u r absolutely great.....salute तुम्हाला......ह्या अज्याला जेल झालीच पाहिजे

  • @n.d.godase3882
    @n.d.godase3882 11 หลายเดือนก่อน +9

    लवकर करा

  • @ajayjagtap2147
    @ajayjagtap2147 11 หลายเดือนก่อน +15

    मोदींनी वाचव्याचा पर्यन्त जरी केला तरी high कोर्ट नकीचं शिक्षा देईल.

    • @Bnangare
      @Bnangare 11 หลายเดือนก่อน

      भुजबळाना केली तशी. मस्त कॅबिनेट मंत्री पद उपभोगतायत. कोरट काय करत. लालु यादव च काय केलं

  • @madhavraopatil2086
    @madhavraopatil2086 11 หลายเดือนก่อน +4

    आजीत पवार ला सबक शिकवलीच पाहिजे, हा माणूस फार उर्मट माणूस आहे,

  • @sudhakarbhad6246
    @sudhakarbhad6246 11 หลายเดือนก่อน +4

    Mast🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu 11 หลายเดือนก่อน +1

    आपल्या बोलण्यात तथ्य आहे!! प्रत्येकाचे दिवस येतात, ते टिकवायचे असते. सत्तेच्या हव्यासापोटी काही सुचत नाही.

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz 11 หลายเดือนก่อน +3

    बीजेपीला रातोरात,, एक विलास शपथ घेऊन चुना लावला होता तेही काकाचं प्लॅन होते,
    आत्ताही 70 हजार कोटी वाचवणे हे काकाचे प्लॅन आहे..
    या 70 हजार कोटी ला आहे पवार कुटुंब पार्टनर आहेत...
    जय संविधान 💐🪔🪔🪔🪔

    • @maheshpawar4314
      @maheshpawar4314 11 หลายเดือนก่อน

      कोर्टात जाऊन उपट मग काकाचे....😂😂😂

  • @bhikajirepale9399
    @bhikajirepale9399 11 หลายเดือนก่อน +5

    दादांनी स्वतःचा पक्ष काढावा तरच म्हणता येईल धाडसी नेतृत्व

  • @shivajikhule8212
    @shivajikhule8212 11 หลายเดือนก่อน +3

    अजित पवार छगन भुजबळ धनंजय मुंडे या तिघांबरोबर महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून प्रचंड असंतोष असला तरीही ते राज्यामध्ये मंत्री होतात काय म्हणावा या यंत्रणेला

  • @Darrpan
    @Darrpan 11 หลายเดือนก่อน +2

    अहो ताई, मराठा राजकारणात तुमच्या भूमिकेवरून तुम्हाला जावलीतल्या माणसाकडून तुम्हाला थोरल्या पवारांनी नेस्तनाबूत केले नि तुम्ही त्यांचे समर्थन करता.

  • @pramodbandkar3600
    @pramodbandkar3600 11 หลายเดือนก่อน

    आवाज खूप कमी आहे, कॉलर mic वापरायचा होता ना

  • @sureshmane631
    @sureshmane631 11 หลายเดือนก่อน +2

    या कामी पंतप्रधान मोदींनी याकामी पुढाकार घ्यावा ही भाजपचा कार्यकर्ता म्हणून माझी आग्रही मागणी आहे.

  • @nilkanthpatil2544
    @nilkanthpatil2544 11 หลายเดือนก่อน +1

    ७००००कोटी रु.पचविण्यासाठी अजित पवार भाजप सोबत गेले.

  • @dattatraykhandekar5087
    @dattatraykhandekar5087 11 หลายเดือนก่อน +12

    आदरणीय शालिनी ताई पाटील, माननीय शरद पवार यांनी तुमचे पती वसंत दादा पाटील यांना धोका दिला तुम्हला स्वतः ला पक्षातून काढलं आणि तुम्ही अजित पवार यांच्या का माग लागतात काय लॉजिक कळत नाही

    • @virajprabhu1153
      @virajprabhu1153 11 หลายเดือนก่อน +4

      अजित पवारने हिचा जरंडेश्वर साखर कारखाना ढापला आहे. पती पेक्षा साखर कारखाना मोठा.

    • @pavanchayal4917
      @pavanchayal4917 11 หลายเดือนก่อน +1

      Tai Cha Karkhana Khalla Pada Shet Mhanun

  • @manikakkalwade2793
    @manikakkalwade2793 11 หลายเดือนก่อน +2

    अजित पवार शॅमेलिऑन सरडा आहे. रंग बदलून ढंग बदलून. तमासगीर. हा कलाकार.

  • @dhanrajgutte2118
    @dhanrajgutte2118 11 หลายเดือนก่อน +2

    किती बदलले या बाईचे विचार, शरद पवार यांच्या विरोधात आजपर्यंत असलेली बाई चक्क शरद पवार यांच्या बाजूने बोलताय, आणि अजित पवार यांनी केलेले बंड त्यांच्या अंतर्गत कारणाने केलं आहे, मोदी चा यात कसलाही संबंध नाही.

  • @shrikantsurase4669
    @shrikantsurase4669 11 หลายเดือนก่อน +2

    मृत्यूदंड ची मागणी करा मॅडम

  • @balasahebdalvi9025
    @balasahebdalvi9025 11 หลายเดือนก่อน +2

    आत्ता पर्यंत सगळे सत्ता कारण हे पाटीलकी साठी साठी झाले आहे. शिलिनी तुमची जिरवली महनुन आत्ता बोलता, गरिबांच्या साठी सत्तेत असताना काय केले. ते पण सांगा, सगळे एकाच माळी चे मनी, सगळी प्रॉपर्टी तुमच्या सारख्या कडे आहे.

  • @prataphazare3621
    @prataphazare3621 11 หลายเดือนก่อน

    बाईंच्या सगळया बोलण्यात विसंगती दिसून येते अजित पवार यांच्या वर सतत आगपाखड व त्रागा याचे कारण जरंडेश्वर कारखाना आहे पूर्वी याच म्हणाला होतय की अजित पवार मुख्यमंत्री व्हायला पाहिजे

  • @satishgurav6020
    @satishgurav6020 11 หลายเดือนก่อน

    अजित दादा मुखमंत्री महाराष्ट्र 2024

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 11 หลายเดือนก่อน

    मोदी/शहा जोपर्यंत अजित पवार बरोबर आहे तोवर हे शक्य नाही

  • @ilakoranne5956
    @ilakoranne5956 11 หลายเดือนก่อน

    ताई पार भूमिका बदलली आहे , काल पर्यंत थोरल्या पवारांवर तोफा दागत होत्या.. मोदींचा काय संबंध आहे. पण हे बोलणे ऐकून आश्चर्य मात्र प्रचंड वाटले. काय खरे आणि काय खोटे .

  • @satishsinde7381
    @satishsinde7381 11 หลายเดือนก่อน +2

    अजीत पवार अटक करा सागा

  • @manoharjadhav8639
    @manoharjadhav8639 11 หลายเดือนก่อน +1

    ** जरंडेश्वर साखर कारखाना हातातून निसटून जातो आहे आणि तो घशात घालण्यासाठी कोण प्रयत्नशील आहे हे सर्वश्रुत आहे.
    ** भुमिका काळानुसार बदलत जाते हेच दिसून येते.
    ** प्रथम पाठीत खंजीर खुपसण्याचा आरोप केले आणि आता त्यांच्याच कृतीचे समर्थन केले जाते आहे.

  • @Bnangare
    @Bnangare 11 หลายเดือนก่อน

    अजित पवारावरील राग बाहेर पडत आहे. बाकी काही नाही.

  • @NishikantSoman-pb1qb
    @NishikantSoman-pb1qb 11 หลายเดือนก่อน

    Sachichoo ಈ

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 11 หลายเดือนก่อน

    शिंदे फक्त मुख्यमंत्री पदा साठी गेला कसला अनुभव नाही काही नाही रिक्षा संघटनेचा अध्यक्ष होण्याची लायकी नाय त्याची 100 वेळा एकच सांगतो आम्ही काय केलं माहीत आहे ना😅

  • @nandkumardewne4556
    @nandkumardewne4556 11 หลายเดือนก่อน

    आता काय बुद्धी शुद्ध झाली का काय मॅडम जी !! अजीत पवारांनीतर सोबतच्या सर्वांच्याच भल्यासाठीच हा निर्णय घेतला म्हटल्यास वावगे काय !!

  • @manishdeshmukhkata
    @manishdeshmukhkata 11 หลายเดือนก่อน +4

    शरद पवार आयुष्यात कधीच राजकारणामध्ये सक्सेस झाले नाहीत

  • @SunilShelarShelar
    @SunilShelarShelar 11 หลายเดือนก่อน +3

    ही बाई कोण यांना ओळखत नाही दादा दादा आहेत आमची वाटत होती शालिनी ताई पण आस घडलं नाही त्या सांगली च्यास सातारा यांना माहित नाही साहेब वय झालं 😂😂😂

  • @jedhekaka4061
    @jedhekaka4061 11 หลายเดือนก่อน +2

    पवार नावाची पॅावर … घालविली .. पक्ष फोडून

  • @nitinjain2089
    @nitinjain2089 11 หลายเดือนก่อน

    *सत्तेत सामील झाले नसते तर दादा चक्की पिसिंग करत असले असते..त्यांना कसलेही मूल्य नाही*

  • @nandkishorpuri9504
    @nandkishorpuri9504 11 หลายเดือนก่อน +11

    सत्तेचा लालची माणूस

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 11 หลายเดือนก่อน

    शालिनीताई अगदी सत्य मान्डत आहेत पंरतु भीजेपी सरकारात आहे काही होत नाही त्यान्चे सरकार

  • @deodattapathak316
    @deodattapathak316 11 หลายเดือนก่อน +2

    Dada aadhihi Vice CM hote aani aattahi Vice CM aahet aani paksh pan NCP tasach aahe….!

  • @dnyaneshwardhotre4558
    @dnyaneshwardhotre4558 11 หลายเดือนก่อน +2

    Lachar Neta Dada

  • @mauli8159
    @mauli8159 11 หลายเดือนก่อน +2

    शालिनी बाई शरद पवारांनी वसंतदादा पाटलांच्या सोबत जो दगा केला त्या बाबत पण बोला. शरद पवार म्हातारा झाला तरी त्यांना राजकारण सोडवत नाही, ह्या वयात राजकारण करुन काय मिळवणार आहे. त्यांना पण सल्ला द्या

  • @anandgavandi2533
    @anandgavandi2533 11 หลายเดือนก่อน +1

    नक्कीच जातील हवेत आहेत.मुख्य मंत्री स्वप्न रंगवताना माझा वाटते त्यांना घमंदी माज मस्ती जोरावर

  • @prashantdhumal3592
    @prashantdhumal3592 11 หลายเดือนก่อน +4

    🎉1ch var Sharad Pawar

  • @sureshmarathe1021
    @sureshmarathe1021 11 หลายเดือนก่อน

    Tai, person karat ahat.Hey pan politics ahey.

  • @deepaktlie7651
    @deepaktlie7651 11 หลายเดือนก่อน

    लगे रहो मुन्नाभाई

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 11 หลายเดือนก่อน +1

    Ajeet Atta BJP Sobat Ahae Atta PHD Suru ahae No Jail 😅

  • @manishdeshmukhkata
    @manishdeshmukhkata 11 หลายเดือนก่อน +5

    त्यांचा अजित पवारांना सोडून सुप्रिया सुळे ला पक्षप्रमुख करण्याचा धूर्त डाव होता म्हणून अजित दादा पवार बाहेर पडले

  • @manishdeshmukhkata
    @manishdeshmukhkata 11 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे शरद पवारांनी तुम्हाला मंत्रिमंडळातून काढून टाकले होते या मलिक या मुलाखतीच्या दरम्यान हे स्पष्ट करा.

  • @sureshmarathe1021
    @sureshmarathe1021 11 หลายเดือนก่อน

    Agree,he need to be punished.Well aajun aalu nahi.Givt. us welaawer.Hi Patrakar baya Cm cm cha pahada kaa wachat ahey.

  • @harshadasavant
    @harshadasavant 11 หลายเดือนก่อน

    Jay maharahtra

  • @vasantborade6977
    @vasantborade6977 11 หลายเดือนก่อน +4

    आपल्या सोयीनुसार खोटं बोलते

  • @rajendrakadam1741
    @rajendrakadam1741 11 หลายเดือนก่อน +5

    हा एक मोठा विनोद आहे

    • @yogeshmadake6566
      @yogeshmadake6566 11 หลายเดือนก่อน

      जनतेशी खूप विनोद केलाय ह्या कथाकथित दादा नी

  • @MNS928
    @MNS928 11 หลายเดือนก่อน +2

    Sharad Pawar che ghaple pan sanga na aaji 😢😢😂😂😂😅😅

  • @srb6135
    @srb6135 11 หลายเดือนก่อน +1

    मोदीं वाहत्या झर्याची बाजु घेतात सुकलेल्या नाल्याची नाही असे म्हणायचे आहे का ?

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 11 หลายเดือนก่อน +2

    पोटात एक ओठात दुसरं कृतीत तिसरं तेच शरदचंद्र

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 11 หลายเดือนก่อน +2

    चर्चेत राहण्यासाठी तडफड 😊

    • @r.d.satara7623
      @r.d.satara7623 11 หลายเดือนก่อน +4

      commonsense sodlele andh bhakt , tumhala lime light shivay kay kalanar?

    • @virajpatil2496
      @virajpatil2496 11 หลายเดือนก่อน +2

      Andabhakat 😂😂

    • @pradeepthatte2063
      @pradeepthatte2063 11 หลายเดือนก่อน

      लाचार विरूद्ध भक्त ?

  • @kumudininikarge4882
    @kumudininikarge4882 11 หลายเดือนก่อน

    Shalini Tai Ajit dadanbabtit agadi barobar bolta.aamhi vasant dadanchi karkird baghitle.

  • @gokulghodke
    @gokulghodke 11 หลายเดือนก่อน +1

    सारे पवार सडन चालू झाले

  • @Fluffytintin
    @Fluffytintin 11 หลายเดือนก่อน +1

    Thali ka baigan, most selfish man not leader of maharstra, he considers , To rule over Maharastra is his birthright' , his existence in politics is because of Sharad Pawar. He can't be trusted. His maturity is like a LKG/UKG Kid, he wants to become CM of Maharastra at any cost. Pl recognise such leader , he ditched his party and family, we can't expect he will work for common man. He will do anything and everything to remain in power

  • @ranganathmetangale7312
    @ranganathmetangale7312 11 หลายเดือนก่อน +3

    Dadala dhoka koni dilya salinitai😅😅😅😅😅😅😅😅

  • @shekharpatel
    @shekharpatel 11 หลายเดือนก่อน

    Mumbai banavli Gujaratyani.
    Bhandi kuni ghasli….sangaaa

  • @ranganathmetangale7312
    @ranganathmetangale7312 11 หลายเดือนก่อน +5

    HMV lachar

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 11 หลายเดือนก่อน +1

    Tai Kaka Nech Putnya La Patavla Aahe Pawar Gharana Satta Aani Paise Shivay Jago Shakat Nahi

  • @swaradeore2877
    @swaradeore2877 11 หลายเดือนก่อน +2

    ताई जरुर आपणास अजित दादांच्या विषयी मन बरोबर नाही.पण दादा एवढे वाईट नाहीत.

  • @manishpatil1714
    @manishpatil1714 11 หลายเดือนก่อน +1

    hi ajun jivant aahe ka, mala vatal geli ka ky

  • @deepakkarawde3601
    @deepakkarawde3601 11 หลายเดือนก่อน

    atta nahi janar jail madhe ....te BJP chya ...washing machine madhe dhuthil...ani swachya kartil.....

  • @hemanthb9723
    @hemanthb9723 11 หลายเดือนก่อน

    Tumhi ka mhanala-- Mazya Pathin Khanjir Khupsala.

  • @rapr8136
    @rapr8136 11 หลายเดือนก่อน

    Lady looks too weak and old to fight

  • @252ranjeetrajendrashinde5
    @252ranjeetrajendrashinde5 11 หลายเดือนก่อน

    Ata shivya devun donhi party cha vapar karun ghenar

  • @suniljadhav-md5rh
    @suniljadhav-md5rh 11 หลายเดือนก่อน

    Shalini tai me waat baghto ahe Ajit pawar khadi fodyala kadhi jatyo

  • @ranganathmetangale7312
    @ranganathmetangale7312 11 หลายเดือนก่อน +1

    Feku feku 😅😅😅😅😅😅😅😅

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 11 หลายเดือนก่อน

      फेकू ने आदरणीय राहुल गांधींची यांना अमेठीतुन उचलून वायनाडला फेकून दिले.
      आता गांधी परिवार आणि कांग्रेसला देशाबाहेर फेकून देणार.

  • @shekharpatel
    @shekharpatel 11 หลายเดือนก่อน

    Shalinitai: kaka ni keli ti leela, putnya ne kele te karastan?
    Politicians lie, old politicians redefine truths.

  • @rajubharambe2968
    @rajubharambe2968 11 หลายเดือนก่อน

    Shalini aai tumhi bhumika sodu naka sabha gya online karan Maharashtra madhe disha dili ti indira Gandhi ani balasaheb thakare saheb he gotalebazz ani swarthi sarakar nakocha tumacha shubchitak tai

  • @rahuljagdale5387
    @rahuljagdale5387 11 หลายเดือนก่อน

    Boltay khar, pan tumhi sagle politician marayala tekale na tari tumcha political swarth kai hotoy ka hey baghun maral, tya mul sorry karun dakhava ani mag bola, chala baghu apan...

  • @rajubharambe2968
    @rajubharambe2968 11 หลายเดือนก่อน

    Pls comment my comments

  • @n.j.m4783
    @n.j.m4783 11 หลายเดือนก่อน

    Evm.bjp.la.jinkel.

  • @ganeshbabar3368
    @ganeshbabar3368 11 หลายเดือนก่อน

    गंगाखेड चे आमदार रत्नाकर गुट्टे जेलमधून च निवडुन आले आहेत हे कदाचित शालिनीताई ना माहीत नसेल

  • @saffronarmy1578
    @saffronarmy1578 11 หลายเดือนก่อน

    Ya ayushbhar sharad pawarla la shivya ghalat rahila atta mahtrapni palti satta sati kai krtil loka

  • @prashantdhumal3592
    @prashantdhumal3592 11 หลายเดือนก่อน

    64 koti aamcha panja aaja bap kepat modun mela pn 1 koti nahi 1k lakh milale nahi.

  • @anandraonikam818
    @anandraonikam818 11 หลายเดือนก่อน

    Shalntae.jardesvrace.amace.shaarce.peese.kote.gele.te.jahir.karave.

  • @bhushanpatilbhushanpatil1899
    @bhushanpatilbhushanpatil1899 11 หลายเดือนก่อน

    Ag mhatari zhali tu jra Shanti ghye aaram kr

  • @gajanannalawade4414
    @gajanannalawade4414 11 หลายเดือนก่อน

    Op

  • @ajitd5371
    @ajitd5371 11 หลายเดือนก่อน

    😂😂😂😂

  • @ranganathmetangale7312
    @ranganathmetangale7312 11 หลายเดือนก่อน

    Pathil khanjir kupasala

  • @rameshshete8706
    @rameshshete8706 11 หลายเดือนก่อน

    😂

  • @ranganathmetangale7312
    @ranganathmetangale7312 11 หลายเดือนก่อน

    ATA udoudo ka

  • @deodattapathak316
    @deodattapathak316 11 หลายเดือนก่อน

    Shalini Tai atta medically(Mentally) fit naahit….

  • @tradervg8595
    @tradervg8595 11 หลายเดือนก่อน +1

    जबरदस्त मुलाखत..
    शालिनीताई पाटील... वय वर्षे (फक्त) 90..आणि तरीही उत्साह आणि आत्मविश्वास बघा...