दादा राम कृष्ण हरी ...दादा सर्व वारकऱ्यांच्या उत्साह आणि त्याच्या माऊली वरी श्रध्देला खरच मानल पाहिजे येवढ्या पावसात येवढे दिवस पायी वारी करण सोपी गोष्ट नाही आहे...दादा तुझ्या ब्लॉग च्या माध्यमातून त्याचा उत्साह वाढवतोय छान वाटल बघून दादा आम्हाला माऊली च्या पालखी सोहळ्याची सिरीज बघायला नक्की आवडेल मस्त 🙏
माऊली

Khup Chan Mauli Mauli Dhanewadh Mithara Aamala Didhi che Dharshan kele s 🙏🌹😋
Mi tikdchi aahe khup Chan vat aami pratyakshat bghitl palkhi khup mst
धन्य झाले 🙏 संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर महाराज की जय 🙏
प्रणित राहुलने उपरणा छान बाधल आहे त्यामुळे वारकरी दिसतोय त्याने नाम छान पैकी लावून घेतल आहे जय आगरी कोळी जय श्रीराम जय एकविरा रामकृष्ण हरि माऊली
Mauli mauli
छान व्हिडिओ आहे भाई
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरि 😍♥️🌏💫😇🙏🏻
खूप छान drone shots superb
माऊली माऊली
जय हरी माऊली 🙏
राम कृष्ण हरी.
Plz series babaw pandari chya vari chi
वारी व्हिडीओ बनवा
दादा.पुणे.यात.कुठाय.तू.
Sagale khare aahe pan ya warit khupch bhamte aahet. Karan Aaj mazya bahinichi galayatil gold chain and penden chorila gele. Khupch wait watate. Karan aapan maulichya darshana sathi yeto ni chorate hi ithe hat dhuvun ghetata. Aaj amchya ghari khup halat kharab Keli ya ghatanene,😭