गणपती बाप्पाच्या नैवेद्याला बनवा हे परफेक्ट रोल रेसिपीज|Ganpati Bappa Special|AnjaliRamaRecipes...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2024
  • साहित्य :
    सारणासाठी :
    डेसीकेटेड कोकोनट 1 वाटी.
    तुप 1चमचा.
    गुळ 1/2वाटी.
    मनुका 3-4 चमचे.
    पांढरे ,काळे तीळ प्रत्येकी 1-1चमचा.
    काजू,बदाम,पिस्ता भरड 4चमचे.
    दुध 1/4वाटी.
    गुलाब पाकळ्या आवडीनुसार.
    तुप 1चमचा.
    कव्हरसाठी :
    दुध 4चमचे +पाणी मिळून 1वाटी.
    तुप 1/2 चमचा.
    साखर 1/2 चमचा.
    मीठ चिमूटभर.
    तादुळाचे पीठ 1वाटी.
    साबुदाना पीठ 1चमचा.
    तुरटी कणभर.
    Innocence by Roa | / roa_music1031
    Music promoted by www.chosic.com...
    Creative Commons CC BY 3.0
    creativecommon...

ความคิดเห็น • 2