- 310
- 117 656
AnjaliRama Recipes
เข้าร่วมเมื่อ 30 ต.ค. 2015
||अन्नपूर्णे सदापूर्णे शंड्:करप्राणवल्लभे
ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थं भिक्षाम् देहिच पार्वती||...
नमस्कार 🙏मी सौ.अंजली संदीप रामदासी आपलं 'अंजलीरामा रेसिपी' या मराठी चॅनल वर खूप खूप स्वागत.... चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडीओला लाईक,शेअर करा..आपल्या सर्वांचा सहभाग माझ्यासाठी खूप-खूप मोलाचा आहे.🙏
Channel Started -20 April 2021

गणपती बाप्पाच्या नैवेद्याला बनवा हे परफेक्ट रोल रेसिपीज|Ganpati Bappa Special|AnjaliRamaRecipes...
साहित्य :
सारणासाठी :
डेसीकेटेड कोकोनट 1 वाटी.
तुप 1चमचा.
गुळ 1/2वाटी.
मनुका 3-4 चमचे.
पांढरे ,काळे तीळ प्रत्येकी 1-1चमचा.
काजू,बदाम,पिस्ता भरड 4चमचे.
दुध 1/4वाटी.
गुलाब पाकळ्या आवडीनुसार.
तुप 1चमचा.
कव्हरसाठी :
दुध 4चमचे +पाणी मिळून 1वाटी.
तुप 1/2 चमचा.
साखर 1/2 चमचा.
मीठ चिमूटभर.
तादुळाचे पीठ 1वाटी.
साबुदाना पीठ 1चमचा.
तुरटी कणभर.
Innocence by Roa | soundcloud.com/roa_music1031/
Music promoted by www.chosic.com/free-music/all/
Creative Commons CC BY 3.0
creativecommons.org/licenses/by/3.0/

มุมมอง: 44
วีดีโอ
चार जणांना पुरेल या अंदाजाने करुया टोमॅटो राईस|टोमॅटो राईस| Tomato Rice|AnjaliRamaRecipes
มุมมอง 198วันที่ผ่านมา
साहित्य : बासमती तांदुळ 2 वाट्या. फोडणीसाठी: तेल 2 पळी. मोहरी 1/2चमचा. जिरे 1/2चमचा. ऊडीद डाळ 2चमचे. फुटाण्याच डाळव 2-3चमचे. खडे मसाले : तमालपत्र पत्र छोटी 2 नग. चक्रातील 1नग. दालचिनी 1/2इंच. लवंग 3-4 नग. काळी मिरी 3-4नग. हिरवी वेलची 2नग. काजू 4-5नग. शेंगादाने आवडीनुसार. कडीपत्ता पानं. हिरवी मिर्ची 2-3. धने पावडर 1चमचा. लाल तिखट 1चमचा. हळद 1/2चमचा. मीठ चवीनुसार. सांबर मसाला 3-4चमचे. 4-5टोमॅटो. ...
सकाळच्या घाईत पनीर सोबत या भाज्या मिक्स करुन बनवा हा परोठा|Vag paneer Paratha|AnjaliRamaRecipes
มุมมอง 67วันที่ผ่านมา
साहित्य : उकडलेले 3-4बटाटे. किसलेली कोबी छोटी 1वाटी. बीट छोटी 1वाटी. गाजर छोटी 1वाटी. सिमला मिर्ची छोटी 1/2वाटी. कांदा छोटी 1/2वाटी. पनीर 50gm. हिरवी मिर्ची 1 नग. कोथिंबीर छोटी 1-1/2 वाटी. अलं-लसूण 1चमचा. धने पुड 1चमचा. कसूरी मेथी. मिरपूड 1/2चमचा. अमचुर पा. 1/2चमचा. अनारदाणा पा. 1/2चमचा. लाल तिखट 1/2चमचा. मीठ चवीनुसार. तुप. गव्हाचं पिठ. Innocence by Roa | soundcloud.com/roa_music1031/ Music pro...
बालगोपालाच्या आवडीचा नैवेद्यासाठी बनवा हा महाप्रसाद|Prasadhacha sheera|#AnjaliRamaRecipes
มุมมอง 6614 วันที่ผ่านมา
साहित्य : बारीक रवा 1वाटी. गुळ पावडर 1वाटी. तुप 1वाटी. पाणी दुध 2-1/2वाटी. काजू,बदाम,पिस्ता काप आवडीनुसार. चारोळी 1-1/2चमचा. मनुका 4-5चमचे/आवडीनुसार. एक वेलची केळ. जायफळ पूड1/2चमचा. वेलचीपूड 1/2चमचा. तुळशीची पान 5-6 . Innocence by Roa | soundcloud.com/roa_music1031/ Music promoted by www.chosic.com/free-music/all/ Creative Commons CC BY 3.0 creativecommons.org/licenses/by/3.0/
प्रोटीन,फायबर युक्त कशी बनवली हेल्दी टिक्की रेसिपी| Healthy Tikki Recipe|AnjaliRamaRecipes
มุมมอง 4521 วันที่ผ่านมา
साहित्य : हरभरा 50 gm. राजमा 50 gm. मीठ1/4चमचा. हळद 1/4चमचा. फोडणीसाठी : तुप 1-1/2 चमचा. जिरे छोटा 1चमचा. आलं-लसूण किसून प्रत्येक 1चमचा. हिरवी मिर्ची 2-3बारीक चिरुन. भाज्या : गाजर ,कोबी,बीट (प्रत्येकी किसून छोटी 1वाटी) सिमला छोटी 1/2वाटी. कसूरी मेथी 1चमचा. कोथिंबीर बारीक चिरून 1/2वाटी. लिंबू सत्व 1/4चमचा/लिंबाचा रस 1चमचा. ऊकडलेला बटाटे 2किसून. मसाले : तिखट 1चमचा. हळद 1/4चमचा. गरम मसाला 1चमचा. म...
ऊपवाच्या दिवसात बनवा असं थालीपीठ| Upvas Thalipith|AnjaliRamaRecipes
มุมมอง 9921 วันที่ผ่านมา
साहित्य : ऊपवास भाजणी 400gm. किसलेला 1छीटी वाटी. गाजर. बीट. काकडी . भोपळा. ऊकडून बारीक केलेला बटाटा 1-1/2. हिरवी मिर्ची 3-4बारीक करून. लाल तिखट 1चमचा. मीठ चवीनुसार. पाणी तुप. Innocence by Roa | soundcloud.com/roa_music1031/ Music promoted by www.chosic.com/free-music/all/ Creative Commons CC BY 3.0 creativecommons.org/licenses/by/3.0/
श्रावणात सणासाठी घरीच बनवूया हे चटकदार केशर ईलायची युक्त श्रीखंड| Kesar Elaichi Shrikhand
มุมมอง 86หลายเดือนก่อน
साहित्य : दह्याचा चक्का 400gm. कल्पी खडीसाखर 200gm. केशर काड्या. ईलायची पावडर 1 चमचा. चिमूट भर मीठ. आख्खी ईलायची 2-3 नग. पाकासाठी पाणी. Innocence by Roa | soundcloud.com/roa_music1031/ Music promoted by www.chosic.com/free-music/all/ Creative Commons CC BY 3.0 creativecommons.org/licenses/by/3.0/
श्रावण विशेष कोकणातील पारंपरिक| Konkani Traditional Patodi Recipe|AnjaliRamaRecipes
มุมมอง 2Kหลายเดือนก่อน
साहीत्य : तुप 1-1/2 चमचा गुळ 1/2वाटी खोवलेला ओला नारळ 1वाटी काजू,बदाम,पिस्ता काप ईलायची मीठ चिमूटभर कव्हरसाठी : पाणी 1 वाटी 2 चमचे तुप 1 चमचा ईलायची पावडर 1/4 चमचा मीठ चिमुटभर तांदुळ पीठ 1 वाटी केळीचे पानं Innocence by Roa | soundcloud.com/roa_music1031/ Music promoted by www.chosic.com/free-music/all/ Creative Commons CC BY 3.0 creativecommons.org/licenses/by/3.0/
हेल्दी वेज ग्रिल सॅंडविच रेसिपी| Veg Grill sandwich recipe||AnjaliRamaRecipes
มุมมอง 79หลายเดือนก่อน
Innocence by Roa | soundcloud.com/roa_music1031/ Music promoted by www.chosic.com/free-music/all/ Creative Commons CC BY 3.0 creativecommons.org/licenses/by/3.0/
खुसखुशीत पारंपरिक गुळाची दशमीआणि शेंगादाना चटणी| Traditional Jaggery Dashmi|#AnjaliRamaRecipes
มุมมอง 401หลายเดือนก่อน
Innocence by Roa | soundcloud.com/roa_music1031/ Music promoted by www.chosic.com/free-music/all/ Creative Commons CC BY 3.0 creativecommons.org/licenses/by/3.0/
या पध्द्तने झटपट बनवा पौष्टिक शेंगदाना लाडू| Healthy Peanut Laddoo Recipe| Healthy Peanut Laddu
มุมมอง 38หลายเดือนก่อน
Innocence by Roa | soundcloud.com/roa_music1031/ Music promoted by www.chosic.com/free-music/all/ Creative Commons CC BY 3.0 creativecommons.org/licenses/by/3.0/
या पाच डाळी वापरून बनवा खायला चांगली आणि पौष्टिक डाळ|Healthy Tasty Parnchratna Dal|AnjaliRamaRecipes
มุมมอง 412หลายเดือนก่อน
Innocence by Roa | soundcloud.com/roa_music1031/ Music promoted by www.chosic.com/free-music/all/ Creative Commons CC BY 3.0 creativecommons.org/licenses/by/3.0/
काहीच तयार नसतांना ही आषाढी एकादशी ला बनवा ४५मिनीटात ऊपवास ताट|#AnjaliRamaRecipes
มุมมอง 1.1Kหลายเดือนก่อน
Innocence by Roa | soundcloud.com/roa_music1031/ Music promoted by www.chosic.com/free-music/all/ Creative Commons CC BY 3.0 creativecommons.org/licenses/by/3.0/
आषाढी ला या पध्द्तने मनसोक्त साबुदाणा वडा बनवा आणि खा| साबुदाणा वडा|Sabudana vada|AnjaliRamaRecipes
มุมมอง 2622 หลายเดือนก่อน
Innocence by Roa | soundcloud.com/roa_music1031/ Music promoted by www.chosic.com/free-music/all/ Creative Commons CC BY 3.0 creativecommons.org/licenses/by/3.0/
धोप्पाची पानांची वडी| करायला सोपी आणि खायला चविष्ट आळू वडी| Alu vadi recipe|AnjaliRamaRecipes
มุมมอง 4422 หลายเดือนก่อน
धोप्पाची पानांची वडी| करायला सोपी आणि खायला चविष्ट आळू वडी| Alu vadi recipe|AnjaliRamaRecipes
पावसाळी वातावरणात कमी तेल वापरुन १०मिनीटात बनवा मुगडाळ चिला| breakfast recipe|#AnjaliRamaRecipes
มุมมอง 742 หลายเดือนก่อน
पावसाळी वातावरणात कमी तेल वापरुन १०मिनीटात बनवा मुगडाळ चिला| breakfast recipe|#AnjaliRamaRecipes
पौष्टिक नाचणी लाडू| Healthy Ragi Laddoo Recipe| Nutritious Monsoon Recipe|#AnjaliRamaRecipes
มุมมอง 3902 หลายเดือนก่อน
पौष्टिक नाचणी लाडू| Healthy Ragi Laddoo Recipe| Nutritious Monsoon Recipe|#AnjaliRamaRecipes
एकदा पीठ बनवून ठेवा मग 10 मिनिटात बनवा पौष्टिक स्वादिष्ट नाष्टा|Ghavan| Quick Breakfast Recipe|
มุมมอง 5262 หลายเดือนก่อน
एकदा पीठ बनवून ठेवा मग 10 मिनिटात बनवा पौष्टिक स्वादिष्ट नाष्टा|Ghavan| Quick Breakfast Recipe|
आता विकत चहा मसाला आणायची गरज नाही, घरीच बनवा 4-5 महिने टिकणारा स्वादिष्ट चहा मसाला| Chai Masala|
มุมมอง 2732 หลายเดือนก่อน
आता विकत चहा मसाला आणायची गरज नाही, घरीच बनवा 4-5 महिने टिकणारा स्वादिष्ट चहा मसाला| Chai Masala|
तोंडात टाकताच विरघळणारी आंबा-नारळ पुरण पोळी|Mango olya naralachi shahi puranpoli|#AnjaliRamaRecipes
มุมมอง 5782 หลายเดือนก่อน
तोंडात टाकताच विरघळणारी आंबा-नारळ पुरण पोळी|Mango olya naralachi shahi puranpoli|#AnjaliRamaRecipes
लग्नं-मुंजीतील उपमा काही टिप्स सह|South Indian Breakfast Upma Recipe|Upma Recipe|#AnjaliRamaRecipes
มุมมอง 2323 หลายเดือนก่อน
लग्नं-मुंजीतील उपमा काही टिप्स सह|South Indian Breakfast Upma Recipe|Upma Recipe|#AnjaliRamaRecipes
वर्षभर टिकणारा पौष्टिक कैरीचा केशर-ईलायची फ्लेवर्सचा साखर-आंबा|Raw Mango Jam|#AnjaliRamaRecipes.
มุมมอง 1193 หลายเดือนก่อน
वर्षभर टिकणारा पौष्टिक कैरीचा केशर-ईलायची फ्लेवर्सचा साखर-आंबा|Raw Mango Jam|#AnjaliRamaRecipes.
लाल तिखट न वापरता कैरीचं वर्षभर टिकणार लोणचं मसाला,लोणचं|Raw Mango Pickle|#AnjaliRamaRecipes
มุมมอง 353 หลายเดือนก่อน
लाल तिखट न वापरता कैरीचं वर्षभर टिकणार लोणचं मसाला,लोणचं|Raw Mango Pickle|#AnjaliRamaRecipes
Masala Idli Fry Recipe|शिल्लक राहिलेल्या इडली पासून 5 मिनीटात मसाला इडली फ्राय|#AnjaliRamaRecipes
มุมมอง 313 หลายเดือนก่อน
Masala Idli Fry Recipe|शिल्लक राहिलेल्या इडली पासून 5 मिनीटात मसाला इडली फ्राय|#AnjaliRamaRecipes
गावाकडच्या पध्द्तीने बनवूयात ही उन्हाळ्यातील चविष्ठ भाजी|Kanda Sabzi/Bhaji|#AnjaliRamaRecipes
มุมมอง 2.1K3 หลายเดือนก่อน
गावाकडच्या पध्द्तीने बनवूयात ही उन्हाळ्यातील चविष्ठ भाजी|Kanda Sabzi/Bhaji|#AnjaliRamaRecipes
विस्मरणात चाललेली सारस्वत पध्दतीची पारंपरिक 'कैरीची उडद मेथी'|Raw Mango Recipe|#AnjaliRamaRecipes
มุมมอง 373 หลายเดือนก่อน
विस्मरणात चाललेली सारस्वत पध्दतीची पारंपरिक 'कैरीची उडद मेथी'|Raw Mango Recipe|#AnjaliRamaRecipes
ऊन्हाळ्यात जेवणाची चव वाढवणारा आंबट गोड भेंडी मसाला/Bhindi Masala/#AnjaliRamaRecipes
มุมมอง 883 หลายเดือนก่อน
ऊन्हाळ्यात जेवणाची चव वाढवणारा आंबट गोड भेंडी मसाला/Bhindi Masala/#AnjaliRamaRecipes
सुट्टीत मुलं ही करतील येवढ्या सोप्या पध्दतीने बनवा नॅचरल चविच साॅफ्ट Tender Coconut Ice Cream
มุมมอง 523 หลายเดือนก่อน
सुट्टीत मुलं ही करतील येवढ्या सोप्या पध्दतीने बनवा नॅचरल चविच साॅफ्ट Tender Coconut Ice Cream
लग्नांच्या पंगतीत आवर्जून बनवतात चमचमीत तर्री वाली भरलीवांगी, बटाटा भाजी|#AnjaliRamaRecipes...
มุมมอง 704 หลายเดือนก่อน
लग्नांच्या पंगतीत आवर्जून बनवतात चमचमीत तर्री वाली भरलीवांगी, बटाटा भाजी|#AnjaliRamaRecipes...
यंदाच्या ऊन्हाळ्यात १किलोच्या कैरींच्या फोडीसाठी खान्देश चविचा लोणचं मसाला|#AnjaliRamaRecipes
มุมมอง 584 หลายเดือนก่อน
यंदाच्या ऊन्हाळ्यात १किलोच्या कैरींच्या फोडीसाठी खान्देश चविचा लोणचं मसाला|#AnjaliRamaRecipes
खुप छान रोल
आवडली आवडली... खूपच आवडली... ❤
Panner paratha looks super delicious and healthy ❤❤
वा मस्त खुप छान
ताई चॉकलेट शिरा वाटतोय खुपच यम्मी
खुप छान ताई
Khup Chan Tai 👌👌👌👌👌👌👌
यम्मी
खरच खूप झणझणीत आहे
अतिशय पौष्टिक थालीपीठ आहे. खुपच छान आहे
फारच छान
Mast option...zanzanit!
माझ्या तोंडाला पाणी सुटलं
खुप छान
यम्मी
आत्तू भाता सोबत खुपच भारी लागेल ग यम्मी
खुप कुरकुरीत
यम्मी
यम्मी
ताई उपमा खुपच छान आहे मला खुप आवडतो
हे खुप आवडत आत्तू मला
खुप छान
मस्त
खूपच टेस्टी😊
आत्तू लगेच खावस वाटायला आहे
खुप छान आहे ताई
आत्तु फारच छान झाल आहे ग
फारच सुंदर ताई
विदर्भात आम्ही याला मेथंबा म्हणतो.
खुप छान ताई
हे मेतकूट सारखे भाताबरोबर, किंवा भाकरी वर घालून खाता येईल काय
@@mayawadgaonkar5400 हे येसर आहे..भाजीच्या,आमटीच्या रस्स्याला दाटसर पणा येण्यासाठी वापरतात...🙂
फारच सुंदर आहे ताट
खुप छान ताई
फारच छान
खुप छान
छान दिसायेत लाडू
फारच सुंदर ताई
Wow ,very delicious and innovative mango stuffed paratha❤❤great sharing
Thanks a lot, Glad You Liked it 😄
फारच छान ताई
Mast
, please support 🙏
हो...😊
खूप छान रेसिपी आहे ताई ❤ 👍 subs
फारच सुंदर ताई डेकोरेशन पण छान आहे
खुप छान यम्मी झाल आहे लोणच👌👌
Fodni Paar jalali
👌👌
खुप च टेस्टी
खुपच छान
मस्त👌👌
Mast g Anjali ...nakki try karte