ज्या भाज्या मुले खात नाहीत त्या भाज्या घालून या पद्धतीने बनवा थालीपीठ चविष्ट, खमंग व पौष्टिक |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ส.ค. 2024
  • ज्या भाज्या मुले खात नाहीत त्या भाज्या घालून या पद्धतीने बनवा थालीपीठ चविष्ट, खमंग व पौष्टिक |
    Hi....
    welcome to Devashri kitchen 😊
    नमस्कार......
    आज मी तुम्हाला टिफिन सिरीज मध्ये असा एक पदार्थ करून दाखवलेला आहे . त्यामुळे मुलांच्या पोटामध्ये पोळी भाजी जाईल तर आज मी तुम्हाला ज्वारीच्या पिठामध्ये कोबी घालून त्याचे थालीपीठ कसे तयार करायचे ते दाखवले आहे. त्यामुळे ज्या भाज्या मुले खात नाहीत त्या भाज्या मुलांच्या पोटामध्ये जातील. या पद्धतीने हे थालीपीठ नक्की करून पहा .मुलेही आवडीने खातील आणि तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. धन्यवाद....,.
    ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
    या रेसिपीचे साहित्य व योग्य प्रमाण रेसिपीच्या सुरुवातीलाच दाखवले आहे .रेसिपी सुरुवातीपासून पहा.
    ××××××××××××××××××××××××××××××××
    #devashrikitchen #tiffinseries #dabba #tiffinrecipe
    ****************************************
    टिफिन रेसिपी -१ लिंक 👇
    • शाळेच्या डब्यामध्ये अस...
    ================================
    टिफिन रेसिपी-२ लिंक 👇
    • आता मुलांचा डबा होईल र...
    ++++++++±++++++++++++++++++++++
    my Instagram link 👇
    www.instagram....
    ******†*******************************
    thanks for watching 🙏

ความคิดเห็น •