उकडीचे मोदक | मऊ लुसलुशीत तिरंगी उकडीचे मोदक पहिल्यांदाच बनवणारे सुद्धा सहज बनवतील अशा सोप्या टीप्स!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • मोदकाच्या सारणाचे साहित्य
    दोन वाट्या ओल्या खोबर्‍याचा कीस
    एक वाटी गूळ
    एक चमचा वेलची पावडर
    चिमूटभर मीठ
    वरच्या आवरणाचे साहित्य
    दोन वाट्या पाणी
    दोन वाट्या इंद्रायणी तांदळाचे पीठ किंवा कोणत्याही तांदळाचे पीठ
    चवीपुरते मीठ
    एक चमचा साजूक तूप

ความคิดเห็น • 250

  • @meenakshidangle3362
    @meenakshidangle3362 ปีที่แล้ว +1

    मस्त खूपच छान पद्धत आहे तीन रंगाचे मोदक बनवण्याची 👌👌👌👌👌

  • @vrishaliprabhu5020
    @vrishaliprabhu5020 ปีที่แล้ว +2

    प्रिया, आजपर्यंत पुष्कळ ज्याने केलेले मोदक पाहीले.पण तुझ्यासारख्या कोणाचाही मोदकाला कळ्यापडलेल्या पाहील्या नाहीत.फारच अप्रतिम

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      धन्यवाद ताई 🙏
      th-cam.com/video/UHNscofsJvw/w-d-xo.html
      पिठामध्ये मिसळा हे साहित्य आणि बनवा न फाटता न तुटता रेशनच्या तांदळाचे 21 पाकळ्यांचे मोदक रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏

  • @rajashreepitroda4865
    @rajashreepitroda4865 2 ปีที่แล้ว

    Khupach chhan mast easy to make TIRANGA MODAK tuhmhi mast samjvlya mule konihi sahaj banvu shake evadhe chhan samjvle ukad kadhanya paasun te saran banvanya che sagali recipe sunder sangitli thanks Priya👌👌👏👍

  • @vaishalishindebhandwalkar6559
    @vaishalishindebhandwalkar6559 2 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर

  • @ushaparanjape1946
    @ushaparanjape1946 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद ताई, खूप छान पद्धतीने सांगितलं, मोदकही छान झाले आहेत!

  • @pratimaparab4571
    @pratimaparab4571 2 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम.. पूर्वी कधीच इतके सुंदर मोदक पाहिले नाही

  • @vandanagalinde8469
    @vandanagalinde8469 2 ปีที่แล้ว

    Koop chann tips tai .
    Nice Video.

  • @shwetaadhikari7403
    @shwetaadhikari7403 ปีที่แล้ว

    Kai sundar paklya alya aahet.. 👌👌👌

  • @vandanabhosale306
    @vandanabhosale306 2 ปีที่แล้ว +1

    Mam, most innovative and unique recipe!! 👌
    bappa will bless you! 🙏🏽

  • @sunitasudrik5122
    @sunitasudrik5122 2 ปีที่แล้ว

    खूप छान प्रिया ताई तुम्ही अन्नपूर्णा आहात आणि सुगरण पण 👌👌👍👍

  • @seemakulkarni221
    @seemakulkarni221 2 ปีที่แล้ว

    फारच छान व मोहक मोदक

  • @sunitamandolkar3500
    @sunitamandolkar3500 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर आहे ताई मोदक छान वाटली रेसिपी तिन रंग फारच सुंदर दिसत आहेत

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/X042W37AhjA/w-d-xo.html
      "गौरी गणपती विशेष" अवघ्या पंधरा मिनिटात तयार होणारे तांदळाच्या पिठाचे जाळीदार सात कप्पे घावण

  • @anjalikulkarni6180
    @anjalikulkarni6180 2 ปีที่แล้ว

    Khoop sunder. Nice skill

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम तिरंगी मोदक. तिरंगी मोदक बनवण्याची खुप छान ट्रिक शेअर केल्याबद्दल खुप खुप धन्यवाद.👌👌👌😋😋😋😋

  • @ashadeshmukh7509
    @ashadeshmukh7509 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप सुंदर पिया ताई तु किती सोप्या पध्दतीने शिकवते हे तुझ्यासाठी 🌹🥰🍫🍨

  • @smitavaidya8539
    @smitavaidya8539 2 ปีที่แล้ว

    ताई खुपच छान मोदक रेसिपी आहे..... अप्रतिम

  • @neelamshirgaonkar8178
    @neelamshirgaonkar8178 2 ปีที่แล้ว

    खूपच सुरेख

  • @kshamaparab972
    @kshamaparab972 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम मोदक एकदम सुरेख, ताई खूप छान दाखवलात 👍🏼👍🏼

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/X042W37AhjA/w-d-xo.html
      "गौरी गणपती विशेष" अवघ्या पंधरा मिनिटात तयार होणारे तांदळाच्या पिठाचे जाळीदार सात कप्पे घावण

  • @bharatijawale7314
    @bharatijawale7314 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम खूपच सुंदर मोदक
    छान समजावून सांगितले

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/UHNscofsJvw/w-d-xo.html
      पिठामध्ये मिसळ ही वस्तू आणि बनवा रेशनच्या तांदळापासून न फाटता न तुटता 21 पाकळ्यांचे मोदक

  • @ashokgaikwad3727
    @ashokgaikwad3727 2 ปีที่แล้ว

    Mi Ashwini, khup khup chan modak recipe kiti chan sangnyachi padhdht ahe bghun ch khau vatat ahe nc 😋😋😋👌👌👌👌

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      Thank you tai खाली 21 पाकळ्यांचा मोदक कसा तयार करावा याची रेसिपी ची लिंक पाठवत आहे नक्की पहा
      th-cam.com/video/UHNscofsJvw/w-d-xo.html
      पिठामध्ये मिसळ ही वस्तू आणि बनवा रेशनच्या तांदळापासून न फाटता न तुटता 21 पाकळ्यांचे मोदक

  • @ratnaprabhachavan2601
    @ratnaprabhachavan2601 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम. फारचं सुंदर. मस्तच, मला फारच आवडलं 👌👌

  • @swatidesai2246
    @swatidesai2246 2 ปีที่แล้ว

    खुप छान अप्रतिम मस्त आता मोदक छान होणार मी नक्की ह्या पध्दतीने करून पाहणार धन्यवाद ताई .

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/xvM3NafUu6A/w-d-xo.html
      कांदा लसूण विरहित सात्विक नैवेद्य थाळी तसेच पारंपारिक पद्धतीची गुळ घालून तयार केलेली शेवयांची खीर रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @vishals2428
    @vishals2428 2 ปีที่แล้ว

    खरंच प्रिया ताई खूप सुंदर मोदक बनवलं आहे Amezing I like it 👍

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 ปีที่แล้ว

    Khupch khupch Chan

  • @aaplichawl5434
    @aaplichawl5434 2 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @manjirijoshi2718
    @manjirijoshi2718 ปีที่แล้ว

    खूपच छान 👌👌🙏

  • @manassingasane6289
    @manassingasane6289 ปีที่แล้ว

    Kup Sunder 👍

  • @ujwalathakur3335
    @ujwalathakur3335 2 ปีที่แล้ว

    Apratim modak.

  • @bharatigadkar8298
    @bharatigadkar8298 2 ปีที่แล้ว

    फारच सुंदर

  • @sanjayvaidya4065
    @sanjayvaidya4065 2 ปีที่แล้ว

    खूप छान सुबक आणि रेखीव मोदक 👌👌

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/5EBQJmdCC_M/w-d-xo.html
      पिकलेली केळी फेकून देण्यापूर्वी ही रेसिपी पहा! आणि बनवा सात ते आठ दिवस टिकणाऱ्या पिकलेल्या केळ्याच्या पुऱ्या. या पुऱ्या खुसखुशीत होण्यासाठी व कमी तेलकट होण्यासाठी खास टिप्स दिलेल्या आहेत. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.🙏🏻

  • @vaishalitodankar3562
    @vaishalitodankar3562 2 ปีที่แล้ว

    कीती छान मोदक

  • @manojsutar50
    @manojsutar50 2 ปีที่แล้ว

    खुप छान अप्रतिम 👌🙏

  • @pritidesai5609
    @pritidesai5609 2 ปีที่แล้ว

    खूप छान आहेत मोदक

  • @meenajadhav1219
    @meenajadhav1219 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम हाच परफेक्ट शब्द आहे ताई तुमच्या मोदकांना

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/xvM3NafUu6A/w-d-xo.html
      कांदा लसूण विरहित सात्विक नैवेद्य थाळी तसेच पारंपारिक पद्धतीची गुळ घालून तयार केलेली शेवयांची खीर रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @animalloversujal3413
    @animalloversujal3413 2 ปีที่แล้ว +2

    I had made modak as per your recipe and modak was very tasty thank you for the recipe 👍

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      Thank you dear😘🙏
      th-cam.com/video/YUNFy32zknI/w-d-xo.html
      अवघ्या दहा मिनिटात बनवा तांदळाच्या पिठाचे कुरकुरीत जाळीदार भरपूर भाज्या घालून तयार केलेले डोसे
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या वर क्लिक करा🙏🏻

  • @SokulFoodArt2224mk
    @SokulFoodArt2224mk 2 ปีที่แล้ว

    Mast..khup chhan👍👌👌

  • @pratibhaupasani1477
    @pratibhaupasani1477 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर मोदक दाखविले

  • @nandinipatil7452
    @nandinipatil7452 ปีที่แล้ว

    Khup khup sundar

  • @sushmawagh3311
    @sushmawagh3311 ปีที่แล้ว

    खुपच छान मोदक केलात👌👌👌

  • @malinigoregaonkar1932
    @malinigoregaonkar1932 ปีที่แล้ว

    एक नंबर ताई खूप छान टिप्स आणि ट्रीकस

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      धन्यवाद ताई 🙏
      th-cam.com/video/UHNscofsJvw/w-d-xo.html
      पिठामध्ये मिसळ ही वस्तू आणि बनवा रेशनच्या तांदळापासून न फाटता न तुटता 21 पाकळ्यांचे मोदक

  • @suvarnasingh391
    @suvarnasingh391 2 ปีที่แล้ว

    खूप छान ताई
    पाहूनच तोंडाला पाणी सुटले आहे मोह आवरण जड जात आहे
    साक्षात अन्नपूर्णा ताई

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद ताई 🙏🙂💐💐🤝🤝🤝
      th-cam.com/video/xvM3NafUu6A/w-d-xo.html
      कांदा लसूण विरहित सात्विक नैवेद्य थाळी तसेच पारंपारिक पद्धतीची गुळ घालून तयार केलेली शेवयांची खीर रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @alkadeshpande7237
    @alkadeshpande7237 2 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर झाले आहेत मोदक

  • @rachanapardhiye5501
    @rachanapardhiye5501 ปีที่แล้ว

    Kiti mast distahet. Nakki karun bghanar

  • @rajashreepitroda4865
    @rajashreepitroda4865 2 ปีที่แล้ว

    Khupach chhan apratim modak😋👌👏👍

  • @vrushaliindulkar9076
    @vrushaliindulkar9076 2 ปีที่แล้ว

    तिरंगी मोदक खूपच छान. आणि सोपे.

  • @anilmohite5658
    @anilmohite5658 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर मेदक केले तिरंगी रंग छान दिसतात 👌

  • @nayanachinkate9988
    @nayanachinkate9988 2 ปีที่แล้ว

    साच्यात मोदक केल्या सारखे दिसतात, खूप च छान 👌🏻👌🏻

  • @meenakshisawant1691
    @meenakshisawant1691 2 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर मोदक बनवले

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/D4O8DcA1JfY/w-d-xo.html
      मावा/ खवा काहीही न वापरता अवघ्या दहा मिनिटात तयार होणारे खव्यापेक्षा छान चवीला असणारे रवा नारळाचे मोदक.
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @arunagupte5833
    @arunagupte5833 2 ปีที่แล้ว

    Khup chhan 👌

  • @sunitakale861
    @sunitakale861 2 ปีที่แล้ว

    Mast chan mi tumche chakalicha video pahela chan aahe pan map kelo madhey del tar bar hoel thanks modak mast

  • @vrushaliparchure2715
    @vrushaliparchure2715 11 หลายเดือนก่อน

    सुंदरच !❤

  • @sachinbansode6362
    @sachinbansode6362 ปีที่แล้ว

    Khup khup Chan tujhya sarkhe modak Karn mhanje avghad aahe aamhala pan ha video baghitlya nantar sopp vat Tay karn

  • @vijayamaniar592
    @vijayamaniar592 2 ปีที่แล้ว

    Tai,Hare Krishna! Abhinandan,Utkrushtha Modak Recepi Dakhavilyabddal Dhanyavad.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/5EBQJmdCC_M/w-d-xo.html
      पिकलेली केळी फेकून देण्यापूर्वी ही रेसिपी पहा! आणि बनवा सात ते आठ दिवस टिकणाऱ्या पिकलेल्या केळ्याच्या पुऱ्या. या पुऱ्या खुसखुशीत होण्यासाठी व कमी तेलकट होण्यासाठी खास टिप्स दिलेल्या आहेत. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.🙏🏻

  • @sujalpradhan3715
    @sujalpradhan3715 2 ปีที่แล้ว

    Apratim
    Tumche karne hi n sangane hi
    God bless you priya

  • @mangalpansare1379
    @mangalpansare1379 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम मोदक दिसतात . ताई धन्यवाद

  • @urmilaapte182
    @urmilaapte182 2 ปีที่แล้ว

    आहाहा मोदक किती सुंदर दिसताहेत

  • @rachanapardhiye5501
    @rachanapardhiye5501 2 ปีที่แล้ว

    खरोखरच अप्रतिम

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/Rxp-cvWCkNw/w-d-xo.html
      मिश्र डाळींचा भरपूर प्रोटीन्स असलेला कुरकुरीत व पातळ पेपर डोसा/ डोसे कुरकुरीत व पातळ होण्यासाठी काही खास टिप्स दिलेल्या आहेत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @gamerbeast9922
    @gamerbeast9922 2 ปีที่แล้ว

    Kup chaan aha modak

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/xvM3NafUu6A/w-d-xo.html
      कांदा लसूण विरहित सात्विक नैवेद्य थाळी तसेच पारंपारिक पद्धतीची गुळ घालून तयार केलेली शेवयांची खीर रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @rekhavaidya7784
    @rekhavaidya7784 2 ปีที่แล้ว

    व्वा! सुंदर आणि सुबक मोदक..

  • @ashamane580
    @ashamane580 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर मोदक बनवले

  • @vanitapathak412
    @vanitapathak412 2 ปีที่แล้ว

    सुरेख

  • @mrsvwp7427
    @mrsvwp7427 2 ปีที่แล้ว

    Excellent tips and your recipe is very nice... shape of the modak is too good 👍👍

  • @rukminikamathi8123
    @rukminikamathi8123 2 ปีที่แล้ว

    Khup sunder modak

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/xvM3NafUu6A/w-d-xo.html
      कांदा लसूण विरहित सात्विक नैवेद्य थाळी तसेच पारंपारिक पद्धतीची गुळ घालून तयार केलेली शेवयांची खीर रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @anaghakolwankar2410
    @anaghakolwankar2410 2 ปีที่แล้ว

    तिरंगा मोदक रेसिपी अप्रतिम दाखविली आहे

  • @shobhasurti4592
    @shobhasurti4592 2 ปีที่แล้ว

    Magical modak thanku so much

  • @hemantnahichiadkar6489
    @hemantnahichiadkar6489 2 ปีที่แล้ว

    खूप छान ताई
    नक्कीच प्रयत्न करेन

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/UHNscofsJvw/w-d-xo.html
      पिठामध्ये मिसळ ही वस्तू आणि बनवा रेशनच्या तांदळापासून न फाटता न तुटता 21 पाकळ्यांचे मोदक

  • @VinodWagle-ix2yy
    @VinodWagle-ix2yy ปีที่แล้ว

    Superb

  • @rupalisutar9969
    @rupalisutar9969 2 ปีที่แล้ว

    Very nice

  • @sandhyanavelkar2718
    @sandhyanavelkar2718 2 ปีที่แล้ว

    खूप छान paddhatine sangitle
    Thanks 🙏🙏🙏💗💗

  • @mohitamatale5092
    @mohitamatale5092 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम!!!👌👍🏻

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/nB-Z2npoWHo/w-d-xo.html
      जाणून घ्या ! आरोग्यवर्धक, शरीरासाठी उपयुक्त असलेला चहा बनवण्याची योग्य पद्धत, व त्याचे फायदे. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @amirecipeandziaangaming2950
    @amirecipeandziaangaming2950 2 ปีที่แล้ว

    Bahut acchi recipe hai

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/Rxp-cvWCkNw/w-d-xo.html
      मिश्र डाळींचा भरपूर प्रोटीन्स असलेला कुरकुरीत व पातळ पेपर डोसा/ डोसे कुरकुरीत व पातळ होण्यासाठी काही खास टिप्स दिलेल्या आहेत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @madhavithanekar7036
    @madhavithanekar7036 2 ปีที่แล้ว

    Khupch sundar modak

  • @nanakambli4644
    @nanakambli4644 2 ปีที่แล้ว

    प्रिया ताई खूप छान धन्यवाद

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/xvM3NafUu6A/w-d-xo.html
      कांदा लसूण विरहित सात्विक नैवेद्य थाळी तसेच पारंपारिक पद्धतीची गुळ घालून तयार केलेली शेवयांची खीर रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @shubhangidole4140
    @shubhangidole4140 2 ปีที่แล้ว

    अति सुंदर

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/5EBQJmdCC_M/w-d-xo.html
      पिकलेली केळी फेकून देण्यापूर्वी ही रेसिपी पहा! आणि बनवा सात ते आठ दिवस टिकणाऱ्या पिकलेल्या केळ्याच्या पुऱ्या. या पुऱ्या खुसखुशीत होण्यासाठी व कमी तेलकट होण्यासाठी खास टिप्स दिलेल्या आहेत. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.🙏🏻

  • @bhartimalekar3688
    @bhartimalekar3688 2 ปีที่แล้ว

    मस्त मस्त मोदक

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/xvM3NafUu6A/w-d-xo.html
      कांदा लसूण विरहित सात्विक नैवेद्य थाळी तसेच पारंपारिक पद्धतीची गुळ घालून तयार केलेली शेवयांची खीर रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @ashwinichannel31
    @ashwinichannel31 2 ปีที่แล้ว

    खुपच छान झालेत
    करुन बघते

  • @vivekmali5347
    @vivekmali5347 2 ปีที่แล้ว

    ताई खूप सुंदर 👌👌

  • @veenanaik1293
    @veenanaik1293 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर मोदक

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/G5VVmI6xqd0/w-d-xo.html
      या वेगळ्या पद्धतीने तांदळाची खीर ट्राय करा नेहमी याच पद्धतीने बनवाल रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @jayavaze988
    @jayavaze988 2 ปีที่แล้ว

    वा ! वा खुपच सुंदर

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/UHNscofsJvw/w-d-xo.html
      पिठामध्ये मिसळ ही वस्तू आणि बनवा रेशनच्या तांदळापासून न फाटता न तुटता 21 पाकळ्यांचे मोदक

  • @therutujaskitchen
    @therutujaskitchen 2 ปีที่แล้ว

    Khupp chhan 👌👌👏👏👏👏

    • @vrundaranade3810
      @vrundaranade3810 2 ปีที่แล้ว

      अप्रतिम मोदक सांगण्याची पद्धत पण खूप छान आहे

  • @akshadakadam6453
    @akshadakadam6453 2 ปีที่แล้ว

    mast . mi tumchi khup mothi fan ahe . u r a great cook.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      Thank you dear Akshada love you 🤝🤝💐💐

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      Please share this recipe with your friends and family 🙏

  • @parabcatering7674
    @parabcatering7674 2 ปีที่แล้ว

    छान वाटले मोदक

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/X042W37AhjA/w-d-xo.html
      👆"गौरी गणपती विशेष" अवघ्या पंधरा मिनिटात तयार होणारे तांदळाच्या पिठाचे जाळीदार सात कप्पे घावण

  • @manjirisurve7610
    @manjirisurve7610 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम, एकदम भारी दिसत आहेत मोदक, खूप खूप छान

    • @anaghakudalkar8414
      @anaghakudalkar8414 2 ปีที่แล้ว

      Khup Chan sopi reciepe to paper kuthe milel MI Punyat rahate

    • @manjirisurve7610
      @manjirisurve7610 2 ปีที่แล้ว

      @@anaghakudalkar8414 अमेझॉन वर मिळेल

  • @Kala09876
    @Kala09876 2 ปีที่แล้ว

    Very cute and beautiful

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/1_jY14qF_sw/w-d-xo.html
      पितृपक्षात केले जाणारे काकडीचे वडे किंवा याला तवसाचे वडे असे सुद्धा म्हणतात मऊ लुसलुशीत अजिबात तेलकट न होणारे हे वडे बनवण्यासाठी गुळाचे व पिठाचे अचूक प्रमाण घेण्यासाठी वापरा ही खास ट्रिक! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻🙏🏻

  • @jayashreepathak5025
    @jayashreepathak5025 2 ปีที่แล้ว

    Apratim explaination
    Uttam video

  • @damini.C11
    @damini.C11 2 ปีที่แล้ว

    Mastach 👌.... Khup innovative Recipe... Yummy😋

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/D4O8DcA1JfY/w-d-xo.html
      मावा/ खवा काहीही न वापरता अवघ्या दहा मिनिटात तयार होणारे खव्यापेक्षा छान चवीला असणारे रवा नारळाचे मोदक.
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @kanosadeepali
    @kanosadeepali 2 ปีที่แล้ว

    खूप छान...

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/X042W37AhjA/w-d-xo.html
      "गौरी गणपती विशेष" अवघ्या पंधरा मिनिटात तयार होणारे तांदळाच्या पिठाचे जाळीदार सात कप्पे घावण

  • @ushalondhe4399
    @ushalondhe4399 ปีที่แล้ว

    खुप सुंदर शिकवता t

  • @YashRasoi
    @YashRasoi 2 ปีที่แล้ว

    Nice tai

  • @pradnyadhupkar8151
    @pradnyadhupkar8151 2 ปีที่แล้ว +1

    Apratim

  • @suchetavarawdekar1458
    @suchetavarawdekar1458 2 ปีที่แล้ว

    Khup chan.mast.👌👌

  • @varshakhadapkar3731
    @varshakhadapkar3731 2 ปีที่แล้ว

    मी सुद्धा उकडीचे मोदक बनवते नेहमी. पण तिरंगी कसे बनवायचे ते माहित नव्हत. सुंदर. आता नक्की असे बनवून बघेन

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/5EBQJmdCC_M/w-d-xo.html
      पिकलेली केळी फेकून देण्यापूर्वी ही रेसिपी पहा! आणि बनवा सात ते आठ दिवस टिकणाऱ्या पिकलेल्या केळ्याच्या पुऱ्या. या पुऱ्या खुसखुशीत होण्यासाठी व कमी तेलकट होण्यासाठी खास टिप्स दिलेल्या आहेत. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.🙏🏻

  • @rashmipednekar5486
    @rashmipednekar5486 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर👌👍

  • @jyoti_salaskar_mestry
    @jyoti_salaskar_mestry 2 ปีที่แล้ว

    👌👌

  • @kshamavidwans8099
    @kshamavidwans8099 2 ปีที่แล้ว

    Wow

  • @darshnaghanekar2909
    @darshnaghanekar2909 2 ปีที่แล้ว

    Nice

  • @urmilaapte182
    @urmilaapte182 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम मोदक केलेत

  • @rohinibedre6877
    @rohinibedre6877 2 ปีที่แล้ว

    Ekdum mast👌

  • @kavitaraut3657
    @kavitaraut3657 2 ปีที่แล้ว

    खुप छान 👌

  • @mayurishinde3629
    @mayurishinde3629 2 ปีที่แล้ว

    सुंदर मोदक 👌