अतिशय सुरेख ऊतम वाद्य आणि लेझीम पथक बर्याच दिवसांनी असा पथक पहायला मिळाले. ही कला जपणाऱ्या कला पथकाला धन्यवाद प्रणाम जय हिंद जय श्रीराम जय श्री शिवाजी महाराज भारत माता की जय वन्दे मातरम 🌹 🌹 🌹 🌹 🌹 🙏 🙏 🙏 🙏 🙏
छ. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांत जी कमालीची चपळता होती, ती अशा या पारंपारिक खेळामुळेच. त्यामुळे अशा परंपरा जपल्या पाहिजेत. आणि त्या जपल्या तर जिमला जाण्याची आवश्यकता नाही.
हालगी!! नाद खुळा... शनिवार च्या पीटी च्या तासाची आठवण झाली...
अतिशय सुरेख ऊतम वाद्य आणि लेझीम पथक बर्याच दिवसांनी असा पथक पहायला मिळाले. ही कला जपणाऱ्या कला पथकाला धन्यवाद प्रणाम जय हिंद जय श्रीराम जय श्री शिवाजी महाराज भारत माता की जय वन्दे मातरम 🌹 🌹 🌹 🌹 🌹 🙏 🙏 🙏 🙏 🙏
नं 1 च. फारच जोशात खेळ.खूपच आवडला.
उत्कृष्ट सादरीकरण, वेशभूषा. कडक हालगी. घुमकं, कैच्याळ उत्तम साथ.
हलगीचा नाद खुळा लैझिम एक नंबर अतिशय छान लयभारी
अप्रतिम संगीत भावांनो खुप खुप धन्यवाद सर्वांना चांगला छंद जोपासला आहे 1 नंबर आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹खूप खूप अभिनंदन करत आहे
हालगी घुमकं कैताळ लेझीम या सर्व जुन्या आठवणी जतन करून ठेवणाऱ्या माझ्या भावांना नमस्कार जय महाराष्ट्र
आतिशय सुंदर,जुण ते सोनं याला च म्हणतात.नाद खुळा, फोन नंबर पाठवा 🙏🏻
एकदम मस्त ,
परंपरा जपली. हीच आपली संस्कृती आहे .
जुनं ते सोनच आहे .
जय भवानी जय शिवाजी... छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙇♂️🙇♂️
अतिशय छान सुंदर लयभारी
🙏🙏🌹👌👑👍jay Maharastra 🚩🎉🙏🎉
Pattthe bahhadar..... Waa..... Apratim vadan....Kai to Josh.... Khup chan
So Fabulous! The Music, the Dance,the look and feel of it all. Very good.
हालगी घुमक्याचा नादच खुळा .लय लय भारी भारीच.
काळाच्या ओघातलोप पावत चाललेल्या कलेचे सर्वांनी जतन करून पुढील पिढीला ही कला शिकविली पाहिजे . छानच
Khup chan, Lai Bhari, 1 No Performance 👍
लय भारी नाद खुळा संदिप पाटील मांडरे
पहिला गडी ! सर्व गडी फिरून मुळ जागेवर येतो - असं एखाद " फेकनं " जमतय का पहा.
सलाम आहे मुलानो सर्वांना 😅
अप्रतिम.... जय शिवराय !!!
लेझिम आणि वाद्य दोन्ही ही चांगली आहेत
जय शिवराय
छ. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांत जी कमालीची चपळता होती, ती अशा या पारंपारिक खेळामुळेच. त्यामुळे अशा परंपरा जपल्या पाहिजेत. आणि त्या जपल्या तर जिमला जाण्याची आवश्यकता नाही.
हुलकावनी खेळाय पाहिजे. ❤❤🎉🎉🎉
टाळ वाल्यांचा जोश तर बागा kadakkkk
Khup chan
भावांनो सलाम तुमच्या कलेला
Lai Bhari nad karaycha nahi lezim one number performance all and steps very nice
एकच नंबर. नाद खुळा
पारंपारीक कला आपण जतण करताय...सुंदर
कड्क
1 च नंबर 🔥💥
जबरदस्त नादखुळा
जबरदस्त
घुमके वाले नाद खुळा साथ दिलीत तुम्ही
1 नं .भावांनो...मस्तच लेझिम.....
१नंबर लेझिम
अतिशय सुंदर.
मस्त व्हेरी good
खुप भारी मातीतली माणसं
खूप छान आहे खरोखरच चांगला आहे
छानच कला सादर केली आहे
परंपरा जपली आहे तुम्ही सलाम तूमच्या सादरीकरण आणि न्रुत्याला 🙏 🙏 🙏 🙏
Excellent performance it boils youngsters blood
अप्रतीम 👌🙏🏻👌🙏🏻🚩
खरोखरच मर्दानी खेळ......
पण हि कला लोप पावत आहे....
Namdksr🎉
आपण गावात कीती छान असतो ते पहा कशाला जिममध्ये जायला पाहिजे,
अगदी बरोबर
Jay maharastra
आठवण झाली पाचवड वाई येथील
म गाधी शाळेची...
लय भारी
Jabardast bhavano......mi pan ha khel khoop varsha kheloe....
Super 👍👍🎈
लय भारी आहे राव
I liked it very much.. Please upload other groups also
नाद खुळा हलगी चा
Thanks
आ आ हा कान तृप्त झाले ऐकून
Khup sunder.....
विषय हार्ड
Beautiful
मस्त एकच नंबर
जय शिवराय जय शंभुराजे जय हिंद
हालगी ला
सलाम
hindurav more
thanks
Nice 👌🏻🌹
खुपच छान🙏🙏👌👌👌👌👌
1
Number
1number
जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩🚩👏👏
Nice bro
Ghumk 1 no wajwly
मला नाव आठवत नव्हते घुमक्याचे
माझे वडील वाजवायचे गावाला
Very nice 👌👌👌👌❤️❤️❤️❤️
👌👌👌
Naaaad Khuuulaaaa Bhavanooo🚩🚩🚩🚩🚩
कडक
फार च सुंदर.
Apli. Supari. Kiti. Sanga
स्पिरिट ऑफ कोल्हापूर.
लेझीम पथकाची सुपारी किती पर्यंत आहे
लेझीम ह्या खेळांमुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो
🎉yala mhanya cha mardani khel🙏🙏
Jai Jijau Jai Shivray Jai Bhim
अतिसुंदर
Aprati👌👌👍👍
अप्रतिम
खूप छान
👌👌
हान ki बडिव
1 number 👌
Kdk
खुप छान
कतरनाक
छत्रपती शाहूमहाराज कोल्हापूर जिल्ह्यात 60 ते 70 ह्या दशकात गावोगाव लेझीम पथक होते लय भारी वाटायचं मर्दा 😂😂😊
कोणत्या गावातील स्पर्धा आहे ही
Suraj Hande
sheloshi tal.g.bavada.kop.
Bhari
very goodddddddddddd
Dilip sutar Thanks
नाद खुळा
Very nice
As like army descipline
झकास
❤
छान दादा तुमचा नो पाठवा ना
Very very nice
Mast
nice halgiwale
👌👌👌👌👌👌👌
छान
🙏🙏