संत ज्ञानेश्वर | प्रा.के.वि.बेलसरे | Sant Dnyaneshwar | Prof.K.V.Belsare

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • मी १९७७ ते १९९७ या कालावधीत प्रा. के. वि. बेलसरे यांची मालाड येतील प्रवचने आवर्जून उपस्तित राहून ऐकली.
    त्यांची मालाड व गोंदवले येथील रसाळ वाणीतील प्रवचने सर्व भक्तांपर्यंत पोहोचावीत यासाठी हे ऑडिओव्हर्जन आपल्या पर्यंत आणण्याचा हा एक प्रयत्न.
    विशेष आभार: श्री अजय गिंडे, मीरा म्युसिक व अलुरकर म्युसिक हाऊस

ความคิดเห็น • 11