Jaysingpur भारतातली पहिली स्मार्ट ट्रेड सिटी Shahu Maharaj यांच्या स्वप्नातून साकार झाली | BolBhidu
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.พ. 2022
- #BolBhidu #ShahuMaharaj #Jaysingpur
एका जंगलात भारतातली पहिली स्मार्ट ट्रेड सिटी उभी राहिली आणि आज या सिटीला ‘जयसिंगपूर’ या नावाने ओळखलं जातं. ही स्मार्ट ट्रेड सिटी उभारण्यात खूप मोठं योगदान छत्रपती शाहू महाराजांचं आहे. जयसिंगपूर ही भारतातली पहिली स्मार्ट ट्रेड सिटी शाहू महाराजांच्या स्वप्नातून साकार झाली. त्यांनी दिलेल्या योगदानाविषयी या व्हिडिओतून समजून घेऊ.
India's first smart trade city was built in a forest and today this city is known as 'Jaisingpur'. Chhatrapati Shahu Maharaj has made a great contribution in setting up this smart trade city. Jaysingpur is India's first smart trade city, a dream come true for Shahu Maharaj. Let us understand their contribution from this video.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
मी जयसिंगपूर चा... माझं गाव एक नंबर प्लॅन आहे.... I love" जयसिंगपूर "
शिव शाहू फुले आंबेडकर 🙏🙏🙏
शाहू कालीन तळे आहेत जनावरासाठी चाल बांधली ती आजून आहे धोबी घाट आजून आहे😍😍😍😍😍 जय शाहू महाराज जागता राजा 👑 मी खूप भाग्यशाली आहे माहेर जयसिंगपूर आणि सासर कोल्हापूर love you❤शाहू नगरी😍😍🤗🤗🤗
आमचं जयसिंगपूर. ह्याची रचना खूप चांगली आहे. स्वच्छ आणि निर्मळ माझे गाव
I love jayasinhpur
I love my city jaysingpur
Ho khup sunder city ahe....
Maharashtra chi bhoomi...Yugpurushanchi bhoomi...
Chattrapati Shivaji Maharaj
Mahatma Phule
Chattrapati Shahu Maharaj
Dr B R Ambedkar...
अहं जयसिंगपुरकर 💪🔥❣
आदर्शवत राजे छत्रपती शाहू महाराज यांना वंदन
Sundar jaysingpur
छ. शाहूंच्या जनक घराण्यावर(कागलवर) व्हिडिओ बनवा आपण.. 🙏
जयसिंगपूर शहराचा इतिहास बराच जुना असावा, माझ्या वाचनात ज्ञानेश्वर माऊलींनी ह्याच ठिकाणी पुरुषाची स्त्री घडवली असल्याचा दृष्टांत आलेला आहे तोही 100 वर्षा अगोदरचा.
संदर्भ
I ❤ jaysingpur my citi I proud it
The great chatrapati
मी जयसिंगपूरकर तुमचा खूप आभारी आहे. अजून एक फेमस गोष्ट सांगायची राहिली तुमची ते म्हणजे प्रसिद्ध अशी अंबा भडंग यासाठी देखील जयसिंगपूर प्रसिद्ध आहे. अनेकजण कोल्हापूर - सांगली महामार्गावरून जाताना येथील सरकारी दवाखान्यासमोर मिळणारे अंबा भडंग आवरजून त्याचा स्वाद घेतात.
My home 🏘️ town
I am from jaysingpur 🔥🔥
माझे माहेर जयसिंगपूर आहे खूप सुंदर आहे माझे माहेर love you❤जयसिंगपूर शाहू महाराजांनी स्वताच्या आभ्यासने उभा केला आहे सिंधू संस्कृती मध्येल हाडपासंसकृती सारखे चौक तयार केले आहे आणि आजून तसेच आहे 😍😍😍😍
Galli no kiti
Galli no kiti aahe tumchi
@@tejalkoli6322 माझे घर सोसायटी मध्ये आहे
विभूती सोसायटी
अजून आहे आणि कायमच अशी राहील.... अभिमानाने मी जयसिंगपूरकर ❤
जयसिंगपूर चा असून आज कळलं बोल भिडू वर आपल्या गावाचं विडिओ आहे ❤ अजून बरीच माहिती ऍड करायला हवी होती पण हें ही नसे थोडके 🙏🏻 धन्यवाद team बोल भिडू ❤
We heartily appreciate the efforts of @BolBhidu team for this informative appreciation and consideration of our City,
Thank you @BolBhidu team on behalf of all the native jaysingpurkars'
❤Jaysingpur ....🙏🏼
माझ्या मामा च गाव आहे जयसिंगपूर ❤️🥰
My hometown...🙏🙏🙏
Proud to be Jaysingpurkar......
लय भारी जयसिंगपूर
Love from Jaysingpur ❤
Great Ch.Shahu Maharaj
मी जयसिंगपूर ... I am professional artist🎨🎭🙋 from jaysingpur. Owner CakeVilla (crystal) cake shop I like it ur work... Do it!
I love jaysingpur
@मैथिली आपटे.
@मोहिनी जाधव.
@वैष्णवी राऊत.
@अक्षता पांढरे.
@स्नेहल माने.
@चिन्मय साळवी.
@दुर्गेश काळे.
@अरुणराज जाधव.
सगळे भिडू आहात रे तुम्ही....👌👌🥰🥰
तुम्ही खूप मेहनती आहात. खूप खूप अभिनंदन तुमचं.
आणि पडद्या मागच्या लोकांचे ही खूप खूप अभिनंदन. अशीच नवीन नवीन माहिती देत रहा.❣️
विशाल धनवटे ( वांगणी )
Aarti more
Aamachi mumbai mhanjye jaysingpur
Proud to begin Jaysingpurkar .. good narration @nitve ji
स्वछ सुंदर आमचं जयसिंपूर
Jai amba bhadang!!!
Please make more videos on Shahu maharaj and kolhapur city.
या सुंदर शहराला बट्टा लावायला संजय घोडावत जन्माला आला
जयसिंगपूर मध्ये माझं शिक्षण झालं तुम्ही डॉ जे जे मगदूम यांचं नाव विसरलात
लय भारी...
🙏🙏🙏amhi shirolkar
Good information
ऊर भरुन येइल असा जयसिंगपूर चा इतिहास सांगितला.
पन Dr. JJ मगदूम यांचा नामोल्लेखाशिवाय जयसिंगपूर चा इतिहास पुर्ण होत नाही.
मी जयसिंगपूरकर..
मी जयसिंगपूरचा
छान जयसिंगपूर
जय शिवराय
Good story. Very good story!
खूप छान माहिती दिलीत
माझं गाव❤️
🙌💕
राजर्षी छत्रपती शाहूमहाराज यांनी jaysingpurche रोप लावले आणि त्यांचे युवराज राजाराम महाराज यांनी जोपासले आणि वाढवले . त्यांच्या कारकिर्दीत ग्रामपंचायत स्थापन झाली
👍👍👍🙏
Very nice 👌
Mala Abhiman aahe mi jaysingpur chi rahiwashi aahe. 👍👍👍
पोहे खायला जयसिंगपूर ला यायचो एके काळी
Big fan of your narration @Maithili Apte
Mast
Mast👍
Nice 👍
❤❤❤
👌👌👌👌👌👌
Dr. J.J. Magdum राहुन गेल
ऐकाव आणि ऐकतच रहावं...😅 मैथिली...🤩
Didi khup chan mhaiti dili ami kurundwad cha ahe khar ahe he sagla
आमचं गाव आहे जयसिंगपूर ❤️❤️❤️😍😍😍
अगदी काटकोन मध्ये 21 गल्ली आहेत खूप छान 👌
Make a video on the relationship between Chhatrapati Shahu Maharaj and Dr Babasaheb Ambedkar
Bhau khris gel vr video bnv
Shirol chi documentary banva
इचलकरंजीचा इतिहास सांगा
ज्या शिक्षणमहर्षी डॉक्टर जे.जे.मगदूम मूळे पुडे जाऊन विकास झाला त्यांचा नाव घायला तुम्ही विसरलात.....
JJ magdum ayurvedic college kas ahe
इचलकरंजी वर पण व्हिडिओ बनवा
4 लाखाच्या वर लोकसंख्या आहे, भरपूर लाईक मिळतील
નાના સાહેબ પેશ્વા પુના ની શાન છે
Amhi roj asto
Maj gav ahe jaysingpur mi rahto
मिरज मिशन हॉस्पिटलची माहिती बघा आवडेल तुम्हाला व्हिडीओ बनवायला
इचलकरंजी वर पण व्हिडिओ बनवा
जयसिंगपूर वसाहत sthapanecha मूळ ठराव प्रत ज्यावर राजर्षी छत्रपतींची स्वाक्षरी आहे ती ठराव प्रत माझ्या संग्रही आहे
Only MH09
Mi Jaysingpurkar Mazya panjobana shahumaharajani Jaysingpur vasavnyachi jababdari dili hoti
Barobar . ठरावात विठ्ठल कुंभोजकर यांचे नाव आहे
महाराज येथे हरीण पकडण्यासाठी येत होते आमच्या आजोबांनी सांगितलं बरोबर
1916 la jaysingpur nagarichi sthapna zali
Me from jaysingpur, mal ran hot
Plz tell about jaysinghpur city in which state and district plz
@@Ayurvedsidhant
About 10 km from Sangli.....on sangli Kolhapur highway....
In South Maharashtra....
आम्ही जयसिंग पूर कर असल्याचा आम्हाला अभिमान आहे खरं च खूप छान गांव आहे पूर्ण गावाची आखणी ही काटकोनात आहे शाहू महाराजांनी व्यापारासाठी बनविले एक आखीव रेखीव असं गाव
@@madhuripotdar6612 ho choukon choukon raste. Pratek gallit ek bol rasta. Jaysingpur la khup lamb lamb che lok olaktat
@@pratik9296 thanks
Planned city.
JSP may city
इचलकरंजी बद्दल एक व्हिडिओ बनवा
Mi jaysingpur kar
वसुली सरकार वर व्हिडिओ टाका....
Jaisinghpur he udagav cha bhag ahe
❤❤❤