Pattan Kodoli Vitthal Birdev Yatra : पट्टणकोडोलीची यात्रा काय असते ? Pattan Kodoli यात्रेचा इतिहास

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 พ.ย. 2023
  • #BolBhidu #PattanKodoliYatra #VitthalBirdevYatra
    श्री विठ्ठल बिरदेवाच्या नावाने चांगभल असा गजर करत आणि पिवळ्या भंडाऱ्याची उधळण करत, महाराष्ट्रासह देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या, कोल्हापुरातील पट्टण कोडोली येथील विठ्ठल बिरदेवाची यात्रा सुरू आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा या राज्यातून सुद्धा लाखोंच्या संखेने भाविक येतात.
    या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे भाकणूकची प्रथा आणि हेडाम नृत्य हे पाहण्यासाठी लाखों भाविक भक्त पट्टण कोडोलीत येतात, पट्टण कोडोलीची यात्रा कशी असते? यात्रेची पंरपरा कशी आणि कधी पासून सुरू झाली? ही यात्रा कशी असते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून...
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 353

  • @Talk_With_Suraj
    @Talk_With_Suraj 8 หลายเดือนก่อน +360

    आमच्या गावच्या "श्री विठ्ठल बिरदेव यात्रेची" माहिती लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहचविल्याबद्दल धन्यवाद टीम बोल भिडू 🙏

    • @Talk_With_Suraj
      @Talk_With_Suraj 8 หลายเดือนก่อน +15

      @@Package_wala_chu यात्रा पूर्णतः शाकाहारी असते.

    • @harekrishna953
      @harekrishna953 8 หลายเดือนก่อน

      ​@@Package_wala_chu विठ्ठल बिंदूवर मंदिर आहे रे ते माकडा... कोणाच्या समोर बोलशील तर कधी तर मार खाशील

    • @abhiii777
      @abhiii777 8 หลายเดือนก่อน +14

      ​@@Package_wala_chu काय खायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.
      त्यात वर्षानुवर्षे चालू असलेल्या परंपरांना मधे आणू नये.
      तू तुझ घरी आणून खा काय खायचं ते. लोकांना नाको शिकवू कशात मज्जा येते ते.
      लोक यात्रेत भक्तिभावाने देवाचे नाव घेऊन पालखी काढून अन् नाचून आनंदी होतात खुप.

    • @ultrainstinct9304
      @ultrainstinct9304 8 หลายเดือนก่อน +1

      Kharay Suraj bhau

    • @rushiartwork2816
      @rushiartwork2816 8 หลายเดือนก่อน +2

      ​@@abhiii777❤

  • @Vaibhav_Chikane_108k
    @Vaibhav_Chikane_108k 8 หลายเดือนก่อน +47

    श्री विठ्ठल -बिरदेवाच्या नावानं चांगभलं...
    बाळुमामाच्या नावानं चांगभलं..
    येळकोट येळकोट जय मल्हार..💛🙏🚩

  • @Patriotic212
    @Patriotic212 8 หลายเดือนก่อน +244

    धनगरी परंपरा..खऱ्या अर्थानं धनगर समाजाने आपल्या प्रथा परंपरा आजही टिकवून ठेवल्या आहेत ..

    • @the...devil..
      @the...devil.. 8 หลายเดือนก่อน +2

      Aani tyach tumhala non ST siddha kartat 😂😂😂😂😂good one ....😂😂😂

    • @user-cb1fd7uc1k
      @user-cb1fd7uc1k 8 หลายเดือนก่อน +4

      तु अमेरिकेत कुठे नोकरी करत आहे

    • @Patriotic212
      @Patriotic212 8 หลายเดือนก่อน +9

      @@the...devil.. थोडया दिवसाची गोष्ट आहे मित्रा wait and watch...

    • @Patriotic212
      @Patriotic212 8 หลายเดือนก่อน +1

      @@Package_wala_chu आमच्याकडे जेवढं काय आहे त्यात खुश आहे ..थोड्या पैशाच्या लालसेपायी देश सोडणाऱ्या अवलादी कधीच देशाच्या असू शकत नाहीत ...

    • @Santosh1239
      @Santosh1239 8 หลายเดือนก่อน +4

      ​@@the...devil.. hay param para hajaro warsha pasun ahe dhangar samja ha ya deshatil pahila adiwasi samaj ahe 🙏

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 8 หลายเดือนก่อน +66

    हरी आणि हर म्हणजेच विठ्ठल बिरूदेव.. श्रद्धा. भक्ती. विश्वास. नाद.आणि वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरेचा महाकुंभ म्हणजे पट्टणकोडोली यात्रा ..
    विठ्ठल बिरूदेवाच्या नावानं चांगभलं🙏🙏👍

  • @sagelok3804
    @sagelok3804 8 หลายเดือนก่อน +42

    पट्टणकोडोली गावाकडून बोल भिडू व टीम चे आभार 🙏🙏🙏
    भाकनाक नसुन भाकनुक असा शब्द आहे

  • @millionviewers1334
    @millionviewers1334 8 หลายเดือนก่อน +86

    धनगर संस्कृती..महाराष्ट्र ची great संस्कृती😍

  • @pattankodoli_life_styles
    @pattankodoli_life_styles 8 หลายเดือนก่อน +62

    श्री विठ्ठल बिरदेवाच्या नावाने चांगभलं 🙏🏻

  • @sagarkhavale601
    @sagarkhavale601 8 หลายเดือนก่อน +7

    आजच 1भाकणूक खरी झाली....7दिवसाच्या आथ पाऊस पडेल..... आणि आज पाऊस पडला 🔱🕉️

  • @user-dq1jx4bh6w
    @user-dq1jx4bh6w 8 หลายเดือนก่อน +73

    विठ्ठल बिरदेव त्यांची भाकणूक खरी ठरो व शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव भेटो.❤

    • @aniketmane2678
      @aniketmane2678 8 หลายเดือนก่อน

      पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला पण त्यात त्यांनी भाकणुकीला भाकणक शब्द वापरला हे लक्षात आले नाही तुमच्या

    • @user-dq1jx4bh6w
      @user-dq1jx4bh6w 8 หลายเดือนก่อน

      @@aniketmane2678एखादा शब्द चुकू शकतो भाऊ

    • @pratham6900
      @pratham6900 8 หลายเดือนก่อน +2

      खरी ठरली ..बरोबर 7 व्या दिवशी सांगली जिल्यामध्ये सगळीकडे जोरदार पाऊस सुरु झाला आहे

    • @omkar_03_
      @omkar_03_ 8 หลายเดือนก่อน

      भाकणूक मध्ये विठ्ठल बिरदेव जे बोलतात तेच होत असते. भगवंताच्या शब्दा पलीकडे जग नाही. त्यामुळे भाकणूक खरी किंवा खोटी बोलू नये.

    • @vishalparulekar5984
      @vishalparulekar5984 8 หลายเดือนก่อน

      भाकणूक आहे कां कोणाकडे असेल तर लिंक किंवा पाठवा

  • @shivrajtambe1430
    @shivrajtambe1430 8 หลายเดือนก่อน +51

    मी या वर्षी या सोहळ्याला उपस्थित राहुन स्वर्गीय अनुभव घेतला

  • @tejaskumarpirai1029
    @tejaskumarpirai1029 8 หลายเดือนก่อน +45

    विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलं

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 8 หลายเดือนก่อน +12

    मी पण गेलो होतो खरच खूप छान यात्रा होती आयुष्यात इतके ड्रोन पहिल्यांदाच बघितले नुसता भांडार असतो जवळ जवळ 5 लाख लोक होते

  • @DNYANOBAJEDGE
    @DNYANOBAJEDGE 8 หลายเดือนก่อน +51

    विठ्ठल बिरुदेवाच्या नावानं चांगभलं 🎉🎉

  • @b.k.pujari6864
    @b.k.pujari6864 8 หลายเดือนก่อน +5

    धनगर समाज असा एकच आहे जो पूर्वा पार चालत आलेल्या परंपरा जपतो ते एक नवलच ❤❤❤

  • @p.s5149
    @p.s5149 8 หลายเดือนก่อน +14

    हिंदू क्षत्रीय धनगर 🚩🚩🚩🚩

    • @m.gwaghmare7695
      @m.gwaghmare7695 8 หลายเดือนก่อน

      क्षेत्रीय नाही आदिवासी 😂

    • @vinitdesai8549
      @vinitdesai8549 8 หลายเดือนก่อน

      ​@@m.gwaghmare7695खरा जातीवादी तर तुच आहेस

    • @shankarsargar188
      @shankarsargar188 8 หลายเดือนก่อน

      ​@@m.gwaghmare7695bhimte pal

  • @tanishqspares9740
    @tanishqspares9740 8 หลายเดือนก่อน +20

    जिल्हा कोल्हापूर. तालुका हातकणंगले...vithhal birdev यात्रा

  • @pattankodoli_life_styles
    @pattankodoli_life_styles 8 หลายเดือนก่อน +17

    तुमचे खूप धन्यवाद आमच्या गावची माहिती सर्वत्र पसरवत आहेत त्याबद्दल 🙏🏻

  • @luckyshingadevlogs1044
    @luckyshingadevlogs1044 8 หลายเดือนก่อน +5

    फरांडे महाराज आमच्या गावचे वाघमोडे आहेत...... बोला विठ्ठल बिरुदेवाच चांगभलं...🙏🙏🙏🙏

  • @avadhootpirai7217
    @avadhootpirai7217 8 หลายเดือนก่อน +18

    खरोखर पट्टणकोडोली यात्रेची माहिती चांगल्या पद्धतीने ज
    प्रसिद्ध केल्याबद्दल बोलूभिडू यूट्यूब चॅनेलचे व त्यांच्या टीमचे आभार

  • @pruthvirajsargarthoughts5845
    @pruthvirajsargarthoughts5845 8 หลายเดือนก่อน +14

    धनगर समाज मोठ्या प्रमाणात येतच असतो त्याचबरोबर बिरदेव म्हणजेच बिरोबा आहे . त्याच प्रमाणे भाकनूक करणारे गादीचे मानकरी असलेले आणि हेडाम नृत्य करणारे फरांडे बाबा हे देखील धनगर आहेत . मंदिरातील पुजारी देखील धनगर समाजाचे आहेत...

    • @Renaissance861
      @Renaissance861 8 หลายเดือนก่อน

      एकाच जातीचा मामला. बोल भिडू सुध्दा धनगर चॅनल असावे

    • @Sumbaran108k
      @Sumbaran108k 8 หลายเดือนก่อน

      ​@@Renaissance861 ​​ 🌶️🌶️🌶️🤣😂🤣 *तूझ्या आईला विचार तुझा बाप पण जातो पट्टणकोडोलीच्या यात्रेला, विदर्भातून हजारो लोक जातात बिरोबाच्या यात्रेला, तुम्हारी जलन बरकरार रखो* 💥🇮🇩

  • @vijaykolekar1982
    @vijaykolekar1982 8 หลายเดือนก่อน +25

    श्री विठ्ठल बिरूदेवाच्या नावानं चांगभलं 💐🙏🚩

  • @jalindarkudalkar9107
    @jalindarkudalkar9107 8 หลายเดือนก่อน +15

    धन्यवाद बोल भिडू, आमच्या गावची यात्रा व श्री विठ्ठल बिरदेव देवाची माहिती सर्वत्र पोहचवल्याबद्दल......👌🙏🏼❤

  • @user-xk9rq4om3m
    @user-xk9rq4om3m 8 หลายเดือนก่อน +19

    पण मी ह्या यात्रेबद्दल पहिल्यांदाच ऐकले धन्यवाद माहिती दिल्याबद्दल🙏🙏

    • @firstlovekabbadi8665
      @firstlovekabbadi8665 8 หลายเดือนก่อน +5

      Tumi 100 made ek mgh😅

    • @Renaissance861
      @Renaissance861 8 หลายเดือนก่อน +1

      मी पण पहिल्यांदा ऐकले. हे पश्चिम महाराष्ट्रातील लोकं त्यांच्या तीन चार जिल्ह्यांनाच महाराष्ट्र समजतात. हे भंडारा नावाची पिवळी पावडर सुध्दा तिकडेच दोन तीन ठिकाणी दिसते.

  • @sachindevkar3435
    @sachindevkar3435 8 หลายเดือนก่อน +9

    बोल भिडू च्या टीमचे मनापासून आभार धनगर संस्कृती बद्दल या यात्रे बद्दल माहिती दिली.... आणखी माहिती घ्या आपण या यात्रे विषयी फक्त 25% माहितीच सांगितलात आणखी माहिती घ्या आणी संपूर्ण देशाला या बद्दल माहिती कळवावी 🙏🏻🙏🏻पुन्हा एकदा धन्यवाद

  • @avinashnaik158
    @avinashnaik158 8 หลายเดือนก่อน +5

    कुळदैवत बिरोबाच्या नावानं चांगभलं....

  • @vijaybodake9500
    @vijaybodake9500 8 หลายเดือนก่อน +20

    श्री विठ्ठल बिरदेवाच्या नावाने चांगभलं

  • @samarthshinde6018
    @samarthshinde6018 8 หลายเดือนก่อน +13

    💛श्री विठ्ठल बिरूदेवाच्या नावानं चांगभलं 💛

  • @amarmane3234
    @amarmane3234 8 หลายเดือนก่อน +17

    विठ्ठल बिरूदेवाच्या नावानं चांगभलं 🎉

  • @birushirole6447
    @birushirole6447 หลายเดือนก่อน

    बोल भिड़ु चे मनपूर्वक आभार
    पट्टन कोड़ोलित विट्ठल बिरदेवाला नवल्या गारुडया अस ही म्हंटल जात उभ्या आयूष्यात एकदा तरी यात्रेचा अनुभव प्रतेकाने घेतला पाहिजे अशी ही अमूची यात्रा विट्ठल बिरदेवाच्या नावाने चांगभल

  • @RahulShinde041
    @RahulShinde041 8 หลายเดือนก่อน +18

    जय मल्हार ❤❤

  • @anikettelvekar5484
    @anikettelvekar5484 8 หลายเดือนก่อน +2

    भाऊ 7 दिवसाच्या आत पाऊस पडेल असं भाकणुकीत सांगितले होते....आजचा 4 था दिवस आहे .खूप पाऊस चालू आहे महाराष्ट्र कर्नाटक मध्ये...........
    विठ्ठल बिर्देवाच्या नावानं चांगभलं ❤❤❤

  • @Sumbaran108k
    @Sumbaran108k 8 หลายเดือนก่อน +17

    *बिरोबाच्या नावानं चांगभलं,💥🇮🇩❤️‍🔥**#DhangariJivan**, **#Dhangar** **#धनगर** **#होळकरशाही** **#HolkarShahi** **#Biroba** **#बिरोबा** **#Birdev** **#बिरदेव** **#RajRajeshwar** **#राजराजेश्वर** **#श्रीमन्महाराज** **#Maharaj** **#YashwantRaoHolkar**👑, भाकणक नाही भाकणुक अस आहे Correct it,**#PattanKodoli* ❤️🔥😍

  • @appavg
    @appavg 8 หลายเดือนก่อน +11

    श्री विठ्ठल बिरदेवांच्या नांवाच चांगभलं 🙏🏻❤️

  • @santoshbarde8053
    @santoshbarde8053 8 หลายเดือนก่อน +5

    विठ्ठल बिरुदेव यात्रेची माहिती सांगितल्याबद्दल खूप धन्यवाद खूप छान

  • @manjunathdone8189
    @manjunathdone8189 8 หลายเดือนก่อน +9

    दिपावली दिवसी श्री क्षेत्र हुलजंती श्री महाळलींगरायांची यात्रा आहे या विषयी विडिओ बनवा

  • @vijaykhandekar8358
    @vijaykhandekar8358 8 หลายเดือนก่อน +5

    चिन्मय भाऊंनी सांगायला पाहिजे होती स्टोरी❤ माझ्या मामंच गाव पट्टण कोडोली आहे ...

  • @dip6613
    @dip6613 8 หลายเดือนก่อน +8

    बाळुमामांच्या नावानं चांग भलं

  • @madeforyou2398
    @madeforyou2398 8 หลายเดือนก่อน +10

    हलसिध्दनाथ नाथांचा दरबार आप्पाचीवाडी कर्नाटक या वर एक व्हिडिओ बनवा💯🙏

  • @ajitmane1428
    @ajitmane1428 8 หลายเดือนก่อน +2

    हालसिद्ध नाथांच्या नावानं चांगभलं
    विठ्ठल बिरदेवांच्या नावानं चांगभलं

  • @MahalingGavade
    @MahalingGavade 8 หลายเดือนก่อน +6

    विठ्ठल बिरदेव यात्रेची माहिती सांगितल्याबद्दल खुप धन्यवाद...... हुलजंती गावातील महालिगंराया देवाच्यां यात्रेची देखील माहिती सांगावी...

  • @GaneshGavade-yj8tt
    @GaneshGavade-yj8tt 8 หลายเดือนก่อน +6

    श्री विठ्ठल बिरदेव प्रसन्न

  • @King07__100
    @King07__100 8 หลายเดือนก่อน +10

    श्री विठ्ठल बिरदेव यात्रा,पट्टणकोडोली.

  • @nileshsutar5572
    @nileshsutar5572 8 หลายเดือนก่อน +2

    जो विठ्ठल बिरदेवाची करील सेवा तेला देव नक्की देईल मेवा बोला बोला विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलं 🙇‍♂️🙏🌼🌏💯💛

  • @RAJAT_SONG_SINGER_CRICKETER
    @RAJAT_SONG_SINGER_CRICKETER 8 หลายเดือนก่อน +7

    भाकनाक नाही भाकनुक... Presentation superb ❤

  • @anikett653
    @anikett653 8 หลายเดือนก่อน +52

    The Great Dhangar 😍💥💛⚔️

    • @Sumbaran108k
      @Sumbaran108k 8 หลายเดือนก่อน +1

      ​@@dnyaneshwarchavan6480🌶️🌶️ *अय झाट्या जळाली का तुझी* 🤣😂🤣

    • @geethlothe1883
      @geethlothe1883 8 หลายเดือนก่อน +4

      ​@@dnyaneshwarchavan6480tuzya jati la La gap gap zav😂😂

    • @Omniscient143
      @Omniscient143 8 หลายเดือนก่อน

      ​@@dnyaneshwarchavan6480का रे तुला काय एलीयन ने काढलाय काय रांडच्या 😂

    • @pingorifarmsmilk7642
      @pingorifarmsmilk7642 8 หลายเดือนก่อน +3

      The great Hindu 🕉️🚩✅
      Jay shivray 🚩 jay ahilyamata 🚩 jay sree Ram ❤️

  • @harishshanware8637
    @harishshanware8637 8 หลายเดือนก่อน +3

    मी पन पटनकडोली जवळ राहतो भाकनुक भारी असते

  • @user-eu7pd1rh8f
    @user-eu7pd1rh8f 8 หลายเดือนก่อน +3

    यापुढे नक्कीच पट्टनकोडीलीला जाण्याच्या प्रयत्न करत राहीन.

  • @user-zw8zz7eb5s
    @user-zw8zz7eb5s 8 หลายเดือนก่อน +23

    श्री विठ्ठल बिरदेव प्रसन्न ❤

  • @madhavedake4981
    @madhavedake4981 8 หลายเดือนก่อน +5

    विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभले 💛💛

  • @amolyadav3207
    @amolyadav3207 8 หลายเดือนก่อน +14

    पटन कडोली यात्रा आधी प्रसिद्ध होते पण सोशल मीडिया आणखीन प्रसिद्ध झाली

  • @khandutambade5467
    @khandutambade5467 8 หลายเดือนก่อน +4

    विठ्ठल बिरदेवाच्या नावाने चांगभले...

  • @akshaykolekar1988
    @akshaykolekar1988 8 หลายเดือนก่อน +1

    भाकनाक नाही " भाकनुक " शब्द आहे 🙏

  • @dhirajronge9609
    @dhirajronge9609 8 หลายเดือนก่อน +6

    श्री क्षेत्र विठ्ठल बिरदेव

  • @PramodGavade-vm3oz
    @PramodGavade-vm3oz 11 วันที่ผ่านมา

    श्री विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलं 🙏🙏. सोन्याची कोडोली ❤

  • @AkshayWaware-tn5ce
    @AkshayWaware-tn5ce 8 หลายเดือนก่อน +11

    Jay Malhar ❤❤

  • @2914Dinesh
    @2914Dinesh 8 หลายเดือนก่อน +3

    खूप सुंदर माहिती👌.
    जय मल्हार🙏

  • @nitinkore2900
    @nitinkore2900 8 หลายเดือนก่อน +3

    विठ्ठल बिरदेवाच चांगभलं

  • @ShamShirole
    @ShamShirole 8 หลายเดือนก่อน +2

    💛💛श्री विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलं 🙏💛 आम्ही 🙏💛पट्टणकोडोलीकर🙏🙏

  • @sunil_maharaj_
    @sunil_maharaj_ 8 หลายเดือนก่อน +3

    गजानन दादा ❤
    या यात्रेची माहितीच शोधत होतो.

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 8 หลายเดือนก่อน +6

    जय मल्हार 🙏🙏🙏🙏🙏

  • @kapilsuravashi733
    @kapilsuravashi733 8 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर माहिती बोल भिडू चे आभार 🙏विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलं ❤

  • @originstatus949
    @originstatus949 8 หลายเดือนก่อน +4

    धन्यवाद बोल भिडू....माहिती दिल्याबद्दल...

  • @vitthalakhade8218
    @vitthalakhade8218 8 หลายเดือนก่อน +3

    श्री विठ्ठल बिरदेव च्या नावानं चांगभलं

  • @omkarkolapte4952
    @omkarkolapte4952 8 หลายเดือนก่อน +3

    श्री विट्ठल बिरदेवाच्या नावाने चांगभल 🙏🏻

  • @vishwanathkotamire0818
    @vishwanathkotamire0818 8 หลายเดือนก่อน +2

    श्री विठ्ठल बिरदेव माऊली च्या नावान चांगभलं🙇🙏🏵️🌼🌺💛

  • @rahulshinde5983
    @rahulshinde5983 8 หลายเดือนก่อน +6

    भाकनाक नाही भावा भाकनुक🙏

  • @vinulavhate1046
    @vinulavhate1046 8 หลายเดือนก่อน +1

    ॥श्री विठ्ठल-बिरदेवाच्या नावानं चांगभलं॥

  • @santoshwaghmode2535
    @santoshwaghmode2535 8 หลายเดือนก่อน +1

    "भाकणूक" हा शब्द स्पष्ट उच्चरावा...
    बाकी व्हिडिओ मस्त....❤️🌿

  • @dattatraymote530
    @dattatraymote530 8 หลายเดือนก่อน +1

    श्री विट्ठल बिरदेवाचे चांगभलं❤🚩🙏

  • @JagdeepDewadkar-cb6ho
    @JagdeepDewadkar-cb6ho 8 หลายเดือนก่อน +4

    Appachiwadi halsidhanath यात्रे विषयी माहिती विडिओ बनवा

  • @karanpatil6252
    @karanpatil6252 8 หลายเดือนก่อน +4

    चांगभलं

  • @amudesai6793
    @amudesai6793 8 หลายเดือนก่อน +1

    कुपदैवत श्री विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलं 🌺🙏💐💐🚩🚩🚩🙏🙏

  • @govindmane2673
    @govindmane2673 8 หลายเดือนก่อน +1

    Vital birdev navan chang bhal🙏🙏🙏

  • @user-rx5ui7oc3p
    @user-rx5ui7oc3p 6 หลายเดือนก่อน +1

    🚩🚩होय हिंदूच.🚩🚩
    🚩🚩जय मल्हार..🚩🚩

  • @sakharamshahamane6137
    @sakharamshahamane6137 8 หลายเดือนก่อน +2

    विठ्ठल बिरूदेवाच्या नावानं चांगभलं

  • @sunilmahajan8870
    @sunilmahajan8870 8 หลายเดือนก่อน +1

    ❤❤🎉🎉 very good information. Thank you bol bhidoo 🎉🎉❤❤❤

  • @rohitswami7815
    @rohitswami7815 8 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर यात्रा आसते आम्ही दर वर्षे जातो

  • @mahadevwaghamode3280
    @mahadevwaghamode3280 8 หลายเดือนก่อน +2

    Very nice information

  • @balusul577
    @balusul577 8 หลายเดือนก่อน

    धन्यवाद खूप छान अतिशय माहिती सांगितली उपयुक्त बोला बोला विठ्ठल बिरदेवाच चांगभलं

  • @pratham6900
    @pratham6900 8 หลายเดือนก่อน +2

    भाकणूक खरी ठरली आज
    बरोबर 7 व्या दिवशी जोरात पाऊस सुरु झालाय

  • @shridharjoshi7040
    @shridharjoshi7040 8 หลายเดือนก่อน +1

    Sunder explanation and details information regarding yatra Thanks

  • @sachinboragave5302
    @sachinboragave5302 8 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद 🙏🙏

  • @DNYANOBAJEDGE
    @DNYANOBAJEDGE 8 หลายเดือนก่อน +6

    Very nice information Sir

  • @Gavran_Tadka_Production4754
    @Gavran_Tadka_Production4754 8 หลายเดือนก่อน +2

    श्री.विठ्ठल बिरदेवाच चांगभलं 🙏🏻

  • @shivajimule8003
    @shivajimule8003 8 หลายเดือนก่อน +2

    विठ्ठल बिरू देवाच्या नावानं चांगभलं

  • @sagarmali1887
    @sagarmali1887 8 หลายเดือนก่อน +7

    What an Incredible tradition!

  • @b.s.nadage2346
    @b.s.nadage2346 8 หลายเดือนก่อน +1

    सुंदर

  • @BahubaliChougule-zf3vr
    @BahubaliChougule-zf3vr 8 หลายเดือนก่อน +2

    विठ्ठल बिरदेवांच्या नावानं चांगभलं 🙏🙏

  • @jignesh_joshi
    @jignesh_joshi 8 หลายเดือนก่อน +1

    Chhan.
    Muje recently hi pata chala iske baare me Insta se and you gave nice info on that.
    Kabhi jane prayas karunga.
    Thank you

  • @rahulmashale1444
    @rahulmashale1444 8 หลายเดือนก่อน +5

    हुलजंती चे श्री महालिंगराय यांच्या बद्दल माहिती यांवर व्हिडिओ बनवा प्लिज

  • @Maratha_Of_MH_125
    @Maratha_Of_MH_125 8 หลายเดือนก่อน +1

    Khupch chaan bhava

  • @shrikrushnaranadive4686
    @shrikrushnaranadive4686 8 หลายเดือนก่อน +1

    जय विठ्ठल बिरुदेव🚩🚩
    फरांडे बाबा अंजनगाव (खेलोबा) ते पट्टांकोडोली ला जाताना दसऱ्याच्या मुहूर्तावर आष्टी तालुका मोहोळ सोलापूर येथे आमच्या गावात मुक्काम ला असतात . तसेच पट्टांकोडोली ची यात्रा झाल्यावर परतीच्या प्रवासात दिवाळी पाडवा दिवशी आष्टी तालुका मोहोळ सोलापूर येथे येतात. आज दिनांक 14/11/2023 रोजी सकाळी गाव दर्शन व भाकणूक आष्टी येथे झाली आणि नंतर देव अंजनगाव (खे) कडे प्रस्थान झाले.

  • @thevj2123
    @thevj2123 8 หลายเดือนก่อน +2

    भकणाक नाही भाकणुक आहे ते ❤❤

  • @Bad_boys07885
    @Bad_boys07885 8 หลายเดือนก่อน +1

    🎉dhanywad bhau

  • @lpanant214
    @lpanant214 8 หลายเดือนก่อน

    काल आम्ही पट्टणकोडोली ला गेलो होतो फारशी माहिती नव्हती आज याची माहिती मिळाली

  • @shivtejgurav5957
    @shivtejgurav5957 7 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रातीलसर्वात मोठी यात्रा ही सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन या गवत होते सुमारे ४ लाख लोक या यात्राला उपस्थितीदर्शवतात

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 8 หลายเดือนก่อน +3

    मुक्काम पोस्ट पट्टणकोडोली ❤❤

  • @sunilsodnar8635
    @sunilsodnar8635 2 หลายเดือนก่อน +1

    सतोबा बिरोबा नम शिवाय ❤

  • @amitmhatre3911
    @amitmhatre3911 8 หลายเดือนก่อน

    छान माहिती 👌👌

  • @vivekvazarkar
    @vivekvazarkar 8 หลายเดือนก่อน +1

    जय विठ्ठल बीरू देव बाबा...🙏🏼🙏🏼