सर्वांच्या watsapp la link nay aali aajun bhava tujyakadun yevde mitr aahe aahet tujya contact made tyanchyaparyent link pochv kup support milel song la 👍
अतिशय सुंदर दादा गाणं झालं आहे. एक छान संदेश,तसेच आपल्या समाजातील व्यथा छान पद्धतीने गाण्याच्या तालावर मांडून आदिवासी समाजाला जागृत करण्याचे काम करत आहेत दादा तुम्ही. तुमचे मनापासून अभिनंदन आहे. तसेच येणाऱ्या जागतिक आदिवासी दिनाच्या निसर्गमय शुभेच्छा 🍀🌿☘️🌾💪 जोहार जय आदिवासी
भावा गर्व कुठलाही असो तो उतरल्याशिवाय राहत नाही आणि माज तर कुठल्याच गोष्टींचा नसावा,कारण कितीही माज असला तरी तो मोडल्या शिवाय राहत नाही, म्हणून मित्रा कुठल्याही गोष्टीचा माज किंवा गर्व करू नकोस,कारण गर्वाचे घरं खाली अशी म्हण प्रचलित आहे,आपण आदिवासी असल्याचा अभिमान बाळगावा, आणि जातीचा कसला अभिमान बाळगायचा??? आपण महान भारतीय संस्कृती व सभ्यतेचे नागरिक असल्याचा अभिमान बाळगावा 🙏 जय भारत 🇮🇳 वंदेमातरम 🙏 जय जवान 🇮🇳जय किसान 🙏
रोशन... खरचं खुप छान गाणं आहे. गाणं ऐकुन मनाला आनंद होतोय की मी पण एक आदिवासी आहे. देवाला Thank you म्हणतोय मी की त्याने मला एका आदिवासी family मध्ये जन्माला घातले ... 👌👌😍😍
जोहार ✊ जय आदिवासी 🏹🚩
सपोर्ट असू दया मित्रांनो
खूप खूप धन्यवाद 🏹🙏 कमेंट करून प्रतिसाद दिल्या बद्दल ❤
सर्वांच्या watsapp la link nay aali aajun bhava tujyakadun yevde mitr aahe aahet tujya contact made tyanchyaparyent link pochv kup support milel song la 👍
@@ankushsawant7600 Ho nakki
Ak number Roshan😊❤
@@ankushsawant7600😮
🎉 super,, jay Aadiwasi ❤Jay mulnivasi From Talasari ..😊
Kadak
Nice song Roshan Dada 🏹 जय आदिवासी 🚩❤️💪
रोशन भाई... सिंगिंग एक नंबर....🎉🎉
भारी आहे गाना
रोशन दादा खूप छान आहे गण आणि आपल्या समाजाची प्रगती केली आहे ❤❤❤❤❤❤
अप्रतिम गीत गायले आहे रोशन
एक आगळे वेगळे गीत v धुन आहे गाण्यात ❤
100 वेळा ऐकले तरी कंटाळा येणारं नाही
🎉🎉🎉
एक नंबर song
खूप सुंदर गाणं झाले...🏹🏹
जय आदिवासी, जय जोहार ❤️❤️👍
aamhi aadhivashi jangalch rahawashi birshamunda maharajya chhan ahe aamchi❤❤
अति सुरेख.. गाणं 😊... जय आदिवासी ❤
आपण माघार कधीच घियाचा नाही आम्ही तुझ्या पाठीशी आहेत ❤❤❤❤
खुबज सान सॉन्ग आहेत रोशन भवाना 🎉❤🎉❤
Ea Nabar Song Roshan Bhai johar
Nice RK 🎉🎉
Mest song ahe Roshan dada 🎉
जय आदिवासी khup chan 👌👌
Ek number aahe song Bhai
खुप छान भावा जय जोहार जय बिरसा जय राघोजी 🚩🚩🏳️🏳️🏳️
Nice. Song. Roshan. Dada
गाना भारी आहे रोशन दादा खूप आवडला ❤❤❤❤❤
🏹जय आदिवासी सॉंग आहे खूप छान रोशन दादा 💯
Thanks U 🤗
Mast Song Ahe Roshan Bhavu
फार बेस गान आहे रोशन दादा
जय जोहार जय जय आदिवासी
Nice song Roshan bhava 🚩 _____जय आदिवासी______🚩
Ek Number Song Aahe Roshan bro
Jay Aadiwasi
मस्त आहेत गान एक नंबर खूपच छान 👍👍🤌👌👌👌🎉🎉🎉🎉🎉🎉👍💯👍
Kup shan ❤
Ek number song Roshan Dada Jay Adivasi
❤❤❤यज आदिवासी जि. ठाणे
खूप छान सोंग रोशन भाऊ ❤❤🎉🎉 नविन सोंग च्या हार्दिक शुभेच्छा ❤ जय जोहार ❤ जय आदिवासी 🍀🍀🚩🚩🚩
Thanks U
Jay hohar jay Adivasi 👍🥰💯 ek no adivasi song
Mast song jhalay Roshan bro 🤩🥰🥰🤗❣️🥰❤️😘🥰
एक नंबर song आहे रोशन दादा 👌💯 जय ज्वार जय आदिवासी
Mast
१५ दिवसांच्या आतच हे सोग " Million + " होईल. खुपच छान मधुर 🎤🎧🎹 . Sarv faar bhari aahe.💐 अभिनंदन ......!💐
1 Nambar song
जोहार दादा एक नंबर
Ek n song
Kadak bhava
Khup khup sunder ahesh song
मला आभिमन आणि गर्व आहे की मी एका आदिवासी कुटुंबात जन्म घेतला जय आदिवासी
अतिशय सुंदर दादा गाणं झालं आहे. एक छान संदेश,तसेच आपल्या समाजातील व्यथा छान पद्धतीने गाण्याच्या तालावर मांडून आदिवासी समाजाला जागृत करण्याचे काम करत आहेत दादा तुम्ही. तुमचे मनापासून अभिनंदन आहे. तसेच येणाऱ्या जागतिक आदिवासी दिनाच्या निसर्गमय शुभेच्छा 🍀🌿☘️🌾💪 जोहार जय आदिवासी
😅
Khup bhari ❤
Jay Johar jay Adivasi 🚩🏹
जय आदिवासी 💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃
Mast song zal aahe Roshan dada kharch आदिवासी असल्याचा गर्व होतो लय भारी गान आहे WhatsApp group la पाठवा link khup khup sopprt होईल
va re मेरे भाई😍😍😍
1na dada
❤❤❤❤❤❤❤❤❤
Ek No सोंग आहे. जय Aadiwasi.
Heart touching song....❤
गर्व नाही तर माज आहे आदिवासी असल्याचा...💪💪
जोहार जय आदिवासी ✊✊
भावा गर्व कुठलाही असो तो उतरल्याशिवाय राहत नाही आणि माज तर कुठल्याच गोष्टींचा नसावा,कारण कितीही माज असला तरी तो मोडल्या शिवाय राहत नाही, म्हणून मित्रा कुठल्याही गोष्टीचा माज किंवा गर्व करू नकोस,कारण गर्वाचे घरं खाली अशी म्हण प्रचलित आहे,आपण आदिवासी असल्याचा अभिमान बाळगावा, आणि जातीचा कसला अभिमान बाळगायचा??? आपण महान भारतीय संस्कृती व सभ्यतेचे नागरिक असल्याचा अभिमान बाळगावा 🙏 जय भारत 🇮🇳 वंदेमातरम 🙏 जय जवान 🇮🇳जय किसान 🙏
Jaya Johar aadivasi
जय हो आदिवासी आम्ही नाशिक कचे रहिवासी रोशन रावते सुपर से ऊपर
जय जोहार जय आदिवासी
🔥🔥🔥🔥🔥🔥
खूप छान संग आहे जय जोहार जय आदिवासी.....🚩
जय आदिवासी जय जोहर ❤ रोशन दादा तुझेसरखा सिंगर nay aani nahi ॲक्टर 🎉 so beautiful ❤️❤️
लय भारी आहे गाणे
जय आदिवासी
जय कोळी महादेव
Nyc song brother❤️ .....Johar 🙏 Jai Adivasi 🌾🌾🌾🙏
Mast ganyachi chal roshan dada aani janna JAY AADIWASI,JAY BIRSA MUNDA MAHARAJ
Veri nice song. Roshan dada. Jay Johar Aadivasi ❤❤❤❤❤❤
गाण शान 🎉आहे आपला 🎉🏹आदिवासी 🏹🏹तारपा गीत 🎉
एक नंबर रोशन दादा जय आदिवासी
कड्डक रोशन भावा जय जोहार जय आदिवासी
Nice Roshan 👌👌 Keep it up 👍 All the best
जय जोहार ✊️ जय आदिवासी
Ak number Roshan bhava
आपुले आदिवासी पोरं असताना खूप अभिमान वाटतो... परत जन्माला आलो तर आदिवशी पोटी जन्माला हेणार....❤
जय आदिवासी जय जोहार कुप छान सॉग झाल रोशन भावा 👌
Songs खूप छान झाल. आहे. 🎉🎉🎉😊
शब्दांची रचना खूप सुंदर आहे भाऊ
Very nice song👌👌👌
Ek nabar roshan dada👍
Ek namber song jay aadivasi
जोहार🔥😎 जय आदिवासी
खुप छान भाऊ. आदिवासी दिनाच्या सर्व बांधवांना खुप खुप शुभेच्छा. जय जोहार.
Jay Aadivasi 💪
❤❤❤jay johar❤jay aadivashi ❤❤❤
Nice song rosan ravte Bhai ek numbar song aahe😘😘😘👍
👌♥️ Roshan Ravte jay Aadivasi 🏹🇵🇱 jay johar 🏹🌾🌾🌳🌦️🌄🌳🌾🐅🌳 jay birsa munda 🏹 jay Maharashtra 🙏💪
Ek nambar song aahe roshn dada
जय आदिवासी जय जोहर ✊🚩 एक नंबर साँग भाई❤
एक नंबर गाणं आहे भावा
Nice song roshan dada 👌👌 जय आदिवासी जय जोहर 👈💯
अप्रतिम song रोशन दादा , तुझा आवाज खूप गोड आहे , जय जोहर ,जय आदिवासी 😍😍
👌🏻Naic song 🚩Jay aadivasi 🙏🏻
Mast nice song 👌 Jay aadiwasi jay johar ✊ 🚩 🙏 #TNAADIVASI
जय जोहर ⛳ जय आदिवासी 🏹
Nice song 1 no kadak Jay aadivasi... Roshan bhava nice lyrics 🚩🚩🚩❤
खूप खूप छान आहे गाणं
🙏जय आदीवासी 🙏जय जोहार 🙏👌👌👌👌
जय आदिवासी रोशन दादा
रोशन दादा खुप छान गान आहे एक नंबर आदिवासी गान
आमची संस्कृती आमचा अभिमान ,आम्ही आदिवासी आमचा स्वाभिमान ,जय आदिवासी❤❤❤
जय जोहार जय आदिवासी
खुप सुंदर भाऊ रूधयात बसून गेलय
जय आदिवासी जय महाराष्ट्र
खुप खुप छान गान रोशन दादा जय जोहार जय आदिवासी 🎤👍👍🌹🌹🌹✍
खुप छान सॉन्ग रोशन ❤ मस्त सिंगिंग 🥰 छान एक्टिंग छान म्यूजिक rk king...9ऑगस्ट जागतीक आदिवासी दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐 आणि मणिपुर सारख्या घटनाचा जाहिर निषेध 🚫 जय जोहार 🚩जय आदिवासी 🙏🏻जय मूलनिवासी 💪🏻
Thanks U
रोशन... खरचं खुप छान गाणं आहे. गाणं ऐकुन मनाला आनंद होतोय की मी पण एक आदिवासी आहे. देवाला Thank you म्हणतोय मी की त्याने मला एका आदिवासी family मध्ये जन्माला घातले ... 👌👌😍😍
एक नंबर
एक नंबर song जय आदिवासी ✊💪🚩
खूप सुंदर गाण आहे रोशन दादा 🚩🚩🏹 जय आदिवासी 🚩🏹🏹