🤩Good News Ladki Bahin Yojana New Update 4500 Rs या दिवशी मिळणार | Live Mukhyamantri Eknath Shinde

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • 🤩Good News Ladki Bahin Yojana New Update 4500 Rs या दिवशी मिळणार | Live Mukhyamantri Eknath Shinde
    what app ला दररोज नवनवीन नोकरीची माहिती - "9619618588"
    या नंबर ला मेसेज करा
    I'm on Instagram as
    @fauji.Maharashtracha
    Install the app to follow my photos and videos.
    🅸🅽🆂🆃🅰🅶🆁🅰🅼
    / fauji.maharashtracha
    ARMY भरती महत्वाचे सर्व विडिओ
    bit.ly/2Rnnunq
    SSC GD भरती बद्दल महत्वाचे सर्व विडिओ
    bit.ly/34RPMJP
    महाराष्ट्र पोलीस भरती महत्वाचे सर्व विडिओ
    bit.ly/32FNH5V
    ===============================
    Official Website
    mhfauji.com/
    mahatoday.in/
    ===============================
    Introduction 00:00
    ladki bahin yojana
    mazi ladki bahin yojana
    mukhyamantri mazi ladki bahin yojana online apply
    ladki bahin yojana maharashtra
    majhi ladki bahin yojana online apply
    ladki bahin yojana form kasa bharaycha
    ladki bahini yojana online apply
    mazi ladki bahin yojana maharashtra
    mazi ladki bahin yojana online apply
    ladki bahin yojana application last date
    how to apply mazi ladki bahin yojana,
    mukhymantri majhi ladki bahin yojana
    ladki bahini yojana
    #Mukhyamantri
    #mukhyamantriladakibahinyojana
    #mahaonlinepolice
    #marathinews
    #womenempowerment
    #yojana

ความคิดเห็น • 1.1K

  • @shriradharamanmusics7327
    @shriradharamanmusics7327 27 วันที่ผ่านมา +174

    जो देतो तोच देवता असतो 🙏 जो देंगे वही दाता होता है 🙏 इतर देशांसाठी हे आदर्श उदाहरण होईल की ❤️बहीण❤️हीच लाडकी असते आणि❤️भाऊ❤️ हाच बहिणी साठी सुख-दुःखात ❤️ उभा ❤️ असतो 🙏🙏 भाउ आणि बहीण हे नाते पावन असते 🙏🙏 ही ❤️योजना ❤️ नसून ही प्रेमाची आणि कळकळी ची भावना आहे 🙏🙏❤️ हरिहर❤️🙏🙏

    • @vitthalmaske1595
      @vitthalmaske1595 26 วันที่ผ่านมา +13

      Dhanwad...bhuraya....

    • @user-ue1uh8mx9k
      @user-ue1uh8mx9k 26 วันที่ผ่านมา +12

      धन्यवाद दादा पैसे मिळाले

    • @adityadeshmukh6723
      @adityadeshmukh6723 25 วันที่ผ่านมา +4

      Yes sir yojana khup chayn ahe

    • @adityadeshmukh6723
      @adityadeshmukh6723 25 วันที่ผ่านมา +4

      Hoy bhau piese milale dhanyawad dada

    • @rajaramakhade6365
      @rajaramakhade6365 24 วันที่ผ่านมา

      😂😮​@@vitthalmaske1595

  • @kalyanjadhav3845
    @kalyanjadhav3845 25 วันที่ผ่านมา +23

    मुख्यमंत्री साहेब, एकदा शेतकर्यांचे संपुर्ण कर्ज माफ करा.आणी नव्याने कर्ज द्यावे.

  • @sudhirbobade9213
    @sudhirbobade9213 25 วันที่ผ่านมา +56

    मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, प्रति महिना रू.१५००/- ,गरीब महिलांसाठी खूप छान संकल्प, धन्यवाद साहेब, जय हिंद, जय महाराष्ट्र👍👌💐

  • @shankarwaydande9182
    @shankarwaydande9182 22 วันที่ผ่านมา +13

    काही लोकांच्या अकाउंट मध्ये 3000 रुपये जमा झाले नाहीत त्यांच्याही अकाउंट वरती जमा व्हावेत हीच विनंती

  • @jyotibhonde9185
    @jyotibhonde9185 29 วันที่ผ่านมา +202

    सख्या बहिणीला घरून ओवाळणी देता करोडो बहिणींना शासनाच्या तिजोरीतून देणार. तीच तिजोरी भरायला कपडे किराणा महाग नका करू म्हणजे झालं

    • @user-lj3by2nu8t
      @user-lj3by2nu8t 27 วันที่ผ่านมา +1

      @@jyotibhonde9185 Rekha anil sable maharashtra bank

    • @user-lj3by2nu8t
      @user-lj3by2nu8t 27 วันที่ผ่านมา +4

      Rekha anilsableladkibahinyojnamaharstbank

    • @YogeshBhagat-i1n
      @YogeshBhagat-i1n 26 วันที่ผ่านมา

      😂​@@user-lj3by2nu8t

    • @JyotiKharat-r3b
      @JyotiKharat-r3b 26 วันที่ผ่านมา +2

      सख्ख्या बहिणींना फक्त त्यांच्या प्रत्येक योजनेचा लाभ त्या म्हणजे त्यांची खरी ओवाळणी होय

    • @JyotiKharat-r3b
      @JyotiKharat-r3b 26 วันที่ผ่านมา +4

      विधवा महिलांना पण तेवढीच पैसे का

  • @sadhanabadki2589
    @sadhanabadki2589 25 วันที่ผ่านมา +24

    लाडक्या बहीनिंना पैसे आले पण बळीराजा एवढे कष्ट करतो त्यांच्या मालाला सोयाबीन कापूस चना या मालाला सुद्धा भाव द्यावा बहीनी तर खुश झाल्या. तसेच भाऊ ही खुश होतील

  • @kadambarimhetar2933
    @kadambarimhetar2933 25 วันที่ผ่านมา +124

    माननीय शिंदे साहेब आमचा खात्यात पैसे जमा झाले. माझा कोण ही आधार नाही , पण तुम्ही आमचा सारख्या प्रत्येक गरीब बहिणींना आधार दीलात्त. प्रत्येक गरीब बहिणींचा पाठीशी खंबीर पणे उभे राहायला , हा उपकार आम्ही कधी ही विसरणार नाही

  • @chhayaoldsongkadamoldsong2702
    @chhayaoldsongkadamoldsong2702 27 วันที่ผ่านมา +35

    सर आम्ही आशा सेविका मानधनावर काम करणाऱ्या स्ञीया आहोत आमचा मोबदला वेळेवर द्या जी वाढ केली तीपण मिळाली नाही.तरी या लाडक्या बहिणीला कामाचा मोबदला द्या हि विनंती.

  • @kalashcreation9027
    @kalashcreation9027 27 วันที่ผ่านมา +226

    सर्वांच्या अकाउंट मध्ये 3000 जमा झाले आहे.सर्व गरीब जनता आंनदात आहे. मुख्यमंत्री आनंद शिंदे यांचं मनःपूर्वक धन्यवाद.

    • @MaduriBachakal
      @MaduriBachakal 24 วันที่ผ่านมา +11

      Aamcha t nahi zale pese jama

    • @prajurup
      @prajurup 24 วันที่ผ่านมา +2

      Anand dighe ahet😊Ani eknath shinde ahet
      Donhi match kela 😂Anand shinde lihle tuni😅

    • @prajurup
      @prajurup 24 วันที่ผ่านมา +2

      ​@@MaduriBachakaltujha dbt status active nasel...kiva chukichi mahiti aslyamule reject jhala asel

    • @saileerasal3680
      @saileerasal3680 24 วันที่ผ่านมา +1

      Karach thank

    • @PratikshaPatil-gc3eq
      @PratikshaPatil-gc3eq 20 วันที่ผ่านมา

      @@kalashcreation9027 Bicharyane dilet tyach naav tari lakshat asu dya.. Aanand nahi Eknath shinde ahet

  • @shardathakur6640
    @shardathakur6640 26 วันที่ผ่านมา +57

    माननीय मुख्यमंत्री भाऊसाहेब तुम्ही जी लाडकी बहीण योजना काढली त्या योजनेचे 3000 रुपये आमच्या खात्यात जमा झाले आहे यासाठी तुमचे मनापासून खूप खूप आभार आणि पुढे तुम्हीच निवडून यावा अशी आम्ही प्रभु चरणी प्रार्थना करतो

    • @vishwanathbali6303
      @vishwanathbali6303 24 วันที่ผ่านมา +1

      जिजामाता सहकारी साखर कारखाना यांचि पेंशन वाढवा

    • @vishwanathbali6303
      @vishwanathbali6303 24 วันที่ผ่านมา +1

      तुमचे खुप उपकार होतील

    • @cloudopstechnostack5282
      @cloudopstechnostack5282 24 วันที่ผ่านมา

      @@shardathakur6640 gaddar aahe Minde, tax payers cha khisa kapun, gujarati walyacha lachar manus

  • @neharika236
    @neharika236 24 วันที่ผ่านมา +4

    मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू केली साहेब तुमचे मनापासून आभार तुम्ही खूप चांगले काम केले आहे गरीब बहिणीचे दुवा तुम्ही मिळालेत ईश्वर तुम्हाला सदैव सुख , शांती, आनंदात ठेवो ही ईश्वरा कडे प्रार्थना 🙏🙏

  • @shraddhasartscraftsVolg5326
    @shraddhasartscraftsVolg5326 26 วันที่ผ่านมา +8

    मला पण माझ्या अकाउंटला पैसे आले त्याबद्दल आपले खूप खूप आभारी आहोत मुख्यमंत्री साहेब

  • @nandasurve2733
    @nandasurve2733 28 วันที่ผ่านมา +25

    या बहिणींना द्यायला सरकारच्या तीजोरीत द्यायला पैसे आहेत कष्ट न करता त्यांना पैसे देणार आणि ज्या अंगणवाडी सेविका तुमच्या शासनाच काम करतात त्यांना तुमच्या तीजोरीत पैसे नाहीत ज्या महिलांना खरच गरज आहे त्या महिलांना लाभापासून वंचित आहेत श्रीमंत महिलांनी फॉर्म भरलेत

  • @sangitabhandare4140
    @sangitabhandare4140 23 วันที่ผ่านมา +4

    धन्यवाद सर गरीबाची सावली अशीच बनून रहा त्याचे आशीर्वाद चांगलेच मिळणार

  • @rohinikhotkar4656
    @rohinikhotkar4656 25 วันที่ผ่านมา +20

    निराधार विधवा.. श्रावणबल.. या महिलांना माझी लडकी बहीण या योजनेचा लाभ का नही.. काय त्या विधवा आहेत म्हणून त्या लाडक्या नाहीत काय.. मग त्यांना या योजनेचा लाभ काबर.. नाही.. उलट त्यांना या योजनेची जास्त गरज आहे.. त्यांना कुणाचाही आधार नाही सर... त्या निराधार आहेत..😢😢😔😔🙏🙏🙏🙏

    • @Dnyanjyoti-devika
      @Dnyanjyoti-devika 25 วันที่ผ่านมา +3

      अगदी खर आहे.
      त्यांचा जास्त विचार व्हायला हवा होता.
      ज्यांना गरज आहे त्यांना ह्या लाभापासून वंचित केलं.
      हा अन्याय आहे.

    • @fugamerz825
      @fugamerz825 25 วันที่ผ่านมา

      Majha fome pn reject kela vidhava mahilana 4000 dile pahije

    • @bharatthorat2480
      @bharatthorat2480 23 วันที่ผ่านมา

      @@rohinikhotkar4656 ,अगदीच बरोबर खरी गरज निराधार महिलांना आहेत

    • @abhijitbawane7076
      @abhijitbawane7076 18 วันที่ผ่านมา

      विधवा karita ahe labh

    • @Dnyanjyoti-devika
      @Dnyanjyoti-devika 18 วันที่ผ่านมา

      @@abhijitbawane7076 त्यांना नंतर प्रॉब्लेम येतो म्हणतायत.
      ज्यांना श्रावण बाळ आणि संजय गांधी निराधार योजना लागू आहे.म्हणून.

  • @PragatiSonde
    @PragatiSonde 24 วันที่ผ่านมา +7

    सर माझं अकाउंट 17 ऑगस्ट मध्ये तारखेला लिंक झाल आणि फॉर्म अपलोड कधीच झालाय जुलै महिन्यातच झाल पण मला अजून पैसे नाही आलेआणि फॉर्म अपलोड कधीच झालंय जुलै महिन्यातच झालाय पण मला अजून पैसे नाही आले तर मला सर पैसे येणार की नाही

  • @manishabhatkar3258
    @manishabhatkar3258 24 วันที่ผ่านมา +9

    पण तूम्ही वयाची अट नाही ठेवली पाहिजे होती, त्याचा फायदा सर्व भगिनींना झाला असता, वत्यांचेही आशीर्वाद भेटले असते, मुख्यमंत्री साहेब,, 🙏

  • @user-vh1pd3ob7p
    @user-vh1pd3ob7p 27 วันที่ผ่านมา +11

    भामरागड वरुन 30 किलो. मि. आहे नाले नदी आहे पावसाळ्यात येता येत नेटवर्कर नाही लिडकि बहीण चे फार्म आठ झाले 30,की.मी वरून आल्यावर नेटवर्कर राहात नाही घोरो दारी मूखाम करतो पण फार्म भरणे होत नाही

  • @pravinsomsingrathodpravins972
    @pravinsomsingrathodpravins972 25 วันที่ผ่านมา +17

    मुख्यमंत्री,साहेब आपल्याला एक विनंती करतो,,सर्व गावा गवात (लायब्ररी) ची सुविधा दिल्ली तर ,गरीब मुला मुलीन साठी खुप चांगल होइल,,🙏🙏

  • @surekharavaso7249
    @surekharavaso7249 26 วันที่ผ่านมา +21

    अगदि बरोबर बोललात भैया भले पैसे किती का असेना पण सर्व महिलांचा आनंद पाहुन मला ही खुप छान वाटत आहे सर्व महिलाना जणू काही एक नविन जगण्याचा आनंदच जीवन च मिळाले आहे असे वाटून सर्व महिला या योजने ने खुप खुप खुष भैया या सर्व महिलांच्या वतीने हमेशा खुप खुप अशीर्वाद व खुप खुप धन्यवाद पण आपण ज्या योजना राबवित आहात ते सर्व सफल होवो व आपल्या राज्यातील च नव्हे तर देशातील सर्व सुखी होवून देश सुजलाम सुफलाम व सुखलाम होवो जय जिनेन्द्र सभी भैयाजी लोगोको 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mkspiritualmeditation6105
    @mkspiritualmeditation6105 25 วันที่ผ่านมา +10

    रक्षा बंधनाच्या आधी मला माझे पैसे मिळावेत ही मंत्री साहेबाना माझी हाथ जोडून विनंती आहे.
    मी पण स्वप्न बघितलं होतं साहेब pls🙏🙏🙏🙏🙏

  • @ashagawai382
    @ashagawai382 26 วันที่ผ่านมา +52

    माननीय मुख्यमंत्री साहेब आज खात्यात पैसे जमा झाले आहे साहेब तुमचे मनापासून अभिनंदन साहेब मागच्या वर्षी माझा भाऊ रक्षाबंधन ला देवा घरी गेला यारक्षाबंधनाला तुम्ही बहिणीच्या पाठिशी उभे राहिले असेचभाऊमाझेपाठिशीऊभेराहावेहिचमाझीसदिचछा

    • @HhhfJhgh-m5q
      @HhhfJhgh-m5q 26 วันที่ผ่านมา +3

      ❤❤

    • @VithabaiBhat
      @VithabaiBhat 25 วันที่ผ่านมา

      हॅलो दादा जेव्हा बहीण येईल भेटायला तेव्हा आमची बहिणीची भेट लाडक्या होऊ देईल का नाहीतर तात्पुरती बहीण असं नाही झालं पाहिजे बैल म्हटलं तर जन्मोजन्म अंतराची बहीण यांना त्यांनी वागले पाहिजे

    • @VarshaSapkale-wc8oc
      @VarshaSapkale-wc8oc 24 วันที่ผ่านมา +1

      खोटं बोलतात तुम्ही लोकं आम्हाला पैसे आले नाही 😡

  • @bharatmahale6887
    @bharatmahale6887 26 วันที่ผ่านมา +7

    सर वय २१ते ६५ लाडकी बहीण बरोबर आहे पण काही महिला आश्यापण आहेत वय ६५ आहे परंतु त्यांना निराधार पण भेटीत नाही आणि लाडकी बहीण च सुधा काही नाही त्यांचं काय

  • @deepakdamoshan1372
    @deepakdamoshan1372 27 วันที่ผ่านมา +25

    आज सकाळी 7:00 वाजता 1500 रुपये माझ्या पत्नीच्या अकाउंटमध्ये जमा झाली धन्यवाद मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब

    • @payalnandeshwar1441
      @payalnandeshwar1441 25 วันที่ผ่านมา

      @@deepakdamoshan1372 fakt 1500 se kse 3000 pahije n

  • @user-ii5iy1vk7c
    @user-ii5iy1vk7c 26 วันที่ผ่านมา +30

    बाकीच्या महिलांच्या खात्यात जमा नाही झाले अजून

    • @Sona-b1y
      @Sona-b1y 25 วันที่ผ่านมา

      @@user-ii5iy1vk7c mala pan bhetle

  • @jayeshhandava5178
    @jayeshhandava5178 27 วันที่ผ่านมา +15

    आज सकाळी 8:22 वाजता माझ्या आई चे खात्या मध्ये 3000रु आले आहेत खुप खूप धन्यवाद साहेब 🙏🙏🙏💐💐💐💐

    • @user-jw7cn2pd6q
      @user-jw7cn2pd6q 24 วันที่ผ่านมา

      @@jayeshhandava5178 aale ka

  • @ChandrakantMali-k8w
    @ChandrakantMali-k8w 25 วันที่ผ่านมา +3

    मुख्यमंत्री साहेब लाडक्या शेतकरी भावाला काहीतरी द्या त्याच्या हक्काच्या सोयाबीन पिकाला कमीत कमी 7000 रुपये भाव द्या सोयाबीन पीक परवडणार सारखं झालंय लाडक्या शेतकरी भावाला मदत करा

  • @GaneshBudhvant-kp8ql
    @GaneshBudhvant-kp8ql 25 วันที่ผ่านมา +3

    महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणीचा शिंदे साहेब आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे तुम्ही आमच्यासाठी देव आहात तुमचे खूपखूपधन्यवाद

  • @PritiGaikwad-cz6tb
    @PritiGaikwad-cz6tb 27 วันที่ผ่านมา +18

    आमच्या खात्यांवर अजून जमा नाही

  • @viswhambargaikwad420
    @viswhambargaikwad420 25 วันที่ผ่านมา +5

    धन्यवाद मुख्यमंत्री साहेब तुमच्या पाठीशी आहेत बहिणीचे आशिवार्द पण सिलेंडर गॅस लवकर पाठवा बहिणी चुली पासून खूप घायाळ झाल्यात . खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद . डोळे समाधान होतील ..

  • @sunilmatera8918
    @sunilmatera8918 28 วันที่ผ่านมา +7

    साहेब आम्ही भरलेले फॉर्म पास झाले की नाही कसे समजेल आणि अंगणवाडी का सेवकाने दिलेत की नाही हे कसे आम्हाला समजेल जरा प्लीज सांगा

  • @jaysinglagas5621
    @jaysinglagas5621 25 วันที่ผ่านมา +11

    लाडकी बहीण योजना खूप छान आहे खूप मनापासून आभारी आहोत आमच्या गावातल्या महिला पण तुमच्या खूप आभारी आहेत यूट्यूब यूट्यूब जर मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही केलं आहे लिहिता वाचता येत नाही तरीही मी तुमच्या पर्यंत पोहोचलो ना पोहोचलं पण तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न केले धन्यवाद आमदार भाऊ

  • @kavitakamble40
    @kavitakamble40 26 วันที่ผ่านมา +5

    मला आजून जमा झाले नाहीत पैसे साहेब मी विधवा आहे

  • @BalasoShinde-it7uc
    @BalasoShinde-it7uc 26 วันที่ผ่านมา +13

    खुप छान शिंदे साहेब मि फाॅम भरला आणि मेसेज ही आला सिलेक्ट म्हणून पन ब्यांकेचा मेसेज आला नाही पैसे जमा झालेत म्हणून❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Psmaind_07
    @Psmaind_07 28 วันที่ผ่านมา +45

    सर आम्हा विधवांना पण द्या लाडकी बहीण योजना

    • @BhaveshSarade
      @BhaveshSarade 25 วันที่ผ่านมา +4

      Sir aamhi vidhava na pan yaa ladakee bahin ni cha labh nhi aamhi tumchi bahin nhi ka mag aamala kanahi hi yojana cha labha midat ahe sir aamala tr Ghar pan nhi rahala hi yojana pan nhi kam pan nhi sir niradhar madhe don mule posalagate kirayacha ghari Raha lagate sir 😢

    • @bharatthorat2480
      @bharatthorat2480 23 วันที่ผ่านมา

      अगदीच बरोबर

  • @gajananbobade7196
    @gajananbobade7196 26 วันที่ผ่านมา +2

    जर तुम्ही शेतकर्यांचे मुलं असते तर केंद्राचे हप्ते आले आणि राज्याचे कुठे गेले हे सांगा

  • @sangitabodkhe7499
    @sangitabodkhe7499 28 วันที่ผ่านมา +10

    विरोधकाना काही म्हणु ध्या सर आम्ही तुमच्या. मताशी सहमत आहोत

  • @latarathod2305
    @latarathod2305 25 วันที่ผ่านมา +2

    साहेब मी अंगणवाडी सेविका आहे आम्ही तर शासनाचे काम करतो तरी आमचे मानधन का नाही वाढवले आम्ही तुमच्या बहिणी नाही का

  • @gayatrigavandar2257
    @gayatrigavandar2257 26 วันที่ผ่านมา +13

    मला आले आहे 3000 शिदे साहेब खूप खूप आभार 🙏

  • @shivajiwaykar3148
    @shivajiwaykar3148 26 วันที่ผ่านมา +2

    ज्यांचे नवरे सरकारी नोकरीला आहे त्यांनी सुद्धा फॉर्म भरले आहेत

  • @maneshbhanushali9764
    @maneshbhanushali9764 27 วันที่ผ่านมา +27

    साहेब किती मुले आहेत त्यांना नोकरी दा साहेब एवढ केले तरी मुलाची परिस्थीती सुधारेल साहेब तुम्ही पैसे वाटु नका आमचा मोदी साहेबांना त्रास देऊ नका साहेब मोदी साहेब आले म्हणून तुम्ही आता त्याचा बाजुने बोलता आधी आमचा मोदी साहेबांना आरोप करायचे आणि आता आमचा मोदी साहेबांच्या बरोबर आले म्हणून तुम्ही एवढ बोलता कारण आमचे मोदी साहेब आले म्हणून तुम्हाला आता सुचल का आधी तुम्ही होते सरकार मधे तेव्हा काय केले साहेब आमचे मोदी साहेब आले म्हणून तुम्ही आता बोलता साहेब आधीच आपल्या देशावर किती कर्ज आहे साहेब आजुन किती कर्ज तुमच्यावर वाढवता महायगी कमी केले तरी बस साहेब

  • @user-by2sp2ri8i
    @user-by2sp2ri8i 22 วันที่ผ่านมา +1

    माझी लाडकी बहीण योजना फॉर्म भरून दोन महिने झाले अजूनही अकाऊंटला पैसे आले नाही दादा तुमचे आभार आहे मी पद्मा

  • @jaysadguru6856
    @jaysadguru6856 28 วันที่ผ่านมา +33

    विधवा महिलांना पण मिळणार

  • @kishorbairagi5510
    @kishorbairagi5510 25 วันที่ผ่านมา +2

    आमचे पैसे जमा झाले शिंदेसाहेबांचे हार्दिक रक्षाबंधन ओवाळणी जमा धन्यवाद भावा

  • @user-ot1ss1xf1v
    @user-ot1ss1xf1v 28 วันที่ผ่านมา +17

    सर्जी जरा ए.टी.कडे पण बघा मुल मुली गाडीत असतात गाडी कुठेही बंद पडते रस्त्यात, संध्याकाळची मुलींची परवड होते सगळ्या गाड्या गळतात मोडलेले शीट बसता येत नाही.

    • @FaujiMaharashtracha
      @FaujiMaharashtracha  28 วันที่ผ่านมา +3

      खूप छान मुद्दा मांडलात तुम्ही 🙏

    • @dolly55865
      @dolly55865 28 วันที่ผ่านมา

      @@user-ot1ss1xf1v khup chan मुद्दा मांडला 👏🙂

    • @kanchangurav3389
      @kanchangurav3389 25 วันที่ผ่านมา

      खरच खूप दैननिय अवस्था झालीय बसेस चीन

    • @SistarBhabd-qe5wd
      @SistarBhabd-qe5wd 24 วันที่ผ่านมา

      ❤❤सरशिदे
      सर
      सरआजीददाद तुम्ही फडवीनससरशीदेसंक्षल गुरूदत आहे आम्हा देवाला लाजणारारजारगेला ‌काठि घालुनमारा 😢सर

  • @user-vf3zg5dh4h
    @user-vf3zg5dh4h 27 วันที่ผ่านมา +2

    तुमचे आभारी आहोत धन्यवाद पन साहेब काय तुरटी मुळे काय आमच्या पा्बलेम मुळे राहिले त्या चा विचार करनार का./

  • @marotiingole8813
    @marotiingole8813 28 วันที่ผ่านมา +23

    शिंदे साहेब आपल्याला दाजी वावडा आहे का. ग्यास कनेकशन करिता बहिणीचेच नावे ग्यास कनेकशन पाहिजे. याचा अर्थ काय बहिणीला विधवा करून. दाजी च्या नावाचे ग्यास कनेकशन बहिणीच्या नावे झाल्यानंतरच योजनेचा फायदा मिळेल.

    • @user-sz1hs5do3c
      @user-sz1hs5do3c 25 วันที่ผ่านมา +1

      Mhanje alal honar nahi Ani Tumhala paise tyana dyaychi garj pdnar nahi lakshay dya

  • @ushadhawale5844
    @ushadhawale5844 22 วันที่ผ่านมา +2

    Mazh approved zhal ahe pn ajun paryant paise aale nahi ahet 😢 me kay karaila pahije ki te account madhe yeun jail

  • @maneshbhanushali9764
    @maneshbhanushali9764 27 วันที่ผ่านมา +13

    साहेब लाडका बहिणी गरीब आहे तुमची माणस पाठवुन प्रत्येक घरी पैसे वाटा साहेब तुम्ही हि स्कीम आणली पण ऑनलाईन वालानी खोट सांगुन त्याचे पैसे गेले म्हणून साहेब तुम्ही माणस पाठवुन प्रत्येक गावा मधे जाऊन लाडका बहिणी गोला करुन प्रत्येक शाळेमधे बोलुन पैसे दा साहेब तुम्ही असच करा साहेब पैसे असे येऊन दा साहेब एवढी विनंती करतो साहेब जय हिंद जय महाराष्ट्र ❤❤

  • @suryakanttaru1010
    @suryakanttaru1010 26 วันที่ผ่านมา +2

    आम्हाला पैसेच आले नाहित आणि मेसेज पण आला नाही काय करायच

  • @charanshingrathod
    @charanshingrathod 27 วันที่ผ่านมา +12

    धन्यवाद शिंदे साहेब आमच्या खात्यात 3000 पडले

  • @RanjanaSonawane-v2b
    @RanjanaSonawane-v2b 22 วันที่ผ่านมา +1

    Sir MLA pn khrj khups kahi kraych aahe mazya deshyal sathi sir pn Kay kru mi ghri. Ghratli aahe mi kahis krushkt nahi mazya kd kahis sta nahi sir MLA khrj khups kahi kruvatr mazya deshyasathi sir

  • @jaysinglagas5621
    @jaysinglagas5621 25 วันที่ผ่านมา +8

    जगासाठी तुम्ही छान विचार केला अशा गोरगरिबांना मदत होते हेच तुमची खरी भक्ती आणि हीच तुमची खरी श्रद्धा ह्या पैशाने एखाद्या गरीबाची चूल चालते गरिबाला एक अनामिक जे नाही ते सुद्धा गरिबांना मिळतं मग माहिती आहे काय काय जणांकडे अशी पण परिस्थिती आहे की कधी कधी वेळेला पैसे नसतात मंजुरी किती असते सांगा ना

  • @SanjayNikam-e4o
    @SanjayNikam-e4o 23 วันที่ผ่านมา +1

    ज्या बहिणीचा बलात्कार होतो ज्या अन्याय अत्याचार होतात त्यांना न्याय द्या पहिले तेव्हा कुठे जातात लाडके भाऊ

  • @RenukaJagdale-s5q
    @RenukaJagdale-s5q 27 วันที่ผ่านมา +18

    लाडकी बहिण खरचसुखी बघायची असेल तर तीच्या लाडक्या शेतकरी बापाला सुखी करा सर
    .

  • @RatndipChavan-c8g
    @RatndipChavan-c8g 26 วันที่ผ่านมา +9

    दादा आमच्या गावात बसचा टाइमिंग व्यवस्थित नाही कोणी लक्ष देत नाही. कॉलेजच्या मुलामुलींना त्याचा त्रास होतो तरी तुम्ही लक्ष्य द्यावे ही विनंती आहे... 🙏🏻🙏🏻

  • @user-vf3zg5dh4h
    @user-vf3zg5dh4h 27 วันที่ผ่านมา +5

    तुम्ही मनापासून घेतले तर होऊ शकते

  • @snehaldhokate2575
    @snehaldhokate2575 26 วันที่ผ่านมา +3

    मी बालवाडी मदतनीस आहे आमचा पगार वाढवण्यासाठी प्रयत्न करा मुख्यमंत्री साहेब ही तुम्हाला नम्र विनंती आहे

  • @kaifmanyar789
    @kaifmanyar789 28 วันที่ผ่านมา +7

    Ful 5 varch lokanna khoop lutaicha aani election cha time le bhik deun prat yeicha loke itle pagal nahi aahot 😅😅

  • @SantoshBansode-qe3wi
    @SantoshBansode-qe3wi 27 วันที่ผ่านมา +2

    जय सदगुरू दादा माझ्या वडिलांना घर छोटंसं आहे त्यांच्या साठी घरकुल मंजूर करण्यात यावं आम्ही तिघी बहिणी च आहेत मोहोळ तालुक्यातील घरं पास होतं नाहीत ६ते७ वर्ष झाली

  • @daulatnagarmalegaon-n1190
    @daulatnagarmalegaon-n1190 27 วันที่ผ่านมา +7

    दादा लाडकी बहीणीसाठी तुम्ही 1500 रु. परतु अंगणवाडी बहीसाठी कहीतरी घ्या अशी. आपेक्षा आहे भाऊ

  • @user-jb7lg9ir5u
    @user-jb7lg9ir5u 27 วันที่ผ่านมา +14

    मुख्यमंत्री साहेब मी सी आर पी म्हणून काम करत आहे तरी लाडकी बहिण योजना सुरू केली खुप छान पण तुम्ही आमच्या उमेद अभियानाच्या फक्त दोन मागण्या मान्य करा आम्ही तुमचे उपकार आयुष्य भर विसरणार नाही. तुमच्या लाडक्या बहिणीच्या फक्त दोन मागण्या मान्य करा हि विनंती

  • @user-ze6hc3ci8u
    @user-ze6hc3ci8u 26 วันที่ผ่านมา +1

    Mi lagnntr adharcard fkt navrcha navane bnvle ahe...form mi vadilnacha navane bharla..ata banke mdhe adhar card link kraych asel tr vivah nondni dakhla jodava lagel bolat to dakhla nh mazyakde..😢

  • @bachhav2007
    @bachhav2007 27 วันที่ผ่านมา +20

    शिंदे साहेबांचे मोदी साहेबाचे खरंच कौतुक करायला शब्दच नाहीत

  • @jaysinglagas5621
    @jaysinglagas5621 25 วันที่ผ่านมา +1

    आमदार भाऊ मनापासून धन्यवाद कोटी कोटी प्रणाम

  • @MadhukarGholap-cq9hw
    @MadhukarGholap-cq9hw 28 วันที่ผ่านมา +5

    Aug madhe 21 age hot asel tar from bharu shakto? Jay shivaji jay bhim

  • @DYNESHWARPAWAR-gu9oo
    @DYNESHWARPAWAR-gu9oo 21 วันที่ผ่านมา

    माननीय मुख्यमंत्री साहेब आपले खूप खूप धन्यवाद 🎉 आम्हाला आपल्या बहीण होण्याचा सन्मान दिला आपण अजून अजून उंच शिखरावर पोहोचावे अशी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना🎉🎉

  • @kardileulhas
    @kardileulhas 27 วันที่ผ่านมา +5

    लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी अपडेट; 27 लाख महिलांच्या खात्यात जमा होणार नाहीत पैसे?
    27 लाख ××4===108 लाख विरोधात मतदान होणार का?

  • @ShobhaLonkar-wr8hu
    @ShobhaLonkar-wr8hu 27 วันที่ผ่านมา +1

    Mi khupch grib ahe ani mi niradhar ahe ani mi vidhava ahe maze mistar aksidand madhe varle 25 may 2o17la varle pan mla 18 varshachyavar asalyamulle mla niradha yojnecha labha milala nahi pn ata mla ladki bhin yojneche 3000 ru milale khup and zala dhanyavad

  • @janvivalecha9833
    @janvivalecha9833 26 วันที่ผ่านมา +4

    सर मला पन काल 3000.आले खुप खुश आहे 🎉🎉 धन्यवाद सर ❤❤

  • @user-qu8oc8ed7u
    @user-qu8oc8ed7u 26 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद दादा आता पर्यंत कोणाला जमलं नाही ते तुम्ही केलात 😊

  • @user-zm8rz5ty1b
    @user-zm8rz5ty1b 28 วันที่ผ่านมา +9

    सर मला 3मुली आहे मोठी मुलगी 14वर्शाचि आहे सुविधा करा सर जी

  • @gkale5443
    @gkale5443 21 วันที่ผ่านมา +1

    No-1.Sarkar... Ekanath Shinde saheb original Martha CM 👌👌👌👌🙏👌

  • @unnatinawale8630
    @unnatinawale8630 28 วันที่ผ่านมา +5

    दादा मला दोन मुलीआहेत त्या दोघी पण एमबीए करत आहे. पण त्यांची एवढी फी भरायची माझी परिस्थिती नाही. एमबीएची फी माफ झाली असती तर बरं झालं असतं

    • @FaujiMaharashtracha
      @FaujiMaharashtracha  28 วันที่ผ่านมา

      9619618588 what's up

    • @minalghodke9162
      @minalghodke9162 27 วันที่ผ่านมา

      Dada mala pan ३ muli aahet २ mulinch shekshan kela aamhi pan aajun ३ aahe tizi fee pan khuop jast aahe tevdhi kami hoel ka cemical engineering karte ti

  • @arvindjoshi1300
    @arvindjoshi1300 25 วันที่ผ่านมา +1

    नमस्कार सर
    जेष्ठ आजोबांचा मोठा प्रश्न आहे त्यांना अवघे ८८५ मासिक पेन्शन की जे ईपीएफ पेन्शनर्स ची फार दैनिय अवस्था झालेली आहे ह्यांची जर आपण व्यवस्था करुन निदान दहा हजार दिल्यास महाराष्ट्रात एस टी महमंडळ क्रृषि उद्योग वि मह मंडळ
    वगैरे चे कर्मचारींचे फार हाल अपेष्टेत
    जीवन जगत आहेत आमच्या कडे आपण निश्चित मदत करु शकता हीच विनंती व ह्या प्रमाणे शतायुषी व्हावत

    • @arvindjoshi1300
      @arvindjoshi1300 25 วันที่ผ่านมา

      ३१ जुलै २४ पासुन जंतर मंतर वर असंख्य ईपिएफ पेन्शनर्स नी एकत्रित
      होऊन पेन्शन करीता आंदोलन करत आहेत. बघायच कोणाला दया येते तेय पहायच

  • @gajananananbhule5674
    @gajananananbhule5674 28 วันที่ผ่านมา +6

    साहेब 3000 वरुन 4500 कसे
    काही चुकीचे ठरेल का?

  • @ShaikhMukhtar-p7p
    @ShaikhMukhtar-p7p 23 วันที่ผ่านมา +1

    Bahut bahut dhanyvad Ho Shinde Saheb ladki bahan Yojana ke paise dalne ke liye

  • @ashakate9695
    @ashakate9695 27 วันที่ผ่านมา +5

    दादा तुम्ही अहिराणी खूप छान बोलता.😅😅😅😅😅

  • @user-ii4od9jh5k
    @user-ii4od9jh5k 25 วันที่ผ่านมา

    धन्यवाद साहेब तुमच्या या योजना ला अजुन भरारी यावी हिच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @sameerlavhare5910
    @sameerlavhare5910 28 วันที่ผ่านมา +8

    मि आई ला देना र आहे हे पैसे हॉस्पिटल साठी माजी आई अजारी आहे

    • @marotiingole8813
      @marotiingole8813 28 วันที่ผ่านมา

      @@sameerlavhare5910 चांगले आहे. पण 1500/- महिन्यात होणार नाही dr. भरपूर पैसे घेतात. अजून कुठली योजना असेल तर शोधणे.

  • @vishalmali5111
    @vishalmali5111 25 วันที่ผ่านมา +1

    साहेब सर्वच्या खात्यात ३०००/- जमा झालेत, विरोधकांनी स्वतःहा काही केलं नाही तुम्ही केलं तर विरोध करतायत , या सर्व माता भगिनी तुमच्या सोबत आहोत.,

  • @nitinsonawane6156
    @nitinsonawane6156 28 วันที่ผ่านมา +7

    तुमची ए. टी. रत्यावर कोठेही बंद होते.

    • @user-kc8uc5xm8w
      @user-kc8uc5xm8w 28 วันที่ผ่านมา

      , तू चालू कर जा एसटी रस्त्यात बंद

    • @Lakhanzgde302
      @Lakhanzgde302 28 วันที่ผ่านมา

      @@nitinsonawane6156 te ka sarpanch ahet ka hagal mutal sangayla🤣🤣

  • @roshanhajare4512
    @roshanhajare4512 25 วันที่ผ่านมา +1

    शिदेसर, तुम्ही, खुप, भागयवान, आहेत, कारण, तुम्हाला, यवढया, बहीणी, मीळालया, तुम्ही, सवैना, आनदाने, ठेवले, आणि, आम्ही, पण, भागयवान, आहेत, कारण, तुमच्या, सारखा, भाऊ, आमहाला, मिळाले, तुम्हाला, माझ्या, कडून, लाख लाख शुभेच्छा, शीदेंसर, आणि माझ्या, कडुन तुम्हाला, रक्षाबंधन च्या, हार्दिक शुभेच्छा, मी, ललिता बबन, हजारे, तुम्हाला, माझ्या कडुन, सर्व सरकार ला, धन्यवाद

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 28 วันที่ผ่านมา +4

    Khupch khupch Chan 💐💐💐🙏🙏🙏👌👌👌👍👍👍

  • @aparnajadhav3661
    @aparnajadhav3661 17 วันที่ผ่านมา

    Mukhyamantri saheb..majhya aaichya khatyat 3000r jama zale aamche gorgaribanche aashirvaad tumhala sada Milo..🙌🤲🙏🙏

  • @ganeshkakade801
    @ganeshkakade801 29 วันที่ผ่านมา +4

    अहो पहीले मोदी आवास घरकुल योजना चे पैसे टाका

  • @TarannumBi-mv3er
    @TarannumBi-mv3er 26 วันที่ผ่านมา +1

    Garib ke liye sabse acchi Yojana ka elaan Kiya hai mukhymantri Ji aapane is Paise se kitne sare logon ki madad ho chuki hai bahut sare logon ki duaaen aapke sath

  • @King-bt1234
    @King-bt1234 27 วันที่ผ่านมา +3

    Vardashramat.ranachi Pali.matra.yanar nahi

  • @habibkhanpathan892
    @habibkhanpathan892 14 วันที่ผ่านมา

    मुख्यमंत्री शिंदे साहेब अपन योजना दिल्या तसेच गरीब मुलीच्या शैक्षणिक कर्ज पुर्ण माफ करावे

  • @sunandapkoli
    @sunandapkoli 28 วันที่ผ่านมา +4

    दादा मला भाऊ नाही बरे झाले 😭😭

    • @rajapatil2427
      @rajapatil2427 27 วันที่ผ่านมา

      @@sunandapkoli mla banva bhau tumch 😊♥️

  • @jaysinglagas5621
    @jaysinglagas5621 25 วันที่ผ่านมา +2

    काय चुकलं असेल तर क्षमा करा कारण मला लिहिता वाचता येत नाही मी असं बोलून पाठवला आहे काय चुकलं असेल तर क्षमा करा मी असं बोलून पाठवला आहे मला लिहिता वाचता येत नाही धन्यवाद नमस्कार तुम्हीच मोठा आणि तुम्हीच आमदार अशी मनापासून इच्छा आहे इच्छा आहे

  • @shuddhodhanpatil95
    @shuddhodhanpatil95 25 วันที่ผ่านมา +3

    मुख्यमंत्री महोदय,
    माझ्या लाडक्या बहिणीचे रु.1500/- देण्या ऐवजी पेट्रोल, गॅस सिलिंडर व अन्य आवश्यक वस्तूंवरील टॅक्सच्या किंमती कमी करा. रु.1500/- नकोत आम्हास. आधीच आपले महाराष्ट्र सरकार कर्जाच्या खाईत डुबलेला आहे आणि आपण त्यात आनखी भर पाडत आहोत आणि टॅक्सच्या माध्यमातून जनतेकडून अधिकचा पैसा वसुल करुन सर्व सामान्यांचे कंबरडे मोडता आहोत. आपल्या महाराष्ट्रात खुत समस्यां आहेत.
    त्याकडे लक्ष लक्ष द्या.
    माझे विचार पटले तर स्वीकारा अन्यथा सोडून द्याव.
    नमो बुद्धाय जय भीम🙏🙏🙏

    • @abhijitbawane7076
      @abhijitbawane7076 18 วันที่ผ่านมา

      bhau 10 years adhi chi properti chi kimmat pn tevdich asavi ka

  • @shraddhasartscraftsVolg5326
    @shraddhasartscraftsVolg5326 26 วันที่ผ่านมา +2

    माझे मिस्टर ऑफ झाल्यावर तेरा वर्षे झाली पण मला कुठलाच लाभ मिळाला नव्हता पहिल्यांदाच लांब मिळाला हा लाडकी बहीण योजनेतून तीन हजार रुपये साहेब तुमच्या मुळे हा लाभ मिळाला 🙏🤗

  • @rujutachimada7022
    @rujutachimada7022 26 วันที่ผ่านมา +4

    सर खूप खूप धन्यवाद 🙏🙏14 तारखेला रात्री 10:30 च्या सुमारास3000रुपये अकाउंट ला पैसे जमा झाले आहेत.

  • @RenukaGhatage-lf5tg
    @RenukaGhatage-lf5tg 25 วันที่ผ่านมา +1

    फक्त श्रीमंत लोकांचा खातेवर जमा होत आहेत पेसे मी गरीब असून सुधा नाही मिळाले पेशे 😔

  • @pushpadhondge6174
    @pushpadhondge6174 25 วันที่ผ่านมา +3

    आमचे लाडके मुख्यमंत्री भाऊ तुमचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. माझ्या खात्यात ३००० हजार रुपये जमा झाले आहे. खरोखर मला या पैशांचा खूप आधार मिळाला माझ्या कुटुंबासाठी. तुम्हाला तुमच्या या लाडक्या बहिणी नक्की निवडून देणार. धन्यवाद भाऊ.🙏

  • @VaishuKadam-p4o
    @VaishuKadam-p4o 25 วันที่ผ่านมา +1

    मला पण साहेब तुमच्या योजनेचा लाभ मिळाला मी पण खूप तुमची आभारी आहे

  • @vandananagpure8540
    @vandananagpure8540 25 วันที่ผ่านมา

    मुख्यमंत्री दादा तुला कोटी कोटी प्रणाम तुझा आशिर्वाद तुझ्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी सदैव राहु दे दादा मी ईश्वर चरणी प्रार्थना करते तुझ्या सारखा भाऊ सगळया लाडक्या बहिरा मीळावा

  • @punamwaghmare3775
    @punamwaghmare3775 25 วันที่ผ่านมา

    दादा तुमचे आभार पण महागाई वाढवू नका आणखी एक विनंती आहे लघुउद्योग सुरू करण्यास मदत करावी please

  • @Ranjanaraut-wz9qh
    @Ranjanaraut-wz9qh 27 วันที่ผ่านมา +2

    Bhau ladaki bahin yojanesathi thanks jya mahillanna navryane sodale ahe tyanchyasathi tumhi swatacha Ghar milun dya itakicha ichchha ahe