अप्रतिम सर हा, व्हिडिओ पाहताना आपण समोरच चर्चासत्रात सप्तपदी समजावून सांगत आहात असे वाटत होते स्वाॅईल चार्जर टेक्नॉलॉजी, वापरण्या अगोदर सप्तपदी समजावून घेऊन अभ्यास करणे खूप महत्त्वाचे आहे नंतर वापर करणे
हो सर अगदी खरं आहे आहे रासायनिक भरमसाठ वापर होत आहे शेतकरी बांधवाना आता कळायला लागले आहे आता नवीन पिढी पूर्णपणे सेंद्रिय शेतीकडे वळत आहे व आपल्या सोईल चार्जर टेक्नॉलॉजी ची जोड असल्यामुळे शेतकरी बांधव सध्या समाधानी आहेत विधी पत्थ साधना हे पाळणे अत्यंत गरजेचे आहे
तुमचं सर्व बरोबर आहे पण ऑरगॅनिक भाजी मार्केटिंग पाहिजे.कारण त्याला खर्च वाढतो आणि भाजीची कमी प्रमाणात येते आणि पिनिशिंग कमी राहते.त्यामुळे त्या भाजीची किंमत कमी राहते
खूप बारीक बारीक गोष्टीचा विश्लेषण भोपळा ह्या पिकावर राम सर यांनी केलेले आहे , त्याच बोरबर चुकणार्या गोष्टी कशा सुधाराव्या याचीही खूप सुदर माहिती मिळाली🙂
सर खरच किती तळमळीने शेतकर्यांचे प्रश्न सोडवता खरच आज शेतकर्याने आज स्वताहा सजग होऊन स्वताहा अभ्यास केला पाहीजे "पद्मश्रीअवाँर्ड भेटलेल्या आपल्याच भागातील अदिवाशी भागातील शाळेची पायरी नचढलेली सौ राहीबाई प्रोपेरे या पारंपारीकपद्धतीने करत होत्या पण नंतर त्यांची मुले शेती करुलागले ते रासायनिक पद्धतीने रासायनिक खतांचा वापर वाढल्यामुळे त्यांच्या घरात आजार वाढले कधीही आजारी पडणारे त्यांना दवाखान्याच्या पायर्या चढण्याची वेळ येऊ लागली .सौ राहीबाईनी मुलांना रासायनिक खतांचा वापर कण्यास विरोध केला मुल ऐकेना घरात आजार तर वाढतच होते एकदा एक छोटा मुलगा खूप आजारी पडला त्याला मुंबईला टाटाला नेले त्यावेळी मुलांच्या लक्षात आले कि आपली आई सांगत होती ते खर होत कि या रासायनिक खतांमुळे रोगराई वाढते आहे तेव्हापासुन त्यानी पुन्हा आईचे ऐकले व रसायनमुक्त शेती सुरु केली त्या सांगतात आज आम्ही सर्व कुटुंब निरोगी आहोत घरीच शेती करतात.हे सांगण्याच तात्पर्य एवढच कि आपण शेतकरी शशेतामध्ये विष पेरतो आणि त्याच्या मोबदल्यात विषच पिकवत आहोत आज जर तुम्ही तुमच्या माता माऊलीला वाचवल तर ती आपल्या मानवजातीला वाचवेल आज आजार किती प्रकारचे वाढत कालच पेपरमध्ये न्युज आली WHO ने जाहीर केले कि जे पिशवीमधले दुध आपण खातो त्यापासुन कँन्सरचे प्रमाण खुप वाढणार आहे तेव्हा शेतकर्यांनी आपल्या भुमातेला विषमुक्त करणे काळाची गरज आहे माती जिवंत तर माणुस जिंवंत रसायन युक्त खाऊन आज माणुसकी लोप पावत चालली आहे जमीन जशी कडक ,नापिक होत आहे तसेच माणुसकी धर्म संपत चालला आहे माझी नाशिकची एक मैत्रीण आहे तिची भाची चार वर्षांची ऐन दिवाळीत तिची शुगर सहाशेवर गेली तिला अॅडमिट केल रोज एक इंजक्शन चालु आहे विचार करा आपल्या भुमातेला वाचवल तर तरच पुढची पिढी निरोगी असेल हे सर्व केमिकलमुळ आज पैसा धन संपत्ती खुप आहे पण त्याचा ऊपभोग घेण्यासाठी समाधान आनंद कुठेच शोधुणसुद्धा सापडत नाही शेतात माल क्वालिटीचा माल पिकवा विषमुक्त माल पिकवा .जगा आणि दुसर्यांना जगवा .धन्यवाद sct वैदिक आणि राम सरांचे
@@pralhadpatil4208 NPK garajeche ahe pan tyache praman khup kami hot jate sct chya vapar pan satat karane garajeche ahe Chemical ekdum band karu naka karan sct don te teen pik ghetalyanantarch jameen organic honar
*श्री राम सर तुमचे आभार कसे मानावे तेच समजत नाही......*.🙏🙏🙏🙏 तुम्ही किती सोप्प्या भाषेत शेती कशी करायची हे समजून सांगितले आहे. खर आहे तुमच्या सारख्या देव माणसांची आज रासायनीक मुळे भरकटलेल्या शेतकऱ्यांना गरज आहे. शेती कशी करायची हे आज समजले जी तरुण पिढी रासायनिक खतांकडे भरकटत चालली आहे त्यांना खूप मोठा फायदा होऊ शकतो. खरच जी SCT ची विधी-पथ्य-साधना जर आपण 100% फॉलो केली तर शेती कधीच फेल जाऊ शकत नाही. आज आम्ही सगळे उलट्या मार्गाने शेती करत आहोत. हा व्हिडीओ प्रत्येक शेतकऱ्याने बघितला पाहिजे व त्याचा उपयोग आपल्या शेतात केला पाहिजे असे माझे मत आहे..... *जर प्रत्येक शेतकऱ्याने SCT ची विधी-पथ्य-साधना 100% फॉलो केली तर शेती सुजलाम-सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही हे 100% खरं आहे.....*
छान माहिती दिली,सर
फार महत्वाचे मार्गदर्शन केले राम सरांनी धन्यवाद 🙏🏻
Very nice great
राम सरजी फारच उपयुक्त माहिती व मार्गदर्शन केले आणि तेही समजेल असे उदाहरणे देऊन व सोप्या भाषेत .
Vidhi,pathath,Sadhana sarvagin margadarshan
शेती विषयी सखोल माहिती राम सरांनी चांगल्या पद्धतीने समजावून सांगितली आहे
Khup Chan prakare sarani sapt -pdi sangitali .hich aapnala shetkaryan paryant pohachvaychi aahe .
रासायनिक खत व औषधाची केंद्र उघडणे म्हणजे देश व जग बिघडण्याची विनाशाची संकेत आहेत.
खुपच उपयुक्त माहिती दिली आहे ।याप्रमाणेच एखादा विडिओ संत्रा बाबत बनवावा ।ही विनंती।
राम सर जय महाराष्ट्र खरच तुमच्या सारख्या माणसाची शेतकर्यांना खूप गरज आहे एवढे सा. समजून सांगत आहेत
अतिशय उपयुक्त माहीती . साध्या आणि सोप्या भाषेमध्ये.
खुबच अर्थ पूर्ण माहिती, स्यालुट राम सर
अप्रतिम सर हा, व्हिडिओ पाहताना आपण समोरच चर्चासत्रात सप्तपदी समजावून सांगत आहात असे वाटत होते स्वाॅईल चार्जर टेक्नॉलॉजी, वापरण्या अगोदर सप्तपदी समजावून घेऊन अभ्यास करणे खूप महत्त्वाचे आहे नंतर वापर करणे
हो सर अगदी खरं आहे आहे रासायनिक भरमसाठ वापर होत आहे शेतकरी बांधवाना आता कळायला लागले आहे आता नवीन पिढी पूर्णपणे सेंद्रिय शेतीकडे वळत आहे व आपल्या सोईल चार्जर टेक्नॉलॉजी ची जोड असल्यामुळे शेतकरी बांधव सध्या समाधानी आहेत विधी पत्थ साधना हे पाळणे अत्यंत गरजेचे आहे
Je ram sarankadun shikayla milale tase sopyaa bhaashet aaj to vaar kunich nahi shikvle ..aaple guru ram sir ❤️🇮🇳🚩🙏👍
सरानी विधी पथ्य साधना एकदंम सोफिया भाषेत समजावुन सगीतले खुप धन्यवाद सर
Sir mirchi cha bokda kasa Kam karav
Sir आपले प्रॉडक्ट जळगाव जिल्ह्यात उपलब्ध करून द्या
सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि अधिक माहिती साठी संपर्क 8669200220/1/2/3/4/5/6/7/8/7030772605/6
खुप छान आणि मार्मिक उदाहरणे दिली सर👍
राम सरांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे कारण सर्वात साध्या सोप्या आणि सरळ भाषेत शेतकर्यांना मार्गदर्शन करतात आणि मग शेती एकदम सोपी वाटते
सर म्हसीला.10महीने10दिवस.लागतात.12महीनेनाही
तुमचं सर्व बरोबर आहे पण ऑरगॅनिक भाजी मार्केटिंग पाहिजे.कारण त्याला खर्च वाढतो आणि भाजीची कमी प्रमाणात येते आणि पिनिशिंग कमी राहते.त्यामुळे त्या भाजीची किंमत कमी राहते
सर खूप उत्कृष्ट माहिती दिली धन्यवाद सर👌👌👌🙏🙏
राम सर वैयक्तीक तुमचा असा रोजच एक तरी मार्गदर्शनाचा व्हिडीओ युट्युब वर टाकावा.
रामसर तुम्ही देव रुपी माणूस आहात त्याच्या काळजीसाठी देवाने तुमची निवड केलेली आहे खरंच जेवढ तुमचं कौतुक कराव तेवढं कमीच आहे धन्यवाद सर
🙏
शेतकऱ्यानी sct फॉलो केली तर तो फेल जाऊच शकत नाही अश्या सोप्प्या भाषेत समजावलं सरानी. 👍👍👍👌👌👌
Jerinam information sanga
सर सोयाबीन हरभरे मध्ये चालतील असं काहीतरी सांगा
सलाम आहे सर तुमच्या knowledge ला..🙏
खूप छान माहिती आणि मार्गदर्शन
नमस्कार राम मुखेकर सर तुमची शेतकऱ्यांना देव माणूस भेटत आहेत त्या चं मार्गदर्शन घ्यावेत धन्यवाद राम सर
🙏
Very good information sir god bless you
Ram sir changli mahiti
❤️ SCT सप्त पदी ही शस्वत शेत चे अप्रतिम नियम आहे . राम सरांनी ४० वर्षांच्या तपष्या करून हे मंत्र निर्माण केले आहेत. सर्वांनी याचा फायदा घ्यावा. 🙏🌱
100% 👌🌹
राम सर तुम्ही खूप छान टेक्नॉलॉजी आणली आहे.खूप खूप आभार मानतो.
सर खूप छान समजावून सांगितले धन्यवाद
Khup khup chan mahiti dili Ram sarani 🤔❤️❤️💙💙💜💜
Sir he mala patla ahe
Tumi kharach great ahat
Salam tumala 🙏
तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट च्या किमती कमी करायला पाहिजे. किंमती जास्त आहेत.
Tumacha number v patta dya fukat pathawato‼️
konte product kase mahag aahe he siddhat kar mitra 1 लाख रूपये बक्षीस देऊ‼️
Ram sir khup saral ani sadhya bhashet samajun sangatat knowledge khup mast detat
Nice plot sir
खूप बारीक बारीक गोष्टीचा विश्लेषण भोपळा ह्या पिकावर राम सर यांनी केलेले आहे , त्याच बोरबर चुकणार्या गोष्टी कशा सुधाराव्या याचीही खूप सुदर माहिती मिळाली🙂
खुपच छान माहिती सांगितली सरांनी 👌👌👍👍
खुप महत्वपुर्ण माहिती मिळाली 👌👌
नमस्कार सर छान माहिती मिळाली धन्यवाद
खूप छान माहिती दिली आहे सर
हा विडिओ म्हणजे शेतकऱ्यांसाठी दिलेला लाख मोलाचा संदेश आहे आणि sct हा परिस आहे जिथे वापर कराल त्या शेताचे सोनेच होईल नक्की.
सर खरच किती तळमळीने शेतकर्यांचे प्रश्न सोडवता खरच आज शेतकर्याने आज स्वताहा सजग होऊन स्वताहा अभ्यास केला पाहीजे "पद्मश्रीअवाँर्ड भेटलेल्या आपल्याच भागातील अदिवाशी भागातील शाळेची पायरी नचढलेली सौ राहीबाई प्रोपेरे या पारंपारीकपद्धतीने करत होत्या पण नंतर त्यांची मुले शेती करुलागले ते रासायनिक पद्धतीने रासायनिक खतांचा वापर वाढल्यामुळे त्यांच्या घरात आजार वाढले कधीही आजारी पडणारे त्यांना दवाखान्याच्या पायर्या चढण्याची वेळ येऊ लागली .सौ राहीबाईनी मुलांना रासायनिक खतांचा वापर कण्यास विरोध केला मुल ऐकेना घरात आजार तर वाढतच होते एकदा एक छोटा मुलगा खूप आजारी पडला त्याला मुंबईला टाटाला नेले त्यावेळी मुलांच्या लक्षात आले कि आपली आई सांगत होती ते खर होत कि या रासायनिक खतांमुळे रोगराई वाढते आहे तेव्हापासुन त्यानी पुन्हा आईचे ऐकले व रसायनमुक्त शेती सुरु केली त्या सांगतात आज आम्ही सर्व कुटुंब निरोगी आहोत घरीच शेती करतात.हे सांगण्याच तात्पर्य एवढच कि आपण शेतकरी शशेतामध्ये विष पेरतो आणि त्याच्या मोबदल्यात विषच पिकवत आहोत आज जर तुम्ही तुमच्या माता माऊलीला वाचवल तर ती आपल्या मानवजातीला वाचवेल आज आजार किती प्रकारचे वाढत कालच पेपरमध्ये न्युज आली WHO ने जाहीर केले कि जे पिशवीमधले दुध आपण खातो त्यापासुन कँन्सरचे प्रमाण खुप वाढणार आहे तेव्हा शेतकर्यांनी आपल्या भुमातेला विषमुक्त करणे काळाची गरज आहे माती जिवंत तर माणुस जिंवंत रसायन युक्त खाऊन आज माणुसकी लोप पावत चालली आहे जमीन जशी कडक ,नापिक होत आहे तसेच माणुसकी धर्म संपत चालला आहे माझी नाशिकची एक मैत्रीण आहे तिची भाची चार वर्षांची ऐन दिवाळीत तिची शुगर सहाशेवर गेली तिला अॅडमिट केल रोज एक इंजक्शन चालु आहे विचार करा आपल्या भुमातेला वाचवल तर तरच पुढची पिढी निरोगी असेल हे सर्व केमिकलमुळ आज पैसा धन संपत्ती खुप आहे पण त्याचा ऊपभोग घेण्यासाठी समाधान आनंद कुठेच शोधुणसुद्धा सापडत नाही शेतात माल क्वालिटीचा माल पिकवा विषमुक्त माल पिकवा .जगा आणि दुसर्यांना जगवा .धन्यवाद sct वैदिक आणि राम सरांचे
लेखनात चुका झाल्याबद्दल क्षमस्व
सर खूप छान मार्गदर्शन मिळाले
सर खूप छान माहिती दिली
खूपच छान माहिती दिलीत सर ग्रेट आहात तुम्ही सर
राम सर तुमचे अभिनंदन💐💐💐💐💐
आपण दिलेली माहिती ने मला शेती करायला आवडेल सर
Best video.👏👏👌👌👌🙏
४ स्तंभ व ३ तत्व हे शेती यशस्वी हो्याकरिता गरजेचा पाया आहे ,पाया भक्कम तर पीक दिमाखात उभे राहिल 👍👍👍
रामसर फारच उद्बोधक मार्गदर्शन👌👌👌
खुप खुप सुंदर माहिती मिळाली.
घेवडा पीकासाठी sct चा कसा उपयोग करता येईल.?
कृपया मार्गदर्शन करावे.
तणनाशकाचा वापर केला तर नुकसान जास्त प्रमाणात होत का
तणनाशकाला दुसरा पर्याय काय हे महत्त्वाचे आहे भांगलणी माणसं उपलब्ध हे कसं करायचे
SCT सप्तपदी अवलंब करूनच शाश्वत व समृद्ध शेती केली जाऊ शकते...👍👌
Really great technology!✌
खुप छान माहिती दिली सर
Very nice👍😊
खुप छान माहिती.
शेतकऱ्यांनी अभ्यासपुर्ण शेती करणे आवश्यक आहे। नाहीतर उत्पन्न पेक्षा खर्च जास्त होणार
Excellent knowledge ............... RAM SIR........ 🙏🙏👍👍👌👌✌✌
अप्रतिम विश्लेषण
मी नविन डाळिंबाची लागवड केली आहे,STC वापरण्याचे schedule सांगा.मला गृप मध्ये add करा
Contact 8669200220/2/3/5
Khup chan margdarshan
Very Good Information sirji
जबरदस्त
सर तुमच्या एक एक शब्दखुप अनमोल आहे ऐकल्यावर खुप मनाला समाधान वाटते
Very very great job sir.many many thanks for information.i am already following SCT guidelines.for My newly planted grapes plant.
राम सर धन्यवाद
आमच्या कडे visit ला या सर sct user dalimb
🙏
100% बरोबर आहे 👌👍
ग्रीन गुजरात आणी कृषी अमृत वापरल्या नंतर npk वापरण्याची गरज नाही का
नाही
@@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL रासायनिक खत टाकले नसले तर चालतंय काय
Tyasathi ha vedio bagha
@@pralhadpatil4208 pahilya varshi 50 takke chemical khatr kami kara dusarya pikala 80 takke kami kara tisarya pika pasun chemical khatanchi garaj nahi
@@pralhadpatil4208 NPK garajeche ahe pan tyache praman khup kami hot jate sct chya vapar pan satat karane garajeche ahe
Chemical ekdum band karu naka karan sct don te teen pik ghetalyanantarch jameen organic honar
सर SCT चा वापर करायचा आहे टोमॅटो.ला लागवड10दिवसाची.आहे
Eakri sctla kiti karch yeto
खुप छान
salute sir
Very good sir
*श्री राम सर तुमचे आभार कसे मानावे तेच समजत नाही......*.🙏🙏🙏🙏
तुम्ही किती सोप्प्या भाषेत शेती कशी करायची हे समजून सांगितले आहे.
खर आहे तुमच्या सारख्या देव माणसांची आज रासायनीक मुळे भरकटलेल्या शेतकऱ्यांना गरज आहे.
शेती कशी करायची हे आज समजले जी तरुण पिढी रासायनिक खतांकडे भरकटत चालली आहे त्यांना खूप मोठा फायदा होऊ शकतो.
खरच जी SCT ची विधी-पथ्य-साधना जर आपण 100% फॉलो केली तर शेती कधीच फेल जाऊ शकत नाही. आज आम्ही सगळे उलट्या मार्गाने शेती करत आहोत.
हा व्हिडीओ प्रत्येक शेतकऱ्याने बघितला पाहिजे व त्याचा उपयोग आपल्या शेतात केला पाहिजे असे माझे मत आहे.....
*जर प्रत्येक शेतकऱ्याने SCT ची विधी-पथ्य-साधना 100% फॉलो केली तर शेती सुजलाम-सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही हे 100% खरं आहे.....*
तुमचे प्रेम 💖 व श्रद्धा ही माझी प्रेरणा आहे‼️
Ram sir tumache khup khup abhar tumache margdarshan best
Jerinam information mer roge
best means sct
माझा नंबर आपल्या गुप मध्ये अड कृरावे.
आपला नंबर द्या किंवा खालील नंबर वर संपर्क करा
8669200220/1/2/3/4/5/6/7/8
सर तुमच्या प्रोडक्ट ची माहिती ही गूगल वर का नाही नवीन लोकांना याची माहिती कशी मिळेल
👍
खूप छान अश्या पद्धतीत श्री राम सर यांनी त्यांना आधार स्तंभ विधी, पथ्य, साधना समजावून सांगितल्या आणि भरपूर मार्गदर्शन देणारा हा व्हिडिओ आहे खूप छान सर.
प्रदीप सर आपले देखील आभार मानावे तेवढे कमी आहेत आपण सुध्दा शेतकऱ्यांसाठी खूप चांगला शेतकरी मित्र ठरला आहात.
सप्तपदी वरच खरी ही शेती आहे
खुपच छान
खूपच छान. माहिती 👍
👌👌अप्रतिम माहिती
खूप छान माहिती सर
सर खूप छान माहिती दिलीत