SCT- वैदिक तंत्रज्ञान वापरण्याची पद्धत व घ्यावयाची काळजी ‼️नक्की बघा व यशस्वी व्हा ‼️

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 192

  • @dattatrayshelke2305
    @dattatrayshelke2305 2 ปีที่แล้ว +6

    खुपच अनमोल मार्गदर्शन केले आहे माननीय श्री गुरु राम सरांनी सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिक कसे वापरावे याची सखोल माहिती दिली आहे

  • @fcodepartment4433
    @fcodepartment4433 2 ปีที่แล้ว +3

    SCT वैदिकच्या प्रॉडक्ट ची खूप छान माहिती मिळाली

  • @accountdepartment4621
    @accountdepartment4621 2 ปีที่แล้ว +6

    SCT वैदिक च्या प्रॉडक्ट बद्दल सरांनी खूप छान माहिती व बहुमोल मार्गदर्शन केले.🙏🙏👌

  • @dattavaidya6063
    @dattavaidya6063 2 ปีที่แล้ว +2

    सरांनी सर्वांना पचेल रूचेल असे सोप्या भाषेत खुप मोलाचे मार्गदर्शन केले .

  • @abhijitbansode4223
    @abhijitbansode4223 2 ปีที่แล้ว +2

    फार महत्वाचे उपयुक्त माहिती सर्वांसाठी आहे

  • @Rohan_Korekar
    @Rohan_Korekar 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान मार्गदर्शन‼️🌳🍀🌱🍒 👳🙏

  • @Sunil_36955
    @Sunil_36955 2 ปีที่แล้ว +2

    चांगली माहिती समजून घेण्याची संधी मिळाली

  • @amolkoshti186
    @amolkoshti186 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती दिली.जो पर्यंत स्ववापर करत नाही तोपर्यंत रिझल्ट कळत नाहीत.

  • @devidaspawar696
    @devidaspawar696 2 ปีที่แล้ว +1

    SCT वैदिक चि माहिती खूप छान प्रकारे मिळाली सर

  • @papashahapure7735
    @papashahapure7735 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली आहे त्याचा विचार करून शेतकरी वापर करावा

  • @santoshavhad3075
    @santoshavhad3075 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @nitinpawar7720
    @nitinpawar7720 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम मार्गदर्शन sct व sct Vedic 🙏

  • @dilipdugaje4517
    @dilipdugaje4517 2 ปีที่แล้ว +2

    , SCT वैदिक चा वापर म्हणजे जबरदस्त उत्पादन!

  • @rudradoiphode7034
    @rudradoiphode7034 2 ปีที่แล้ว +1

    . आजच्या व्हिडिओ मधून खूप छान माहिती मिळाली सर

  • @kirtishete4479
    @kirtishete4479 2 ปีที่แล้ว +2

    SCT वैदिक च्या प्रॉडक्ट बद्दल सरांनी खूप छान मार्गदर्शन केले.👌

  • @satishjadhav309
    @satishjadhav309 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय अभ्यासपुर्वक माहीती🙏

  • @prakashwagh7546
    @prakashwagh7546 2 ปีที่แล้ว +6

    खूप छान माहिती दिलीत सरांनी! सतत माहिती देऊन प्रत्येकाला चार्ज करण्याचे काम सर करत आहेत धन्यवाद सर!!

  • @subhashsudake1104
    @subhashsudake1104 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर मार्गदर्शन लाभले सर

  • @laxmanchangundi5375
    @laxmanchangundi5375 2 ปีที่แล้ว +2

    Sct vedic is the best treatment for our farm so congratulations to all sct team

  • @nileshkarad7630
    @nileshkarad7630 2 ปีที่แล้ว +1

    SCT व SCT वैदिक कॉम्बिनेशन खूप छान मार्गदर्शन मिळाले.......

  • @maharudralatake8440
    @maharudralatake8440 2 ปีที่แล้ว +1

    khup chhan margadarshan milale ata vapartana kahi chuka honar nahit

  • @vlogs7808
    @vlogs7808 2 ปีที่แล้ว +2

    श्री गुरु राम सरांनी खूप खूप छान प्रकारे मार्गदर्शन केले

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान मार्गदर्शन
    सर्वांनी काळजीपूर्वक व्हिडीओ पाहिला पहिजे
    खूप छान सरांनी मार्गदर्शन केले आहे
    👌👌👌👌👌👌

  • @Dधरेपा
    @Dधरेपा 2 ปีที่แล้ว +1

    SCT वैदिक ची माहिती खूप छान दिले सरांनी 👍

  • @satyappa5931
    @satyappa5931 2 ปีที่แล้ว +2

    संरानी आज चे विडियो मध्ये SCT vadeyc चे वापर कशी करायची व कोणकोणत काळजी घेतली पाईजे आणी दोनी मधले म्हत्व काय आहे समजावुन सागींटले खुप छांन मार्गदर्शन केले सरानी धन्यवाद सर 👍

  • @anantaawhad1656
    @anantaawhad1656 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान माहिती मिळाली सर 👍

  • @pundlikdeshmukh3056
    @pundlikdeshmukh3056 2 ปีที่แล้ว +1

    SCT वैदिक प्रॉडक्ट्स विषयी फार अनमोल माहिती राम सर आपण दिली तसेच SCT वैदिक चा वापर कशा प्रकारे करावा हि महत्वाचे मार्गदर्शन झाले सर धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @ankitasoriya007
    @ankitasoriya007 2 ปีที่แล้ว +2

    खुप महत्त्वपूर्ण माहिती दिली सर 🙏🙏🙏

  • @dagadugaikwad6242
    @dagadugaikwad6242 2 ปีที่แล้ว

    खूपच उपयुक्त अशी माहिती.

  • @kishorsarode1898
    @kishorsarode1898 2 ปีที่แล้ว +49

    साहेब जाहीरात छान केली पण हे शेतकऱ्यांना स्वतः तयार करुन कसे वापरायचे ते सांगा. तूम्हच्या व्यावसायिक जाहीरातींमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

    • @dasbabu8199
      @dasbabu8199 ปีที่แล้ว +2

      हो , म्हणून नवीन तरुण ही जास्त शेती कडे कमी पाहतो , फक्त आमचेच भारी औषधे

    • @Arjun605Don
      @Arjun605Don ปีที่แล้ว +3

      Hech chemical walyana mhanu shakta ka ? 😀

    • @SahilBhagat-wy6st
      @SahilBhagat-wy6st ปีที่แล้ว +2

      Aadhi vaprun paha nusate tomne Maru naka sct Vedic is best in the world

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  8 หลายเดือนก่อน +2

      Konalach pramanik kasht nakoy mhanun
      Hi awasta
      Ka pahije tumhala fukat
      Ani gharachya ghati khatacha karkhana hota shenacha to tr tumhi dushit v nikas karun takala
      Ata tumhala gharchya ghari solution pahije mag ka nahi japali matichi supikta
      Tithe tr fakt shishan kele
      100% Utpanna swatala pahije mag mati jamin pik upwashi rahile tri chalel...😳
      Sudhara kiman mati supik honyasathi tri kharch kara ☝️

    • @krish7104
      @krish7104 8 หลายเดือนก่อน +1

      Ami dragon fruit la sct vaparun matit gelo. Result bhetato ka nahi te pahayala pn yet nahit fakt sct cha khat ghyayacha manal ki lagech yetat shetat.

  • @sct7097
    @sct7097 2 ปีที่แล้ว +3

    vaidik कशा पद्धतीने वापरायचे हे खूप चांगल्या रीतीने समजावून सांगितले SCT + वैदिक che combination व दोन वेळेस कशा पद्धतीने वापरायचं हे अगदी सोप्या पद्धतीने समजले.

  • @mallikarjunmente1014
    @mallikarjunmente1014 2 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम मार्गदर्शन .SCT व SCT वैदिक बद्दल खूप छान मार्गदर्शन आम्हाला मिळाले सर 👍🏻

  • @rajuchopade6951
    @rajuchopade6951 2 ปีที่แล้ว +2

    एस सी टी वैदिक बद्दल खूप छान माहिती मिळाली सर

  • @vijayjoshi1881
    @vijayjoshi1881 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान मार्गदर्शन

  • @parmeshwarshrigane2492
    @parmeshwarshrigane2492 2 ปีที่แล้ว

    मी आहेरवाडीच्या रहिवासी आहे मला गंगामैया ऍग्रो सर्विसेस कडून एस सी की वैदिकचा भरपूर माहिती मिळत आहे तरी एस सी ती वैदिकचा चा जय हो

  • @pryankavyavhare8880
    @pryankavyavhare8880 2 ปีที่แล้ว +6

    Sir SCT वैदिक खूप ग्रेट आहे याचा भाजीपाला पिकासाठी खर्च कमी होतो पण फळ बागेसाठी जास्त होतो

  • @fco2214
    @fco2214 2 ปีที่แล้ว +4

    This is only the platform from we get actual knowledge.....TQ sir

  • @mayurigite7383
    @mayurigite7383 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहितीपूर्ण मार्गदर्शन....👌👌👌

  • @dr.ravindrasawarkar3987
    @dr.ravindrasawarkar3987 ปีที่แล้ว

    STC very very usful information

  • @ShraddhaChaudhari-n4c
    @ShraddhaChaudhari-n4c ปีที่แล้ว

    Sir केळी साठी vaprta yeyil ka आणि डोझ kse dyve lagti te सांगा

  • @SakshiKhetmalis-gc6de
    @SakshiKhetmalis-gc6de 8 หลายเดือนก่อน +1

    Khup chan mahiti

  • @nagnathboregaon4931
    @nagnathboregaon4931 2 ปีที่แล้ว

    व्हेरी नाईस गाईडलाईन्स डिअर सर आपलं वरून किती केलं तरी कमी आहे एस सी टी वैदिक ही एक शेतकऱ्यांसाठी रामबाण आहे कृपया शेतकऱ्यांनी समजून घ्यायला पाहिजे

  • @abathorat5843
    @abathorat5843 2 ปีที่แล้ว

    Ser he vaprlyavar tananashak vapraya ll a chalte ka

  • @kishorsarode1898
    @kishorsarode1898 2 ปีที่แล้ว +2

    आपण जे सांगत आहे. त्याला कोणताही बेस नाही. शेतकऱ्यांनी सावध भूमिका घ्यावी.सर्व भावनिक खेळ करीत आहे.

    • @bharatdudhal1615
      @bharatdudhal1615 2 ปีที่แล้ว +1

      Barobar

    • @uttamkuchekar7569
      @uttamkuchekar7569 2 ปีที่แล้ว

      सर,आत्ता कांदा लागवड करायची आहे.इंदापूर किंवा भिगवण परिसरात आपले SCT वैदिक मार्गदर्शन आणि प्रोडक्ट मिळेल काय?

    • @mangeshsawant4937
      @mangeshsawant4937 ปีที่แล้ว

      Marketing skill chan आहे

  • @vaijinathkale2741
    @vaijinathkale2741 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली सर तालुका जिल्हा बीड

  • @mauliOrganics
    @mauliOrganics 2 ปีที่แล้ว +1

    It is the right time to choose SCT VAIDIK for future far.ing

  • @ravidhudat1181
    @ravidhudat1181 ปีที่แล้ว +1

    सर बुलढाणा जिल्ह्या मध्ये कुठे मिळेल सवऀ प्रोड्क्ट

  • @SalimShaikh-kb5kw
    @SalimShaikh-kb5kw 2 ปีที่แล้ว +2

    सर खूप महत्वाची माहिती दिली खूपच आभार

  • @anilmodak8953
    @anilmodak8953 2 ปีที่แล้ว +1

    Pune madde kothe milen

  • @devidasmhetre1025
    @devidasmhetre1025 2 ปีที่แล้ว +2

    उपलब्ध कोठे होईल

  • @sandipsupekar1878
    @sandipsupekar1878 2 ปีที่แล้ว +1

    Kashat kay ghatak ahet te pan sanga sir

  • @sachinpacharne1033
    @sachinpacharne1033 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान सर, वाशीम मधे कोण आहेत distributor SCT वैदिक चे

  • @kamlakarkamthe2983
    @kamlakarkamthe2983 2 ปีที่แล้ว

    Tumache product nagapur la kontya dukanat bhetal

  • @laxmannarsale7804
    @laxmannarsale7804 2 ปีที่แล้ว +1

    अहमदनगर मध्ये कोठे हे प्रोडक मिळतील

  • @shubhamambure566
    @shubhamambure566 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान मार्गदर्शन मिळाले सर 👍👍

  • @balasopatil2023
    @balasopatil2023 2 ปีที่แล้ว +1

    good information.

  • @shubhangishinde8443
    @shubhangishinde8443 หลายเดือนก่อน

    Jaivik Ani organic madhe Kay farak ahe

  • @Me7717
    @Me7717 ปีที่แล้ว +1

    Sir tumhala contact kelyavar replay det nahi

  • @Djd0sbdud1
    @Djd0sbdud1 2 ปีที่แล้ว +2

    Very very important information Ram sir 🙏🙏👌

  • @atarkadar1479
    @atarkadar1479 2 ปีที่แล้ว +1

    Sir 1 book tayar kele tar chaan hoel

  • @आण्णासाहेबबो-हाडे
    @आण्णासाहेबबो-हाडे 2 ปีที่แล้ว +1

    हि खते औषधे संगंमनेर ला मिळेल का

  • @tanajibidgar9472
    @tanajibidgar9472 ปีที่แล้ว

    Parli vaijenath madhe kut milel?

  • @navnathchavhanke8847
    @navnathchavhanke8847 2 ปีที่แล้ว +1

    वडाखालची माति का?

  • @sagargirase6960
    @sagargirase6960 2 ปีที่แล้ว

    Sir,Mla maka ani kapus Pikache sampurn niyojan phaije khat- pani...midu shkt ka... reply nkki dya 👍

  • @soilchargertechnologymanga8301
    @soilchargertechnologymanga8301 2 ปีที่แล้ว +2

    SCT वैदिक वापरण्याची पद्धती व त्यावर उपाय याबद्दल माननीय राम सरांनी बहुमोल असे मार्गदर्शन केले आहे त्याचा सर्व शेतकरी व वितरक बांधवांना

  • @kunalpadmere9808
    @kunalpadmere9808 ปีที่แล้ว

    Sir he products kuthe miltil

  • @sureshnalawade6897
    @sureshnalawade6897 ปีที่แล้ว

    Vaidhik aushadhe kote miltil te sa
    nga

  • @dragonfruit7070
    @dragonfruit7070 2 ปีที่แล้ว +2

    एस एस टी आणि वैदिक बद्दल खूप छान माहिती दिली सर तुम्ही, माझा ड्रॅगन फ्रुट चा प्लॉट पाच महिन्याचा झाला आहे, माझा दोन एकर चा प्लॉट आहे. ड्रॅगन च्या पुढील वाढीसाठी तुम्ही मला सहकार्य करावे ही नम्र विनंती

  • @shahajidhole1699
    @shahajidhole1699 ปีที่แล้ว

    सोयाबीन मध्ये कोणते ताण नाशक वापरावे

  • @asaramkure997
    @asaramkure997 2 ปีที่แล้ว +1

    आपले प्रोडक्ट माजलगावला कुणाकडे मिळतील?

  • @sanjaymeher4151
    @sanjaymeher4151 2 ปีที่แล้ว +1

    Sir yach video chi vat pahat hoto mi upyukt video

  • @bhimraobillari4085
    @bhimraobillari4085 ปีที่แล้ว

    एक नंबरचा खोटा माणूस या सॉईल चार्जर माझं खूप मोठं नुकसान झालं डाळिंबामध्ये

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  ปีที่แล้ว +1

      माणूस खोटा असता तर हजारो शेतकरी लखपती व शेकडो करोडपती कसे झाले असते ⁉️
      आपण कुठे कमी पडतो हे आपन कधी परिक्षण करत नाही ☝️🔴

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  ปีที่แล้ว +1

      आणि मुळात आपन सक्सेस कधी व कुठे होतो ⁉️याचे पन चिंतन केले पाहीजे‼️
      दूसर्यावर दोष देनारा कायम अपयशी होतो‼️

  • @bhikajipawar4524
    @bhikajipawar4524 2 ปีที่แล้ว +1

    सर ह्या मध्ये रासायनिक वापरायची गरज असते का

  • @nileshbirari9449
    @nileshbirari9449 2 ปีที่แล้ว

    सर टरबूज साठी फुलावरिन चार्जर सेटिंग साठी चालेल का

  • @machindrachoudhari6177
    @machindrachoudhari6177 2 ปีที่แล้ว

    मिरची चे शेडुल मिळेल का

  • @gouravkutare4305
    @gouravkutare4305 2 ปีที่แล้ว +1

    Good better best

  • @rajendravetaljasraramr8015
    @rajendravetaljasraramr8015 ปีที่แล้ว

    सर वांगी पिकासाठी माहिती द्या

  • @nileshshedge6168
    @nileshshedge6168 2 ปีที่แล้ว

    Ambyachi zadachi mahiti sanga sir

  • @sadikpathan479
    @sadikpathan479 2 ปีที่แล้ว +6

    शब्दोच्चार क्लिअर कळत नाही.

  • @pravinmore1377
    @pravinmore1377 2 ปีที่แล้ว +2

    Sir mi Navin shetkari ahe tar mi direct vedik sheti Karu shkto ka?

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 2 ปีที่แล้ว +4

    SCT वैदिक थोड्या भागासाठी पण पूर्ण क्षमतेने वापर केल्यावर पिकात जादू बघायला मिळते 🙏

  • @sachinhulle5277
    @sachinhulle5277 2 ปีที่แล้ว +3

    प्रॉडक्टचे कशा पद्धतीने वापरायचे हे खूप चांगल्या रीतीने समजावून सांगितले SCT+वैदिक कॉम्बिनेशन व दोन वेळेस कशा पद्धतीने वापरता येऊ शकते हे सर्व काही या व्हिडिओमध्ये सोप्या पद्धतीने समजून आले आहेत शेतकऱ्यांनी अभ्यासपूर्वक शेती केली पाहिजे

  • @sanjaydhawle8075
    @sanjaydhawle8075 2 ปีที่แล้ว

    सर मि संत्रा लागवड केली आहे तरी शेवगाव किंवा पाथर्डी ला अहमदनगर जिल्हा कोणी डिलर आहे का

  • @FunWithSky20
    @FunWithSky20 ปีที่แล้ว +1

    Sir tumhi 🎤 vaparat ja mhanje ajun pan aamhala tumcha aavja changala yenar ❤

  • @pritamande2674
    @pritamande2674 2 ปีที่แล้ว +1

    एस सी टी वैदिक च्या रूपात शेतकऱ्यांना देणगी मिळाली आहे निकस होत चाललेल्या मातीला पुन्हा जिवंत करण्याचे काम सोईल चार्जर टेक्नॉलॉजी करत आहे चला तर मग प्रकृती सोबत शेती करून शेतकऱ्यांना आनंदी बनवूया 🙏🙏
    माती बलवान
    पीक पहलवान
    शेतकरी धनवान
    ग्राहक आरोग्यवान🌱💪

  • @pratikshanehe6625
    @pratikshanehe6625 2 ปีที่แล้ว +2

    Greatful guidelines sir 👌🌹

  • @vasantsargar7052
    @vasantsargar7052 2 ปีที่แล้ว +1

    Very nice guidence sir🙏🙏

  • @shrikantdesai9942
    @shrikantdesai9942 2 ปีที่แล้ว +2

    गौ-अमृत काय आहे, कसे उपलब्ध होईल? कृपया कळवावे,

  • @yogeshgupta3898
    @yogeshgupta3898 ปีที่แล้ว

    संपूर्ण sct vaidik technology या एकाच वीडियो मधे समझू शकु आपन
    इतके सोप्या भाषेत् सरांनी मार्गदर्शन केले आहे

  • @gopalpatil5130
    @gopalpatil5130 ปีที่แล้ว

    💫💫💫 नक्की sir 👨‍👩‍👧‍👦🙏

  • @khandubhamgar3789
    @khandubhamgar3789 ปีที่แล้ว

    Kothe bhetel act vaidik che prodact

  • @Videos-mc3uc
    @Videos-mc3uc 2 ปีที่แล้ว

    हे कुठे मिळेल पाथडि मधे आहे

  • @mohanmagdum9163
    @mohanmagdum9163 ปีที่แล้ว

    place of Kolhapur said

  • @SunilPawar-y2n
    @SunilPawar-y2n ปีที่แล้ว

    Sar kalwan madhy miltil ka

  • @deepakkurale4285
    @deepakkurale4285 4 หลายเดือนก่อน

    राम सर मला नंबर मिळेल काय आपल मार्गदर्शन पाहिजे

  • @sudhirkumbhar2426
    @sudhirkumbhar2426 25 วันที่ผ่านมา

    Product price Range sanga sit

  • @angadthombre1659
    @angadthombre1659 2 ปีที่แล้ว

    Contact no. Bhetel ka sir
    Majhyakad 3 ekar Halad ahe mala haldila एक्सप्रिमेंट कराय चा आहे

  • @gajananr.maneshirol2710
    @gajananr.maneshirol2710 2 ปีที่แล้ว

    ऊस पीक साठी प्लॅनिंग सांगा

  • @chetanbhokare7973
    @chetanbhokare7973 ปีที่แล้ว

    आम्हाला ड्रॅगन फ्रुट लागवड करायची आहे संपूर्ण माहिती आणी मार्गदर्शन मिळेल का.

  • @AllinOne-ke2sz
    @AllinOne-ke2sz ปีที่แล้ว +1

    मला वाटते की आपण जाणून बुजून कृषि अमृत, लीफ चार्जर, रूट चार्जर, अजून बरेच काही प्रॉडक्ट निर्माण केलेले असण्याची शक्यता आहे .. वास्तविक पाहता इतके प्रॉडक्ट निर्माण न करता २ किवा तीन मध्ये संपवता आले असते.. इतके ऑप्शन तर वैदिक ग्रंथात पण नाही दिलेले .. म्हणजे तुमच्या प्रॉडक्ट मध्ये ८० टक्के ingredient रीपिटेड असावेत... उदा diesese fighter अंतर्गत वैदिक shatra १० प्रकारच्या वनस्पतींचे रस वापरावेत असे सांगते....कोणतीही जडी बुटी बद्दल वैदिक शास्त्रं सांगत नाही.. आपण हे कोठून आणलेत त्याचा ref ग्रंथ सांगावा....

    • @nandkishorgole8632
      @nandkishorgole8632 ปีที่แล้ว +1

      Yes खूप जास्त product होत आहे आणि त्याचे वेगवेगळे कॉम्बिनेशन. किती खर्चिक आहे हे. आपण आपल्या व्हिडीओ मध्ये येकरी खर्च किती झाला ते पण सांगत चला. .