मंगेश साबळे यांनी पाटलांना लिहून देतो का आता तरी मला साथ द्या

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 75

  • @musicaljourney5179
    @musicaljourney5179 หลายเดือนก่อน +4

    मंगेश दादा तुम्हाला जरांगे पाठिंबा देत नाही कारण समाजातील दुसऱ्या माणसाला वर येऊन देत नाही फक्त स्वतः मी एकटाच मोठा राहावं

  • @dholebhagwan3714
    @dholebhagwan3714 2 หลายเดือนก่อน +15

    🚩🚩🚩बे फिकर लढा मंगेश दादा 100%विजयी भव 💐💐💐🚩🚩🚩

  • @rajendrakale2266
    @rajendrakale2266 2 หลายเดือนก่อน +25

    खरच दादा तूला साथ द्यायला हवी

  • @mohanbade5683
    @mohanbade5683 2 หลายเดือนก่อน +25

    कोणालाही मोठं होऊ देणार नाही...मनोज जरांगे.

  • @RajkumarmalwadMalwad
    @RajkumarmalwadMalwad หลายเดือนก่อน +9

    मंगेश दादा तुम्ही पूढे गेलात आमदार झालात तर यांना कोण विचारणार म्हणून पाठिंबा देणार नाहीत

  • @IdjfJxcn
    @IdjfJxcn หลายเดือนก่อน +1

    आणपढ घंमडी निघाला जंरागे.एकच दादा मंगेश दादा

  • @sagargujar2968
    @sagargujar2968 หลายเดือนก่อน +1

    आपण मंगेश आणि हर्षवर्धन जाधव या दोघांना जरांगे पाटलांनी पाठिंबा द्यायला पाहिजे होता
    कारण ते आरक्षण साठी समाजासाठी पहिल्या पासून लढतात
    पण आंदोलन च पूर्ण राजकारण झालं आहे असे दिसतंय
    समाजाला परत वेड्यात काढल्या गेलं

  • @NathaSonune-fg3lr
    @NathaSonune-fg3lr หลายเดือนก่อน +4

    आता जरांगे वरचा भरोसा पूर्णपणे संपला

  • @MALIVLOG-sx5mo
    @MALIVLOG-sx5mo หลายเดือนก่อน +1

    आसं वाटतय विधानसभेत शपथ घेताय

  • @AshokJadhav-u8n
    @AshokJadhav-u8n หลายเดือนก่อน +1

    जरांगे चा पाठिंबा फुल आहे

  • @RaviGavhane-zj9eq
    @RaviGavhane-zj9eq หลายเดือนก่อน +1

    मित्रा खरंच मी सांगतो की मी मराठा नाही मागासवर्गीय आहे. पण मला मनातून वाटते की तुझ्यासारखा तरुण आमदार व्हावा. आणि तू आमदार व्हावेस हीच स्वामी चरणी प्रार्थना

  • @HinduRakshak-t6h
    @HinduRakshak-t6h 2 หลายเดือนก่อน +5

    पाठींबा 🎉..मंगेश दादा la मराठा समाजाचा नेता बनवला पाहिजे

  • @GaneshNagargoje-z4t
    @GaneshNagargoje-z4t หลายเดือนก่อน +1

    तुम्ही खासदार झाले असते.... पण तुतारी नव्हती तुमच्याकडे व आता पण नही.... तुम्ही मोठे व्हाल समाज तुमच्या माघे येईल.....

  • @nitinmore3480
    @nitinmore3480 หลายเดือนก่อน

    मंगेश दादा तुझा अभिमान वाटतो तु बिन्दास लढ वाघा❤❤❤❤

  • @shardaatugadey1310
    @shardaatugadey1310 2 หลายเดือนก่อน +3

    Mangesh sabale chan tumhala sath milana marathi samjachi 🙏

  • @babasahebmalage5638
    @babasahebmalage5638 2 หลายเดือนก่อน +11

    मतदान. साठी. दलीत.आदिवासी. नावे.घेऊ.नका.फुले. शाहू. आंबेडकर. यांचे. विचार. सांगा. संविधान. वाचा.

  • @Dpawar-f8x
    @Dpawar-f8x หลายเดือนก่อน

    मंगेश.दादा.मी.धनगर.आहे.तुमी.लढा.जनता.तूमाला.नंकी.निवडुन.आनील

  • @sandipzol4728
    @sandipzol4728 หลายเดือนก่อน +1

    एक नंबर

  • @RahulBiradar-g7t
    @RahulBiradar-g7t หลายเดือนก่อน

    काय मुर्ख बनवलं ते सांग आधी उगाच काहीपण बडबड करु नको मंगेश साबळे माझा जवळचा मित्र आहे जय शिवराय जय शंभुराजे

  • @ShivajiBhosale-oo1hy
    @ShivajiBhosale-oo1hy หลายเดือนก่อน

    100% विजय होणार🎉

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 2 หลายเดือนก่อน +1

    Mangesh दादा तुमचे कार्य आहे तुम्ही निवडून याल 🚩🚩🚩🚩🚩

  • @Harmony989
    @Harmony989 หลายเดือนก่อน

    मायबाप समाजाच्या पुढे नाही त्यामुळे मी लढायचे म्हटलं की हो बोलायचे आणि नाही म्हटलं की माघार घ्यायची नाहीतर त्याला मदत करायची नाही..असा फर्मान काढायचा आणि मी समाजाला विचारून करतो बोलायचे..धन्य ते गरजवंत आणि धन्य हे नेते..

  • @easylearn7408
    @easylearn7408 2 หลายเดือนก่อน +3

    Nivdun yenar mangesh dada..

  • @yogeshsose6125
    @yogeshsose6125 2 หลายเดือนก่อน +3

    Thoda dum dhar tu nahi hot😅😅😅😅😅

  • @dattatraybhat4186
    @dattatraybhat4186 หลายเดือนก่อน

    एवढ करुण पण जरांगे मुऴे मतदान कमी झाल तर काय करनार आपल्या हिमती वर लढ यश आपलेच जरांगेचा गमीनि कावा कधी यायचा झरांगेचा आता पोपट होनार

  • @arjundarekar6690
    @arjundarekar6690 2 หลายเดือนก่อน +11

    दादा नक्कीच साथ देतील

    • @Kathasar19
      @Kathasar19 หลายเดือนก่อน +2

      का नाही दिली तुझ्या मॅनेज खान दादानी साथ

  • @AppasahebBhutekar-f6c
    @AppasahebBhutekar-f6c หลายเดือนก่อน

    मंगेश दादा तुम्ही लढा आम्ही सोबत आहे

  • @RamakrushnaGhadge
    @RamakrushnaGhadge 2 หลายเดือนก่อน

    विजयी भव दादा,

  • @VishalJadhav-gl9mk
    @VishalJadhav-gl9mk หลายเดือนก่อน +1

    तुला पंतप्रधान करायला पाहिजे 😂 ते पण कशासाठी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी

  • @SachinYadav-ve1sm
    @SachinYadav-ve1sm หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @ShivajiBhosale-oo1hy
    @ShivajiBhosale-oo1hy หลายเดือนก่อน

    👍🙏

  • @ganeshkharat9608
    @ganeshkharat9608 2 หลายเดือนก่อน

    मनोज दादा मंगेश साबळे यांना साथ द्यावी

  • @SarthakM.7716
    @SarthakM.7716 2 หลายเดือนก่อน +3

    अरे काहीच उपयोग होणार नाही जरंग्याने पैसे घेतलेत पवार साहेबाचे

  • @बिभीषणमाने
    @बिभीषणमाने หลายเดือนก่อน

    जरागेचा नादकरूनका

  • @sadashivnagulwad2751
    @sadashivnagulwad2751 2 หลายเดือนก่อน +2

    भाऊ आता तुमची सुट्टी झाली

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 2 หลายเดือนก่อน

    स्टंट मॅन .

  • @SandeepKankhede
    @SandeepKankhede 2 หลายเดือนก่อน

    Jay shivray 100% fix aamdaar Mangesh dada

  • @75NM
    @75NM 2 หลายเดือนก่อน +4

    आधी समाजात फुट पडायची आणि नंतर 18पगड जाती म्हणायचं 😅😅😅 वा रे राजकारणी दादा आणि त्याचे चेले.
    पहले आपले स्वार्थ पहा, आणि नंतर विचार करा.
    4वेळेस CM होऊन पवार ने काही दिले नाहीं, आता काय होणार?
    राजकारणी तुमचे आणि आरक्षण मागणारे तुम्हीच, काय दयनीय अवस्था आहे राव.

  • @surekhapagar9181
    @surekhapagar9181 2 หลายเดือนก่อน

    मंगेश दादा तू पुढे जा तू आमदार हो तो मराठ्यांसाठी खूप काय करू शकतोस❤

  • @arjundarekar6690
    @arjundarekar6690 2 หลายเดือนก่อน

    👌👌

  • @NitinThombare-ip3lw
    @NitinThombare-ip3lw 2 หลายเดือนก่อน +6

    Tula लई घाई झाली आहे आमदार होण्याची......... स्वार्थ दिसत आहे तुझ.. आमदारकी साठी

  • @SubhashraoJadhav-uc5td
    @SubhashraoJadhav-uc5td หลายเดือนก่อน

    Manoj dada Aapn mange sablela sath dyavi Aapla vardhast pahij Aapla yektari maratha vidhasabhe jayla pahije marathyache janteche prasha mandnyasathi mangesh sablechya Angi te gun Aahet

  • @JagadishPawar-d5t
    @JagadishPawar-d5t 2 หลายเดือนก่อน

    Jai Martha

  • @mangeshkarle1891
    @mangeshkarle1891 หลายเดือนก่อน

    sable saheb tumhi ladha na.
    kuthe jarangyacha nadala lagata.

  • @aditiandadityashow6172
    @aditiandadityashow6172 หลายเดือนก่อน

    शेपुट आत

  • @bhagwanshinde270
    @bhagwanshinde270 2 หลายเดือนก่อน

    🎉

  • @dasharathkadam27
    @dasharathkadam27 หลายเดือนก่อน

    Parevartan zailai paije 100 tecke mangesh amdar honar jairange vecklai gelai techai naidem naikai laigu

  • @rameshshinde8937
    @rameshshinde8937 2 หลายเดือนก่อน +4

    दादाला सात दया 🙏🙏

  • @SagarShinde-g5y
    @SagarShinde-g5y 2 หลายเดือนก่อน +3

    पडनार

  • @bhaskarpatil9963
    @bhaskarpatil9963 หลายเดือนก่อน

    Lihun deto maratha pramanik pan nantar 18 pagad jati ahvan

  • @shetkarivideos-qu2jt
    @shetkarivideos-qu2jt 2 หลายเดือนก่อน +1

    फक्त एकच समाजाचे नाव घी १८पगड नको

  • @santoshchavan9313
    @santoshchavan9313 2 หลายเดือนก่อน

    OBC padnar

  • @Atulp899
    @Atulp899 หลายเดือนก่อน

    18 pagad jati cha nko nav gheu jativadi fkta magas patil cha naav ghe

  • @SKENT-zs8rz
    @SKENT-zs8rz หลายเดือนก่อน

    Mai bapa ho patila cha pati made khanji gupach kam kel

  • @devendrakayande4309
    @devendrakayande4309 2 หลายเดือนก่อน +4

    अठरा पगड जाती ओ बी सी मध्ये येतात,

  • @ganeshshinde4447
    @ganeshshinde4447 2 หลายเดือนก่อน +6

    मंगेश दादा 🙏

  • @rameshshinde6942
    @rameshshinde6942 2 หลายเดือนก่อน +2

    🙏🙏

  • @abhijitp.1803
    @abhijitp.1803 หลายเดือนก่อน

    tu mutari sambhal bhau

  • @JagadishPawar-d5t
    @JagadishPawar-d5t 2 หลายเดือนก่อน

    Jai Martha

  • @bhaktitambe4441
    @bhaktitambe4441 2 หลายเดือนก่อน

    🎉