🙏🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏 आपण बोरादेवी दर्शन घ्यायला हवं बोरा देवी दर्शना शिवाय हि परिक्रमा अपूर्ण आहे अशी मान्यता आहे आपण जर परिक्रमा करणार असाल तर नक्की बोरा देवी दर्शन घ्या अशी विनंती 😊 🙏जय बाबा गिरनारी 🙏
आम्ही 12 तारखेला रात्री 9वाजता परीक्रमा चालु केली सकाळी 9वाजता आमची परीक्रमा सपली.खुपच सुदंर परीक्रमा दत्त कृपनेपार पडली.14 तारखेला दत्त पादुका दर्शन रोपवेन 1वाजता पोहचलो 5000 पायऱ्या चालत 6वाजता दत्त पादुका दर्शन झाल.परत 15000 पायऱ्या वुतरुन पाहाटे 4 वाजता खाली अलो.सगळ्यानी आयुष्यात एकदा तरी दत्त परिक्रमा करावी.खुपच सुंदर अनुभव.अजय पाटील सास्तुरकर जि.धाराशीव.जय गीरनारी.आदेश❤
आम्ही 14 तारखेला केली अजिबात गर्दी नव्हती सकाळी 9 ते रात्री 12 पर्यंत पूर्ण केली पोलिस वाटेत ग्रुप ने जा एकटे जाऊ नका असे वारंवार सांगत होते जय गिरनारी दादा🙏
आम्ही परिक्रमा 12 तारखेला रात्री 9:00 वाजता सुरू केली आणि दुसऱ्या दिवशी 10:00 वाजता सकाळी पूर्ण केली. म्हणजे 13 तारखेला 10 ला पूर्ण झाली आमची परिक्रमा आणि आम्ही 14 तारखेला गुरुशिखर केले. बोरदेवी चा अंतर किती आहे माहित नाही त्यामुळे ते राहून गेलं खूप दमले पण होते पण पुढच्या वेळी नक्की जाईन. बोर देवीचा व्हिडिओ असेल तर लवकर द्यावा
जय गिरनारी ! तुम्ही ही परिक्रमा एखाद्या ग्रुप ला जॉईन करूनच करावी एकट्याने करणे टाळावे. यावर्षी श्री दत्त कृपेने माझी आणि माझ्या पत्नीची परिक्रमा 12 - 13 तारखेला पूर्ण झाली. आम्ही बदलापूर येथील दुर्गमल्हार ह्या ट्रेकिंग ग्रुप सोबत गेलो होतो. उत्कृष्ट नियोजन होते. वय वर्षे 11 ते 66 असे सर्व वयोगटातील जवळपास 75 स्त्री पुरुष होतो. गुगल वर सर्च केल्यास तुम्हाला त्यांची वेबसाईट मिळेल. त्यांच्या सोबत तुम्ही निःशंक पणें जाऊ शकता.
तुमचे ब्लॉग नेहमी पाहतो. कौतुक वाटायचे तुमचे. पण आज सरबताचा ग्लास मित्र सोबत आपटून चियर्स म्हणालात ते खटकले. तुम्ही पवित्र अशा अध्यात्मिक परिक्रमे ची मस्करी उडवली. ठीक नाही केले
🙏🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏
आपण बोरादेवी दर्शन घ्यायला हवं
बोरा देवी दर्शना शिवाय हि परिक्रमा अपूर्ण आहे अशी मान्यता आहे
आपण जर परिक्रमा करणार असाल तर नक्की बोरा देवी दर्शन घ्या अशी विनंती 😊
🙏जय बाबा गिरनारी 🙏
पुढच्या वर्षी नक्की करें 🙏 जय गिरनारी 🙏
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌻🌺🌷🙏🙏🙏🌷🌺🌻
जय गिरनारी तेरा भरोसा है भारी 🌹🙏
जय गिरनारी 🙏
मी 12 तारखेला परिक्रमा आणि गुरुशिखर केले 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
जय गिरनारी 🙏
माझी पण खूप इच्छा आहे.२०२५ ल नक्की करणार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.जय गिरनारी
जय गिरनारी 🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय
जय गिरनारी 🙏
Avdhut Chintan Shri Gurudev Datt ❤🌹🙏🙏🙏
जय गिरनारी 🙏
जय गिरनार🙏🏻🙏🏻👍
श्रीगुरूदेव दत्त
Jay girnari 🙏
जय गिरनारी 🙏
जय गिरनारी किरण
सुंदर सादरीकरण
जय गिरनारी 🙏
आम्ही 12 तारखेला गुरु शिखर आणि परिक्रमा केली खूप छान वाटले
जय गिरनारी 🙏 अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त स्वामी महाराज कि जय 🙏🌸
जय गिरनारी 🙏
Khup chan anubhav ala parikrama cha
आम्ही 12 तारखेला रात्री 9वाजता परीक्रमा चालु केली सकाळी 9वाजता आमची परीक्रमा सपली.खुपच सुदंर परीक्रमा दत्त कृपनेपार पडली.14 तारखेला दत्त पादुका दर्शन रोपवेन 1वाजता पोहचलो 5000 पायऱ्या चालत 6वाजता दत्त पादुका दर्शन झाल.परत 15000 पायऱ्या वुतरुन पाहाटे 4 वाजता खाली अलो.सगळ्यानी आयुष्यात एकदा तरी दत्त परिक्रमा करावी.खुपच सुंदर अनुभव.अजय पाटील सास्तुरकर जि.धाराशीव.जय गीरनारी.आदेश❤
Jai Girnari
जय गिरनारी 🙏
जय गिरनार यांनी 13 तारखेला परिक्रमा पूर्ण केली 14 तारखेला गुरु शिखराचे दर्शन घेतले जय गिरनारी 🌹
जय गिरनारी 🙏
आम्ही 12 तारखेला परिक्रमा केली. खूप छान अनुभव आला. 🙏श्री गुरूदेव दत्त 🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
🙏
जय गिरनारी 🙏🙏🙏
जय गिरनारी 🙏
आम्ही ही 13तारीखला परिक्रमा केली खूप गर्दी होती पण छान परिक्रमा झाली दत्त बाप्पांच्या क्रुपेने अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अंबज्ञ नाथसंविध् ❤
जय गिरनारी 🙏
Jai Girnar❤
जय गिरनारी 🙏
आम्ही 14 तारखेला केली अजिबात गर्दी नव्हती सकाळी 9 ते रात्री 12 पर्यंत पूर्ण केली पोलिस वाटेत ग्रुप ने जा एकटे जाऊ नका असे वारंवार सांगत होते
जय गिरनारी दादा🙏
जय गिरनारी 🙏
🌹🙏जय गिरनारी 🙏🌹
जय गिरनारी 🙏
खरं आहे दादा तुमचे विडिओ पाहून खूप छान वाटते आणि गिरनार परिक्रमा कशी करावी याची माहिती मिळाली खूप धन्यवाद दादा
जय गिरनारी 🙏
जय गिरनारी ❤
जय गिरनारी 🙏
Jai girnari..
जय गिरनारी 🙏
Mazi echha ahe pudchavarsi parikrama karnyachi, , kase aninkona sobat jayche sangave.
Kiwa tumcha sobat kase yeta yail sanga
नक्की 🙏 जय गिरनारी 🙏
Bhau tumhi nantar kewha janar te mala kalva mala yaycha aahe.
श्री गुरुदेव दत्त
जय गिरनारी 🙏
🙏🙏
🙏
मी पण गुरुशिखर व परिक्रमा केली
Parikrama madhe sahbhagi honyasathi Kay karave lagel sangne
सहभागी व्हायचे असेल तर त्या टाइम ची टिकट कड़ाइची आणि बिंदास जाइसगे 🙏
Dada, Maruti mandir Kela ka?
जय गिरनारी
जय गिरनारी 🙏
मी देखील ह्यावेळी परिक्रमा केली मला सगळ्यांना सांगयच गोरक्षनाथ आश्रम चे आँनलाईन बुकींग होत नाही आँनलाईन साईट फेक आहे मला अनुभव आला आहे
Mi aani mazya husband ne 11 tarkhela 12 tasat Girnar parikrama keli aahe.😊
जय गिरनारी 🙏
🌹🙏🙏
🙏
आम्ही परिक्रमा 12 तारखेला रात्री 9:00 वाजता सुरू केली आणि दुसऱ्या दिवशी 10:00 वाजता सकाळी पूर्ण केली. म्हणजे 13 तारखेला 10 ला पूर्ण झाली आमची परिक्रमा आणि आम्ही 14 तारखेला गुरुशिखर केले. बोरदेवी चा अंतर किती आहे माहित नाही त्यामुळे ते राहून गेलं खूप दमले पण होते पण पुढच्या वेळी नक्की जाईन. बोर देवीचा व्हिडिओ असेल तर लवकर द्यावा
जय गिरनारी 🙏
Trupti Redkar mazi iccha ahe pudhchyavarshi yayachi
नक्की या 🙏 जय गिरनारी 🙏
आम्हास परिक्रमेत सहभाग घ्यायचा असेल तर आम्ही कोणाबरोबर जाऊ शकतो.
जय गिरनारी !
तुम्ही ही परिक्रमा एखाद्या ग्रुप ला जॉईन करूनच करावी एकट्याने करणे टाळावे. यावर्षी श्री दत्त कृपेने माझी आणि माझ्या पत्नीची परिक्रमा 12 - 13 तारखेला पूर्ण झाली. आम्ही बदलापूर येथील दुर्गमल्हार ह्या ट्रेकिंग ग्रुप सोबत गेलो होतो. उत्कृष्ट नियोजन होते. वय वर्षे 11 ते 66 असे सर्व वयोगटातील जवळपास 75 स्त्री पुरुष होतो. गुगल वर सर्च केल्यास तुम्हाला त्यांची वेबसाईट मिळेल. त्यांच्या सोबत तुम्ही निःशंक पणें जाऊ शकता.
दत्तधाम मार्फत केली तर बरे होईल
व्यवस्था चांगली असते
Amhala 13.tas lagle
Mi 13
तुमचे ब्लॉग नेहमी पाहतो. कौतुक वाटायचे तुमचे. पण आज सरबताचा ग्लास मित्र सोबत आपटून चियर्स म्हणालात ते खटकले. तुम्ही पवित्र अशा अध्यात्मिक परिक्रमे ची मस्करी उडवली. ठीक नाही केले
जय गिरनारी 🙏🙏
जय गिरनारी
जय गिरनारी
जय गिरनारी
जय गिरनारी