मच्छी विकून व्यवसाय हा एक नंबर आपला व्यवसाय आपण करावा नोकरी पेक्षा एक नंबर आहे आणि आई बरोबर व्यवसाय करतो एक नंबर बेटा कितीतरी मच्छी पकडून विकतात खूप छान व्यवसाय आहे छान करतोस बेटा ❤❤
मेहनत करावी लाज नाय बाळगावी, छान परीवार जोडणं भाग्यवान ,टीकवण. बेटा , व्यवहार बदल कर पण स्वभाव, आपलं कुटुंब दुखवू नकोस शाबास बेटा गणपती बाप्पा मोरया 😂😂
तुझे गाव छान आहे ,तिकडे जवळ पास पर्यटकांची सोय होईल का त्याचे तुला नक्कीच पैसे देऊ आणि आम्हाला सुद्धा तुझ्या छान गावी थोड राहायला मिळेल व तुला ही त्याचा उपयोग होईल जमल तर फोन नंबर नक्की कळव
असेच छान छान व्हिडीओ banv. आम्हला tuje. व्हिडीओ खूप आवडतात
आई सोबत असाच व्यावसाय कर तूझी खूप प्रगती होईल.आणि आईला पण मदत होईल.
या वयात पण आई मेहनत घेते तिला नमस्कार तुझा आवाज किंवा तू बोलतो ते जोरात बोल हा व्यवसाय तू पुढे नेला तर चालेल अस मला वाटते छान आवडला विडियो
धन्यवाद
धन्य आहे.ती. माता असा मुलगा तुमच्या पोटीं जल्माल आला आणि तुम्हाला तुमच्या व्यवसायाला मदत करत आहे आणि तो त्याच्या ही काम करत आहे❤❤
तुलाव तुझ्याआई लाधन्यवाद पान्यापावसात बोचारी फिरते देवा मदतकर❤❤❤
मच्छी विकून व्यवसाय हा एक नंबर आपला व्यवसाय आपण करावा नोकरी पेक्षा एक नंबर आहे आणि आई बरोबर व्यवसाय करतो एक नंबर बेटा कितीतरी मच्छी पकडून विकतात खूप छान व्यवसाय आहे छान करतोस बेटा ❤❤
धन्यवाद तुमचे खुप खुप आभार ❤️😊
@@haridasbhikari आम्ही मालवणी काकीनी सपोर्ट पण केलेल आहे तुला वाटल्यास तू करू शकतो आता श्रावण आहे नाहीतर मच्छी ची रेसिपी असते माझ्या चॅनलवर बेटा
आमचा पण मच्छी चा असाच धंदा आहे भावा खूप छान व्हिडियो आहे जिल्हा पालघर मनोर गाव
खुप खुप धन्यवाद तुमच्या व्यवसाया बद्दल माहीती देन्यासाठी
खुप च छान गावं आहे तुमचं निसर्ग सौंदर्य मनाला आनंद झाला बघुन, आदिवासी वाडी पण छान आहे
छान विडिओ बनवला आहे मी पहिल्यांदाच पाहिला विडिओ ❤❤
खुप खुप धन्यवाद ❤️😊
तुझी भाषा मला खूप आवडली गरीब. स्वभावाचा वाट तो मेहनत घे सुंदर व्हिडिओ दाखवला
खुप खुप धन्यवाद ❤️
Aai la sambhala bhava..tyachya aashirwadya ne j saghala changalo hoto..deva cha ashirwad tula labho bhava..ati changala video..thanks brother ♥❤😊
Tumache pan Khup abhar comment karun sangitlyabaddal
मेहनत करावी लाज नाय बाळगावी, छान परीवार जोडणं भाग्यवान ,टीकवण. बेटा , व्यवहार बदल कर पण स्वभाव, आपलं कुटुंब दुखवू नकोस शाबास बेटा गणपती बाप्पा मोरया 😂😂
तुला सॅल्यूट तू जे काम करतोस आईला मदत खूप छान असाच तुझा धंदा वाढवत जा
धन्यवाद
आई ना तरं खुप च नमस्कार या वयातही एव्हढी मोठं टोपल डोक्यावर घेऊन मासे विकतात, असेच छान कामं करतं रहा पुढें जातील छान शुभेच्छा तुला पुढील वाटचालीसाठी
Bahot khubsurat gaon lage aur aap ki Mata bhi bahot sidhi sadhi lagi Allah aap k kamai me barkat de Ameen
Thanks
खुप छान विडिओ आहे आणि तुम्हीपण छान आहेत दोन्ही मला आवडले
धन्यवाद तुला आणि आईला
मला पण खुप छान वाटल तुमची कमेंट वाचून
Kup chan gav aahe tumcha mi sudha maja aai sobat machi vikayla jaychi sobat ti maja vegali aste bava Teva mi kup lahan hoti
तुझा व्हिडिओ खूपच छान वाटला
खूपच छान गाव पण मस्त
धन्यवाद ❤️
मस्त भावा ,अभिमान वाटतो तुझा🎉🎉🎉
Mast tu aai chi madat kartos te baghun khup aanad zala,godbless you❤
Thank you very much ❤️
Chan video aahe ,gaav chan aahe,Bolne ekaila chan vatale
खुप छान विडिओ बनवला दादा 👌👌
Chan aahe gav😊
👌👌
भावा व्हिडिओ छान आहे तुझा
Very nice keep it up
Thank you very much
Mi alo hoto tumcha gavi holi la khup chan vatal tumcha gav pn mase ny bhetle khayla
खूप छान 👌👌👌👌👌
Asach aai sobat raha ani support karat raha ....ek no video
Thank you
वा छान बेटा आईला मदत करतो, तुझे गाव कोणते, तुम्ही कोळी आहे असे भाषेत वाटते. छान.
माझ्या गावाचे नाव वाशी हवेली . हो मी कोळी आहे
😊mastach
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Aae cha ashirwaad
👌👌👌👌👌
Video khup chan aahe❤❤
Thank you 😊
मी पण लहान असताना आई बरोबर मच्छी विकायला जायचो
Very nice video keep it up ❤
Thank you, I will
Khup Sunder vedyo 👍👌
Thank you ❤️
Mast😍
Chan video baanvila
Kun sah village hai bhai
Very very nice video showing
Thanks a lot
Reception mhanje langna nantarcha reception nay.... he reception mhanje chavkasi cha office... price detail vagaire...
Thanks for this information
1st time visit
Thanks for your comment
Gav khup Chan ahe ATA ganpatiche video banav avdel bagayala
👌👌👌👌👌👍👍🌹🌹🌹🌷🌷
आमच्या गावात पण येते तुझी आई मच्छी विकायला 👌❤
Kont gaav
❤❤😊
Khup sundar gav aahe tumche
Thank you
माझगाव वाशी हवेली का पण या गावात सर्वच मच्छि वाले आहेत माझ्या फ्रेंड्स च पण घर दिसलं पाभरे गावात पण जा
Chann re dada video❤❤❤
Thanks ❤️
❤
खूप सुंदर गावं दाखवली ,कुठला तालुका ?
तुझी आई या वयात मासे विकते,तिला सलाम
तळा तालुका
Tumcha Aaila namaskar 🙏🙏🙏
कोणते गाव
Konta gave aahe ha sanga
Rovale tala
Kuthy aahy ha gav
Chaan.Sundar.Mast
Ahe Gav
Dhanyavad 😊
👌👌👍👍🙏🙏
Thanks
Khup Chan video asach fish Cha vevsay kr Ani tuzhi pragti kr pan tu kahi bolto te samjat nahi Jara clear Ani motyane bol tuzha gav konta
Vashi Haveli Tala Raigad
नर्मदा मौशी फेमस झाली 😂
😊
😊
लय भारी
धन्यवाद
Thank you mazya gavachi video banvles❤
😊
खूपच छान व्हिडिओ आहे
खुप खुप धन्यवाद 😊❤️
Aai la namaskar
Khup mast aahes tu
Thank you ❤️
Mast👌✌
😊
छान मेहनत घे ,परमेश्वर तुला यश देवो
धन्यवाद😊❤️
Chan kam kartoy asach karat raha ake de asi na ki yesh milel
Thank you
निसर्ग खुप छान
धन्यवाद
Konta gav aahe tujha bhava chan aahe khup
मझ्या गावाचे नाव वाशी हवेली . रायगड जिल्हा ,तळा तालुक्यत
शेती गुरें बैल गावातील माहिती देण्यात यावी व माऊलीला नमस्कार
धन्यवाद तुमच्या कमेंट साठी . मी नक्की प्रयत्न करेन तुम्ही सांगीतलेली माहीती देन्यास
Kuthale gaon dada.
❤
Pretek gavaan ek digha mama haai😂❤
😂❤️
Chaan dada
Thank you
❤❤❤❤
Konte gaav aahe he
Tala talukyatil gaav ahet
स्टील टाकी का घेऊन फिरतो फायबरचे हँडल वाले बॉक्स पण आले आहेत आईस बॉक्स वजनाने हलके असतात बर्फ वितळत नाही
Veri good 👍
Thank you ❤️
मस्त व्हिडिओ
धन्यवाद दादा
मस्त
कोणता गाव आहे तुमच्
वाशी हवेली तळा रायगड
खुप छान भाई
धन्यवाद ❤️
मित्रा गावचा नाव काय आहे
हे तळा तालुक्यातील काही गाव आहेत
आदिवासी वाडी दाखवली असती तर बरे वाटलं असता
khup chan video mitra.. asech kar video❣️👌
Thanks
कोणता गाव आहे, हा? छान,,
तळा तालुक्यातील काही गावे आहेत
Kup chan
Thank you
Tum cha gaon kotla
Majya gavache naav Washi Haveli
कोणतं गावं आहे हे
तळा तालुक्यातील काही गाव आहेत
Konte gaon dada
Tala talukyatil gav ahet sarv
मना गायमुख साईटचं गाव आवारतात.....
❤️
कनच्या गावाचो हाय ह्यो लोकेशन
तळा तालुक्यातील गाव आहेत
रोवळे गाव
Gaadi var jasta location var javun vikta ate, stock jasta kara ani sell vadva
Ho nakkich and thanks ya idea sathi
आईच्या डोक्यावरचा भार जरा तु घे नुसता मागून फिरतो ...
मित्रा तुझी आजी वाटते मला
नाही ती माझी आई आहे
तुझे गाव छान आहे ,तिकडे जवळ पास पर्यटकांची सोय होईल का त्याचे तुला नक्कीच पैसे देऊ आणि आम्हाला सुद्धा तुझ्या छान गावी थोड राहायला मिळेल व तुला ही त्याचा उपयोग होईल जमल तर फोन नंबर नक्की कळव
instagram.com/haridas_bhikari
मला instagram वर मेसेज करा
Tumchya Aai la sanga CAT la pay naka maru
भावा गावाच नावाच उल्लेख करत जा
धन्यवाद दादा सांगन्यासाठी आता नक्की करेन
तू बेटा भाषा कुठली बोलतोस हळदी हिंदी आरती मराठी येतोय
कोळी भाषा