Bailgada Sharyat in Sangli Updates : झरे गावात हजारो लोकांच्या उपस्थितीत पार पडली बैलगाडा शर्यत
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- watch latest Marathi News updates LIVE only on News18 Lokmat.
#BullockCartRace #BailgadaSharyat #MaharashtraUnlock #News18Lokmat राज्यत बैलगाडा शर्यतीला (Bullock Cart Race) परवानगी नसतानाही बैलगाडा शर्यतीचं आयोजन सांगलीत (Sangli) करण्यात आलं आणि पोलिसांना गुंगारा देत ही शर्यत संपन्न पडल्याचं पहायला मिळत आहे. सांगली पोलिसांनी जंग जंग पछाडलेला नंतरही गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी बैलगाडा शर्यत भरवून दाखवली आहे. गनिमी कावा करत चार वेगवेगळ्या ठिकाणी शर्यतीची तयारी करून प्रत्यक्षात मात्र शर्यत वेगळ्याच ठिकाणी घेतली आणि पोलिसांनाही शर्यतीच्या ठिकाणचा तपास लागला नाही.
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
Follow us
Website: bit.ly/321zn3A
Twitter : ne...
Facebook: / news18lokmat
Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...
ओ शेठ तुम्ही नादच केला थेट 007
007
ओ शेठ तुम्ही नाद केलाय थेट एक महान नेता गोपीचंद पडळकर साहेब यांना सलाम
🚩
@@शिवबाआमचामल्हारी जय शिवराय भाऊ
काहीच नाद नाही हे ...
हे ...मी पुन्हा येईनचे ...राजकारण आहे..
@@subhashkakde8887 ही महा भकास आघाडी वसुली साठी तयार झाली आहे सते साठी लाचार झालेल बाडगुळ
🤣महाराष्ट्र पोलीस.. कीव येते..
पण यावेळेस धन्यवाद पोलीस सर उशिरा आल्याबद्दल🙏
जनतेच्या मनासारखं वागलात🙏
Dhanywad Maharashtra Police usher kelya badal.. Asa usheer sarya thikani krat ja.. Ugch pavsa panyache unha garmiche kashala seva kartay lokanchi... Lokana keev yete tumchi... Tse hi lok army police la 15 Aug ani 26 jan la vichate
@@कट्टा Pan Khup motha prashna sutla shariyat zali mhanun sagle shetkari sukhi zale.. ata shetkari anandat jagtil
😂🤣😂🤣👌
@@Ostar. कसलाच आनंद नसण्यापेक्षा थोडासा आनंद नक्की मिळेल
ओ शेठ तुम्ही नादच केला थेट हा प्रोटेस्ट करायचा सर्वात बेस्ट पर्याय आहे सत्याग्रह
यालाच म्हनतात नाद.....💪
लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांनासाठी चालवलेले शासन म्हणजे लोकशाही साहेब
बरोबर आहे
Right
ज्यानी कधी बैल पाळला नाय ते सांगणार बैलगाडा शर्यत बंद करा नाय वो atta तर सुरुवात झालीय 🚩🚩
Hyana nka घाबरू
He परप्रांतीयांच्या भल्यासाठी सरकार आहे ,,
महाराष्ट्र सोडून बाकी कुठे च येवढे कायदे कानून नाही,, महाराष्ट्रातील नेते अच्छे दीन आयेंगे हेच का अच्छे दिन
साहेब सुप्रीम कोर्ट कत्तलखान्याला परवानगी देते ,तर मग बैलगाडा शर्यतीला का परवानगी देत नाही.🙏 बैलगाडा हा सर्वांच्या आवडीचा विषय आहे व त्या माध्यमातून बैलांच व ज्या गायी म्हणजे गोमाता ज्या आहेत त्यांचे योग्य प्रकारे संगोपन ,पालन पोषण केलं जात ,म्हणून बैलगाडा शर्यती या चालू झाल्याचं पाहिजे👍🙏
Hindu virodhi ahe
To kolha kude ahe
@@शिवबाआमचामल्हारी kolha palun gela
महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी आहे..
कोण करतंय हत्या पुरावे दिले तर शिक्षा
निवडणूकीला चालते गर्दी मग आता का नाही लावा ताकद आम्ही नाही वाकत पुढच्या निवडणूकीला होईल आपलि भेट मग लावतो बरोबर कार्यक्रम👑
बरोबर आहे
ओन्ली गोपीचंद पडळकर साहेब ।
गोपीचंद पडळकर साहेबांच्या रुपाने चांगले नेतृत्व शेतकऱ्यांना मिळालेलं आणि शर्यत पार पडली. सरकार आणि पोलीस गोड झोपत असताना ही शर्यत पार पडली यालाच म्हणतात नियोजन जय हो.
याला म्हणतात महाराज्यांचा गनिमी कावा
जय शिवराय
जेव्हा जनावरे कत्तलीसाठी नेल्या जाते तेव्हा सरकार , कोर्ट , आणि प्राणिप्रेमी झोपा काढते कां असा प्रश्न निर्माण होतो
Je pranimitt aahe tech jast chikan matan khatat
जनावरांना कपायसाठी विकते कोण?? गाई आटल्या नंतर त्यांना रस्त्यावर कोण सोडते?? म्हशी आटल्या नंतर त्यांना कापायला कोण विकते??? दुधासाठी जेव्हा गाई म्हशींना प्रताडीत करता तेव्हा कुठे जाता तुम्ही लोक?? शेतकरी जेव्हा बैलं कसाईला विकते तेव्हा कुठे जाता तुम्ही लोक? प्राणी प्रेमी जनावरांसाठी तुमच्याशी जास्त काम करतात. हिम्मत असेल तर स्वतः काही करून दाखवा जनावरांसाठी, पशू प्रेमींना नावं नका ठेऊ!!!
@@sanjaykamble6657 saheb Asa prakar to shetakari karato to marun shetakari aahe kharya shetakaryachya darat Java tumcha gair samaj dur hoil
@@sanjaykamble6657 एवढा कोंबड्या बकऱ्या कापल्या त्येच्या विरोदात बोलला असता तर बरं वाटलं असत ते तर तुमच्या city मदे प्रत्येक चिकन च्या दुकानात केलं जातं आणि जाता येता तुम्ही ते रोज बगत असाल त्याच काय रे
@@sanjaykamble6657 मंग ते काय नावाचे प्राणी मित्र आहे का त्यांना कत्तल काणे बंद करता येत नाही काम अंगावर घेतलंय त्यानी तू शेतकऱ्यांना काय नाव ठेवतो त्यांनी त्याची कामे करायची का प्रत्येक ठिकाणी कत्तल खाणे शोध त फिरायचा
आम्हाला राजकारण नको फक्त बैलगाडा शर्यत चालू झालीच पाहिजे 😞🙏
Brobar bhau👍
Very. Good
अगदी योग्य केलं शेतकऱ्यांनी आणि पडळकर साहेबांनी... गेली 2/3 वर्ष हा मुद्दा कोर्टात अडकला आहे.पण कोर्टाला सरकारी सेवांची मज्जाच घेण्यात दिवस जात आहेत..
गोपीनाथ पडळकर एकदम डोकेबाज आहेत। । लै भारी👌👌👌👌👌👌👌
एकच नाद बैलगाडा शैरत
बैलगाडा शर्यत चालू झाली पाहिजे
नाद एकच बैलगाडा शर्यत
एकच छंद गोपीचंद
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ
कोणावर कारवाई केली तर याच्या पेक्षा मोठे आंदोलन उभे करू🙏🙏🙏
Only Gopichand 👌👌
भावी मुख्यमंत्री परळकर साहेब
Khara ka
🤣🤣🤣🤣
😂😅😆😇
Ho aanj bail palvat sutnaar purn maharashtratat .
Na shetkarichi samsaya ,na shetmalala bhav.
Aamhi suddha bail pola sajra krto ,pn sharyat nahi
लवकर घरी बसतेल
🚩👑नाद एकच बैलगाडा शर्यत 👑🚩
शेतकरी चा नांद करायचा नाही.कारवही काय करनार.कारवाही करायला अर्थ राहणार नाही.कारण चुकीचे केले व नाही
Padalkar sir.🙏🙏💪💪👌🌹🌹
😆😆
शेतकरी राजा 💪
नाद एकच बैलगाडा शर्यत
एकच छंद गोपीचंद
आज शर्यत होऊ नये म्हणून हजारो पोलिस झरे गावात तैनात...
एवढं पोलीस प्रशासन कत्तलखान्याच्या विरोधात उभारल असत तर, लाखो गोवंश वाचले असते.
💯
😂🤣 दमदार आमदार गोपीचंद पडळकर
मूर्ख सरकार हाय हे... यांना इतर् गर्दी चालते.. पन् यांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा एक् प्रसिद्ध असा बैलगाडा शर्यत चालत नाही.. व्हा रे सरकार😡🤬😡 नाद बैलगाडा शर्यतीचा... 💪💪💪💪🐂🐂🐂🐂🐂
साहेब तुमाल सलाम
याला म्हणतात "करेक्ट" कार्यक्रम😂😂😂
ओ गोपीशेठ तुम्ही नादच केलाय थेट
वा गोपी भाऊ वा
एकच छ द गोपीचंद सर्वाचा बाप
यालाच म्हणतात गनिमीकावा
007 धन्यवाद पडळकर
Jay shri ram
🙏🚩
एक च छद गोपीचंद
शर्यतप्रेमी असाल तरच लाईक कराल ...
जर शर्यती सुरु नाही झाल्या तर आमचा pattern ठरलाय
सकाळी पाच च्या शर्यती,,
परफेक्ट नियोजन
ठरवून कार्यक्रम,,
दिलखुष
Wa khoupch Chan gopibhau
चालू झाल्या पाहिजेत
एकच पडळकर सरकारलाही चारली धूळ.
इथं सरकारी मोगलाई आहे,
धनगर राजा जागा राहे.
सुपर दादा
खिल्लार् गाय आणि बैल वाचवायचे असेल तर शर्यती चालू झाली पाहिजेच्.
दळभद्रि सरकार आहे
मुंबई मध्ये ट्रेन ला गर्दी चालते,,, दादर स्टेशन च्या बाहेर परप्रांतीय भाज्या, कपडे, फळे, इ. वस्तू विकतात तेव्हा तिथे एवढी गर्दी असते की बाजूला आपला माणूस ओळखता येत नाही,
ती चालते का गर्दी
बैलगाडा शर्यत चालू झालीच पाहिजे
खरा धुरळा तुम्ही निवडणुकीत पहा गोपीचंद पडळकर चा
राजकीय नेत्यांसाठी तिसरी लाठ नाही येणार फक्त शेतकरी किंवा सामान्य लोकांसाठी तिसरी लाठ येणार आहे. वाटत......
The great padalakar saheb
Fakt bailgada sharyat 🤞🏻
मराठी माणूस मानतो म्हणून ही "सिस्टिम" आहे. नाही मानायला लागले तर तालिबानला पण महागात पडू शकतो.
बैल आणी शेतकर्यांचे जिव्हाळ्याचा विषय आहे मी म्हणतो शर्यत नाही तर उस वाहतुक बैलगाडीने केली जाते शेतात पण बैल हाकले जातात ते पण बंद कराना नुसती शर्यतच कशाला बंद करता
पडलकर साहेब 1 no
नविन कत्तल खाना ला परवानगी भेटु शक्ते मंग बैलगाडा शर्यती ला का नाही भेटु शकत ज्यांना बैलावर शर्यती मध्ये अत्याचार होतोय असं वाटतंय त्यांनी अधी घरात १ च महिना बैलं पाळुन दाखवा आणि मंग बोला, शेतकरी राजा जेवढा त्यांचा पोरांना जिव लावत नसल त्याचा पेक्षा जास्त जिव तो त्या मुक्या जनावरांवर करतो एक कुत्रा पाळुन सकाळी हागाय न्हेउन अन्या येवढं सोपं नाही बैलं पाळनं फक्त माझा शेतकरी बांधवांन मध्ये तेवढी ताकद आहे
बैलगाडा शर्यती सुरू करण्यात यावा 🙏🙏🙏🙏🙏
बिलकुल नाही!!!!
@@sanjaykamble6657 hindu virodhi
Kattalkhana chalu ahe te kay
@@शिवबाआमचामल्हारी पहिले हे सांग की तू आपल्या रिप्लाय मध्ये "हिंदु विरोधी" का लिहिलं??? आणि लॉजिकल उत्तर देशील!! आटल्या नंतर त्यांना रस्त्यावर कोण सोडते?? म्हशी आटल्या नंतर त्यांना कापायला कोण विकते ??? दुधासाठी जेव्हा गाई म्हशींना प्रताडीत करता तेव्हा कुठे जाता तुम्ही लोक?? शेतकरी जेव्हा बैलं कसाईला विकते तेव्हा कुठे जाता तुम्ही लोक?
@@sanjaykamble6657 hindu virodhi manje tumhi nahi pahile tumhla mahit asan kon
.
Ani shetkari 90% katalkhana det nahi te kase vikle jatat te paha.
Bailgada chalu kela tar ulat jast bail palale jatat
Omsairam
Only गोपीचंद
🙏🙏
O07 🔥🔥🔥
जसे माणसाला जन्मजात मुलभूत अधिकार मिळतात तसेच प्राणी यांना सुद्धा मुलभूत अधिकर असतात त्या मुळे शर्यत घेणे हे प्राण्याचं मुलभूत हक्कावर गदा आपण अनात आहोत या शर्याती घेताना कोणती काळजी घेतली जात नाही किती तरी बैला चा मृत्य होतो माणसानं स्वतच्या असुरी आनंद साठी निसर्ग आणि प्राणी मित्रा बळी घ्यला सर्वात केली आहे व त्याचे काय परिणाम होतात हे आपल्याला ल माहीत आहेच,आणि माणसांना निसर्ग पेक्षा मोठा होण्याचा प्रेयत्न केले तर काय होतं हे कोरोना ना आपल्या ला दाखवल आहेच🙏🙏🙏
बरोबर पटलं आपल्याला कत्तलखान्याची माहिती दिली आपण
@@prashantlondhe3837 लोंढे साहेब शर्यत मध्ये बैला मेला तर तुमला चालतो आणि कत्तल खण्यकडे गेले तर विरोध करता मला सांगा तुमच्या आणि त्या कतला खण्या वाल्य मध्ये काय फरक राहिला मग
सुप्रीम कोर्ट ची विश्वासार्हता संपली जेव्हा अर्णब साठी सेटिंग लावली
चालू करा बैलगाडा शर्यंत कारण सांगत आहे कोण जे शहारा मध्ये राहतात ज्यांना माहिती नाही आहे बैल बद्दल काहीच आहे लोक सांगत आहेत काय करावं आणि काय नाही या एकदा गोठ्यात येऊन बागा काय सोय असते बैलांची
Nhi aamhi pn samarthk ahot... Tumhi boltat te kide sglikde aahet halii shahar gav khi nhi rahil
Gopi bhau eek number 👍👌
सरकार कोणते ही असुदे
शेतकरी शांत आहेत तो पर्यंत आहेत
अंत पाहू नका .
एकदा बैल पाळुन बघा
जनावराला जीव लावण काय असत समजेल.
तुम्हाला तेव्हढ पशु प्रेम आहे तर कत्तलखाना बंद करा ना
अहो साहेब गर्दी तर आता सगळीडेच आहे APMC मार्केट बगा बेस्ट बस बघा. Train बघा.मग शर्यत का नाही होऊ शकत. बैल सांभाळणं राजकारण करण्येतका सोपं नाही.
पोलीस हे पण माणसच आहेत, त्यातील बहुतेक हे शेतकऱ्याची पोरं आहेत, शेतकऱ्यांनी पिकवलेलं अन्न खाता आणि बैलगाडाला विरोध करता, बैलगाडा सुरू करा
गनीमी काव्यान लढायच आसत पळवाढा काढायची नसते
शेतकऱ्यांचा नाद नाही करायचा
1no काम
News lokmat खतगुन नाही कटगुन आहे गाव. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या गाव
न्यायालयाला इतर महत्त्वाची कामं असतील तर ती कामे करावीत. सामान्यांच्या रोजच्या जीवनात हस्तक्षेप करायला जाल, तर अवमान झाला असं रडत बसू नका. मिळालेल्या अधिकाराचा गैरवापर करू नये.
हा लोकशाही देश आहे. सुप्रीम कोर्टशाही नाही.
Gopichand padalakar great work
पोलिस यंत्रणा😂🙏🙉
एकच छंद गोपीचंद ००७
अटक कोणाला करणार गोपीचंद पडळकर यांना की शेतकऱ्यांना कारण शर्यत ठीक आहे शेत गोपीचंद पडळकर आणि काढलेली नाही पोलीस पुष्कळ बंदोबस्त देऊन तयार होते तरीपण बैलगाडा शर्यत निघाली दोष कुणाचा पोलीसाचा की शेतकऱ्याचा
असच काहीतरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी करावे आमदार साहेब
लय भारी
लब्बाड कोल्हा कूठे गेला?
लोकमत वाल्यांना गाड्यात बसवा मग कळेल गाडी आणि गाड्यात काय फरक असतोइ
लोकमतचे..सवाल..नको..विचारू..एवढे..दिवस..काई..झोपला..होता..का..जेवा.. बंद होते..तेव्हा..नकली..रिपोर्टर..? जय महाराष्ट्र
कडक कार्यवाही करा
न्युज वाल्यांनी अक्कल शिकवु नये... ००७ 🔥
बैल गाडा शर्यत सूरु झाली पाहिजे? त्यावरील बंदी सरकार नें हटवली पाहिजे म्हणजे बैल कोणी क क्तल खाण्यात विकणार नाही, आणि शेतकरी बैलाला आपल्या मुला प्रमाणे जपतो
ZALI re zali srayant zali.. OO7 MH KING
स्वतःची सद्सद्विवेकबुद्धी ठेवून निकाल दिला असता, तर ही वेळ आली नसती.
पाठ्यपुस्तका चुकीचे उत्तर लिहिले आहे म्हणून तुम्ही सुद्धा चुकीचे उत्तर पाठ करणार का?
बैलगाडा सोबत कोंबड बाजारालाही अनुमती सरकार ने द्यायला पाहिजे.
करेक्ट कार्यक्रम झाला
Manoj saheba kade kiti gayi ,bail ,janavare ahet .jiv raksha samiti che adeksh ahet.😊😊
Padalkar gamer nigala 😂💪🏻💪🏻
बैलगाडा शर्यत सुप्रीम कोर्ट।ची बंदी .....आदेश मोडला म्हणून अटक...... अरे त्या अनिल देशमुखानी किती आदेश मोडले चानेलवाल्याला तोंड आहे का?
Kon mahesh?
Only GOPICHAND PADALKAR SAHEB 💥🤙
Padalkaranche jivlag mitra maheshdada landge
Karuna dakwula (007 style ) ♥️♥️♥️
Gopichand Dada Saheb 🔥🔥🔥🔥🔥🔥💯😊🙏
हा मनोज कोण सांगणारा???
गोवंश कसा वाचणार आहे ते विचारा त्याला..
या ओसवाल साहेबांना शर्यत म्हणजे काय माहित आहे का
हा कोण मनोज ओसवाल त्याला म्हणा बैल पाळुन बघ
शर्यत् झा ली किती गरिब् लोकांच्या घरात अन्नधान्य पोहचले ते सांगा आज पोटाला अन्न पाहिजे त्या साठी नेत्यांनी काही तरी केल असत तर सलाम केला असता
Jevan patavato
Garib kdhi nvhte deshat... Mg ky tu maja naad utsav thambvlet ka.. Khitri balish bolun tamasha nko kru....