Sangli Bailgada Sharyat : सांगलीतील बैलगाडा शर्यतीत 'मुळशी पॅटर्न' गाजला ABP Majha
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- #Maharashtra #ABPMajha #MarathiNews
महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील युथ फाऊंडेशनच्या वतीने सांगलीच्या विटा नजीकच्या भाळवणी येथे रुस्तूम-ए-हिंद बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आलं होतं..
या बैलगाडी शर्यतीत पुण्याच्या मुळशीमधील बकासुर बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावत थार गाडी जिंकली.अभूतपूर्व उत्साहात आणि थरारक अश्या या बैलगाडी शर्यती पार पडल्या..या बैलगाडा शर्यतीमध्ये महाराष्ट्रातील 2 लाखांहून अधिक बैलगाडी शर्यत प्रेमींनी हजेरी लावली.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
दोन्ही.बैल1नंबर.आहेत.बकासुर.महिब्या.👌👌🐂🐂
पुणे जिल्ह्याच्या खानदानी खेळ आहे हा नाद करू शकत नाही गावठी चा कोणीच 💯❣️🤞
शर्यत क्षेत्राला चांगल दिवस आल ❤
अभिनंदन बकासूर व महिब्या
अभिनंदन मोहिल व सदा मास्तर रेठरेकर
हाे बैल जोडी मुळशी ची हाेती पण सांगलीत मैदान झाल आणि है पुणे नाही ईथ कुस्ती असाे किंवा बैलगाडी शैरयत कसलीही पारसलीटी चालत नाही कारण ही सांगली आहे ईथ न्याय च मिळताे
👍
👌
Bailanchi kalji ghya dada🎉🎉🎉🎉 mashallah bhuth khub
सगळ्यांचा बाप हाय गावठी किंग ऑफ किंग 👑👑बकासुर👑👑
Mahibya nasta tr gatatach ghari Gela asta tumcha king
मास्तर बरोबर बोलतय 😀
नाद पाहिजे.😀
बकासूर ♥️महिब्या🔥 रोमण🥰
Only bailgada sharyat 👍🐎🐂🔥🔥🚩🚩
बकासुर चा नाद नाय...😍❤️🔥🔥🔥
King Bakasur Ani karad talukyachi shaan Mahibya😈🔝👑
बकासुर एक नंबर आहे
अहो पुण्याचा बकासुर आणि कराडकरांचा महिब्या नीट news द्या
bakasur chaya jodicha bailacha pen nav kadha sir
Mast
Bakasur la kadhi bhe palva to mahibya la odhun cha palnar..roj palvala tari bhe chalel to bakasur ahe master😁
💥❤️🔥♈
Baherchya jilhyat jaun pn Punekaranchach naad ahe 🎉
Only बकासुर
King 8181
❤❤❤❤❤
Bakasur King 👑
👍👍👍👍
बकासूर एकटाच पळाला होता वाटतं
मग तर काय😂😂
@@mahavirkhandekar7679 महिब्या सोबत नव्हता वाटतं!.... बैलगाडी जोडीने पळते मग एकाच बैलाचा नावाचा उदो उदो का करतात हेच कळत नाही..! तिकडे त्या मथूर चा उदो उदो असतो... महिब्या,मेहबूब च्या जोड शिवाय पळतात का बैलगाड्या?
❤😊
Master jra hlktch watoy Rao
Karad cha mahibya
नादखुळा
Naad ny karaycha bakasur cha