Bullock Cart Race | पोलिसांना गुंगारा देत सांगलीच्या झरे गावात बैलगाडा शर्यत -tv9

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
  • www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. tv9Marathilive या आमच्या यूट्यूब चॅनलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi...
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

ความคิดเห็น • 261

  • @govindsargar3901
    @govindsargar3901 3 ปีที่แล้ว +106

    होणार म्हणजे होणार दिलेला शब्द पाळला,🔥 3000 पोलिस असूनही शर्यत झाली🔥007🔥

  • @abhilashwankhade6637
    @abhilashwankhade6637 3 ปีที่แล้ว +172

    बाटलीत बाटली काचेची बाटली 😁😁
    शर्यत बघून राज्यसरकारची फाटली🤪🤪

    • @pratappatil2297
      @pratappatil2297 3 ปีที่แล้ว +14

      वाह रे वाघ 🤣🤣

    • @abhilashwankhade6637
      @abhilashwankhade6637 3 ปีที่แล้ว +8

      @Keshav Pandhare FF 💪💪 उध्दव ठाकरे नी पडळकर साहेब चे गुण घ्यावे

    • @abhilashwankhade6637
      @abhilashwankhade6637 3 ปีที่แล้ว +5

      @@pratappatil2297 007

    • @सिदूहाके
      @सिदूहाके 3 ปีที่แล้ว +5

      वाघ 💪🐅

    • @vishalbhosale4196
      @vishalbhosale4196 3 ปีที่แล้ว +1

      @@सिदूहाके 🚩🚩🚩

  • @amolsuryawanshi9042
    @amolsuryawanshi9042 3 ปีที่แล้ว +1

    नाद नाय करायचा....शेतकरी सुपुञाचा
    जो नडला त्याला गाडला ...
    *007*

  • @abhilashwankhade6637
    @abhilashwankhade6637 3 ปีที่แล้ว +115

    जो मैं बोलता हू 🤪 वो मैं करता😁
    जो मैं नहीं बोलता 🤪 वो मैं डेफिनेटली करता
    गोपीचंद पडळकर 🙏🙏🙏

    • @abhilashwankhade6637
      @abhilashwankhade6637 3 ปีที่แล้ว

      😂😂😂

    • @vishalbhosale4196
      @vishalbhosale4196 3 ปีที่แล้ว

      🤪🤪🤪

    • @bhausahebthombre7689
      @bhausahebthombre7689 3 ปีที่แล้ว

      🤣🤣🤣

    • @govindsargar3901
      @govindsargar3901 3 ปีที่แล้ว

      😅😅😅

    • @गुरुकृपा-स4ठ
      @गुरुकृपा-स4ठ 3 ปีที่แล้ว +2

      आपण शरद पवार यांच्या तालावर नाचत आहात ....हेच राज कारण आणखी जनतेला समजले नाही ....तुम्ही राष्ट्रवादी मधे प्रवेश करणार आहात , तुम्ही पवार साहेब यांचे शिष्य आहात
      ज्यांच्या डोक्यावर पवार साहबांचा हात आहे , त्यांना नरेंद मोदी पण अडवू शकत नाही , तुम्हांला काय वाटल पोलिस लोकांना काहीं माहिती नाही का , फडणविस ला संपवण्यासाठी च तर तुम्हाला मोठ केले जात आहे , पवार साहेबांनी दिलेली कामगिरी तुम्ही चांगली पार पाडत आहात ... पवार साहेब तुम्हाला मोठ गिफ्ट देणार आहेत मने.

  • @FFIIOVER
    @FFIIOVER 3 ปีที่แล้ว +1

    पण पडळकर साहेबांचा नाद नाय करायचा?

  • @shivajipatil5754
    @shivajipatil5754 3 ปีที่แล้ว +60

    आता महाराष्ट्राला समजले की शेतकऱ्याचा खरा वाली पडळकर साहेब च only..

    • @shivajishrirame8746
      @shivajishrirame8746 3 ปีที่แล้ว +2

      Shetkari nahi yet bjp che ch we le ahet

    • @babalukalsare8312
      @babalukalsare8312 3 ปีที่แล้ว +1

      @@shivajishrirame8746 Aso Mazya bailana watalyapraman karyakram zaala 💪💪🤘🤘🤘🤘

    • @VaibhavJadhav-lr8qp
      @VaibhavJadhav-lr8qp 3 ปีที่แล้ว

      🤦🤦🤦🤣🤣🤣

  • @govindsargar3901
    @govindsargar3901 3 ปีที่แล้ว +56

    🔥नाद करा पण गोपीचंदपडळकरचा कुट🔥

  • @amargosavi559
    @amargosavi559 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद भाऊ

  • @ddeshmukh7906
    @ddeshmukh7906 3 ปีที่แล้ว

    बैलांबरोबर पडळकर ला पण बांधा मध्ये आणि चाबकाचे फटके देत पळवा।मग कळेल त्या मुक्या जीवाला किती त्रास होत असेल।

    • @babarajedeshmukhkattarsamr3250
      @babarajedeshmukhkattarsamr3250 3 ปีที่แล้ว

      येवढेच जर वाटत असल तर कत्तलखान्यात जाऊन तु द्यान दे तेव्हा का तुमची थोबाड बंद असतात

  • @pandurangpole9433
    @pandurangpole9433 3 ปีที่แล้ว +1

    दिलाय दनका वाघान

  • @babushingate4120
    @babushingate4120 3 ปีที่แล้ว +45

    गोपीचंद पडळकर साहेब खरंच तुम्ही महा भकास आघाडी खुप मोठा कुंचा दिला आहे

  • @manojgaikwad3351
    @manojgaikwad3351 3 ปีที่แล้ว +1

    पडळकराना इतकीच शेतकऱ्याची काळजी असेल तर रीतसर न्यायालयीन लढाई जिंकून सम्मानाने शर्यत भरवावी शेतकरी त्यांचा ऋणी राहिल

    • @mallikarjunpatil7168
      @mallikarjunpatil7168 3 ปีที่แล้ว

      रीतसर लडाई आणी महाराष्ट्र मदे कदीच शक्य नाही हिते भ्रष्टचार लोक आहेत

  • @raje3403
    @raje3403 3 ปีที่แล้ว

    Brand 007

  • @udhavpatil8074
    @udhavpatil8074 3 ปีที่แล้ว +2

    गोपया धनगर एवढा खुश झाला जणू काही त्यानी गोल्ड मेडल जिकलं येडं धनगर 🤪🤪🤪

    • @rajsuryavanshi5844
      @rajsuryavanshi5844 3 ปีที่แล้ว

      Tuzya aichya gandit pay,स्वघोषित पाटील,धनगरांना शिव्या देउ नको ,

  • @raje3403
    @raje3403 3 ปีที่แล้ว

    Maharashtra ch buland aawaj Gopichand padalkar

  • @marotibavdane643
    @marotibavdane643 3 ปีที่แล้ว +8

    बापु बिरु वाटेगावकरांनी 25 वर्ष ट्रेनिंग घेतलेल्या पोलिसांना गुंगारा दिला आज गोपीचंद पडळकर यांचा पहिला गुंगारा आहे

  • @FFIIOVER
    @FFIIOVER 3 ปีที่แล้ว

    आरे हे अगोदरच मंत्रालयात ठरले असेल.तु मार मी रडल्यागत करतो

  • @SGCreation-cu6se
    @SGCreation-cu6se 3 ปีที่แล้ว +4

    नाद करा पण आमचा कुठ......पॉवर ऑफ 007

  • @raje3403
    @raje3403 3 ปีที่แล้ว

    Ek gopichand 100 manikchandla purun urnnara neta

  • @balugore9100
    @balugore9100 3 ปีที่แล้ว +65

    पडळकर साहेब मानलं तुम्हाला ग्रेट वर्क

    • @panurangfuke9321
      @panurangfuke9321 3 ปีที่แล้ว +4

      धनगराचा शेतकरी चा वाग

    • @गुरुकृपा-स4ठ
      @गुरुकृपा-स4ठ 3 ปีที่แล้ว

      आपण शरद पवार यांच्या तालावर नाचत आहात ....हेच राज कारण आणखी जनतेला समजले नाही ....तुम्ही राष्ट्रवादी मधे प्रवेश करणार आहात , तुम्ही पवार साहेब यांचे शिष्य आहात
      ज्यांच्या डोक्यावर पवार साहबांचा हात आहे , त्यांना नरेंद मोदी पण अडवू शकत नाही , तुम्हांला काय वाटल पोलिस लोकांना काहीं माहिती नाही का , फडणविस ला संपवण्यासाठी च तर तुम्हाला मोठ केले जात आहे , पवार साहेबांनी दिलेली कामगिरी तुम्ही चांगली पार पाडत आहात ... पवार साहेब तुम्हाला मोठ गिफ्ट देणार आहेत मने.

    • @AM-iv4kx
      @AM-iv4kx 3 ปีที่แล้ว +1

      @@panurangfuke9321 किती निच माणसं आहेत तुम्ही नेता लोकप्रिय होऊ लागला की लगेच त्याची जात काढता

    • @Helpingmk
      @Helpingmk 3 ปีที่แล้ว +1

      @@panurangfuke9321 मग बकऱ्या चरव बोल

    • @Helpingmk
      @Helpingmk 3 ปีที่แล้ว

      @@NikhilMali0001 it सेल आहे तो आणि अभिलाषा वानखेडे

  • @amargosavi559
    @amargosavi559 3 ปีที่แล้ว

    साई
    भैरवनाथ देवस्थान सोनारी

  • @khandaglenana6285
    @khandaglenana6285 3 ปีที่แล้ว +50

    आम्ही म्हणतो तुम्ही नाद करा तुमची तुम्हाला तुमची औकात कळेल

  • @mangeshlokhande4844
    @mangeshlokhande4844 3 ปีที่แล้ว

    Only oo7

  • @dharmarajdevkate8745
    @dharmarajdevkate8745 3 ปีที่แล้ว +69

    नाद करा पन पडळकर चा कुठ💛💛

  • @sunilzore1015
    @sunilzore1015 3 ปีที่แล้ว

    abinanda गोपीचंद साहेब

  • @pranavpawar4433
    @pranavpawar4433 3 ปีที่แล้ว

    पण का म्हणून बैलगाडा शर्यत करतात इतिहास की काही परंपरा आहे का स्वतःच्या मौज मजे साठी मुक्या जनावराला जुंपायच आणि त्याचे हाल करायचे त्या पेक्षा ज्या जणांना शर्यत झाली पाहिजे अस वाटतं असेल त्यांनी स्वतः बैलगाडी ला जुंपुन घ्या आणि हौस पूर्ण करा म्हणजे बैलाचे काय हाल होतात ते कळेल नीच माणूस जात स्वतःच्या मनोरंजन करण्यासाठी मुक्या प्राण्याचे हाल करतात एकीकडे आमची बैल म्हणजे आमचा जीव अस म्हणायचं आणि एकीकडे त्यांचे हाल करायचे अरे तो पण एक जीव आहे रे भूतदया नावाची काही जाणीवच नाही का तुम्हाला

    • @pranavpawar4433
      @pranavpawar4433 3 ปีที่แล้ว

      किती तरी बैल या शर्यतीत जीवानिशी जातात तुमची मजा आणि बैलाला सजा का म्हणून कुठे तरी थांबवा हे सगळं कोणाला वाईट वाटलं असेल तर माफ करा पण माझा मत मी मांडले

  • @balasahebpansars6326
    @balasahebpansars6326 3 ปีที่แล้ว

    Shetkari Yana bakshish Diya

  • @harishamin1102
    @harishamin1102 3 ปีที่แล้ว +2

    Aka Aka hi rahega (007)🙏🙏🙏

  • @NewsLineMaharashtra24
    @NewsLineMaharashtra24 3 ปีที่แล้ว

    टीचुन

  • @8txj45
    @8txj45 3 ปีที่แล้ว +8

    धाडस आक्रमकता संवेदनशील अभ्यासू असलेला नेता गोपीचंद पडळकर साहेब

  • @rsgayke7268
    @rsgayke7268 3 ปีที่แล้ว +18

    होणार म्हणजे होणारच दिलेला शब्द पाळला
    ब्रँड ००७

  • @ganeshpujariallrounder7231
    @ganeshpujariallrounder7231 3 ปีที่แล้ว +1

    हा नाद शेतकऱ्यांचा आहे गोप्या नाही

  • @ranjeetjadhav299
    @ranjeetjadhav299 3 ปีที่แล้ว +1

    Only padalkar 💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪

  • @vishalpande4805
    @vishalpande4805 3 ปีที่แล้ว +6

    आररररररररररररररर एकच छंद गोपीचंद साहेब

  • @ramdassatav6483
    @ramdassatav6483 3 ปีที่แล้ว +5

    किती ही शर्यत भराव तु निवडून येऊ shakat नाही.

    • @rameshkolekar4366
      @rameshkolekar4366 3 ปีที่แล้ว +5

      Shetkaryachya potcha disat nahis

    • @ramdassatav6483
      @ramdassatav6483 3 ปีที่แล้ว

      Padlkarch सांगितले आहे. शेतकरी आहे. शरद पवार झिंदाबाद.

    • @yogeshsatpute2263
      @yogeshsatpute2263 3 ปีที่แล้ว

      नाद करायचा नाय नाद खुळा आहे नुसता धूरळा,

    • @prashantgargoteo323
      @prashantgargoteo323 3 ปีที่แล้ว

      अजित दादा पवार फक्त ❤️❤️

    • @ramdassatav6483
      @ramdassatav6483 3 ปีที่แล้ว

      @Rajesh Adgale उभे तर गाढव सुद्धा राहू शकतो.

  • @DJ-dq5mq
    @DJ-dq5mq 3 ปีที่แล้ว +20

    शाब्बास...
    सरकार ने कुठली कारवाई केली तर परत आमच्याकडे मतांची भीक मागायला येऊ नये..

  • @RajRaj-cy1oh
    @RajRaj-cy1oh 3 ปีที่แล้ว +5

    आता कसं वाटतय ।नाद करा पण शेतकर्याचा कुठं

  • @गोपीसैनिक007
    @गोपीसैनिक007 3 ปีที่แล้ว +25

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज ००७ 🔥🔥

  • @vighneshkurlekar8400
    @vighneshkurlekar8400 3 ปีที่แล้ว +4

    नाद केला पण वाया नाही गेला 🔥

  • @dhanjaydhanjay6260
    @dhanjaydhanjay6260 3 ปีที่แล้ว +6

    गोपिचंद पडळकर साहेब तुमच्या कार्याला सलाम

  • @shivajipatil5754
    @shivajipatil5754 3 ปีที่แล้ว +9

    रातोरात दुसरा ट्रॅक तयार..

    • @amargosavi559
      @amargosavi559 3 ปีที่แล้ว

      मंदिर तेवढा उघड करा म्हणलं

  • @बळवंतदामोदरखटके
    @बळवंतदामोदरखटके 3 ปีที่แล้ว +4

    साहेब तुम्हाला खरंच धन्यवाद तुमचं

  • @balasahebgade3086
    @balasahebgade3086 3 ปีที่แล้ว +8

    यालाच म्हणतात गनिमी कावा
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @ramanandkarad2311
    @ramanandkarad2311 3 ปีที่แล้ว

    ऐकच छंद गोपीचंद....

  • @sagargaykwad1196
    @sagargaykwad1196 3 ปีที่แล้ว +3

    धुराळा ऊडाला

  • @umeshchavan7181
    @umeshchavan7181 3 ปีที่แล้ว +11

    एकच छंद गोपिचदं..

  • @AM-iv4kx
    @AM-iv4kx 3 ปีที่แล้ว +5

    ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट.. कोणत्याही बाबतीत पवाराचा एक पाऊल पुढे.. गोपीचंद पडळकर महाराष्ट्राचा उगवता तारा आहे..

  • @पैलवान-र2व
    @पैलवान-र2व 3 ปีที่แล้ว

    007king💪💪💪💪💪

  • @vaibhavgaikwad5846
    @vaibhavgaikwad5846 3 ปีที่แล้ว +45

    एकच छंद गोपीचंद 🔥🔥🔥🔥🔥

  • @मराठवाडा
    @मराठवाडा 3 ปีที่แล้ว +5

    शेवटी शेतकरी जिंकला , उध्दव ठाकरे हारले

  • @vikassanap5300
    @vikassanap5300 3 ปีที่แล้ว +32

    नाद केला साहेब तुम्ही

  • @vijaypatole967
    @vijaypatole967 3 ปีที่แล้ว +1

    Naad Kelach 007

  • @rushikeshkadam1429
    @rushikeshkadam1429 3 ปีที่แล้ว +4

    सांगली मधे कारोना वाढला की एवढ्या गर्दीमुळे आता हा सरकार ला दोषी ठरवणार

  • @venudharidas9905
    @venudharidas9905 3 ปีที่แล้ว +2

    टिच्चून ,,,,,,,........

  • @ramkarad2176
    @ramkarad2176 3 ปีที่แล้ว +6

    नाद केला पण वाया नाही गेला only गोपिचंद पडळकर साहेब

  • @akashshete5631
    @akashshete5631 3 ปีที่แล้ว +1

    नादच केला ना

  • @Gdksjsjsjs
    @Gdksjsjsjs 3 ปีที่แล้ว

    ह्या सरकार चे परकार आहेत.. शेतकरी च्या नादाला लागू नका.. शेतकरी सगळ्यांन चा बाप आहे. नुसतं नाव पडलं नाही. शेतकरी राजा
    ... नुसतं 5 वर्ष साठी खुर्ची मिळाली आणि नको ते निर्णय घ्यावं. द्या ना शेतकरी राजाला परवानगी

  • @babasahebgoykar9038
    @babasahebgoykar9038 3 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏🙏🙏

  • @rameshwarganar7497
    @rameshwarganar7497 3 ปีที่แล้ว +5

    King of maharashtra gopichand padalkar saheb

  • @amoljorvekar933
    @amoljorvekar933 3 ปีที่แล้ว

    007 only

  • @Ak.6341bhu
    @Ak.6341bhu 3 ปีที่แล้ว +3

    शेतकरी बोले तैसा करून दाखवतो
    शेतकऱ्याचा नाद नाय कराचा
    नाद ......
    शेतकरी काय करीन याचा अंदाज आला सर्वांना

  • @v..o.j..
    @v..o.j.. 3 ปีที่แล้ว +22

    कसी जिरली सरकारची..

  • @shubhamphulsundar9256
    @shubhamphulsundar9256 3 ปีที่แล้ว +5

    अर्रर्रर्र भिर्रर्रर्र....... आता अख्खा महाराष्ट्र हाच आवाज घुमणार

  • @vaibhavkolekar2692
    @vaibhavkolekar2692 3 ปีที่แล้ว +5

    007💛✌💪💪💪💪💪

  • @वाडीकर
    @वाडीकर 3 ปีที่แล้ว +1

    यालाच गोपीचंद पडळकर म्हणतात

  • @godlfam9184
    @godlfam9184 3 ปีที่แล้ว +16

    वाघ हाय वाघ 🐯🐅⚡

  • @prashantgargoteo323
    @prashantgargoteo323 3 ปีที่แล้ว

    या मध्ये राजकारण करण्याची गरज नाही हा महाराष्ट्रच्या अस्मितेचा विषय आहे आणि जर येवढाच कळवळा होता तर मागचे ५ वर्ष काय गवत काढायला गेले होते काय आत्ता लागलेत राजकारण करायला

  • @laxmanlavate7979
    @laxmanlavate7979 3 ปีที่แล้ว +19

    🔥🔥🔥🔥 एकच छंद गोपीचंद

  • @tusharmore8788
    @tusharmore8788 3 ปีที่แล้ว +16

    हा तर फक्त ट्रेलर आहे

  • @ganpat.darekar
    @ganpat.darekar 3 ปีที่แล้ว +1

    बळीराजा जिंकला

  • @mayurbarhate6185
    @mayurbarhate6185 3 ปีที่แล้ว +3

    Bhari kam kel saheb

  • @mayurkale8953
    @mayurkale8953 3 ปีที่แล้ว +23

    नाद खुळा 👍

  • @ajitpawar988
    @ajitpawar988 3 ปีที่แล้ว

    Lai motha parakram kela nahi fekuchand

  • @sagarmengal1395
    @sagarmengal1395 3 ปีที่แล้ว +3

    👍👌

  • @दादापाटील-ह3ठ
    @दादापाटील-ह3ठ 3 ปีที่แล้ว +3

    एकच छंद गोपीचंद

  • @dileepjadhav6134
    @dileepjadhav6134 3 ปีที่แล้ว +4

    ✌✌✌✌✌✌✌✌

  • @Moragroup
    @Moragroup 3 ปีที่แล้ว +4

    007 king 👌

  • @ParasShah3568
    @ParasShah3568 3 ปีที่แล้ว +1

    लोकाचा मेन मुद्दा गाय बच
    खुप मोठे काम केले
    महा मकान आ

  • @hanamantvitekar3030
    @hanamantvitekar3030 3 ปีที่แล้ว +3

    oo7

  • @kalyansangle7051
    @kalyansangle7051 3 ปีที่แล้ว +10

    नाद केला पन वाया नाही गेला पडळकर साहेब

  • @tukaramjadhav4583
    @tukaramjadhav4583 3 ปีที่แล้ว +2

    Nahi tatat
    Only bailgada sharyat 🐎🐎🐎🐂🐂🚩🚩🔥🔥

  • @swagatrokade1808
    @swagatrokade1808 3 ปีที่แล้ว +2

    नाद करा पन गोपीचंद पडलकराचा नाही

  • @vinayshende8090
    @vinayshende8090 3 ปีที่แล้ว +17

    Great

  • @vikastodmal4646
    @vikastodmal4646 3 ปีที่แล้ว

    ,
    एडा आहे हा

  • @obcking2174
    @obcking2174 3 ปีที่แล้ว

    1 no saheb

  • @ravisalgare2467
    @ravisalgare2467 3 ปีที่แล้ว +6

    ह्याला म्हणतात खरा नेता जो बोलतो ते करून दाखवतो

  • @ravimahanur
    @ravimahanur 3 ปีที่แล้ว +1

    शेतकरी vs आघाडी शेवटी शेतकरी च विजय

  • @dhanajisargar1936
    @dhanajisargar1936 3 ปีที่แล้ว +6

    वाघान नियोजन केल कि होनार मनजे होनार कशी जिरवली सरकारची

  • @anandapatil8431
    @anandapatil8431 3 ปีที่แล้ว +4

    O shet tumhi nadach kelay great 👍

  • @amoljadhav8168
    @amoljadhav8168 3 ปีที่แล้ว +13

    Great sir

  • @sagarbandgar5601
    @sagarbandgar5601 3 ปีที่แล้ว +4

    एकचं छंद गोपीचंद 007

  • @pravindawre4502
    @pravindawre4502 3 ปีที่แล้ว +5

    उद्धव ठाकरे ला सांगा शेतकऱ्याच्या नादाला लागू नकोस

  • @AM-iv4kx
    @AM-iv4kx 3 ปีที่แล้ว +4

    एकच छंद गोपीचंद ००७💪

  • @rajshindeloveaajkal1918
    @rajshindeloveaajkal1918 3 ปีที่แล้ว

    जी परंपरा आहे ती केली पाहीजे ना

  • @rajpatil1677
    @rajpatil1677 3 ปีที่แล้ว +16

    Jay bhole

  • @anilsuryawanshi7887
    @anilsuryawanshi7887 3 ปีที่แล้ว

    1ch chand gopichand

  • @umajiborhade1117
    @umajiborhade1117 3 ปีที่แล้ว +2

    बैलगाडा शर्यत होती आणि होणार आणि झाली च ते ही नांगरासकट, ये तो सिर्फ ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है, लावा ताकत नाद बैलगाडा शर्यत

  • @bhagwatgarande5347
    @bhagwatgarande5347 3 ปีที่แล้ว +9

    Police उठायच्या आत शर्यत झाली

  • @prakashchugulay3897
    @prakashchugulay3897 3 ปีที่แล้ว +2

    जयगोपिचंदपडकर

  • @ravindrasonawane4611
    @ravindrasonawane4611 3 ปีที่แล้ว +2

    Padalkar saheb aapla shabdh paltil ha vishwas hota