IMD rainfall update- 17 September Havaman andaj live wheather forecast
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ก.ย. 2024
- IMD rainfall update- 17 September Havaman andaj live wheather forecast
Todkar Havaman Andaj live
Havaman andaj today live
Panjabrav dakh live
Panjabrav dakh Havaman andaj
Havaman andaj
शेतकर्यांचे कैवारी,मार्गदर्शक तोडकर सर
जय शिवराय सर 🚩🚩🙏🔥🔥💯 खरा ठरतो अंदाज तुमचा 💯💯💯💯💯🔥🔥🔥
Yavatmal ka Mausam gahne ke liye dhanyvad❤
अरे आम्ही कोरडवाहू शेतकरी आहे यवतमाळ तालुक्यात पाणी आला पाहिजे नाहीतर बस यवतमाळ तालुक्यातील खूप गरज आहे पाण्याची नाहीतर माई सोयाबीन वाया जाते माझी सोयाबीन मागची आहे शेंगा लागल्यास शेंगा भरण्याची वेळ आली आहे तर पाणी नाही पाणी खूप गरज आहे
Dada 13 0 45 chi favarani ghya tyacha fayda hoil tumhala mi swatah favarani keli 4 divsat fark disla
आमची कपाशी आहे पाणी पाहिजे
अरे असे नका म्हणू
बुलडाणा मधील चिखली च्या भागात खूप जोरदार पाऊस पाहिजे
सर तुमचा अंदाज खरा ठरतो
धाराशिव केव्हा सुरू होईल सोयाबीन कडणी चालू आहे
..
धन्यवाद सर 🙏 दोन दिवसात येणारा पाऊस याच्याबरोबर वारे आहे का कारण बरेच शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा आहेत काटणी ला आलेले आहेत काही नुकसान होईल का याच्याबद्दल माहिती द्यावी सर करमाळा सोलापूर
जय शिवराय जय जिजाऊ
जय शिवराय तोडकर साहेब
धन्यवाद तोडकर सर
धन्यवाद भाऊ अतिशय सविस्तर माहिती दिल्याबद्दल
शेंद्रा एम आय डी सी दक्षिणेस 10 ते 15 किमी व पूर्व पश्चिम 20 ते 25 किमी पाऊस खूप कमी आहे अवकाळी आला तरी चालेल लहान मोठे तळे नदी नाले सर्व कोरडे आहे परतीचा तरी पाऊस आला पाहिजे
धन्यवाद
Amrut pattern
पॉस नाही ते आज बात उपे योजना हमी बहू
सर ता अंबड जी जालना लोणार भायगाव सांगा ना
Todakar saheb Ram Ram pipalgav se 😊
खुप छान माहिती
जय शिवराय 🙏
बीड जिल्ह्याला कधी पाऊस पडेल
जय शिवराय सर
जय शिवराय
🚩🚩जय शिवराय दादा 🚩🚩
सर भोकरदन तालुक्यात जवखेडा ठोंबरे पाऊस येणार आहे का
Thank you for Yavatmal mahiti
किती दिवस पाऊस आहे धाराशिव वाशी इंदापूर सांगितले तर बरे होइल
जय शिवराय सर ता राहाता केलवड परिसरात चांगला मोठा पाऊस आला पाहिजे अशी न्यूज द्या
नाशिक सिन्नर काय परिथिती काय आहे आमच्या कडे पाऊसच नाही लई अवगड आहे
धुळे जिल्हा शिंदखेडा तालुका सागा
जय शिवराय साहेब
Shiradi madhe kadhi honar saheb
नासिक जिला बगलान तालुका
पाऊस पाहिजे आम्हाला
यवतमाळ तालुका मध्ये कसाच पाऊस नाही १२-१३ दिवस झालेत
बुलढाणा मध्ये आहे का आज मेकर तालुका
जय शिवराय सर 🙏🏾.. राहता तालुका कसा राहील सर नगर जिल्हा...
Kannad madhe kasa asel sir
नगर ला कधी येणार
कापूस वेचणी सुरू कारायचिका
जय।शिवराय।।सर।।
Ram.ram.sir
तोडकर साहेब नमस्कार पाऊस येणार..100टके.पाऊस पडत.का
किती दिवस पाऊस आहे 🙏 व उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुके ते आहे
धाराशिव चा पण अंदाज दिला तर आभार 🙏🏼🙏🏼
सर अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुका पाऊस कधी येणार आहे सांगा
वैजापुर जोरदार कधी
सर देऊळगाव मही पाणी कसा आहे सर ैतोडकर सर धन्यवाद😘💕😊
शिरपूर धुळे ला पाऊस आहे का
22 sep
ok TNX
सर येवला तालुक्यातील पूर्व भागात पाऊस कधी होईल ते सांगा
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील हिवरा राळा भरपूर प्रमाणात पाऊस पडला आहे जमीन खरडून गेली ढग फुटी झाली
जामवाडी जालना चांगला पाऊस कधी पडणार सर
@@ShivaWadhekar सर तुम्हि उत्तर महाराष्ट्र ची जिले सोडुन देतात
पुणे जिल्ह्यात पाऊस येणार आहे का हे पण सांगा कि
Bhava nagarchya utrekde rahuri vambori parner ya tighancya madhe hoel ka
Sir hingoli jilha madhe paus divas bhar sarkha padel ki rahun rahun musaldhar hoil
सर नाशिक मालेगाव मध्ये कधी होईल दमदार
Risod mehakar lonar la kadhi pasun surawat aahe
Pandharpur
फलटण बारामती आसू पाऊस कधी आहे
जय शिवराय दादा धामणगाव रेल्वे पाऊस केवा येणार दादा
परतुर मंठा तालुक्यात गारवा जानवतो पाऊस पडेल का
हो सर येणारच
जळगाव जिल्ह्याची कंडिशन सांगा सर
सर धाराशिव विषयी माहिती सांगा
सांगली ज़िल्हा पलूस तालूका पाऊस कसा आहे
1mahina pani ahe as sangat ahe tumhi ,tar kay hati lagan ho bhau ka ba tumhi
Tumche sgle video bgitle pn tumi Osmanabad dharashiv che nav ghet nahit aas ka khas krun dharashiv taluka
Mangal purv saga
Jilla Solapur taluka akkalkot Pani Krishna metal ka
Khari khamgaon Dharn barel ka taluka kannad Dis Chhatrapati Sambhaji Nagar
धाराशिव कधी आहे पाऊस
हे धाराशिवचा अंदाज देत नाहीत .
जालना। तालुका हवामान कसे राहील सर
नगर जिल्ह्याची माहिती सांगा
नाशिक सिन्नर तालुका
Sar Solapur jilla taluka akkalkot panyachi prashn metal ka
Motala dist buldana paus kevha yeyil
Nilanga sanga sir
Sar ahmednagar jila sanga
Sakri nijampur la 21 22la aahe ka
Dharashiv taluka
अहमदनगर नेवसा तालुका गेपालपुर गाव पाऊस कधी
Yatmaldidt
नमस्ते
Nilanga parisar madhe pavus sanga
सिल्लोड ता कधी येणार
जय शिवराय सर सिल्लोड तालुक्यात परतीचा पाऊस कसा राहील सर
Parbhani?
पाऊस कधी❤
Satona BK partur paus kadhi aahe
Sambhajinagar paus nh
Sar amhala garaj ahe lonar
ता वसमत जिल्हा हिंगोली येथे सागा
Sillod la ware kadi band hoil
🙏👌
धाराशिव
अमरावती कसे राहील.
नांदेड़ चा।सागा
Dist parbhani tq manwath kadi ahe
अवकाळी कशाला म्हणतात हे तर तुला माहिती आहे का
धाराशिव तालुक्यातील काही गावात पिण्यासाठी पाणी नाही काही गावातआमी आपले व्हिडिओ बगतो मग आमचा आंदाज का सांगत नाही
पाऊसजाईनकदि
पश्चिम महाराष्ट्रात पाऊसच नाही कधी पडेल
अरे आमच्याकडे गैर उणताप आहे