ला निना परिस्थिती सौम्य स्वरूपात नोव्हेंबर मध्ये निर्माण होईल तोपर्यंत दक्षिण पश्चिम मॉन्सून संपुष्टात आलेला असेल सप्टेंबर मधली एकूणच देशातील पावसाची सरासरी ही जेमतेम १७० मिमी एवढीच आहे त्याच्या ९ टक्के जास्त म्हणजे काहीच नाही.
भिमराव बिराजदार निसर्गापुढे कांहीही चालत नाही तरीही बळीराजा आपला दररोजचा रहाटघडा चालवत असतो झाडे लावा झाडे जगवा प्रय्यावर्ण चा समतोल टिकवा, हवामान खात्याने योग्य अभ्यास करुन आपले पावसा बाबतीत अहवाल सांगणे
इंदापूर बारामती माळशिरस तालुक्यात पाऊस अजून सुद्धा रिमझिम शिवाय पडला नाही तर तो मोठा पाऊस कधी येईल इकडे पिके पाण्या अभावी सुकून चालली आहेत आणि तुम्ही सांगता पाऊस जास्त येईल पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाला आहे
khup changali mahiti deeli dhanwad.😊
एवढे मोठे video नका बनवत जाऊ यार......to the point बनवत जा कधीतरी..... हे लोक काहीच ठामपणे सांगत नाहीत मग ऐकून काय फायदा....
सहमत
अगदी बरोबर
छोटा व्हिडिओ बनवा
अगदी बरोब्बर
न
एमएमएमबीबीबी;;;;
नवं;!!!
सभांजी नगर तालुका खुलताबाद मधे खूप पाऊस आहे गाव खिर्डी आतिविरटी झाली 2,3,4,5,सटेबर
धन्यवाद. सर
साहेब छोटा व मुद्देसूद vdo बनवा
अगदी बरोबर
परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली 277 मम पाऊस झाल 1सप्टेंबर लां 😊
जालन्याच्या काय भागात अतिवृष्टी तर काही भागात अत्यंत कमी पाऊस आहे
हे.बघा.तुमचा.आंदाज.तुमच्या.कडे.ठेवा..तुम्हाला.म्हणायचं.काय.शेतकर्या.मध्ये.भितीचे.वातावरण.पसरवता.लाजा.वाटायला.पहिजे.सहा.महिने.आगोदर.सांगता.यंदा.दुस्काळ.आहे.आता.पा उस.जास्त.यतोय.तर.कोणता.लिनो.आला.पा उस.जास्त.येनार..आरे.मि.म्हणतो.तो.लानिनो.आणी.अल.निनो.तुमचा.मावस.भा ऊ.आहे.हे.येनार.आणी.ते.येनार.बसल्या.बसल्या.सांगता.काही.पण.आरे.नालायका.हो.शेतकरी.राजा.हा.स्वप्नाच्या.दुनियत.जगत.आसतो.आरे.तुम्ही.त्याला.स्वप्न.सुद्धा.बघुन.देत.नाही.2024.साली.सर्वात.मोठा.दुस्काळ.सांगता.
दादा, दोन शब्दांच्या मध्ये स्पेस देण्यासाठी enter बटण प्रेस करत चला
जून मधील हवामान खात्याचे अंदाज सफसेल चुकत आहेत पण परतीच्या पावसाचे अंदाज चुकनारच नाही 😂😂😂😂
पाच मिनिटे व्हिडिओ बनवा धन्यवाद साहेब
सर निलंगा पावसाचे वितरण सप्टेंबर मध्ये मध्ये कसं राहील
बदनापूर कमी आणि दाभाडी मंडळात अतिवृष्टी.पावसाचे असमान वितरण आहे
प्रतीचा पाऊस किती दिवस राहील
ऑक्टोबर मध्ये पाऊस कसा राहील.
परतीचा पाउस रब्बी पेरणी करिता पडनार की नाही हे सांगितलेच नाही सप्टेंबर मधे पड्णार की ओच्तोबत मधे पडनार आहे ते सांगा सर
नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात पाऊस पडेल का
अंदाज हा अंदाज आहे त्यामुळे हे बोलतील तेच होईल असे वाटत नाही परतीच्या पाऊस काय सांगावेत कमी होऊ शकतो
❤
तुम्ही परतीच्या पावसाचा अंदाज परतीचा पाऊस चालू झाल्याशिवाय देणार नाहीत
खूपचं सुंदर मुलाखत.. प्रश्नोत्तरे,माहिती व विश्लेषण ही सुंदर धन्यवाद 👏👏🙏
संगमनेर पाऊस नाही ?
पिक विमा ची तक्रार नोंदवा
😊
एवढं मोठं हवामान विभाग आणि साधा एक महिन्याचा आंदाज बरोबर देता येईना तुमचया पेक्षा पंजाब डख बरे डायरेक एक वर्षाचा अंदाज😂
ला निना परिस्थिती सौम्य स्वरूपात नोव्हेंबर मध्ये निर्माण होईल तोपर्यंत दक्षिण पश्चिम मॉन्सून संपुष्टात आलेला असेल सप्टेंबर मधली एकूणच देशातील पावसाची सरासरी ही जेमतेम १७० मिमी एवढीच आहे त्याच्या ९ टक्के जास्त म्हणजे काहीच नाही.
Nashik purv paus khup kami
छत्रपतीसंभाजीनगर जिल्ह्य़ातील वैजापूर येथे सारंगी नारंगी धरण कोरडे पडले आहे साहेब हे धरण भरेल का
अमरावती जिल्हात देखील पाऊस चालू आहे
गेल्या वर्षी म्हणत होते पुढच्या वर्षी दुष्काळ आहे
तुम्ही जेवढे ज्या जिल्ह्यांना रेड ओनर देता त्यापैकी कुठेही पाऊस होत नाही
ज्या ठिकाणी जास्त पाऊस झाला त्या ठिकाणचा पाऊस आता बंद होईल.काही दिवसात तुम्हीच माहिती देसाल.
Osamanabad Madil Paranda Javala Bhuam PAUS FARACH KAMI AAHE Aajun Virila Pani FARACH Kami Aahe
वर्धा जिल्ह्यात भरपूर पाऊस पडला आहे.
Gaon kont
सोयाबीन बाजार भागाबद्दल माहिती सांगा
सिन्नर तालुक्यात पाऊस नाही
Short video karat chaos.
8-10 min Maximum
आमच्याकडे अजून विहिरीला एक थेंब नाही
Kont gaw
कुठे भाऊ कोणता जिल्हा तालुका
संभाजी नगर मध्ये पाऊस नाही
जवळ की शिवार तालुका नांदगाव जिल्हा नाशिक
@@kartik7012 भाऊ तुमच्या भागाला गारपिटीचा धोका झालेला आहे मागच्या वर्षी त्याच्यामुळे बऱ्याचशा भागात पाऊस पडत नाही
चिखली व देऊळगाव राजा दोन तलुखे कमी पाऊस आहे
Hingoli madhey ativrushti zali aahe
खरा अंदाज तर पंजाब डखसाहेब सांगतात. शासकीय अभ्यासक आणि ऑग्रोवन वाले त्यांच्या वर जळतात. 100%खरय.😂😂😂😂😂
ला निना आक्टोबर नंतर रब्बीसाठी किती प्रभावी असतो ? कारण परतीच्या पावसानंतर एप्रिल पर्यंत महाराष्ट्रात सहसा पाऊस होत नाही.
गारपीट, अवकाळी पाऊस पडत असतो हे लक्षात घ्या.
अवकाळी पाऊस पडतो कधी कधी
याला घरी पाठवा डक यांना याचा आर्धा पगार दिला तरी खुश रहातील डक साहेब
डक गु खाऊ आहे😂
डक गु खाऊ आहे तु पण खा😊
येऊ दे ना बावा पाऊस येते तर तीकडे नामीबीयासारखा कोरडा दुष्काळ पडला असता तर प्यायला पाणी भेटल नसत 😜😜😜😜😜😜😜😜😜😜
Paranda Taluka Madil Darren FARACH Kami Pani Aahe
सिन्नर तालुक्यात पाऊस नाही
आजही बदनापूर तालुक्यांत पाऊस खूप कमी आहे
बदनापूर तालुक्यातील लगत अंबड गाव ला जोरदार पाऊस झालेला आहे साहेब
हो खुप कमी पाऊस आहे बदनापूर तालुक्यात
पाऊस आणि मरन कोण सांगु शकत नाही
तुम्ही एक वेळस पंजाबराव डकसाहेबला तुम्ही तुमच्या अग्रोवन आना
साहेब बीड ला काही भागात पाऊस खूप कमी आहे
भिमराव बिराजदार
निसर्गापुढे कांहीही चालत नाही तरीही बळीराजा आपला दररोजचा रहाटघडा चालवत असतो झाडे लावा झाडे जगवा प्रय्यावर्ण चा समतोल टिकवा, हवामान खात्याने योग्य अभ्यास करुन आपले पावसा बाबतीत अहवाल सांगणे
अक्कलकोट तालुक्यात सुधा नाही
सोलापूर जिल्हातील सांगोला तालुक्यात पाऊस हाय का संपला.
परतीचा पाऊस सर सोयाबीन ऑक्टोंबर मध्ये काढणे चालू होती अंदाज सांगा
सांगली जिल्ह्यात म्हणावाअसा पाऊस झाला नाही.😅😅
महाराष्ट्रात तून पाऊस कधी निघून जाईल
October 😊
October मध्ये शेवटी😊
पीके गेली की
November
Paranda Jawala Bhuam Karmala Mota Pausa Nahi Virila Pani Nahi Pani piny Adacha Aahe
Ashech Video bnvt rha saheb ❤
रात्रभर गर्जुन चमकून पाऊस पडला पाहिजे
समोर काय होणार हे स्पष्ट सांगत जा पाझरत बसू नका सरजी
बीड जिल्ह्य़ातील केज तालुक्यात पाऊस फार कमी आहे.
सोलापूर जिल्ह्य़ात कमीच पाऊस झालाय
सोलापूर ला पाऊस नाही
पाऊस पडायला दुंखत पाऊस पडणां दुखते
पोट निसर्गाच्या पुढे हवामान अंदाज किंवा शास्त्रज्ञ झीरो आहेत पडू द्या
तस तर पाऊस वर्षभर कुठेना कु ठ पडतच असतो त्यातकाय नवल
तिनं महीना पाऊस तिनं दिवसा पडला पाथर्डी तालूका
Dating Mhartwada Paus Kami Aahe
DAXIN Mhratwaday Paus Kami Aahe
कोण ता गाव परभणी जिल्ह्यात मुसळधार पडत आहे
बिड जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडतो
Solapur paus nahi
ज्या भागात पाऊस कमी पडलाय त्या बद्दल
आपण काहीच बोलत नाहीत कुठे जास्त पाऊस झालाय
वाशिम जिल्ह्यात 2 दिवसात तलाव भरून ओसांडून वाहले नुकसान भरपुर झाले😢
तूमच्या आकडेवारी ची वाट लावतो पाऊस, चार किलोमीटर वर फरक पडतोय पावसात, बसा आकडेवारी गोळा करत,
नाशिक पूर्व येवला तालुका पाऊस नाही
Imd aandaj 100%setkryansathi nahi te fact Mumbai puna ya sathi baki tyani sangitle ki musaldhar tar padto rim zim
हे लोक ठामपणे काहीच सांगत नाहीत गोलगोलबोलतात
सोयाबीन कढु det नही का
मोजक बोला हो
थंडी जास्त प्रमाणात आहे काय
त्यांना पावसाचा कळेना आणि तुम्ही थंडी विचारतात
तुम्ही काय गप्पा मारायला काय😮😮
याला काहीच कळत नाही
सगळी जर तर चे उत्तर ठोक आसे काही नाही सांगती ?
Karjmafi jhalich pahije
इंदापूर बारामती माळशिरस तालुक्यात पाऊस अजून सुद्धा रिमझिम शिवाय पडला नाही तर तो मोठा पाऊस कधी येईल इकडे पिके पाण्या अभावी सुकून चालली आहेत आणि तुम्ही सांगता पाऊस जास्त येईल पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाला आहे
अरे बाबा स्पष्ट करून सांगायला त्याच्या कडे काय घं.. आहे ?
कारंजा मध्ये पिक पिवडे झाले आहे