पाऊस ! पंजाबराव डख यांचा नवा अंदाज !

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
  • पाऊस ! पंजाबराव डख यांचा नवा अंदाज ! #panjabraodakhlive #पाऊसअंदाजआजचा #पंजाबराव_डख #शेतकरी #सोयाबीन

ความคิดเห็น • 17

  • @user-du6dz8ms6x
    @user-du6dz8ms6x 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    आपला अंदाज खरा ठरला खुप खुप धन्यवाद साहेब आमच्या तिकडं पाऊस चालू झाला

  • @user-co1hy9vr8h
    @user-co1hy9vr8h 4 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    21 तारखेच्या आगोदर सोयाबीन काढायला आलं तरचं सोयाबीन काडतेल ना शेतकरी

  • @MH-HavamanUpdate
    @MH-HavamanUpdate 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ❤❤

  • @SachinSurve-n6c
    @SachinSurve-n6c 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Pune sanga.saheb

  • @LalaPalekar
    @LalaPalekar 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    लोकसभा निवडणूकीत डक साहेब पडणार आहेत,,,,हा अंदाज,,,,
    डक साहेबाला आला नाही,,,,,,तर
    पाऊस पडेल की नाही हा अंदाज डक साहेबाला कसे समजेल,,,,,
    ,,,,,,,,,,,,, जय महाराष्ट्र 🚩,,,,,,,,,,,,,,

  • @nitinjadhav1037
    @nitinjadhav1037 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Dev manus ahe he

  • @vishalabhange2736
    @vishalabhange2736 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Andajak😂

  • @Bapulalge
    @Bapulalge 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमच्याकडे खुप पाऊस झाला आहे कडा आष्टी

    • @GauravKale-v3y
      @GauravKale-v3y 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      मुसळ धार पाऊस आहे का

  • @vishwanathwagh8591
    @vishwanathwagh8591 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फेकूराम आमच्या गोंदेगांव वशेजारी गावात अजून चांगला पाऊस पडलाच नाही

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पंजाब डक थोतांड आहे
    सोयाबीन काढायला आलेच नाही तर कसे काढायचे हा सागतो

    • @shrimantbhosale4048
      @shrimantbhosale4048 ชั่วโมงที่ผ่านมา

      नगर जिल्हात सोयाबीन काढणी चालु आहे! पाऊस चालू आहे नुकसान होत आहे!१००%अंदाज खरा झाला!

  • @Sachinkale-mr1vl
    @Sachinkale-mr1vl ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बंद होनार होता कि

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    याच्या नादाला शेतकरी लागू नये

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तु आता निवडणूकीचे अंदाज सांग