मुलांचा वीचार तुम्ही 2 वर्ष काय केलं फक्त बाता मारता तुम्ही नुसती फेका फेकी करतात साहेब तुम्ही 2 वर्ष होऊन गेले पण तुम्हाला भरती करता आली नाही exam ghevun mg सुचत tumhla atrikt शिक्षक झाले शाळा कमी पडल्या आचार संहिता लागू झाली आमचं दुर्दैव तुम्ही शिक्षण मंत्री लाभला आम्हाला. मी भरती केली एव्हढ्या वर्षांनी किती केली ते बघा 55 हजार रहुद्या 35 हजार तरी पुर्ण केली का
शिक्षक भरती चा प्रचंड वेग आहे त्यामुळे ही परिस्तिथी आली आहे आणी नंतर पर्मनंट भरती करण्या पासून सुटका होणार सरकारची मग हे टेम्परर्री लागलेली मुले कोर्टात जातील आणी भविष्यात कधीही पर्मनंट भरती होणार नाही 15000 वर आयुष्य काढावे लागेल
Amravati madhe 167 mulachi nivad klei pan atta te mule manat ahe ami parmant order nigil manun mag other mulavar pan anya nahi ka only fakt amravati disctc mul ghetle thyani other district mula appatr thavla ahe ha sarl sarl anya ahe
Courtat kon follow up denar. 40 age cross ahe nikal kadhi lagnar sarkar may bap tumche ahe fast track madhe case chalwa nayadhish barober charcha satra live thewa Maharashtra til sarwa Shikshakancha Marg nikali lagel maranya shiway paryay rahila nahi😢
सर TET,CTET परिक्षा रद्द करुन expert teacher cha परफाॕमन्स बघून शिक्षकांची नियुक्ती करा तरच शिक्षणचा दर्जा सुधारेल नाहीतर शिक्षणाचा दर्जा घसरला असे समजा.खूप टॕलेन्टेड शिक्षक आहेत.
कंत्राटी मंत्री भरले पाहिजे मंत्री साहेब आपण अक्षरशः अकलेचे तारे तोडले आहेत. आज पर्यंत मुलांचे कल्याण शिक्षकांनी केले ते सर्व कंत्राटी असते तर बरे झाले असते. कंत्राट दार शिक्षण मंत्री जिंदाबाद
मग भरती का करत नाही कोर्टाने च तुम्हाला भरती करा म्हणून सांगितले 55हजार भरतीचे आश्वाशन काय झालं कंत्राटी भरती केल्यावर चांगल्या शिक्षणाची सोय होईल हे कितपत खरं आहे.. माननीय साहेब एकच एक नेहमी बोलण्यापेक्षा उर्वरित भरती पुर्ण करा रोज मरत मरत जगत आहोत 😢
आम्ही शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करून मूर्खपणा केला आमचा विचार तुम्ही करत नाही आणि जे डीएड बीएड धारक आहेत तीन-चार महिने तुम्ही यांना वापरून घेणार आणि हाकलून देणार नोकरी द्यावी तर त्याच्यामध्ये काहीतरी हमी तर पाहिजे ना 10 वर्षासाठी पाच वर्षासाठी एखादा सगळे काम सोडून शाळेवर टेम्पररी काम करायला लागेल दोनच महिन्यात दुसरा सरकार बदलेल आणि सांगेल दुसरा शिक्षकाची नेमणूक होत आहे टेम्पररी शिक्षकाची जागा खाली करा म्हणजे लोक कंपनी सोडून आले ते कुठे जातील😅😅😢
3rd class ani labad sarkar ahe 50000 teachers chi bharti kara tar bola khup jast hoat ahe sir bol bachaan girri atta kiti divas amchi waat lavtaey 😢 tumhala konacha age chi kiva careers chi kahich chinta nahi 2yrs zalay saheb soda paadbhar sambhadun hoat nahi tumhala 😢
Are jo vidyarthi nokrila nahi....struggle krtiyTyachyajvl paisa kuthe rahil..... Ani tumchya sarkhya mantryanna laj kshi watat nahi pratek exam fee 1000 rs ghyayla......
आधीच किती टीईटी सीटीईटी पात्रता धारक आहेत आणि कंत्राटी भरती करायला तयार आहेस मग कशाला काढले CTET,TET,TAIT चे चाळे तू देऊन बघ म्हणजे समजेल तुला विना परीक्षेचा मंत्री झालेला
Atta ded bed berojgar Ata vashila laun lagtil aani aamhi tet ctet aani tait pass asunsuddha 2 mark kami aslyane ghari basnar..waaa kesarkar saheb ,mg tet tait ghenyachi kay garj aahe
Khup vait gost ahe he
अभियोगताधारकांनी काय करायचं tet,tait pass उपयोग काय???
DEd var bhara
लाज वाटली पाहिजे थोडी….
TET,TAIT वाले सोडून फक्त डी.एड, बी.एड मुले घेताना…. अशाने शिक्षणाची गुणवत्ता ढासळेल.
Tet पास म्हणजेच गुणवत्ता नाही... लाज कसली काढताय
Ded केल तरी बस आहे
@@MuktaHolambe-e2q मग हा निर्णय निवडणूक आल्यावर घेता….अगोदरच d.ed, b.ed वर भरती करायची अस केलं असतं मुलांचे १२-१४ वर्ष फुकट गेले नसते.
@@MuktaHolambe-e2q TET, TAIT देऊन चांगले मार्क घेतलेले गुणवत्ताधारक असतील की फक्त डी.एड, बी.एड केलेले.
अहो पैसे देऊन tet pass झालेत गुणवत्ता काय boltay
आता तुम्ही फक्तं d ed,b ed पास मुलांना घेत असाल तर tet,tait पास मुलांनी काय करावं बरं वा रे केसरकर साहेब धन्य आहात महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री 😂😂😂
Ded वर भरा
yala sanga
TET ही फक्त पैसे गोळा करण्यासाठी
वा वा..! साहेब खूप खूप अभिनंदन व खूप खूप आभार 👌👍💐
मुलांचा वीचार तुम्ही 2 वर्ष काय केलं फक्त बाता मारता तुम्ही नुसती फेका फेकी करतात साहेब तुम्ही 2 वर्ष होऊन गेले पण तुम्हाला भरती करता आली नाही exam ghevun mg सुचत tumhla atrikt शिक्षक झाले शाळा कमी पडल्या आचार संहिता लागू झाली आमचं दुर्दैव तुम्ही शिक्षण मंत्री लाभला आम्हाला. मी भरती केली एव्हढ्या वर्षांनी किती केली ते बघा 55 हजार रहुद्या 35 हजार तरी पुर्ण केली का
१००० रु घेता TET ला लाज वाट्टै का थोडीतरी
Saheb .......geli 10 varshapasu. Mulanch nuksan hot aahe...hey tuhmala aaj kalale.,....ya aadhich mg tuhmi kantrati teacher chya vacancy ka nahi kadhalyat.,aahmi aamcha parivarcha tari udarnivaha Kari shaklo asto.,...aaj age bar honyachi vel yet aahe......tyach Kay......saga.....mi D.ed....B.ed asun mazya tya diplomacha kay fayda honar Saheb.,....mi aktich nahi ase maze khup yuvak yuvati aahe,...tyani kay karav saga.,.....yuva chya pn vacancy kadhalyat tyat pn age limit 35 thevali.....36...37.....valyane kay karav saga😢
शिक्षक भरती चा प्रचंड वेग आहे त्यामुळे ही परिस्तिथी आली आहे आणी नंतर पर्मनंट भरती करण्या पासून सुटका होणार सरकारची मग हे टेम्परर्री लागलेली मुले कोर्टात जातील आणी भविष्यात कधीही पर्मनंट भरती होणार नाही 15000 वर आयुष्य काढावे लागेल
याची ही शेवटची bite असेल. ..
निर्लज्ज शिक्षण मंत्री 😢😢
Tet, Ctet, Tait पैशासाठी घेतली का तुम्ही😢😢
याला तिकीट pn bhetnar nahi ya term la...
दीपक तु तर काय कामाचं नाही जे मनात येईल ते बोलत राहत
याला बदला रे लवकर 👍🏼🙏🏼
अरे सरकारी शाळांना शिक्षक नसल्य मुळ मुलं प्रविट शाळांमधे जाऊ लागले पटकन पर्मनंट भरती कर गरिबाच्या लेकरहाय च काय होईल शाळा बंद पडल्यावर
एकदम बरोबर
Amravati madhe 167 mulachi nivad klei pan atta te mule manat ahe ami parmant order nigil manun mag other mulavar pan anya nahi ka only fakt amravati disctc mul ghetle thyani other district mula appatr thavla ahe ha sarl sarl anya ahe
अरे एवढ्याच वेगाने कायम भरती कर ना.
Tumchyapeksha side la ubhe aslele Mandhare sir yana vichara te sarv bajuni vichar krun aamchyasathi decision ghetil karan te intelligent astat
Courtat kon follow up denar. 40 age cross ahe nikal kadhi lagnar sarkar may bap tumche ahe fast track madhe case chalwa nayadhish barober charcha satra live thewa Maharashtra til sarwa Shikshakancha Marg nikali lagel maranya shiway paryay rahila nahi😢
बाजूला जे आयुक्त साहेब उभे आहेत त्यांना एक विनंती आहे रयत उमेदवारांची समायोजनाची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी
TET tait सर्व च परीक्षा रद्द करा कारण tet घोटाळा मधील शिक्षक फुल पेमेंट घेऊन मजेत आहेत
बरोबर मार्कनुसार भरती करा
kadhi form nighnar ahet
सर TET,CTET परिक्षा रद्द करुन expert teacher cha परफाॕमन्स बघून शिक्षकांची नियुक्ती करा तरच शिक्षणचा दर्जा सुधारेल नाहीतर शिक्षणाचा दर्जा घसरला असे समजा.खूप टॕलेन्टेड शिक्षक आहेत.
Dhule chi aad la Tet Tait Chi at kashi
कंत्राटी मंत्री भरले पाहिजे
मंत्री साहेब आपण अक्षरशः अकलेचे तारे तोडले आहेत. आज पर्यंत मुलांचे कल्याण शिक्षकांनी केले ते सर्व कंत्राटी असते तर बरे झाले असते.
कंत्राट दार शिक्षण मंत्री जिंदाबाद
तुझी कारकीर्द संपली by
55000 किती वेळेस ओरडत होतात. त्या कुठं गेल्या जागा.
Age 42 what can i do
मग भरती का करत नाही कोर्टाने च तुम्हाला भरती करा म्हणून सांगितले 55हजार भरतीचे आश्वाशन काय झालं कंत्राटी भरती केल्यावर चांगल्या शिक्षणाची सोय होईल हे कितपत खरं आहे.. माननीय साहेब एकच एक नेहमी बोलण्यापेक्षा उर्वरित भरती पुर्ण करा रोज मरत मरत जगत आहोत 😢
थातूरमातूर बोलणे आहे ,आजच्या या परिस्थितीला सरकार जबादार आहे, मागचे सरकार आणि आताचे
55000 तुमी गेल्यावर्षी पासून ओरडत होतात कुठं गेल्या जागा आणि पर्मनंट ट मानतात. का करत नाहीतर तुमी फक्त आम्हाला आश्वासन दिले.
साहेब भुमिका आवडली, पण लवकर भरती करा कारण माझ्या सारख्या गरीबाला काम मिळेल.
2 फेज आधी ला वा
सेकंड फेज चालू करा अभियोग्यताधारकांकडे गुणवत्ता आहे...!!
शिक्षक भरती घेरे बाबा
Shikshan mantri honyasathi pn yanchi exam ghya
Banavabanvi karto hyacha ahankaar thechun kadhala pahije
का भरती करता येत नाही शाळा बंद पडत आहेत तुम्ही शिक्षक भरती करा
शिक्षक एकजुटीचा विजय असो..
सरकार..
दे अनुदान..दे अनुदान..दे अनुदान..दे अनुदान...दे अनुदान..
Aamhi tet pass karun kay upyog
शिक्षक भरतीचे वयोमर्यादा वाढविण्यात यावी 🙏🏻🙏🏻
Ekhadya tet, ctet, ani tait pass asunhi 1-2 marks kmi pdlyamule job n laglelya vidyarthyala vchara saheb tevhach tumche decision dya....... Khel kru nka mullanchya ayushyacha...... Vidyarthyachya anubhvavarun ghya n nirnay..... Tumhi fkt baher bsun kagadopatri Gr kadhaycha ani mullanchya mstki maraycha...... Vchar kra 100 vela... Kay chalvlay.... Contractual shikshak,, mg mhnta nivrutt shikshak.... Are tys nivrutt shikshkach ayushya gely n aramat... Tyala shalet punha ghenyapeksha Tait pass mulala bolavana..... Dok jagyavr thev ani GR kadha....
Ka garj nahi karn tumhala tumchya mnan ghodebajar karta yavav mnun ka?
Bharti tumi krt nahi
Eka divshat bhari holi
Ladki bahin sathi paise ahet
Ani ज्यांच्यावर भविष्यात त्यासाठी पैसा नाही
यावेळेला तर तुमचे सरकार परत आले
तर सगळे 12 वी झालेले उमेदवार शिक्षक होतील आणि डीएड वाले उमेदवार घरी बसतील
त्यामुळे हे सरकार घरी बसवणं फार गरजेचे आहे
आम्ही शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करून मूर्खपणा केला
आमचा विचार तुम्ही करत नाही आणि जे डीएड बीएड धारक आहेत तीन-चार महिने तुम्ही यांना वापरून घेणार आणि हाकलून देणार
नोकरी द्यावी तर त्याच्यामध्ये काहीतरी हमी तर पाहिजे ना 10 वर्षासाठी पाच वर्षासाठी
एखादा सगळे काम सोडून शाळेवर टेम्पररी काम करायला लागेल दोनच महिन्यात दुसरा सरकार बदलेल आणि सांगेल दुसरा शिक्षकाची नेमणूक होत आहे टेम्पररी शिक्षकाची जागा खाली करा
म्हणजे लोक कंपनी सोडून आले ते कुठे जातील😅😅😢
👍@@Psshisav
Good
😢😢😢😢
Tumcha sarka shikshan mantri bhetla manje shikshanache tin tera hotil...😂😂😂
Dokyavar padlay
लाज वाटली पाहिजे..1000 रू घेताना
3rd class ani labad sarkar ahe 50000 teachers chi bharti kara tar bola khup jast hoat ahe sir bol bachaan girri atta kiti divas amchi waat lavtaey 😢 tumhala konacha age chi kiva careers chi kahich chinta nahi 2yrs zalay saheb soda paadbhar sambhadun hoat nahi tumhala 😢
Are jo vidyarthi nokrila nahi....struggle krtiyTyachyajvl paisa kuthe rahil..... Ani tumchya sarkhya mantryanna laj kshi watat nahi pratek exam fee 1000 rs ghyayla......
आधीच किती टीईटी सीटीईटी पात्रता धारक आहेत आणि कंत्राटी भरती करायला तयार आहेस मग कशाला काढले CTET,TET,TAIT चे चाळे तू देऊन बघ म्हणजे समजेल तुला विना परीक्षेचा मंत्री झालेला
Nice sir
🤣🤣Kay nice
Kahi pn fekun nka ...sarsakat kantrati bharti karnyaaivaji. ..portal vrun bharayla ky adachan ahe
Without tet Tait bharti karaaa😅
कुछ भी बोलते है केसरकर साहेब लाली पाप खिलाने का काम करते है
Kesarkarla tyachi jaga dakhavali pahije 😖😖😖😖😖😖
Are comments madhe good good bolnaryanno contract Bharti baddal vidhan ahe te jast aanandi hou nka 😂😂😂😂
RTE kayda vacha
विनाअनुदानित लोकांना पगार द्या पहिले
निर्लज्ज
Prakalpgrast lokana vina ghya
Tait मधूनच भराल्या जाव्या
Yala darat ubha karu naye koni
Tet वाले तरी घेतले पाहिजे होते बिनडोक