वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचे सुपुञ श्री.उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हे खरेच देवमाणूस आहे त्याची प्रचिती कोरोना काळात संपुर्ण महाराष्ट्राला आली आहे....त्यामुळे महाराष्ट्र महामारीतुन बाहेर आला....❤Only mashal ❤...
नक्कीच जास्त प्रमाणात हॉस्पिटल्स मध्ये जागा उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर लोकांचे जीव वाचवून लोकांना मदत करणारे देवाचेच दूत होते म्हणून आम्हाचा मुलीचा न माझा जीव वाचवून आमच्यावर उपकार केले आहेत
उद्धवजी हे महाराष्टातील कुटुंबातील थोरले भाऊ आहेत, कोविड काळामध्ये त्यांनी महाराष्टतील जनतेची कुटुंब प्रमुख जशी संपूर्ण कुटुंबाची काळजी घेतो तशी सर्वांची काळजी घेतली आहे त्यांना मी माझे मोठे भाऊ म्हणजेच माझें वडील भाऊ मानतो
2019 मध्ये श्रीनिवास वनगा जवळ देण्यासारखे काय होते तरीसुद्धा उद्धव साहेबांनी त्यांना तिकीट दिलं याच्यावरून सिद्ध होतं की मातोश्रीवर तिकीट विकली जात नाही तर निष्ठेचे फळ दिले जातात कारण ती शिवसेना वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसंग्राम बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेना आहे
या पळून जाणाऱ्या लोकांना उद्धवजी कृपया माफ करु नये वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिक्षा सुनावली आहे तीच योग्य आहे. गद्दारांना रस्त्यावर उतरून तुडवा जय महाराष्ट्र 🙏
जय महाराष्ट्र, मा.श्री.राजन विचारे साहेब मा.श्री. केदार दिघे साहेब ह्या दोन्ही शिलेदारांना विधानसभेत पाठवायचे आहे, गद्दाराना क्षमा नाही हे शब्द खरे करायचे आहेत, मशाल धगधगणार
जय महाराष्ट्र अनिशदादा. इतकी टिंगल टवाळी सभागृहात आणि तेही मुख्यमंत्र्यांकडून, कुठल्या थराला नेलाय महाराष्ट्र. वेदना होतात. बाकी विश्लेषण perfect दादा.
वनगा यांना आज एवढ दुःख झालं आता माफी मागायची म्हणतात. जेव्हा तुम्ही 40 आमदार सोडून गेले तेव्हा उध्दव साहेबांना आणि शिवसैनिकांना काय दुःख झालं असेल हे समजत असेल का वनगा यांना....
सर्व शिवसैनिक व महाराष्ट्रातील सर्व जनतेला दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या वनगा तू पहिला आजुन 39 व मोरक्या हे ही शेती करायला जाणार आहेत कर्माची फळं आहेत जय भवानी जय शिवाजी ❤❤जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ओन्ली UBT जय महाराष्ट्र ❤❤
बटेंगे तो,,, कटेंगे,,,,,,या भाजपा च्या घोषणे चा,,,,,,, शिंदे गटाचे आमदार श्रीनिवासन वनगा अनुभवत घेत आहेत,,,, मातोश्री से बटेंगे तो ऐसे ही कटेंगे ,,,,,,,,,, जय महाराष्ट्र 🚩,,,,,,,,,,
आदरणीय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आपणास विनंती कि विधानसभेच्या प्रत्येक ठिकाणी अनिष भैय्या यांना प्रचाराला पाठवा तरुण आहे सच्या शिवसेनिक आहे बोलण्याची स्टाईल खूप भारी आहे
अनिश भाई 🙏 भाई ह्यांच्या वडिलांन मुळे ह्यांना उमेदवारी मिळाली नाहीतर ह्यांची लायकी नव्हती. साध बोलता येत नाही. तरी गद्दारी केली जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩
अनिष भाऊ नमस्कार, धन्यवाद, जयभीम, सलाम. महाविकास आघाडीच झिंदाबाद होईल असेच वाटते.गद्दार, खोकेबाज हद्दपार होणारच. रिक्षाचालक व चहाविकणारा परत त्यांच्या मूळपदावर जाणार असेच वाटतेय.
अनिशजी.. गावा गावात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची काय स्थिती आहे.. कोणी कसे कामं करतय. काय फरक पडतोय का.. त्यांना प्रोत्साहन देणारा आणि लोकांना आपले लोकं काही तरी कामं करतायत असा विश्वास वाटेल असं व्हिडिओ करा.. कारण आम्हाला सत्य परीस्थिती लक्षात येणे गरजेचे आहे.
दादा उद्धव बाळासाहेब ठाकरे भावी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे भावी मुख्यमंत्री शिवसेना जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद
जय महाराष्ट्र. प्रणाम अनिशजी गाढवे प्रणाम. जय महाराष्ट्र. दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आशिर्वाद शुभेच्छा. जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.
याच काय 40 पैकी कोणत्याच आमदाराला परत घेणे तर दूर यांना मातोश्रीच्या आजूबाजूला पण उभे करू नका. मतदारांनी व्यवस्थित विचार करून यांना निवडून द्यावे अन्यथा हे असेच करतील यांना धडा शिकवणे जनतेच्या हातात आहे.
उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचतांना हा पण सामील होता गुवाहटीला खुप आनंद वाटतोय अस म्हणणारा हाच तो फितुरांना सोडुन अख्या महाराष्ट्राच्या डोळ्यात अश्रु होते पण हे आनंदाने अतिहर्षाने नाचत होते.
दादा जय महाराष्ट्र.अनिश दादांच्या तमाम फॅन्स बंधुंना दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा.बंधुंनो खर्या अर्थाने आपली दिवाळी त्याच दिवशी आपण साजरी करु ज्या दिवशी कानावर शब्द पडतील. मी उध्दव बाळासाहेब ठाकरे विधी व्दारा प्रस्थापित महाराष्ट्र च्या मुख्यमंत्री पदाची शपथ घतो कि.हे शब्द ऐकण्यासाठी कान किती आतुर आहे शब्दशः व्यक्त करु शकत नाही.पुन्हा एकदा माझ्या तमाम मराठी बांधवांना मानाचा जय महाराष्ट्र.
अनिष भाऊ आपणास व सर्व शिवसैनिकांना दिपावली निमित्त हार्दिक शुभेच्छा.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचे सुपुञ श्री.उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हे खरेच देवमाणूस आहे त्याची प्रचिती कोरोना काळात संपुर्ण महाराष्ट्राला आली आहे....त्यामुळे महाराष्ट्र महामारीतुन बाहेर आला....❤Only mashal ❤...
नक्कीच जास्त प्रमाणात हॉस्पिटल्स मध्ये जागा उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर लोकांचे जीव वाचवून लोकांना मदत करणारे देवाचेच दूत होते म्हणून आम्हाचा मुलीचा न माझा जीव वाचवून आमच्यावर उपकार केले आहेत
उद्धवजी हे महाराष्टातील कुटुंबातील थोरले भाऊ आहेत, कोविड काळामध्ये त्यांनी महाराष्टतील जनतेची कुटुंब प्रमुख जशी संपूर्ण कुटुंबाची काळजी घेतो तशी सर्वांची काळजी घेतली आहे त्यांना मी माझे मोठे भाऊ म्हणजेच माझें वडील भाऊ मानतो
या पुढे शिवसेनेने लायकी नसलेल्या लोकांना मोठ करू नये.
माता कामाख्या प्रसन्न, वनगा बाळा तुझा पहिला नंबर लागला.आज मी सह्याद्री खळखळून हसताना पाहिला.कृष्णा,गोदा, भीमा, कावेरी, पंचगंगा, इंद्रायणी खळखळून हसत वाहताना पाहिल्या.
जसे ज्याचे कर्म तैसे फळं देतो रे ईश्वर😂😂😂😂😂
@@इंद्रायणीच्याश्वासातून lakshahi suddha anandit zali asel
@@इंद्रायणीच्याश्वासातून आपुली विचारशक्ती आणि लिखाण अप्रतिम आहे.
Lukki Maha aghadi😅.... ,gaddar sena. Vikas Gj cha hot ahe..lukki shine sena Nada khula she hyancha😮😮
दुसरं काही नाही, नियतीचा खेळ आहे हा.
जय महाराष्ट्र . आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत .जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक. .
😮😮😮😮😮
😮😮😮😮😮😮
😮😮😮😮😮😮
फक्त उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे...
महाराष्ट्र शासन ठाकरे शासन 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹मशाल 🌹🌹🌹🌹🌹
2019 मध्ये श्रीनिवास वनगा जवळ देण्यासारखे काय होते तरीसुद्धा उद्धव साहेबांनी त्यांना तिकीट दिलं याच्यावरून सिद्ध होतं की मातोश्रीवर तिकीट विकली जात नाही तर निष्ठेचे फळ दिले जातात कारण ती शिवसेना वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसंग्राम बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेना आहे
bhai pan hach gaddar vanga sahebana sodun shinde gela hota
अगदी बरोबर मुद्दा पण ह्या संजय राऊतने घाण केली आहे.
लोकांनी खूप विचार करुन मतदान केले पाहिजे, नाहीतर हे पैसा सत्त्ता ह्याचाच माज पुन्हा बघायला मिळेल आणि महाराष्ट्र चा वाटोळे करतील
हम बोलेगें नहीं कर के दिखा येंगे
उद्धव साहेब को महाराष्ट्र का सीएम बना कर ही दम लेंगे
🙏 जय महाराष्ट्र 🙏
आता जास्त रडूनको गेल्या घरी सुखी रहा जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद
गेल्या घरी सुखी रहा😅😅😅
@@SPgaming134gelya ghari Ada kayam radat Raha, Bhadvyano tumhi sarva 40 gaddar asech radatcrahak tyach tujha numbar pahila lagala ,aamhala Shindela asamech radatana pahayache aahe.
😂😂😂😂
😂😂🎉
😂😂😂
महाराष्ट्राचे रक्त ज्याच्या नसात वाहते असा एकही 'मराठी मुलगा' हे राज्य 'अदानी' ला लुटू देणार नाही.🎉
वनगा नाही......टोणगा आहे म्हणून वाऱ्यावर सोडले....... सुरुवात चांगली झाली. जय महाराष्ट्र अनिश भाऊ साहेब
वंगा याला लागला शिंदे टोणगा
संपूर्ण यादी शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्षाची प्लीज जाहीर करा
या पळून जाणाऱ्या लोकांना उद्धवजी कृपया माफ करु नये
वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिक्षा सुनावली आहे तीच योग्य आहे.
गद्दारांना रस्त्यावर उतरून तुडवा
जय महाराष्ट्र 🙏
@@dnyaneshwarpawar-ir7md ह्या आयघाल्ज्ञाना फक्त बोट लांबुनच मारुन टाकायचे गद्दारीला माफी नाही ती आनंद दिघे साहेब
सरळ साध्या स्वभावाचे माणसाला उध्दव साहेबांनी राजीनामा दिला, त्या क्षणा पासुन अजुन ही डोळ्यातून पाणी येतं, आहे, खरोखर साहेबांना सांगा बास..
जय महाराष्ट्र, मा.श्री.राजन विचारे साहेब मा.श्री. केदार दिघे साहेब ह्या दोन्ही शिलेदारांना विधानसभेत पाठवायचे आहे, गद्दाराना क्षमा नाही हे शब्द खरे करायचे आहेत, मशाल धगधगणार
Only shinde Saheb 🔥🚩
@@krishna05050 इकड येऊन भुकू नको रे
@@abhisheksamindre5224 kiti lachar aachil 🤣
@@krishna05050 ज्याला नीट लिहिता येत नाही ते आम्हाला शिकवणार आता लाचारी 😂
@@abhisheksamindre5224 tuza ky dolya mdhe dile ahe ka vachyala yet nhi te 🤣🤣🤣
सत्य मेव जयते सत्याचे हाल होतात परंतु हार होत नाही
भोग आपल्या कर्माची फळे. चुकीला मापी नाही.बस एक नाथ दोन नाथ करत.जय महाराष्ट्र
अनिश साहेब आपण एकदम मुद्देसूद बोललात
अनिस दादा याला कोणत्याही परिस्थितीत आपल्या शिवसेनेत प्रवेश नकोच. दादा फक्त एक रिक्षा चालक शिवसैनिक पुणे चा निरोप द्यावा हि नम्र विनंती.❤❤❤❤❤
जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे विजयी भव
बास 1 पण नाही आला पाहिजे
मींदेला आता शेती करायला पाठवणार हे त्याचं स्वतःच शब्द आहे तो त्याने पाळावे
Auto driver hatao maharashtra bachao
Aata hyala pathavaylach lagnar nangar la jupla pahije😂
जय महाराष्ट्र अनिशदादा. इतकी टिंगल टवाळी सभागृहात आणि तेही मुख्यमंत्र्यांकडून, कुठल्या थराला नेलाय महाराष्ट्र. वेदना होतात. बाकी विश्लेषण perfect दादा.
शेतकऱ्यांविषयी जे आपण बोलला ते खुप वास्तव... हृदयस्पर्शी...👍
वनगा फुटला आणि निवडणुकी आधीच टरबूज मिंदेचा डाव एका झटक्यात पलटी झाला
जय महाराष्ट्र दादा
सर्व शिवसैनिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
जय महाराष्ट्र
वनगा, किंवा इतर यांनी त्यापेक्षा उद्धव ठाकरे यांचे आणखी काही आमदार कसे निवडून येतील यासाठी मदत करा
वनगा यांना आज एवढ दुःख झालं आता माफी मागायची म्हणतात. जेव्हा तुम्ही 40 आमदार सोडून गेले तेव्हा उध्दव साहेबांना आणि शिवसैनिकांना काय दुःख झालं असेल हे समजत असेल का वनगा यांना....
Tyani tond ughadal ter aata saglyana ghari basav lagel mhanun vangala gayab kelay hya minde ni
सर्व शिवसैनिक व महाराष्ट्रातील सर्व जनतेला दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या वनगा तू पहिला आजुन 39 व मोरक्या हे ही शेती करायला जाणार आहेत कर्माची फळं आहेत जय भवानी जय शिवाजी ❤❤जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ओन्ली UBT जय महाराष्ट्र ❤❤
मानाचा जय महाराष्ट्र
आजचे सर्व वर्तमानपत्रात ही बातमी नाही सगळे पत्रकार मिदे सामील झालेत
आनिशजी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्या जय महाराष्ट्र
एकनाथ शिंदे 100% शेती करायला जाणार
मिंधे अजिबात शब्दाचा pakkaa नाही 2016 साली फडणवीस la कंटाळून राजीनामा द्यायला निघाला होता पण आता त्याचीच चाटत आहे
Auto driver hatao maharashtra bachao
Pach pakhadi Thane Stn sharing rickshaw
कर्माची फळे आहेत ही जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
बटेंगे तो,,, कटेंगे,,,,,,या भाजपा च्या घोषणे चा,,,,,,,
शिंदे गटाचे आमदार श्रीनिवासन वनगा अनुभवत घेत आहेत,,,,
मातोश्री से बटेंगे तो ऐसे ही कटेंगे
,,,,,,,,,, जय महाराष्ट्र 🚩,,,,,,,,,,
आदरणीय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आपणास विनंती कि विधानसभेच्या प्रत्येक ठिकाणी अनिष भैय्या यांना प्रचाराला पाठवा तरुण आहे सच्या शिवसेनिक आहे बोलण्याची स्टाईल खूप भारी आहे
घेवून नीज त्याला😂😂😂
जसे त्याचे कर्म तसे फळ दे भगवान
फिर एक बार ठाकरे सरकार 🚩🗡️👑🦁
50 खोके एकदम ओके 50 कोटी संपले रडू नका एकनिष्ठ राहिला असला तर ही वेळ आली नसती जय महाराष्ट्र
उद्धवजी ठाकरे यांना मुखयमंत्री पदावरून पायउतार केला त्याच्यात तुम्हीच होते
जय महाराष्ट्र साहेब
❤ जय महाराष्ट्र दादा साहेब ❤❤❤❤
अनिश भाई 🙏
भाई ह्यांच्या वडिलांन मुळे ह्यांना उमेदवारी मिळाली नाहीतर ह्यांची लायकी नव्हती. साध बोलता येत नाही. तरी गद्दारी केली
जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩
वनगाला म्हणाव खरच सर्व तु उद्धव साहेब यांना माणत असल ना तर पत्रकार परिषद घे सर्व साग जणतेला कळु दे गुहाटिच कारस्थान
अनिश भाऊ तुम्हाला जय महाराष्ट्र...
अनिश गाढवे साहेब आपणांस आई जगदबेचा मनःपूर्वक आशिर्वाद.
आपल्या कामाला मनःपूर्वक नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉
वणगा सारखे अजून फार जण येत्या काळात दिसतील. प्रायश्चित नक्की परमेश्वर देईल.
मला अश्याच प्रकारे.
उरलेल्या 39 जनाना रडतांना बघायला आवडेल.
Saburi Dhar bhau aata suruvat jhaliy 😂
एकच नंबर विश्लेषण दादा
जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन
चोराचे साथीदाथ
अनिष भाऊ नमस्कार, धन्यवाद, जयभीम, सलाम. महाविकास आघाडीच झिंदाबाद होईल असेच वाटते.गद्दार, खोकेबाज हद्दपार होणारच. रिक्षाचालक व चहाविकणारा परत त्यांच्या मूळपदावर जाणार असेच वाटतेय.
जय महाराष्ट्र साहेब. U. B. T. S. S. ❤❤❤❤❤❤❤❤❤
Jay Maharashtra 🚩🚩🚩
अनिश दादा जय महाराष्ट्र
सत्य विश्लेषण 👍👍
अनिशजी.. गावा गावात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची काय स्थिती आहे.. कोणी कसे कामं करतय. काय फरक पडतोय का.. त्यांना प्रोत्साहन देणारा आणि लोकांना आपले लोकं काही तरी कामं करतायत असा विश्वास वाटेल असं व्हिडिओ करा.. कारण आम्हाला सत्य परीस्थिती लक्षात येणे गरजेचे आहे.
दादा उद्धव बाळासाहेब ठाकरे भावी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे भावी मुख्यमंत्री शिवसेना जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद
आम्ही प्रामाणिक विश्वासू ईमानदार मेहनतीने काम करणारे कायम उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब सोबत राहणार
जय महाराष्ट्र अनिश भाऊ ❤❤❤❤❤
जय महाराष्ट्र. प्रणाम अनिशजी गाढवे प्रणाम. जय महाराष्ट्र. दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आशिर्वाद शुभेच्छा. जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.
अनिष दादा तुम्हाला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शरद साळवी
काय झाडी काय डोंगर कामाला लागणार
अजून लय फुगीर बोलतोय
5 कोटी चं काय झालं
टोल नाक्यावर पकडलेले
उद्धव साहेब जिंदाबाद
Correct
जय महाराष्ट्र अनिश साहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मी स्वाभिमानी शेतकरी संघटना कार्यकर्ता
पण अनिश गावडे साहेब आपल विश्लेषण मी
नेहमी बघत असतो आपल्या बोलण्याला यश
नक्की यश येणार
जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩
वेळ आली आहे लोकांना जागृत होण्यासाठी?
🚩🚩 जय महाराष्ट्र दादा साहेब🚩🚩
एकदम छान विश्लेषण.
ऊध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब झिंदाबाद
जय महाराष्ट्र अनिश जी 🙏
अनिष दादा
दादा अशा श्रीनिवास वनगा सारखे अनेक लोक आली आणि गेली तरीही शिवसेना कधीच संपली नाही.
जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🔥🚩🔥🚩
जय महाराष्ट्र
अनीश दादा जय महाराष्ट्र
अनिष भाई मानाचा जय महाराष्ट्र...👍👍🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
अनिष भाई चाळीस पैकी एकही निवडून येणार नाही ....😜😜😜😜😜
याच काय 40 पैकी कोणत्याच आमदाराला परत घेणे तर दूर यांना मातोश्रीच्या आजूबाजूला पण उभे करू नका.
मतदारांनी व्यवस्थित विचार करून यांना निवडून द्यावे अन्यथा हे असेच करतील यांना धडा शिकवणे जनतेच्या हातात आहे.
जय महाराष्ट्र अनिश दादा🚩🚩 उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद 🚩🚩
जय महाराष्ट्र ❤❤
छान विश्लेषण अनीश जी
अनिश दादा खुप भारीच allalysis 👍
जय महाराष्ट्र साहेब 🔥🔥🔥🔥
अनिश दादा दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.💐💐
गावी जाऊन शेती ह्याला करता येणार नाही, तर त्याने रिक्षा कींवा हातगाडी चालवावी. हीच त्याची पात्रता आहे.
फक्त उद्धव ठाकरे साहेब👑
बुलढाणाकर ❤
🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️
जय महाराष्ट्र साहेब सर्व शिवसैनिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छां जय महाराष्ट्र
उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचतांना हा पण सामील होता गुवाहटीला खुप आनंद वाटतोय अस म्हणणारा हाच तो फितुरांना सोडुन अख्या महाराष्ट्राच्या डोळ्यात अश्रु होते पण हे आनंदाने अतिहर्षाने नाचत होते.
अगदी बरोबर भाई 👌🙏
दादा, यांच्या अश्रूंवर जाऊ नका. अन्यथा अनर्थ होईल. पश्चात्ताप करायची वेळ येईल. कळकळीची विनंती आहे.ऊद्धव साहेबांना सांगा, प्लीज.
KARMA HITS HARD
जय महाराष्ट्र। आता काहीही उपयोग नाही, स्टोरी ऐकून चित्रपट प्रदर्शित करायचा नाही, खरच शिवसेनेचे काम करायचे असेल तर त्याची प्रचिती दाखवा।
मोग्यांबो खूश हुवा वनगा की हालात देखके 😂😂😂
जय महाराष्ट्र दादा
नांदगावचा कांदा फुटला, वांग्या रडला, जळगावचा गुलाब्याचा मालेगावाचा भुसा होईल. केसर्याचा कोकणात पालापाचोळा होईल
❤❤❤ जय महाराष्ट्र ❤❤❤
दादा जय महाराष्ट्र.अनिश दादांच्या तमाम फॅन्स बंधुंना दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा.बंधुंनो खर्या अर्थाने आपली दिवाळी त्याच दिवशी आपण साजरी करु ज्या दिवशी कानावर शब्द पडतील. मी उध्दव बाळासाहेब ठाकरे विधी व्दारा प्रस्थापित महाराष्ट्र च्या मुख्यमंत्री पदाची शपथ घतो कि.हे शब्द ऐकण्यासाठी कान किती आतुर आहे शब्दशः व्यक्त करु शकत नाही.पुन्हा एकदा माझ्या तमाम मराठी बांधवांना मानाचा जय महाराष्ट्र.
मुख्यमंत्री होतील तर उध्दव ठाकरे
जय महाराष्ट्र अनिश दादा दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
अनिश दादा मी काय म्हणतो जेव्हा आपण भावनिक होतो त्या वेळी हा वनगा टेबलाबर चढून नाचत होता आणि आता कर्म फिरले तो रडतोय😂😂
जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
जय महाराष्ट्र दादा
घाबरायचं नाही जे आहे महाराष्ट्र समजला आहे आता तुमच्या जवळ पद नसेल तरी जनता सोबत आहे 🎉🎉🎉
जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे विजयी भव
जय महाराष्ट्र दादा ❤❤❤