पुरुषांना, सुंदर दिसावं आणि राहावं वाटत. पण योग्य मार्गदर्शन कुठेच नाही. खूप खूप धन्यवाद उर्मिला, तुझा व्हिडिओ to the point information, आहे. पुरुषांच्या विषयी खूप छान आणि परवडणारी माहिती आहे. फक्त एक request, seperate playlist बनव पुरुष्यांविषाई म्हणजे भविष्यात परत व्हिडिओ बघण्यासाठी सोप होईल. परत खूप खुप धन्यवाद, तुझा knowledge लई भारी आहे🙏
भावांनो पुरुषाची सौदर्य क्रीम म्हणजे सरकारी नौकरी, लय पैसा, श्रीमंत होणे, हे सगळी आहे तर कोणत्याही मुली सोबत तुम्ही date करू शकता, जर हे नाही तर तुम्ही काही पण लावा काहीच होणार नाही. मी दिसायला "Tall Dark Handsome" पण आता पर्यंत कोणी girlfriend नाही राहिली.😂😂😂
मी पायलट आहे. हे असल्या बक्वास गोष्टी कधीच लावत नाही. तुमचं रेग्युलर Diet योग्य असेल तर चेहरा पूर्ण क्लीन दिसतो. मी 21 चा होतो तेव्हा माझ्या चेहर्यावर pimples यायचे. मी gym चालू केली आणि योग्य diet चालू केलं त्यामुळे सगळे pimples गेले. या skin care च्या cream ने काहीच होत नाही.
Since you are pilot , you know many things and most creams are useless, but males/husbands are taken for granted thing. So let her make other maharshtrian males little happy.
@@amoljadhav3874 दिवसातून दोन वेळा meal आणि 1 तास gym. Meal vegetarian असेल तर खूप छान कारण भारतात non-veg मध्ये especially chicken grow करण्यासाठी poultry farm मध्ये chicken ला injection दिली जातात. These injection affects our body and responsible for pimples as well. So avoid non-veg. Non-veg खायचं असेल तर आठवड्यातून दोनदा खाऊ शकता. But not more than 100 gms in one go. Vegetarian diet has too much fibre which help to clean our body and fibre avoid trans fat to saturate inside our body.
I recently tried the riceberry face moisturizer by liettleextra, and I’m loving it! My skin feels deeply hydrated and has a beautiful glow without any greasiness. The texture is feathery and absorbs quickly, making it a must-have for everyday skincare. For best results, I recommend using it after cleansing, applying it on damp skin, and pairing it with dot & key sunscreen during the day. Also, aim for 7-9 hours of quality sleep each night to allow your skin to heal.
अप्रतिम video, तसे तुमचे videos खूपच छान असतात, आधी मी पहिल्यांदाच जेव्हा तुमचे videos बघितलं तेव्हा मला वाटलं अरे कुठं तरी पाहिली आहे, नंतर आठवलं तुम्ही serial मध्ये पण काम केलेले आहे, मग मी काही videos बघितले तुमचे, अतिशय अप्रतिम आहेत सर्वच videos खूप deep knowledge and खूप सारा experience त्यातून जाणवतो, आणि खूप महत्त्वाचे info तुमच्या videos मधून मिळते मी हे माझ्या बायको ला सुद्धा suggest केले, तिला ही खूप आवडतात हे videos पण मी जेवढ videos बघितलं त्यात कुठंही मला माहित असलेल्या cream, लोशन दिसल्या नाहीत, तेव्ह मला कळलं की दुसरे पण इतके ब्रँड आहेत ज्या खूप effective results देतात, पण मला आवडता त्या इतर दोन कारणासाठी एक म्हणजे तुम्ही दिसता खूप सुंदर आणि natural स्वतःला जस आहे तस present करता, आणि दुसर म्हणजे अस्सल मराठी तोही गावाकडील साज असलेली भाषा, अगदी अप्रतिम, keep it up...
It has great results, thanks for sharing My morning routine: 1. Clenser 2. Sunscreen spf 50+ Night - 1. Foaming gel cleanser 2. Minimalist night cream retinol 3. Minimalist eye cream for dark circles 3. Moisturiser Weekly scrub / mask
चला कोणीतरी आम्हा मूलांचा एवढा विचार करतो नाही तर आता पर्यंत वाटत होत की सर्व Cream हें मूलींसाठीच असतात आमच्या साठी फक्त POND'S पावडरच आहे .... 😅😅 Thank you For this information 🙏🙏
Hello Ma’am, thank you so much finally je have hote tasa video tumi create kela.. ekmev tumi ahe je genuinely swata vapurun mg product suggest karta. Just 1 request sukirt yana gheun ya 8 steps practically kara ani to video banva so ajun chan samjel amala. I hope tumi video banval
What an informative and insightful video! Thank you for that. Two questions - 1. Is Retinol to be used daily? 2. When to apply Niacinamide and Vitamin C serum in the night routine? Thanks in advance.
Hi Urmilaa!!! Fan of your work!! Amhi muli purna aathwda tujha videochi vaat baghat asto, ani mag ajkal tu mulansathiche pan video taaktes... request you to release video's of men on some other day😢😂❤
Video kamal aahe pan me sarva mulana ekach sangato, Skincare he khup bhaynkar prakaran aahe, ani hyat maghari firta yet nahi. Tyepeksha, Index fund madhe ek SIP kara, jast anandi rahal.
या टिप्स बद्दल धन्यवाद. मला डॉक्टरांनी compulsory sunscreen लावायला सांगितले आहे. पण मुंबईत 1-2 महिने सोडले तर बाकी वेळा sunscreen लावल्यावर 10 मिनिटातच घामाने निघून येते. त्यासाठी काय करावे?
Chan videos pan मला अजूनही सकाळी आणि रात्री कसे काय रुटीन करतात हे नाही कळले डोक्यात गोंधळ उडाला आहे प्लीज मला समजेल ani खिशाला परवडेल आणि कुठे ही मिळते असे प्रॉडक्ट दाखवुन पून्हा एकदा एक डेलि स्किन टाइप रुटीन कर ना प्लीज ❤❤❤❤
Thank you for amazing information. Please suggest any other moisturizing cream as olesoft is not available in Saudi Arabia. Also I would like to know if I have to keep any time gap between the use of different creams
हॅलो ऊर्मिला, Instagram च्या story मध्ये एकदा तू "आणखी कोणत्या विषयावरील video बघायला आवडतील, असा प्रश्न विचारला होता". त्यावेळी मी "नवरा बायको दोघांनी एखाद्या event ला जाताना कशा प्रकारे dressing करावे. नवऱ्याच्या वॉर्डरोबमध्ये कोणते must have कपडे असावेत" असा reply केला होता. Thank You तू त्या विषयाशी संबंधित video घेऊन आली आहेस. Thank You once again.
घरच्यांनी मुलांना तर भांडरा लावून वाऱ्यावर सोडल्यात TV वर सिरीयल पण मुलींचं दुःख दाखवतात मुलांचा विचार सरकार ने कधी केला नाही जिथं बघेल तिथं मुलांना शिव्याच मिळतात पहिल्यांदा मुलांचा विचार करणारी मुलगी भेटली खर म्हणजे तुम्हाला कोणता पुरस्कार द्यायला नको तुमच्या नावाने महाराष्ट्र सरकार पुरस्कार द्यायला पाहिजे पुरुष विचारवंत उर्मिला निंबाळकर पुरस्कार....
उर्मिला तू काय मुलगी आहेस जेवढी सोज्वळ, तेवढीच, भन्नाट, मुळातच तू मराठी आहेस आहेस का परदेशी असा प्रश्न पडतो. तू सांगत असलेल्या टिप्स ऐकून व पाहून जसं काय आम्ही अंगावर लावत आहोत असाच भास होतो. आमच्या घरात तुझ्यासारखी एखादी मुलगी असली तर बरे झाले असते. अनेक आशिर्वाद
या बाई सांगत आहेत येवढ्या टिप्स मग नक्की करणार, Thank you so much for making this video and keeping as simple as possible. ❤ पुरुषांना जास्त डोक्याला त्रास द्यायला आवडत नाही 😂
brand तर लांबची गोष्ट, मी तर products पण first time ऐकतोय.. presentation पण छान आहे.. but आम्ही पोरं चेहयावर ponds powder शिवाय अजुन काही लावु असं वाटत नाही..!
आम्हाला घरात ठेवतात हेच लई मोठं आहे आमच्या साठी... त्यात एवढ्या क्रीम म्हटल्यास मग तर कल्याण च...😂😂😂😂
😂😂
😂😂😂😂
Bhava ❤ Jinklas.....😅😂😅😂
😂
1 ch number भावा
खरंतर आता मन भरून आलं आहे.पहिल्यांदा कुणी तर मुलांचा विचार केला हे पाहून खुप बर वाटलं. धन्यवाद मॅडम. असेच छान छान विडिओ बनवत रहा. ❤
True 😂😂😂😂bro
😂😂man bharun aal😂
एखादी डेमो ची क्रीम असेल तर द्या मॅडम यांना 😍😅
पुरुषांना, सुंदर दिसावं आणि राहावं वाटत. पण योग्य मार्गदर्शन कुठेच नाही. खूप खूप धन्यवाद उर्मिला, तुझा व्हिडिओ to the point information, आहे. पुरुषांच्या विषयी खूप छान आणि परवडणारी माहिती आहे. फक्त एक request, seperate playlist बनव पुरुष्यांविषाई म्हणजे भविष्यात परत व्हिडिओ बघण्यासाठी सोप होईल. परत खूप खुप धन्यवाद, तुझा knowledge लई भारी आहे🙏
भावा तू थोडासा ताई आहेस वाटत ! १० पैकी १ लाच So called सुंदर दिसावस वाटत असल
भावांनो पुरुषाची सौदर्य क्रीम म्हणजे सरकारी नौकरी, लय पैसा, श्रीमंत होणे, हे सगळी आहे तर कोणत्याही मुली सोबत तुम्ही date करू शकता, जर हे नाही तर तुम्ही काही पण लावा काहीच होणार नाही. मी दिसायला "Tall Dark Handsome" पण आता पर्यंत कोणी girlfriend नाही राहिली.😂😂😂
मी जर powder लावलं तरी बायको म्हणते काय आहे कोणासाठी लावताय?
या क्रीम तर आणल तर झालं मग 😢
😂😂😂
तुझ्यासाठीच लावतोय असे सांगा
😢
😂😂😂😂
😂😂😂
मी पायलट आहे. हे असल्या बक्वास गोष्टी कधीच लावत नाही. तुमचं रेग्युलर Diet योग्य असेल तर चेहरा पूर्ण क्लीन दिसतो. मी 21 चा होतो तेव्हा माझ्या चेहर्यावर pimples यायचे. मी gym चालू केली आणि योग्य diet चालू केलं त्यामुळे सगळे pimples गेले.
या skin care च्या cream ने काहीच होत नाही.
Since you are pilot , you know many things and most creams are useless, but males/husbands are taken for granted thing. So let her make other maharshtrian males little happy.
@@truenationalist2467 🤣🤣🤣
👍👍सगळ्यात effective solution❤❤
काय diet केल आम्हाला पण सांगा साहेब
@@amoljadhav3874 दिवसातून दोन वेळा meal आणि 1 तास gym. Meal vegetarian असेल तर खूप छान कारण भारतात non-veg मध्ये especially chicken grow करण्यासाठी poultry farm मध्ये chicken ला injection दिली जातात. These injection affects our body and responsible for pimples as well. So avoid non-veg. Non-veg खायचं असेल तर आठवड्यातून दोनदा खाऊ शकता. But not more than 100 gms in one go. Vegetarian diet has too much fibre which help to clean our body and fibre avoid trans fat to saturate inside our body.
I recently tried the riceberry face moisturizer by liettleextra, and I’m loving it! My skin feels deeply hydrated and has a beautiful glow without any greasiness. The texture is feathery and absorbs quickly, making it a must-have for everyday skincare. For best results, I recommend using it after cleansing, applying it on damp skin, and pairing it with dot & key sunscreen during the day. Also, aim for 7-9 hours of quality sleep each night to allow your skin to heal.
i only use two products on my face: riceberry face serum and riceberry moisturizer. they provide me the necessary radiance and moisture
What is your skin type guys
अहों इथे पुरुषांच्या skin care चें कौतुक चालु आहे.
कधीच्या काळी..कधीतरी ... आणि तुम्हीं का आमचा show hack करताय?
Women कुठल्या 😂
10 रु चा साबण कुठल्याही कंपनीचा, कधीतरी शैम्पू, 1रु ची कोणती पण तेल पुडी, कुनाकडे परफ्युम असला तर चालतो... एवढ्यात च आम्ही रेडी... 😎
😂😂mast
🤣
Hi reality ahe
Related for everyone
😂😂😂
ताई Mens Body Tan remove साठी पण video तयार करा आणि अजून grooming tips द्या
अप्रतिम video, तसे तुमचे videos खूपच छान असतात, आधी मी पहिल्यांदाच जेव्हा तुमचे videos बघितलं तेव्हा मला वाटलं अरे कुठं तरी पाहिली आहे, नंतर आठवलं तुम्ही serial मध्ये पण काम केलेले आहे, मग मी काही videos बघितले तुमचे, अतिशय अप्रतिम आहेत सर्वच videos खूप deep knowledge and खूप सारा experience त्यातून जाणवतो, आणि खूप महत्त्वाचे info तुमच्या videos मधून मिळते मी हे माझ्या बायको ला सुद्धा suggest केले, तिला ही खूप आवडतात हे videos पण मी जेवढ videos बघितलं त्यात कुठंही मला माहित असलेल्या cream, लोशन दिसल्या नाहीत, तेव्ह मला कळलं की दुसरे पण इतके ब्रँड आहेत ज्या खूप effective results देतात, पण मला आवडता त्या इतर दोन कारणासाठी एक म्हणजे तुम्ही दिसता खूप सुंदर आणि natural स्वतःला जस आहे तस present करता, आणि दुसर म्हणजे अस्सल मराठी तोही गावाकडील साज असलेली भाषा, अगदी अप्रतिम, keep it up...
कमाल आहेत तुमच्या टिप्स.
रफ, हार्ड बिअर्ड आहे, क्लीन शेव साठी काही genuine टिप्स कित्ती लौकरात लौकर देऊ शकाल ते कृपया बघा.
Just started using Sebium Hydra, and it’s already making my skin feel smoother.
छान मॅडम खूप भरी व्हिडिओ होता या व्हिडिओ नी मला खूप help zhale thankyou and tumcha video bagata tumhe khup cute expression deta and chaan desta ❤❤❤❤
It has great results, thanks for sharing
My morning routine:
1. Clenser
2. Sunscreen spf 50+
Night -
1. Foaming gel cleanser
2. Minimalist night cream retinol
3. Minimalist eye cream for dark circles
3. Moisturiser
Weekly scrub / mask
He sagl ekch veles lavaych ka ...mhnje night la ekdach lavaych ki ,roj ek lavaych
नाही मन निर्मळ....... काय करील साबन् 😂😂😂😂😂😂😂😂😂
हे सगळ करण्यापेक्षा सकाळी ऊठून योगा करा........
उत्तम आहे 💯💯
I have combination skin, and Sebium Hydra has been working great for my Oily acneprone skin. Loving it!
Body lotion magchya winter mdhe ghetal hot, ani hi baya yewdya sarya cream sangat ahe,ith anghodichi saban sampun 3-4 diws jhale
अतिशय उत्तम आणि उपयुक्त व्हिडिओ उर्मिला ताई..
धन्यवाद..😊
चला कोणीतरी आम्हा मूलांचा एवढा विचार करतो नाही तर आता पर्यंत वाटत होत की सर्व Cream हें मूलींसाठीच असतात
आमच्या साठी फक्त POND'S पावडरच आहे .... 😅😅
Thank you For this information 🙏🙏
Hello Ma’am, thank you so much finally je have hote tasa video tumi create kela.. ekmev tumi ahe je genuinely swata vapurun mg product suggest karta. Just 1 request sukirt yana gheun ya 8 steps practically kara ani to video banva so ajun chan samjel amala. I hope tumi video banval
khup Khup Thanks Tai❤❤ Sadguru always bless you 😊😊
I’ve been using Sebium Hydra for a while now, and my skin has never felt better. You need to try it!
What an informative and insightful video! Thank you for that. Two questions - 1. Is Retinol to be used daily? 2. When to apply Niacinamide and Vitamin C serum in the night routine? Thanks in advance.
1) eat daily 1 fruit
2) 3 litre water daily
3) 45 easy or hard excercise
My routine for skin..... Belive ur self
बस्स कर पगली, अब क्या रुलायेगी क्या? ही सगळी नावच आयुष्यात पहिल्यांदा ऐकली. बायकोने पण कधी एवढा विचार न्हवता केला... पण धन्यवाद. नक्की विचार करू. ❤
😂
@@scorpiops आधी वहिनीला दाखव मग ह्या क्रीम घ्यायचा विचार कर भाऊ , आपण सावध राहिलेलं बर 😂
नेहमी प्रमाणेच अतिशय महत्वाची माहिती सोप्या शब्दात मिळाली.....
My dermatologist recommended Sebium Hydra and it’s been a total lifesaver for my dry patches due to treatment.
Fit Tuber is best channel for men..
I’m obsessed with Sebium Hydra! It’s helped keep my skin hydrated without feeling greasy.
Sebium Hydra has been amazing for my winter skincare routine. My skin feels so hydrated!
Hi Urmilaa!!!
Fan of your work!!
Amhi muli purna aathwda tujha videochi vaat baghat asto, ani mag ajkal tu mulansathiche pan video taaktes... request you to release video's of men on some other day😢😂❤
True😅
The product that u suggested will also help in reducing pigmentation / dark patches on skin.
धन्यवाद ताई.. पण सुकीर्थ भाऊचे food vlog पाहून ते जास्त implement होतात...😊
Video kamal aahe pan me sarva mulana ekach sangato, Skincare he khup bhaynkar prakaran aahe, ani hyat maghari firta yet nahi. Tyepeksha, Index fund madhe ek SIP kara, jast anandi rahal.
काय बोलतेस राव तु, ऐकतच रहावेसे वाटते, ❤❤❤
Khup chan product sangitle urmila 🙏🙏🙏🙏
Urmila tai....dhanyawad
Khuoch chan mahiti
मुलांनो, सर्वात उत्तम क्रीम तुमच्याकडे . ती तुमच्या हातात आहे..
Vedi jhalis ka skin care ky Sangtes ekde protein che management heavy jat ahe
विडिओ काय pahicha navhate उर्मिला छान दिसत होती म्हणून पाहिला 😮
तुझी स्किन उत्तम आहे आणि धन्यवाद या विडिओ साठी
Yach video vat baght hote lifeparter la takal lagech❤❤thanks🙏🙏
Are wa wa wa ,shivti tumhi शब्द पाळला,खूप खूप धन्यवाद ❤
फक्त lifeboy साबण 😁😄
दिवसभर उन्हात क्रिकेट खेळाऱ्यांसाठी कोणती sunscream आहे का ?
कृपया सांगा
या टिप्स बद्दल धन्यवाद.
मला डॉक्टरांनी compulsory sunscreen लावायला सांगितले आहे.
पण मुंबईत 1-2 महिने सोडले तर बाकी वेळा sunscreen लावल्यावर 10 मिनिटातच घामाने निघून येते.
त्यासाठी काय करावे?
Chan videos pan मला अजूनही सकाळी आणि रात्री कसे काय रुटीन करतात हे नाही कळले डोक्यात गोंधळ उडाला आहे प्लीज मला समजेल ani खिशाला परवडेल आणि कुठे ही मिळते असे प्रॉडक्ट दाखवुन पून्हा एकदा एक डेलि स्किन टाइप रुटीन कर ना प्लीज ❤❤❤❤
Thank you so much tai ❤ hya video chi khup garaj hoti 🙏🏻🙏🏻😊
बहुतेक पुरुष त्वचेच्या काळजीसाठी जास्तीत जास्त 150 रुपयं पर्यंत खर्च करतात आणि बाकीचे पैसे इतर खर्चावर खर्च करतात.
Anti aging sathi sanga mym
Men's sathi affordable Concealer sang tai...
Good information thanks love
Thank you for amazing information. Please suggest any other moisturizing cream as olesoft is not available in Saudi Arabia. Also I would like to know if I have to keep any time gap between the use of different creams
खूप छान माहिती😊
लाडका भाऊ योजना चालू झाली की लगेच या सर्व क्रीम आणणार😂😂😂
Thanks!! much needed video, very nicely explained, te pun marathi madhe 😅
Pls make a video for mens curly hair care routine
Love you tai... Tuch ahes ji mulanchi kalji ghetess❤❤
हॅलो ऊर्मिला, Instagram च्या story मध्ये एकदा तू "आणखी कोणत्या विषयावरील video बघायला आवडतील, असा प्रश्न विचारला होता". त्यावेळी मी "नवरा बायको दोघांनी एखाद्या event ला जाताना कशा प्रकारे dressing करावे. नवऱ्याच्या वॉर्डरोबमध्ये कोणते must have कपडे असावेत" असा reply केला होता. Thank You तू त्या विषयाशी संबंधित video घेऊन आली आहेस. Thank You once again.
खूप खूप धन्यवाद खूप खूप छान वाटल हा व्हिडीओ खुप उपयोगी आहे
घरच्यांनी मुलांना तर भांडरा लावून वाऱ्यावर सोडल्यात
TV वर सिरीयल पण मुलींचं दुःख दाखवतात
मुलांचा विचार सरकार ने कधी केला नाही
जिथं बघेल तिथं मुलांना शिव्याच मिळतात
पहिल्यांदा मुलांचा विचार करणारी मुलगी भेटली
खर म्हणजे तुम्हाला कोणता पुरस्कार द्यायला नको
तुमच्या नावाने महाराष्ट्र सरकार पुरस्कार द्यायला पाहिजे
पुरुष विचारवंत उर्मिला निंबाळकर पुरस्कार....
God bless u dada ❤
😂@funnyvedio01
@@ShraddhaBadgujar-jj3iqHii
😂
उर्मिला, कोणत्या ड्रेसवर ओढणी घ्यावी. Stole घ्यावा यावर व्हिडिओ बनवशील का
उर्मिला तू काय मुलगी आहेस जेवढी सोज्वळ, तेवढीच, भन्नाट, मुळातच तू मराठी आहेस आहेस का परदेशी असा प्रश्न पडतो. तू सांगत असलेल्या टिप्स ऐकून व पाहून जसं काय आम्ही अंगावर लावत आहोत असाच भास होतो. आमच्या घरात तुझ्यासारखी एखादी मुलगी असली तर बरे झाले असते.
अनेक आशिर्वाद
Urmila tai
He sagde products oily skin wale use kru shaktat kay
Open pores vr ky tri video kara mam
Tumchi bolnyachi skill mast ahe😊
Tai, can you please make a video on monsoon hair care?
Which hair care serums or hair masks should use?
Beard color baddal pan sanga
धन्यवाद ताई🙏🙏🙏🙏
Thanks for mens skin care video.. plz make video for mens hair care too..
Mulanchya kesa sadhi pn video banav tai...🙏
winter mde ky apply kraych te sanga
या बाई सांगत आहेत येवढ्या टिप्स मग नक्की करणार,
Thank you so much for making this video and keeping as simple as possible. ❤
पुरुषांना जास्त डोक्याला त्रास द्यायला आवडत नाही 😂
Thanku madam
Charcoal var video banva
brand तर लांबची गोष्ट, मी तर products पण first time ऐकतोय.. presentation पण छान आहे.. but आम्ही पोरं चेहयावर ponds powder शिवाय अजुन काही लावु असं वाटत नाही..!
Thanx for considering mens
URMILA kishor vayin mulansathi pn skin care video ann nna .. aapn milin sathi sangto mul khup pimples acne gheun phirtat
Chan Video aahe pN yevdhe products kon lavt basnar madam😅
Make a video body shop all skin care products for very dry skin please dear❤
Tai please the body shop all skin care products for very dry skin ek video tak tai please 😊
Kup chan video.pn tula pratek vishyacha aabyas kup karav lagat asel nahi?saglech chan vishy astat 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
Open pores , sathi ek video plzzz mam
Morning -
Cetaphil Gentle Skin Cleanser -> CosRx Vitalin C 13 -> Good molecules discoloration correcting serum -> Neutrogena Ultra sheer sunscreen
Night-
Cetaphil Gentle Skin Cleanser -> CeraVe Resurfacing Retinol -> CeraVe Moisturizing Cream
Sunday -
CosRx The AHA BHA PHA LHA 35 Peeling Gel
Mens साठी बेस्ट sunscreen sang ना 🙏🙏
Hello madam..
Plz best face cream for men suggest kra ...??
Thank u..🙏
Please dear maam,
Also make a vedio on mens health care at 40's , to look younger. I.e., fitness
Please dear
Chan marketing mam
Thank u didi ❤
very informative and well researched content
Tai teenagers sathi makeup and skin care cha video banav aani tyasathi che products pan sang
Can you make a review on how Sebium Hydra works for combination skin? Curious to know more!
Please suggest for body tan remover specially for neck and hands
Konala product pahije tr sanga aamcya medical mde aahe
Thanks Bhai (Vahni saheb aikla tumhi shevti)....
ताई कृपया हे सगळं आम्हाला PDF मध्ये with link शेअर करणार का.
Can you make a video about collagen like cureveda glow
Protein ch kahi asel tr sang
व्वा ... एकदम वेगळा व्हिडिओ 👌🏻.... मस्त 👌🏻