नेहमी प्रमाणेच छान रेसिपी ,उद्याचं करून बघते, माझी आई दह्यातली चटणी करायची, त्यासाठी भात शिजवताना ती कुकरमध्ये देठासहित मिरच्या ठेवायची,भाताबरोबर मिरच्या मस्त वाफवून/शिजून निघायच्या, मिरच्या बाहेर काढण्यासाठी ह्या देठांचा उपयोग होतो, नंतर देठ काढून मिरच्या, लसुण,मीठ आणि कोथिंबीर घालून मिक्सरमध्ये वाटायची कींवा खलबत्त्यात कुटायची आणि त्यात छान ताजं गोड दहि घालायची,हि चटणी आम्ही बटाटे वडे,घावन कींवा तिखट आप्यांबरोबर करतो, खुप छान लागते हि चटणी,
वैशाली वडे अप्रतिम दिसत आहे. खूप गोड बोलतेस . सांगण्याची पद्धत खूप छान आहे. सासूबाई , आई खूप छान बोलतात . तुम्ही सगळे खूप विनयशील आहात. God bless you Sairam
खूपच छान.बघून राहवलं नाही अगदी 1/2 वाटीच करून पहिल्या खूपच छान झाल्या पुऱ्या अप्रतिम. थँक्यू मावशी. अश्याच रेसिपी सांगत जा शाळा चालू झाल्यात त्यात उन्हाळा भाज्या खायला मुलं कंटाळा करतात त्यात हे असं काही दिलं तर मुलं पण खूष.
अरे व्वा ! धन्यवाद. लहान मुलांना आवडतील असे काही पदार्थ आपण चॅनल वर अपलोड केले आहेत. पोळीचा स्प्रिंग रोल, पोळीची आलू टिक्की, पोळीचे कटलेट. अजूनही नक्की करूयात.
स्टोअर करून ठेवू नका असं सुचवेन. कारण कोणताही तळलेला पदार्थ खूप वेळ तळून ठेवला असेल तर तेलकट लागतो. तुम्ही भिजवलेले पीठ फ्रीज मध्ये ठेवू शकता. हवे असेल तेव्हा गरम वडे तळा. पण फ्रीज मध्ये पीठ जास्तीत जास्त १ दिवस ठेवा.
नेहमी प्रमाणेच छान रेसिपी ,उद्याचं करून बघते,
माझी आई दह्यातली चटणी करायची, त्यासाठी भात शिजवताना ती कुकरमध्ये
देठासहित मिरच्या ठेवायची,भाताबरोबर मिरच्या मस्त वाफवून/शिजून निघायच्या, मिरच्या बाहेर काढण्यासाठी ह्या देठांचा उपयोग होतो, नंतर देठ काढून मिरच्या, लसुण,मीठ आणि कोथिंबीर घालून मिक्सरमध्ये वाटायची कींवा खलबत्त्यात कुटायची आणि त्यात छान ताजं गोड
दहि घालायची,हि चटणी आम्ही बटाटे वडे,घावन कींवा तिखट आप्यांबरोबर
करतो, खुप छान लागते हि चटणी,
अरे व्वा ! खूप छान ! मी ही चटणी नक्की करून बघेन. धन्यवाद.
छान सोपी सुटसुटीत वडे बनवायची पद्धत! धन्यवाद शुभेच्छा
धन्यवाद
ह्या पीठात थोडे तीळ घातले तरी छान लागेल .
मस्त वड्यांची रेसिपी ! वैशाली ताई , धन्यवाद !
हो नक्कीच आपल्या आवडीनुसार बदल करू शकतो.
अरे मस्तच! तुमची measurements इतकी perfect असतात की बिनधास्त करून पाहावे जसं मी नेहमी करते.ही छान आयडिया आहे. 👌👌👍
धन्यवाद
वडे थापायची पद्धत छान आहे. त्यामुळे सर्व वडे पटापट आणि एकसारखे होतील. 👍
vady v.v. nice padat
@@abedakhan6213 ppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp
सुंदर वडे वडे थापायची पध्दत पण छान आहे
खूपच छान आहे वडे नक्की करून बघणार
असेच नवनवीन पदार्थ टाकत जा वैशाली..
नक्की प्रयत्न करेन.
Khup chan recipe Tai. Khup easy 👌👌
वा मस्तच हं ताई नक्की करून बघते
नक्की करून बघेन.. छान रेसीपी आहे
पावसाळ्यात व हिवाळ्यात या पिठात तिळ घालावेत अस माझी आजी सांगत असे. तिळची चव फार छान लागते.
आपले व स्मिता ओक यांच्या सर्व पाककृती फार छान असतात.
धन्यवाद
वैशाली वडे अप्रतिम दिसत आहे. खूप गोड बोलतेस . सांगण्याची पद्धत खूप छान आहे. सासूबाई , आई खूप छान बोलतात . तुम्ही सगळे खूप विनयशील आहात. God bless you Sairam
खूप सोपी आणि छान आहे रेसिपी 👌👌
धन्यवाद
खुपच छान बेस्ट 👌👌👌👌👌
Khup chhan... konta tandul vaparla tar chhan hote pith
कोणताही तांदूळ चालेल
Me karun baghitale khup cchan zale
अरे व्वा ! खूप छान आणि अभिनंदन !
Vade karaychi paddhat khup chan mi first time pahil ata karun pahinch
खुप छान...mouth watering rcp...
Yummy🤤🤤🤤🤤
धन्यवाद
Chan ahet....ajun kashasobat khau shakato..... bhaji vagaire....
बटाटा रस्सा भाजी सोबत खाऊ शकतो.
खुप छान शिकवलं धन्यवाद
खूप छान नक्कीच करून बघेल, 😋😋
Apratim, Yummy 👌👌👌😋
Thank you Vaishali ❤️😘
B
खूपच छान.बघून राहवलं नाही अगदी 1/2 वाटीच करून पहिल्या खूपच छान झाल्या पुऱ्या अप्रतिम. थँक्यू मावशी. अश्याच रेसिपी सांगत जा शाळा चालू झाल्यात त्यात उन्हाळा भाज्या खायला मुलं कंटाळा करतात त्यात हे असं काही दिलं तर मुलं पण खूष.
अरे व्वा ! धन्यवाद.
लहान मुलांना आवडतील असे काही पदार्थ आपण चॅनल वर अपलोड केले आहेत. पोळीचा स्प्रिंग रोल, पोळीची आलू टिक्की, पोळीचे कटलेट. अजूनही नक्की करूयात.
@@VaishaliDeshpande हो मावशी त्या पण रेसिपी केल्यात मी ट्राय ❤
व्वा, खूप नवीन रेसिपी.मी नक्की करणार
खूप छान वडे मला खूप आवडले धन्यवाद
Khupchanmast wow
वडा थापायची idea मस्तच.
Mast vade mast sangayachi padhhaat
खूप छान 👌😍
खूपच छान वडे, वडे थापण्याची पध्दत आवडली , लसूण न घालता वडे केले तर चवीला कितपत फरक पडेल
लसूण नाही वापरला तर चवीत थोडा फरक पडतो.
चिकन व मटणाबरोबर एकदम थारी लागतील
नीता ताई,
मी शाकाहारी आहे त्यामुळे मला खरंच ते कळणार नाही. पण तुम्ही म्हणत आहात त्याप्रमाणे माझी एक मैत्रिण आहे तिची पण हीच प्रतिक्रिया होती.
Chan aahe khup awadale
Vade me Karate,but I like your way,soppy paddhat thapanyachi,nav shikyana khup upygi yeil
🙏
छान माहिती मिळाली .
खरं अप्रतिम सोपे. वडे
छान सुंदर वडे
Delicious💞🙏 tai
Mast navin atam
Tai tumhi khupach unique recipe sangtat.Tumcha aavaj suddha chhan aahe.
धन्यवाद
Khupch chan
करून पाहिले, खूपच मस्त झाले, घरातल्या सर्वांना फार आवडले.
आणि अर्थात नेहेमीप्रमाणेच तुमची सांगण्याची पद्धत अतिशय सुंदर!!
अरे व्वा ! खूप छान वाटलं तुमची कमेंट वाचून. धन्यवाद.
सोपी व छान रेसिपी आहे
Lovely 👌🏻 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻
Super ❤
मॅडम,खूप छान.आयडिया आणि पर्याय चांगले सांगितले.(आमचूर पावडर)
Unique recipe👌🏼
अचानक गेस्ट आले तरी गप्पा मारता मारता सहज करता येईल खूप आवडले रेसिपी
Kaluniji mhanje kai recipe Sundar easy method
कलोंजी म्हणजे कांदा बी. किराणा मालाच्या दुकानात सहज मिळते.
Mast recipe ahe 👌
खूप छान दिसताहेत वडे,
मस्त...खुसखुशीत
Tai khup chan thank you mouth watreing
Apratim
मस्त
Mam tumhi belgav saedche aahat ka
वडे थापायची पद्धत आवडली
Khup chhan.
Khup chaan 👌👌
अप्रतिम
खूपच छान 👌👌👌
धन्यवाद वंदना ताई,
खूप दिवसांनी तुमची कमेंट दिसली. कशा आहात ?
@@VaishaliDeshpande मी अधून मधून तुमच्या recepies पहात असते. खूप छान असतात पण comment द्यायला राहून जाते. मी चांगली आहे.
मस्तच
vade mast
Very nice 👌👌
Khup bhari recipe
अप्रतिम ! ! ! !
तुमच्या पाककृती पाहून तोंडाला पाणी सुटते :-P :-P :-P :-P
Khup chan😋😋
Nice
तुमच्या आईकडून किंवा सासूबाईंकडून जरा पारंपरिक भरड्याचे वडे रेसिपी दाखवा प्लिज
नक्की प्रयत्न करते.
Chhan
तिखटमीठ chya पुऱ्या आहे,
Khup chan vade
छान आहे
Mastch
सुरेख 🤑🤑
खुप छान
Mastach tai
Madam ya purya mau...soft..hota ka,suitable for senior citizens?please reply
खूप मऊ नाही होणार. आपल्या चॅनलवर आपण वेगवेगळ्या पुऱ्यांचे व्हिडिओज अपलोड केले आहेत. त्यातील पुऱ्या तुम्ही करू शकता.
वडे खुप खुप छान
खुप खुप छान.......
💐Vaishali Wade na karta chakli Keli har honar ka?
Very nice
😋👌👌
Waa match 😘👌👍👍
Hey store karu shakto Kai. Kiti divas raahu shaktaat
स्टोअर करून ठेवू नका असं सुचवेन. कारण कोणताही तळलेला पदार्थ खूप वेळ तळून ठेवला असेल तर तेलकट लागतो. तुम्ही भिजवलेले पीठ फ्रीज मध्ये ठेवू शकता. हवे असेल तेव्हा गरम वडे तळा. पण फ्रीज मध्ये पीठ जास्तीत जास्त १ दिवस ठेवा.
@@VaishaliDeshpande thanks a lot
YUMMY 😋😋😋, Khup chan
Your voice is so sweet
धन्यवाद
Khup Chan recipe
Chutney chi recipe sanga tai
नक्की सांगते.
Yummy, yummy 😋
👌😋
यापेक्षा थापणे सोपे
आपल्याला आवडेल त्याप्रमाणे करू शकतो.
Thankyou for yummy receipe
आवाज खूप गोड आहे ,वहिनी
धन्यवाद
Good vade
Kalonji mhanje konti pawder aahe
कलोंजी म्हणजे कांद्याचे बी. किराणा मालाच्या दुकानात मिळेल. काळे तीळ दिसतात तसे हे बी दिसते.
Yummy 😋
सुंदर
खूप छान 🙏
Tumachya recipe kami sahityat ruchkar asatat tai..as compared to other recipe utubers...
Is it possible without frying, please let me know.
न तळता करायचे असतील तर थालीपीठ करतो तसे करावे लागेल. मी कधी करून पाहिले नाहीये.
खुप सुरेख
Mast