श्री प्रज्ञाविवर्धन स्तोत्र / Shree Pradnyavivardhan Stotra

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 47

  • @jyotikatdare2112
    @jyotikatdare2112 ปีที่แล้ว +2

    खूपच छान माहिती प्रज्ञा,मेधा अणि प्रतिभाचा .

  • @anjalikulkarni2288
    @anjalikulkarni2288 3 ปีที่แล้ว +1

    मी नेहमी म्हणत होते पण आता खूप काही शिकायला मिळाले आहे धन्यवाद

  • @smitabhide7453
    @smitabhide7453 3 ปีที่แล้ว +3

    प्रज्ञा ,मेधा, प्रतिभा खूप छान माहिती🙏

  • @krushnak-ym4ng
    @krushnak-ym4ng ปีที่แล้ว +1

    धन्यवाद

  • @ranjanamulmule8512
    @ranjanamulmule8512 3 ปีที่แล้ว +2

    प्रज्ञावर्धन स्तोत्रा ची पूर्वपीठिका माहिती झाली आणि स्तोत्राचे माहात्म्य छान सांगितले ताईंनी 🙏🙏

  • @गुरूकृपाज्यूससेंटरइंदापूरकिशोर

    खूपच छान आणि उपयुक्त

  • @aasawarijoshi6100
    @aasawarijoshi6100 3 ปีที่แล้ว +1

    खुपचं छान आहे विवेचन

  • @yoginijoshi7502
    @yoginijoshi7502 3 ปีที่แล้ว +2

    आमच्यासाठी अमूल्य ठेवा देत आहात आजोबा 🙏...
    तुम्हा सर्वांना नमस्कार
    🙏🙏🙏

  • @anildeshpande17
    @anildeshpande17 3 ปีที่แล้ว +2

    सुंदर विवेचन. धन्यवाद. असेच निरनिराळ्या स्तोत्राचा आॅडीओ करावा ही विनंती. साधारण पणे लोकांना माहिती नाही. तसेच शब्द फोड करता येत नाही.

    • @arvindathalye
      @arvindathalye  3 ปีที่แล้ว +1

      आज वेगळा व्हिडिओ जोडला आहे

  • @prabhakarjangam
    @prabhakarjangam 3 ปีที่แล้ว +1

    छान उपक्रम आणि शास्त्रशुद्ध . . . आहिक आणि परमार्थिक सुखासाठी लोकोपयोगी . . .शुभेच्छा

  • @shalinisawant2518
    @shalinisawant2518 3 ปีที่แล้ว +1

    ताई आपण खुपच छान सांगता!धन्यवाद 🙏

  • @yoginivaidya4064
    @yoginivaidya4064 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan vivechan, dhanyavaad 🙏🙏

  • @ujwalabadhe9943
    @ujwalabadhe9943 3 ปีที่แล้ว +1

    Chan samajavun sangta,aavdte

  • @pradeephalbe9151
    @pradeephalbe9151 3 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर 🙏

  • @snehajadhav2947
    @snehajadhav2947 3 หลายเดือนก่อน +1

    हे सेवा बेलाच्या झाडाखाली केले तर चालेल का

    • @arvindathalye
      @arvindathalye  3 หลายเดือนก่อน

      @@snehajadhav2947 चालेल ना

  • @0504mad
    @0504mad 3 ปีที่แล้ว +1

    Phaar surekh. So much to learn. I guess if it reaches masses at a right time it could change an entire generation.

  • @ashwinikumbhar9400
    @ashwinikumbhar9400 ปีที่แล้ว +1

    Tai exam madhe sucess sati he stora chalel 🙏🙏🙏

  • @BasicsMoolbhoot
    @BasicsMoolbhoot 3 ปีที่แล้ว +2

    आम्ही संपूर्ण चातुर्मास पुस्तकात बघून मुलांकडून स्तोत्र पाठ करून घेतले होते.. पण त्यात थोडे वेगळे शब्द आहेत.
    व्हिडीओ मध्ये दिलेले स्तोत्र जर शब्दसाहित मिळाले तर बरे होईल :)
    आज प्रथमच अर्थ समजला !
    खुप छान :)

  • @anilbhave5815
    @anilbhave5815 3 ปีที่แล้ว +2

    खुपच सुंदर विवेचन केलेत.आता चातुर्मास येतोय त्यामधील करावयाची आराधना ,इतर कृत्ये व महत्व याबाबत मार्गदर्शन कृपया करावे.हि विनंती.

    • @metabolichealthcoach
      @metabolichealthcoach 3 ปีที่แล้ว +1

      Chaaturmaas नावाचे पुस्तक वाचले आहे का.. त्यात खुप माहिती दिली आहे

  • @PadmaAvhad
    @PadmaAvhad 3 ปีที่แล้ว +1

    Madam farach chan sunder vivechan kelet. Ekhade lahan mul je bolat nasel tyachyasathi he stotra useful hoyil ase watate.

  • @rashmishah3279
    @rashmishah3279 2 ปีที่แล้ว +1

    Thank u. Pan 28 divsat jar perid aale tar mhanayche ki te 5 divas sodun pudhe karayche? Ani pimpalachya zadakhali basun mhanayche pan mag pahate kase mhananar?

  • @PadmaAvhad
    @PadmaAvhad 3 ปีที่แล้ว +1

    Krupaya Saraswati stotra and NeelSaraswati stotra yachi mahiti dya.

  • @shwetajoshi-naik6489
    @shwetajoshi-naik6489 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान सांगितले🙏 आपण मुलांसाठी म्हणू शकतो का,मुले लहान असतील तर!

  • @sheetalgadre8195
    @sheetalgadre8195 3 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @vidulakarlekar443
    @vidulakarlekar443 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @vishalpawar849
    @vishalpawar849 3 ปีที่แล้ว +1

    हे स्तोत्र जॉब करणारी मोठी मंडळी वाचू शकतात कां. ...

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 3 ปีที่แล้ว +1

    Dhanyavaad

    • @ashokdeshmukh1749
      @ashokdeshmukh1749 3 ปีที่แล้ว

      नमस्कार काका उपासना म्हणुन गायत्रीमंत्र सकाळ व संध्याकाळ 24+24 वेळा जप माळेवर करावा का असाच

    • @arvindathalye
      @arvindathalye  3 ปีที่แล้ว

      उद्दिष्ट काय आहे यावर ते अवलंबून आहे

    • @arvindathalye
      @arvindathalye  3 ปีที่แล้ว

      उपासना म्हणून असेल तर तो तीन वेळा करावा. शास्त्रानुसार संध्या त्रिकाळ सांगितली आहे. उपासना म्हणून असेल तर जप मोजण्याची गरज नाही.

  • @kanchanbhalerao4096
    @kanchanbhalerao4096 3 ปีที่แล้ว +1

    🙏🙏

  • @iitmumbai1
    @iitmumbai1 3 ปีที่แล้ว +1

    Namaskaar kaka, war sangitlya pramane pushya nakshatra pasun te pushya paryant mi hi choti sadhna keli tar nantar havan kinva tarpan marjan wagere karnyachi garaj aahe ka.....?

  • @pratibhaphadnis3548
    @pratibhaphadnis3548 3 ปีที่แล้ว +4

    खाली बॉक्स मधे स्तोत्र पण दिले तर बरे होईल

    • @arvindathalye
      @arvindathalye  3 ปีที่แล้ว +2

      सूचना चांगली आहे.

  • @adc12345100
    @adc12345100 3 ปีที่แล้ว

    माझ्याकडे प्रसाद मासिक मध्ये प्रकाशित हे स्तोत्र आहे, त्यामध्ये 18 किंवा 19 वे नाव- तारकारि रुमा पुत्र असे आहे. नक्की शब्द काय आहे ?आपण म्हणताना उमा पुत्र म्हटले, येथे रुमा पुत्र असे आहे. मूळ संहिता मध्ये कोणता शब्द आहे, ते पाहून मार्गदर्शन करावे ही विनंती

    • @rohiniketkar1973
      @rohiniketkar1973 ปีที่แล้ว +1

      तारकारि: उमापुत्र: असे ते शब्द आहेत . संधि नियमांनी विसर्गाचा र झालेला आहे.

    • @adc12345100
      @adc12345100 ปีที่แล้ว

      @@rohiniketkar1973 मनःपूर्वक आभार.

  • @ashokdeshmukh1749
    @ashokdeshmukh1749 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार काका

  • @ujjwalakeskar1880
    @ujjwalakeskar1880 7 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏